ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4699 लेख 0 प्रतिक्रिया

स्मृतिगंध – अभिनयाचा अस्सल रियाझ जयंत सावरकर

>>मेघना साने बॅकस्टेज आर्टिस्ट ते अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष अशी यशस्वी कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय जयंत सावरकर ऊर्फ अण्णा यांनी आपल्या अभिनयाने...

कथा एका चवीची – ‘वरी’ नॉट

>>रश्मी वारंग उपवासाच्या दिवशी छानसं काही खावं असं ठरवताना वरीचा विचार करीत असाल तर वरी हा पोटभरीचा पर्याय ठरतो. वरीच्या गरमागरम तांदळावर ताक आणि जोडीला...

स्वयंपाकघर – चवीचे पंचामृत

>>तुषार प्रीती देशमुख पंचामृतामुळे नैवेद्याच्या ताटाची जशी शोभा वाढते तशीच आई व मुलाच्या मेहनतीचे फळ म्हणजे ‘जोशी आईंचे - पंचामृत.’ इथे मिळते आईच्या हातच्या चवीचे...

मनतरंग – बदल

>>दिव्या नेरुरकर-सौदागर तणावाची अवस्था जर खूप काळ असेल तर ती ‘समायोजन विकार’मध्ये (Adjustment Disorder) परावर्तित होऊ शकते. ह्या अवस्थेची मुख्य लक्षणे ही तणाव किंवा नैराश्याची...

अभिव्यक्ती – स्त्री संतांच्या रचनांचा मुक्त स्वर

>>डॉ. मुकुंद कुळे वारकरी संतपरंपरेतील संत-कवयित्रींच्या रचना आणि त्यांचं आयुष्य पाहिलं की स्तिमित व्हायला होतं. या संतस्त्रिया केवळ स्त्रीमुक्तीचा नाही, तर मानवमुक्तीचा स्वर आळवतायत असं...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नीट यूजीचा निकाल पुन्हा जाहीर

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नीट यूजीच्या उमेदवारांचे निकाल पुन्हा जाहीर केले आहेत. हे निकाल जाहीर करताना एनटीएने विद्यार्थ्यांची ओळख जाहीर केलेली नाही. 18 जुलै...

धूळ खात पडलेली 4 हजार घरे विकण्यासाठी म्हाडाचा मास्टर प्लॅन, बोळींजमधील घरांची विक्री सुलभ...

वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली विरार–बोळींज येथील चार हजारांहून अधिक घरे विकण्यासाठी म्हाडा आता नवीन पर्याय अवलंबणार आहे. बोळींजमधील घरांची सुलभ हप्त्याने विक्री करण्याची म्हाडाच्या...

तिलारीच्या पुरात ग्रामस्थ अडकले

दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असताना शुक्रवारी दुपारनंतर तिलारी नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी आले. यामुळे तिलारी नदीवर बांधण्यात आलेला घोटगे, परमे, साटेली, भेडशी...

पाऊस थांबेना! आजही मुंबईसह कोकणात अतिमुसळधार

मुंबई-कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून बरसणाऱया पावसाचे धुमशान सुरूच असून आजही मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू राहिली.  कोकणातील अनेक नद्यांनी इशारा पातळी पार...

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी...

जोगो हेल्‍थ आणि मायो क्लिनिकची हातमिळवणी, ट्रेमर्सकरिता प्रगत उपचार देणार

जोगो हेल्‍थ या न्‍यू जर्सी, USA येथे मुख्‍यालय असलेल्‍या प्रीस्क्रिप्‍शन डिजिटल थेरप्‍युटिक्‍स कंपनीने मायो क्लिनिकसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. ज्‍याचा पार्किन्‍सन्‍स ट्रेमर्स, फंक्‍शनल ट्रेमर्स...

Chandrapur News – थरारक घटना! बघता बघता डोळ्या देखत वाहून गेला 13 वर्षांचा मुलगा

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामध्ये थरारक घटना घडली असून एक 13 वर्षांचा मुलगा डोळ्या देखत पूराच्या पाण्यात वाहून गेला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू...

धोक्याचा तीन नबरचा बावटा! गेट वे-एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीए लाँच सेवा बंद

खवळलेला समुद्र, खराब हवामान आणि विविध बंदरांत धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवार दुपारपासूनच गेट वे-एलिफंटा, गेट वे-जेएनपीए, मोरा-भाऊचा...

‘त्या’ नराधम पुजाऱ्यांना फासावर लटकवा ! ठाण्यात शिवसेनेच्या रणरागिणींचे जनआक्रोश आंदोलन

मनःशांतीसाठी मंदिरात गेलेल्या निष्पाप अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेवर अमानुष अत्याचार करून नंतर त्यांची हत्या करणान्या नराधम पुजाऱ्यांना फासावर लटकवा, अशी जोरदार मागणी आज...

नरेंद्र मेहता यांना निर्दोष दाखवण्याचा खटाटोप पोलिसांच्या अंगलट, गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करण्याचे जिल्हा न्यायालयाने...

किराणा दुकानदार ते कोट्यवधी रुपयांच्या कंपन्यांचे मालक असा प्रवास करणारे भाजपचे माजी आमदार यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जमा केली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर लाचलुचपत...

बसमध्ये चढताना हातातील सोन्याची बांगडी कापली पण…, 72 वर्षीय आजीने चोरांना घडवली अद्दल

कळव्याच्या खारेगाव येथील 72 वर्षीय आजी स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाण्यासाठी घरातून निघाल्या. स्टॉपवर त्या बसची वाट पाहात उभ्या होत्या. टीएमटीची बस येताच त्या...

नवी मुंबईत ‘कॉर्पोरेट’ सेक्स रॅकेट; गुन्हे शाखेचा छापा, आठ पीडित तरुणींची सुटका

एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे सुरू असलेले ऑनलाइन सेक्स रॅकेट नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले आहे. वेबसाईटच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवणारे दलाल ग्राहकांचा शोध...

कोस्टल रोडलगतच्या जागा हिरव्यागार करा! कंत्राटदारांपेक्षा मुंबईकरांचे ऐका, आदित्य ठाकरे यांचे महापालिका आयुक्तांना पत्र

शिवसेना पक्षप्रमुख,  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार साकार होत असलेल्या कोस्टल रोडलगतच्या जागांचे हरित संवर्धन करून त्या हिरव्यागार करा, अशी विनंती शिवसेना नेते,...

काँग्रेसच्या दगाबाज आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई होणार, बेशिस्त खपवून घेणार नाही; वेणुगोपाल यांनी बजावले

विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱया कॉंग्रेसच्या सात आमदारांवर अखेर कारवाई करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज ही माहिती...

गरीबांचे खासगी शाळेतील प्रवेश बंद होणार नाहीत, हायकोर्टाचा मिंधे सरकारला झटका; आरटीईची नवीन दुरुस्ती...

गरीबांचे खासगी शाळेतील प्रवेश बंद करण्याचे मिंधे सरकारचे मनसुबे उच्च न्यायालयाने शुक्रवारी उधळून लावले. वंचित व दुर्बल घटकातील मुलांना सरकारी शाळेपासून एक कि.मी. अंतरावर...

जरांगे यांचे आजपासून पुन्हा उपोषण, मराठय़ांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे

राज्य सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे. एकीकडे गोड बोलायचे आणि दुसरीकडे केसाने गळा कापायचा असे सरकारचे धोरण असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील...

लोकशाहीत पोलिसांचेच राज्य असल्याचे भासवू नका! हायकोर्टाने मिंधे सरकारला फटकारले

खटला सुरू न करताच आरोपींना दीर्घकाळ कोठडीत ठेवणाऱया पोलिसांवर शुक्रवारी उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. कच्चा कैद्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याच्या पोलिसांच्या मानसिकतेचा न्यायालयाने समाचार घेतला....

चाकरमान्यांना ‘बाप्पा’ पावला! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून 202 विशेष फेऱया, उद्यापासून आरक्षण सुरू

गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱया नियमित गाडय़ांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने प्रतीक्षा यादीवरील चाकरमान्यांना हिरमोड झाला. आता चाकरमान्यांना बाप्पा पावला असून कोकण रेल्वे प्रशासनातर्फे गणेशोत्सवात सात...

विशाळगडावरील पाडकाम कारवाई हायकोर्टाने रोखली, मिंधे सरकारला कोर्टाचा सज्जड दम

कोल्हापूर जिह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला शुक्रवारी उच्च न्यायालयाने लगाम लावला. भरपावसाळ्यात पाडकाम कारवाई करताच कशी? आजपासून सप्टेंबरपर्यंत एकही बांधकाम पाडाल तर याद राखा, जबाबदार...

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, परंतु ते ओबीसींच्या ताटातून नव्हे तर स्वतंत्ररीत्या आरक्षण देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, भावेश भिंडेच्या याचिकेवर उत्तर द्या

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेच्या याचिकेवर दोन आठवडय़ांत प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना...

खेडकरांच्या बंगल्याची झडती; पुणे पोलिसांकडून पिस्तूल, काडतुसे जप्त

पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी खेडकर यांच्या बाणेरमधील बंगल्यात झडती घेत पिस्तूल आणि तीन काडतुसे  जप्त केली. दरम्यान, अधिकाऱयाने केलेल्या छळवणूकसंदर्भातील तक्रारीबाबत पूजा खेडकर...

श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेची संघनिवड मनोरंजनात्मक! शशी थरूर यांचा निवड प्रक्रियेला टोला

चमकदार कामगिरी करूनदेखील सलामीवीर अभिषेक शर्मा याला श्रीलंकाविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत, तर यष्टिरक्षक संजू सॅमसन याला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. निवड...

पिपाणी आणि तुतारी चिन्हे गोठवली, राष्ट्रवादी काँग्रेसला आयोगाचा दिलासा

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला राज्य निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला देण्यात आलेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या...

पालिका एमएमआरडीएला आता 500 कोटी देणार, पालिका आयुक्तांचा दुजोरा

मुंबई महानगरपालिका एमएमआरडीएला अखेर 500 कोटी देण्यास तयार झाली आहे. पालिकेने एमएमआरडीएला ‘विकास शुल्क’ म्हणून दोन हजार कोटी याआधीच  दिले आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने मागितलेले...

संबंधित बातम्या