सामना ऑनलाईन
4699 लेख
0 प्रतिक्रिया
समुद्रात उडी मारून व्यावसायिकाची आत्महत्या
हिरे व्यवसायात नुकसान झाल्याने व्यावसायिकाने गेट वे येथील समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. संजय शहा असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कुलाबा...
लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग
लिफ्टमध्ये सुरक्षा रक्षकाने अल्पवयीन मुलीशी नकोसे कृत्य केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला अटक केली. पीडित मुलगी ही मुलुंड परिसरात राहते. शनिवारी...
कोडीनच्या 3 हजार बाटल्या जप्त
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई युनिटने आंतरराज्य कोडीन (खोकल्याच्या औषधाची) तस्करी करणाऱयांच्या मुसक्या आवळल्या. एनसीबीने कारवाई करून 15 लाख रुपये किमतीच्या 3 हजार कोडीनच्या...
प्रत्येक कलाकार वंदे मातरम् उघडपणे म्हणू शकत नाही!
चित्रपट सृष्टीतील प्रत्येक कलाकाराला पद्मश्री किंवा पद्मविभूषण किताब मिळत नाही. मी उघडपणे ‘भारत माता की जय’ किंवा ‘वंदे मातरम्’ म्हणू शकतो. माझं, ‘जन गण...
मध्य प्रदेशात गुंडांकडून दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न, महिला सुरक्षेचा मोदींचा दावा फोल
रस्ता बांधकामाला विरोध केला म्हणून दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार मध्य प्रदेशातील रिवा जिह्यात घडला आहे. याबाबतचा व्हीडियो प्रचंड व्हायरल झाला...
पॉलिटेक्निकची गुणवत्ता यादी जाहीर; 100 ते 81 टक्के दरम्यानचे 48 हजार 242 विद्यार्थी प्रवेशाच्या...
दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (पॉलिटेक्निकच्या) प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. दहावीत 100 ते 81 टक्के गुण मिळालेले तब्बल 48 हजार...
लाखो भाविक साई चरणी
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोपऱयातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे...
श्री क्षेत्र नृसिंहवाडी भाविकांच्या गर्दीने फुलली, लाखो भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन
दत्तभक्तांच्या अलोट गर्दीत ‘दिगंबरा दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’च्या अखंड नामस्मरणात व श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा – पंचगंगा संगमतीर्थावर भक्तिमय वातावरणात...
गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता, पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू
‘गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला’, या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱयांच्या गजराने दुमदुमून गेली. ‘ज्ञानेश्वर, माउली, तुकारामांच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह...
Chandrapur News – अंधारी नदीला पूर; रिसॉर्टमध्ये शिरले पाणी, बचाव पथकाने केली कर्मचाऱ्यांची सुटका
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून अंधारी नदीला पूर आला आहे. पूर आल्यामुळे तालुक्यातील पिंपळखुट...
Photo – ‘मेगा’धारेने रेल्वे वाहतूक थांबली पण भर पावसात रेल्वे कर्मचारी ‘ऑनड्यूटी’
रेल्वेची मुंबईकरांशी असलेली नाळ ही जगजाहीर आहे. त्यामुळेच मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी दर रविवारी विविध यांत्रीक कामांसाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर काही काळासाठी मेगाब्लॉक घेतला...
Paris Olympic 2024 – खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी IOA ला देणार 8.5 कोटी रुपये; BCCI ची...
पॅरिस ऑलिम्पिकचा थरार 26 जुलैपासून सुरू होणार आहे. हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंचे पथक पदकांची लयलूट करण्यासाठी सज्ज झाले आहे. देशभरातील चाहते आपल्या खेळाडूंना पाठिंबा दर्शवण्यासाठी...
Rantagiri News : रत्नागिरीत पावसाचा कहर; खेड, राजापूर आणि चांदेराईत पुराचे पाणी शिरले
रत्नागिरीमध्ये जोरदार सरी बरसत असून जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. खेड तालुक्यामध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपेठेत पाणी शिरले आहे. तसेच...
जगभरातून महत्वाच्या बातम्या
रेल्वे कर्मचाऱयाला पाठवले 4 कोटीचे वीज बिल
नोएडामधील एका रेल्वे कर्मचाऱयाला तब्बल 4 कोटी 2 लाख रुपयांचे वीज बिल पाठवण्यात आले. मोबाईलवर आलेला मेसेज पाहून...
वीज वापरण्यात गुगल अन् मायक्रोसॉफ्टचा रेकॉर्ड
दोन दिग्गज टेक कंपन्यांनी असा रेकॉर्ड बनवलाय की, ज्यामुळे पर्यावरणासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. या दोन कंपन्यांचे नाव गुगल आणि मायक्रोसॉफ्ट आहे. या दोन...
हिंदुस्थानी लष्करात 379 जागांसाठी भरती सुरू
हिंदुस्थानी लष्करात 379 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 16 जुलैपासून सुरू झाली असून 14 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना...
सोमवारपासून राम मंदिरातील पुजाऱ्यांसाठी ड्रेसकोड
रामलल्लाची पूजा करणाऱया पुजाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. राम मंदिराचे पुजारी आता पांढरे धोतर आणि पिवळा सदरामध्ये दिसणार आहेत. मंदिर ट्रस्ट लवकरच सर्व...
गर्लफ्रेंडने फोनचा पासवर्ड मागताच तरुणाची समुद्रात उडी
मोबाईलचा पासवर्ड हा अनेकांसाठी जीव की प्राण ठरत आहे. पासवर्ड फक्त स्वतःलाच माहिती हवा, यासाठी अनेक तरुण आणि तरुणी वाट्टेल ते करायला तयार असतात....
30 टक्के परदेशी विद्यार्थ्यांनाच मिळणार ब्रिटिश कोलंबियामध्ये प्रवेश
कॅनडा सरकारने परदेशी विद्यार्थी व्हिसाची संख्या मर्यादित करण्यास सुरुवात केली आहे. आता केवळ 30 टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थीच कॅनडाचा सर्वात मोठा प्रदेश असलेल्या बीसी (ब्रिटिश...
उत्तराखंडमध्ये राहणाऱया लिव्ह इन जोडप्यांना मिळणार संरक्षण
उत्तराखंडमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱया एका आंतरधर्मीय जोडप्याने आपल्या सुरक्षेसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने जर या जोडप्याने 48...
जम्मू खोऱयात 500 पॅरा कमांडो तैनात; लष्कराची युद्धपातळीवर शोध मोहीम, दहशतवाद्यांची आता खैर नाही
जम्मू खोऱयात झालेले दहशतवादी हल्ले आणि दहशतवाद्यांची घुसखोरी झाल्याची शक्यता लक्षात घेता लष्कराने पूर्ण ताकद जम्मू खोऱयात पणाला लावली आहे. याआधीच निमलष्करी दल, जम्मू-काश्मीर...
दिल्लीत किडनी ट्रान्सप्लांट रॅकेटचा पर्दाफाश
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एका किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने 8 आरोपींना अटक केली आहे. हे लोक बनावट...
सहमतीचे शारीरिक संबंध बलात्कार नाही
लग्नापूर्वी नातेसंबंधात असताना सहमतीने ठेवलेले लैंगिक संबंध हे नातेसंबंध संपुष्टात आले म्हणून बलात्कार ठरत नाहीत, असा महत्त्वाचा निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. कर्नाटकमधील...
आता हे लाडकी मेहुणी योजनाही आणतील! मनोज जरांगे यांचा मिंध्यांवर हल्ला
राज्य सरकार आरक्षणाबद्दल गंभीर नाही. मुळात त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. गोड बोलून मराठा समाजाचा काटा काढण्याचे कारस्थान आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना आणली....
ग्रॅण्ट रोडमध्ये ‘रुबिनीसा मंझील’चा भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू; चार जण जखमी, एकाची प्रकृती...
ग्रॅण्ट रोड येथील रुबिनीसा मंझील या चार मजली इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला....
जागांसाठी आग्रह करणार नाही, तीनही पक्ष एकत्र लढणार; स्थिर सरकार हेच आमचे उद्दिष्ट
आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची आहे. त्यामुळे आम्हाला इतक्याच जागा द्या, याच जागा द्या असा आग्रह मी करणार नाही. राज्यात आम्ही तीनही पक्ष मिळून...
तीन वर्षांपासून बेपत्ता असलेले वयोवृद्ध झळकले मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत, फसव्या योजनांप्रमाणे जाहिरातीही फसव्या
महायुती सरकारच्या योजना फसव्या असल्याची टीका सर्वस्तरातून होत असताना आता ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’ची जाहिरातही फसवी असल्याचे उघड झाले आहे कारण तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या...
खूशखबर…! तुळशी ओव्हर फ्लो!! मुंबईसाठी डिसेंबरपर्यंत पुरणारा पाणीसाठा जमा
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने सात तलावांत 592866 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले असून मुंबईला दररोज होणारा 3850...
उमेद – दृष्टिदानाची चळवळ
>>सुरेश चव्हाण
‘नेत्रदान’ हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. मात्र आपल्या समाजाला अजूनही याची फारशी जाणीव झालेली नाही. गडहिंग्लज तालुक्यातील ‘अत्याळ’ या गावातील लोकांमध्ये ही जाणीव...
सत्याचा शोध – महाराष्ट्र भूमीतील अविवेकी वादळ
>>चंद्रसेन टिळेकर
महनीय व्यक्तीच्या पायाची धूळदेखील आपला उद्धार करील असा भ्रम करून घेणे हे शुद्ध वैचारिक गुलामगिरीचे, भ्रमिष्टपणाचे लक्षण आहे यात काही वादच नाही, पण...