ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4699 लेख 0 प्रतिक्रिया

मुंबईची हिरवाई वाढणार! कुर्ला, पवई, बोरिवलीत हरित पट्टा बहरणार, महापालिका चार एकरवर साडेतीन हजार...

मुंबईतील पर्यावरण संतुलन टिकवून ते आणखी वाढवण्यासाठी मुंबई महापालिका वेळोवेळी पावले उचलत असते. याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिकेने मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम...

 गणेशोत्सवात मिठाई, फुलांच्या दरावर नियंत्रण ठेवा; समन्वय समितीची मागणी

पावसाळा सुरू होताच चाहूल लागते ती गणरायाच्या आगमनाची. आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात गणेशोत्सवाच्या काळात पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या मिठाई आणि फुलांसाठी अवाच्या...

बोरिवलीच्या नव्या गोराई-शेपाली रोडची झाली चाळण, पालिकेतील भ्रष्टाचारावर स्वयंसेवी संघटनेची निदर्शने

मुंबई महापालिकेच्या आर मध्य वॉर्डमध्ये नुकत्याच बांधण्यात आलेल्या गोराई-शेपाली मार्गाची नित्कृष्ट कामामुळे पावसाळ्यात खड्डय़ांनी चाळण झाली आहे. कंत्राटदार आणि पालिका कर्मचाऱयांच्या संगनमताने आणि भ्रष्टाचारामुळे...

फक्त सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना साखर कारखान्यांची थकहमी, महायुतीचा दुजाभाव; शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) राज्यातल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना फक्त थकहमी दिली जात आहे. आतापर्यंत देण्यात आलेल्या थकहमीत सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांचा...

काळाचौकीतील महारक्तदान शिबिरात, 857 पिशव्या रक्त संकलन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांच्या वतीने काळाचौकीच्या शिवाजी विद्यालयात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात...

अमित शहा गरीबांचा मुडदा पाडणारे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा फक्त चेहराच माणसाचा आहे. गरीबांचा मुडदा पाडणारे हे लोक आहेत. नरेंद्र मोदी कधी गरिबांविषयी बोलतात का? त्यांना गोरगरीबांविषयी कळवळा नाही,...

खूशखबर…दोन दिवसांत पाणीकपात रद्द ? तलाव अर्धे भरले; चिंता मिटतेय

मुंबईकरांना पाणीपुरवठा होणाऱया तलाव क्षेत्रात होणाऱया दमदार पावसामुळे सात तलावांत मिळून सध्या 6,84,440 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर...

मानखुर्दमध्ये मिंधे गटाला भगदाड; महाराष्ट्र नगर, चित्ता कॅम्पमधील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर शिवसेनेत जोरात इनकमिंग सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना...

आयएनएस ब्रह्मपुत्राला नौदल गोदीत आग

भारतीय नौदलाच्या मुंबईतील गोदीत देखभाल-सुधारणा सुरू असलेल्या आयएनएस ब्रह्मपुत्रा युद्धनौकेला रविवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल 2000मध्ये नौदलात दाखल झालेली ही...

Jalna News : आष्टी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, लाखो रुपयांचा गुटखा जप्त

जालन्यातली परतुर तालुक्यातील आष्टी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. जालना जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैधरित्या गुटख्याची...

Pandharpur Wari – नगपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची अहोरात्र मेहनत, शेकडो हातांनी मिळून पंढरपूर केले चकाचक

आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने 15 लाखांहून अधिक वारकरी तसेच भाविकांनी पंढपूरमध्ये हजेरी लावली होती. त्यातच पावसाची सुद्धा रिपरिप सुरू होती. भाविकांनी उघड्यावर खरकटे अन्न व...

Nagar News – विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, तरुणाची हत्या; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोपरगावात धक्कादायक घटना घडली असून पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे....

Nagar News – शिर्डीत भक्तिमय वातावरणात दहिहंडी फुटली; गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शनिवार दिनांक 20 जुलै 2024 पासून सुरू झालेल्या गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता आज (22 जुलै) ह.भ.प. श्रीमती वेदश्री वैभव...

Nagar News – भ्रष्टाचाराची मडकी; पोलीस प्रशासनाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक, उपोषण सुरू

नगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या भोंगळ काराभारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळेच खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आज (22 जुलै) महाविकास आघाडीने प्रतिकात्मक अंत्यायात्रा काढून...

Pune News : बैलगाडा शर्यतीत एकाला बेदम मारहाण, 11 जणांविरोधात गुन्हा दाखल

वाळुंजवाडी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नंबर लावण्याच्या कारणावरून एका तरुणाला काही टवाळखोरांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी 11 जणांविरोधात मंचर...

मराठा आरक्षणप्रकरणी विरोधकांवर खापर कसले फोडता? सवाल करत नाना पटोले यांचा सरकारवर हल्लाबोल

राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला आहे. मराठा आरक्षण रखडण्याचे पापही भाजप आणि फडणवीसांचेच आहे. 2014 साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस...

650 हिंदुस्थानींना केले ‘सायबर स्लेव्ह’

कंबोडियामध्ये जवळपास 650 हून अधिक हिंदुस्थानी नागरिकांना ‘सायबर स्लेव्ह’ म्हणजे सायबर गुह्यासाठी गुलाम करण्यात आले आहे. त्यांची फसवणूक करून त्यांना ‘सायबर स्कॅमिंग’ कॉल सेंटरमध्ये...

चांदीपुरा विषाणूने  27 जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूचा अक्षरशः कहर सुरू असून रविवारी सुरतमध्ये पहिला संशयित रुग्ण आढळला. झोपडपट्टी भागात राहाणाऱया एका 11 वर्षीय मुलीला खूप ताप आणि उलटय़ा...

देशात 2050 सालापर्यंत वृद्धांची संख्या दुप्पट

आपल्या देशात वृद्धांची संख्या वाढत आहे. येत्या 2050 सालापर्यंत देशातील वृद्धांची संख्या दुप्पट होईल म्हणजे अंदाजे 34 कोटींचा पल्ला गाठेल. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या...

जगभरातून महत्वाच्या बातम्या

बाईक स्टंट करताना मृत्यू हैदराबादमध्ये बाईकवर स्टंट करताना एका रीलस्टारचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर अन्य एक तरुण जखमी झाला. हैदराबादच्या रचाकोंड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील...

लेन्स लावल्यामुळे अभिनेत्रीच्या डोळय़ांना गंभीर दुखापत

लेन्समुळे अभिनेत्री जस्मीन भसीन सध्या कठीण काळातून जात आहे. तिच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली असून तिला लेन्स लावल्यामुळे दिसणेही बंद झाल्याची धक्कादायक बाब समोर...

बापरे! तरुणीच्या डोक्यातून काढल्या 77 सुया

उपचाराच्या नावाखाली एका तांत्रिकाने 19 वर्षांच्या मुलीवर जादूटोणा केल्याची धक्कादायक घटना ओदिशातील बालंगीर जिह्यात येथे उघडकीस आली आहे. मुलीने डोकेदुखीची तक्रार केल्यानंतर कुटुंबिय तिला...

निपाह व्हायरसने 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

केरळमधील मलप्पूरम येथील निपाह व्हायरसने ग्रस्त 14 वर्षीय मुलाचा आज मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी याबाबतची माहिती दिली. या मुलाला सकाळी...

अंतराळात सुनीता विल्यम्स यांचा झाडांवर प्रयोग

आपल्याला ठाऊक आहे की दीड महिना झालाय, सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले आहेत. त्यांना स्पेस स्टेशनवर घेऊन गेलेल्या...

रील्ससाठी कामवालीने चोरले दागिने

रील्सचे वेड सध्या प्रचंड वाढले आहे. त्यासाठी कुणीही वाटेल ते करू शकतो. एका कामवाल्या बाईने रील्ससाठी कॅमेरा हवा म्हणून चक्क दागिन्यांची चोरी केल्याची घटना...

चारवेळा यूपीएससी पास करूनही नोकरी नाही…, विकलांग कार्तिक देतोय लढा

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे प्रकरण सध्या गाजत आहे. तिने विकलांग कोटय़ाचा गैरफायदा घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यूपीएससीच्या कारभारावरही टीका होत आहे. अशातच...

सरकारी बाबूंना धमकावणे चिंताजनक, हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण; गुन्हा रद्द करण्यास नकार

सरकारी बाबूंना धमकावणे चिंताजनक आहे, असे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील सर्वसामान्यांच्या विश्वासावर कोणी घाला घालत असेल तर त्याची...

केवळ तडजोड म्हणून अजित पवारांशी सलगी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर भाजपने एवढी वर्षं संघर्ष केला. तरीदेखील अजित पवारांना भाजपने सोबत का घेतले, अशी विचारणा भाजपच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी...

जनतेला ‘शॉर्ट मेमरी’ म्हणणे खपवून घेणार नाही, हा महाराष्ट्र महायुतीच्या पापाचा घडा फोडणारच

“पब्लिकची मेमरी अत्यंत शॉर्ट असते, कारण आपण आजकाल काय बोललो हे लोकांना लक्षात राहत नाही’’ अशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्रातून निषेध होत...

उद्या मांडला जाणार देशाचा अर्थसंकल्प, उद्योगपतींवर सवलतींची खैरात की सामान्यांना, बेरोजगारांना दिलासा?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. जनतेच्या बहुमतावर गेली दहा वर्षे केंद्रात सत्ता भोगलेल्या नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंतच्या अर्थसंकल्पांमध्ये उद्योगपतींवरच...

संबंधित बातम्या