ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर
Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3818 लेख 0 प्रतिक्रिया

इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा यांना भेटवस्तू (तोशाखाना) भ्रष्टाचार प्रकरणी ठोठावलेली 14 वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगित केली. या...

केंद्रीय तपास संस्थांना निवडणुकांपर्यंत रोखा; तृणमूल काँग्रेस शिष्टमंडळाचे निवडणूक आयोगाला आवाहन

ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि एनआयए यांसारख्या केंद्रीय तपास संस्थांना लोकसभा निवडणुका होईपर्यंत भाजपचे विरोधक असलेल्या तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांचे उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांवर...

जोपर्यंत लोकसभेची निवडणूक होत नाही तोपर्यंत तू घर सोड! खासदारकीला उभ्या राहिलेल्या पतीने आमदार...

काँग्रेस विचारधारेची आमदार पत्नी आपल्या पराभवाला कारणीभूत ठरू नये यासाठी बसपच्या तिकिटावर पुन्हा उमेदवारी रिंगणात उतरलेल्या माजी खासदार कंकर मुंजारे यांनी चक्क लोकसभा निवडणूक...

सत्तेसाठी लाचारी पत्करणे योग्य नाही; जयंत पाटील यांची अजित पवार गटावर टोलेबाजी

‘‘आमच्यातून तिकडे गेलेल्या सरदारांना दिल्लीदरबारात सहाव्या रांगेत उभे राहावे लागत आहे. विकासकामांच्या नावाखाली सत्तेसाठी लाचारी पत्करणे योग्य नाही. विकासासाठी गेलात, परंतु कोणत्या विचारसरणीसोबत आपण...

फडणवीसांकडून आचारसंहितेचा भंग; गुन्हा नोंद करून गृहमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची काँग्रेसची मागणी

कोविड काळात दाखल गुन्हे मागे घेण्याचे प्रलोभन दाखवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचा भंग केला असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांची गृह मंत्री पदावरून तत्काळ...

बुलढाण्यात महायुतीत वादाची ठिणगी

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. मिंधे गटाने तिथे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली असतानाही भाजपकडून माजी...

वादग्रस्त विधाने नकोत; दिलीप घोष यांना  आयोगाने फटकारले

महिलांविरोधात आक्षेपार्ह विधाने केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने भाजप खासदार दिलीप घोष यांना फटकारले आहे. कुठलीही विधाने करताना सावध राहा. सोबत काँग्रेस नेत्या सुप्रिया सुनेत...

भाजपच्या छुप्या प्रचाराला निवडणूक आयोगाचा दणका; गोरेगावमधील फलकावर महापालिकेने केली कारवाई  

गोरेगावमध्ये सुशोभीकरणाच्या फलकाआडून करत असलेल्या छुप्या प्रचाराची गंभीर दखल घेत अखेर निवडणूक आयोगाने भाजप दणका दिला आहे. म्हाडाच्याकडून करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या कामाचा फलक मुंबई...

पृथ्वीराज चव्हाणांचे साताऱयातून निवडणूक लढण्याचे संकेत

सातारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची...

वंचित आघाडीला समान चिन्ह नाही; पाचही मतदारसंघांमध्ये वेगवेगळी निशाणी

डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये पाच मतदारसंघांमध्ये वेगवेगळी चिन्हे मिळाली आहेत. त्यात गॅस सिलिंडर, रोड रोलर, ऊस पिकवणारा...

पहिल्या टप्प्यात निवडणूक चिन्हांमधूनच अधोरेखित होणार मोदी सरकारची महागाई

नरेंद्र मोदी सरकारच्या काळात महागाईने सर्वसामान्यांचे पंबरडे मोडले. सरकारच्या जाचक धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीतील निवडणूक निशाणी पाहिल्या तर त्यातून मोदी...

खड्डेमुक्तीसाठी पावसाळय़ाआधी सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण, दुरुस्ती; पाणी तुंबणाऱया ठिकाणीही विशेष काम

पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आल्यामुळे पालिका कामाला लागली असून पावसाळय़ाआधी मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील सर्व रस्त्यांची तपासणी करून खड्डे बुजवण्यात येणार...

लोकलमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दादर ते अंधेरीदरम्यानची घटना

धावत्या लोकलमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी नूर अहमद शबीर अन्सारी या प्रवाशाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद...

रस्त्याची कामे रखडवणाऱया कंत्राटदाराची बँक गॅरंटी, अनामत रक्कम जप्त करणार

मुंबईतील रस्त्यांचे काम रखडवणाऱया कंत्राटदाराला 64 कोटींच्या दंडातून न्यायालयीन प्रक्रियेमुळे तूर्तास दिलासा मिळाला तरी या दंडाच्या वसुलीसाठी कंत्राटदाराची बँक गॅरंटी, अनामत रक्कम जप्त करण्याचा...

गरिबांना तीन महिने मिळणार नाही आनंदाचा शिधा

सरकारकडून राज्यभरातील रेशन दुकानांवर शंभर रुपयांत गरीबांसाठी सुरू करण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्याचे वाटप जून अखेरीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे...

आचारसंहितेमुळे म्हाडाच्या दुकानांचा लिलाव लांबणीवर, इच्छुकांना आता 6 जूनपर्यंत अर्ज करता येणार

म्हाडाच्या मालाड, गोरेगाव, पवई, चारकोप येथील 173 दुकानांसाठी होणारा ई-लिलाव आता दोन महिने लांबणीवर पडला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने मुंबई मंडळाने...
mumbai-highcourt

दंगल उसळवण्याचा कट भाजपच्या अंगलट येणार; नितेश राणे, गीता जैन, टी. राजा यांच्या अडचणीत...

निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक दंगल उसळवण्याचा कट भाजपच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. भडकावू विधाने देणाऱया भाजप आमदार नितेश राणे, गीता जैन आणि टी. राजा यांच्याविरोधातील...

गणेशभक्तांनो, 10 मेपासून करा रेल्वेचे आरक्षण!

यंदा 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. कोकण मार्गावर सोडण्यात येणाऱया रेल्वेगाडय़ांचे आरक्षण 120 दिवसआधी म्हणजेच 10 मेपासून खुले होणार असल्याने गणेशभक्त कमालीचे...

मालमत्ता कर वसुली टार्गेटच्या 1 हजार 305 कोटींनी हुकली

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत पालिकेने 3 हजार 195 कोटी 91 लाख 11 हजार रुपये वसूल केले आहेत. या वर्षी पालिकेने 31...

थकबाकीदार कंपन्यांना टोल वसुलीचे कंत्राट देणे ही कायद्याची थट्टा! हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण मत

टोल वसुलीचे कंत्राट देण्यासंबंधी सरकारच्या धोरणावर उच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. थकबाकीदार कंपन्यांना टोल वसुलीचे कंत्राट देणे ही कायद्याची व जनतेच्या विश्वासाची...

IPL 2024 – मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत अव्वल

घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विजयाचा श्री गणेशा करेल असे सर्व चाहत्यांना वाटले होते. पण मुंबईची पराभवाची मालिका अजुनही संपलेली नाही. वानखेडेवर देखील चाहत्यांचा हिरमोड...

IPL 2024 : वानखेडे ‘रोहितमय’, कर्णधार हार्दिकचे स्वागत नाहीचं

आयीपएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र नाणेफेक करतेवेळी...

IPL 2024 : आयपीएलच्या वेळापत्रकात होणार मोठा बदल… वाचा काय आहे कारण

IPL 2024 च्या सतराव्या हंगामाचे जोरदार वारे सध्या देशामध्ये वाहत आहेत. चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहते सुद्धा मोठ्या संख्येने स्टेडियमवर हजेरी लावत आहेत....

कोल्हापुरात भाजप पदाधिकाऱयांकडून मिंधेंच्या खासदाराचा पाणउतारा

उमेदवारी मिळाल्यानंतर भाजप कार्यालयात आलेले मिंधे गटाचे खासदार संजय मंडलिक यांचा भाजप पदाधिकाऱयांकडून चांगलाच पाणउतार झाला. यावेळी उपस्थित राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनाही कानपिचक्या...

केजरीवाल प्रकरणातील माफीच्या साक्षीदाराच्या वडिलांना उमेदवारी

गुन्हेगारी, भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी असलेल्या लोकप्रतिनिधी, आरोपींना पक्षात सामावून घेण्याचे भाजप आणि मित्रपक्षांचे धोरण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही सुरूच आहे. दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री...

सांगलीच्या जागेवरून कोणतीही नाराजी नाही, शरद पवार यांचा निर्वाळा

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून कोणीही नाराज नाही. कालच्या मुंबईतील महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीला मी हजर होतो. तीन तास आम्ही एकत्र होतो. आम्ही संयुक्त चर्चा...

19 एप्रिल ते 1 जूनपर्यंत निवडणूक आयोगाची एक्झिट पोलवर बंदी

देशात लोकसभा आणि चार राज्यांतील विधानसभांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून रोजी संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत कुठल्याही एक्झिट...

नितेश राणे यांना ‘सागर’ बंगल्याची भीती, आम्हाला नाही!

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका करताना बच्चू कडू नावाचे वादळ आमच्या ‘सागर’ बंगल्यात शमवले जाईल, असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता....

बिहारमध्ये ‘इंडिया’ आघाडीचे जागावाटप फायनल; राजद 26, काँग्रेस 9 आणि डावे 5 जागा लढवणार

बिहारमध्ये ‘इंडिया’ महाआघाडीचे जागावाटप अंतिम झाले असून लालूप्रसाद यादव यांचा राजद 26 जागा लढवणार आहे. काँग्रेस मागील निवडणुकीप्रमाणेच 9 जागा आणि डावे पक्ष 5...

‘अदानी’ला एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचा दणका; शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-1 येथील एनबीटी कार्गो विभागात शिवरायांचा पुतळा हटवून शिवजयंती साजरी करण्यास अटकाव करणाऱया ‘अदानी’ समूहाला शिवसेनाप्रणीत (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

संबंधित बातम्या