ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर
Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3838 लेख 0 प्रतिक्रिया

Lok Sabha Election 2024 : बीडमध्ये जे घडलं तेच मध्य प्रदेशातही घडलं? समाजवादी पार्टीच्या...

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू आहे. असे असतानाच काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात...

तोटय़ातील 33 कंपन्यांकडून भाजपला 435 कोटींच्या देणग्या; शेल कंपन्यांद्वारे मनी लॉण्डरिंग झाल्याचा काँग्रेसचा आरोप

तोटय़ातील 33 कंपन्यांनी भाजपच्या ओटीत ओतलेले 434.2 कोटींचे निवडणूक रोखे हा मोठा घपला असून, कोणत्याही परिस्थितीत चंदा मिळवण्यासाठी हपापलेल्या भाजपचा हव्यास त्याला कारणीभूत आहे,...

मला विकत घेण्याइतके ते श्रीमंत नाहीत, प्रकाश राज यांचा भाजपला टोला

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या भाजप एण्ट्रीची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. दरम्यान प्रकाश राज यांनी ‘मला विकत घेण्याइतके ते वैचारिकदृष्टय़ा...

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज; तातडीने संवर्धन गरजेचे, तज्ञ समितीचा अहवाल न्यायालयाला

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाली असून, गळ्याखालील भागाला तडे गेले आहेत. त्यामुळे चेहरा व किरीट या भागाचे तातडीने संवर्धन...

ईडी, सीबीआयनंतर आयटीआरदेखील मोदींच्या महायुतीत

कच्चातिवू बेटावरून सातत्याने नवनवीन वाद उभे राहात आहेत, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. आता तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ...

चारा, पाण्याअभावी माणमध्ये दुग्धोत्पादन घटले; कडब्याचे दर कडाडल्याने शेतकऱयावर पशुधन विकण्याची वेळ

दूध उत्पादनात जिह्यात अग्रेसर होऊ पाहत असलेल्या माण तालुक्याची अवस्था दुष्काळामुळे बिकट झाली आहे. सध्या तलाव कोरडे पडले असून, विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी, ...

समन्यायी पाणीवाटपाची याचिका सुप्रिम कोर्टाकडून निकाली; काळे, कोल्हे कारखान्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा

समन्यायी पाणीवाटपाबाबत काळे व कोल्हे कारखान्याकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा दोन्ही...

‘आंबेओहोळ’ पुनर्वसनग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; जिल्हाधिकाऱयांसह, आजरा तहसीलदारांना निवेदन

आजरा तालुक्यातील आंबेओहोळ धरणात पाणीसाठा शंभर टक्के झाला असतानादेखील अनेकांचे पुनर्वसन पूर्ण झालेले नाही. याचा निषेध म्हणून आंबेओहोळ प्रकल्पग्रस्त शेतकऱयांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा...

शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही; कोल्हापुरातील सर्वपक्षीय शेतकरी मोर्चा काढणार

‘राजर्षी शाहूंचे शेती धोरण हवे; सरकारचे शेती धोरण नको’, असा नारा देत कोणत्याही प्रकारची तडजोड न करता शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही,...

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा. सुधीर पुराणिक यांचे निधन

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा. सुधीर पुराणिक यांचे वयाच्या 58 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज...

अयोध्येचे सुंदर रेल्वे स्थानक लोकांनी थुंकून घाण केले

मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत भव्यदिव्य सोहळय़ात राममंदिराचे उद्घाटन केले. भव्य मंदिरात रामलल्लाच्या बाल स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. हे मंदिर जगभरातील भाविकांचे आणि पर्यटकांचे...

अजित पवार गटाला गरज पडली आयात उमेदवाराची; धाराशीवमध्ये भावजय-दिरामध्ये लढत

माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा आणि भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित...

कर्नाटकात भाजपात बंडखोरी; के. एस. ईश्वरप्पा अपक्ष लढणार

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकात भाजपातच बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला...

रायबरेली, अमेठीतून गांधी कुटुंबाने लढावे; काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रियांका-राहुल गांधी यांना गळ

उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोन्ही काँग्रेसच्या परंपरागत लोकसभा मतदारसंघातून गांधी कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. उत्तर प्रदेशातील...

राहुल गांधी, प्रियांका गांधी विदर्भ दौऱयावर 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी महाराष्ट्र दौऱयावर येणार आहेत. राहुल गांधी यांची विदर्भातील भंडाऱयातील साकोली येथे 13 एप्रिलला...

धैर्यशील मोहिते-पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट; तुतारीवर निवडणूक लढवणार?

भाजपने माढय़ातून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते-पाटील यांनी बुधवारी रात्री उशिरा मुंबईत शरद पवारांची मुंबईत...

चिराग पासवान यांना झटका; पक्षातील 22 नाराज पदाधिकाऱयांचे राजीनामे

लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या तिकीटवाटपाने नाराज झालेल्या  लोक जनशक्ती पार्टीतील (रामविलास) तब्बल 22 नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्रमुख चिराग पासवान...

एकवेळ विषारी सापावर विश्वास ठेवा, पण भाजपवर नको

एकवेळ तुम्ही विषारी सापावर विश्वास ठेवा, पण भाजपवर कधीही ठेवू नका. भाजपने देशाचा नाश चालवला आहे, अशा तिखट शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

पुढचे 20 दिवस झोपू नका

अमरावती लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रचारातून जोरदार हल्ले करायला सुरुवात केली आहे. ही निवडणूक...

प्रकाश आंबेडकरांना खरोखरच महाविकास आघाडीत यायचे होते का?

लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी देशात ‘इंडिया’ आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी तयार करून लोकशाहीवादी पक्ष सामंजस्याने एकत्र आले आहेत. भाजपविरोधी सर्व पक्षांची हीच भूमिका...

निवडणुकीवर बहिष्कार; 65 गावांतील 41 हजार मतदारांमध्ये रोष

राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असली तरी राज्यातील काही ठिकाणी निवडणूक आणि राज्यकर्त्यांविरोधात प्रचंड रोष आहे. या रोषातून 65 गावांतील 41 हजार मतदारांनी निवडणुकीवर...

मोदींच्या आशीर्वादाने बिहारमध्ये नवीकोरी घराणेशाही; राजकीय पार्श्वभूमी असलेल्या 11 जणांना उमेदवारी

लालूप्रसाद यादव यांच्यासह देशभरातील राजकीय कुटुंबातून आलेल्या नव्या पिढीवर घराणेशाहीचा आरोप करत राळ उठवणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याने बिहारमध्ये नवीकोरी घराणेशाही सुरू होणार...

IPL 2024 : आशुतोष-शशांकच्या वादळापुढे गुजरात उद्ध्वस्त, पंजाबचा तीन विकेट्सने दणदणीत विजय

पंजाब विरुद्ध गुजरात टाययन्य यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात पंजाबने तीन विकेट्सने गुजरातचा पराभव केला. 200 धावांच्या बलाढ्य लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाबची...

Lok Sabha Election 2024 : ‘अजित पवार गट 420’; घड्याळाच्या टायमिंगवरून रोहित पवार यांची...

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली आहे. बुलढाणा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या...

IPL 2024 : विराट कोहलीला दिग्गज खेळाडूने दिला मोलाचा सल्ला, होणार बंगळुरूचा विजय?

आयपीएल सुरुवात झाली असून आतापर्यंत 16 सामने खेळवले गेले आहेत. मात्र आरसीबीला अजूनही सूर गवसलेला नाही. Womens Permier League मध्ये बंगळुरूच्या (RCB) संघाने WPLचे...

मला अपमानित आणि कमकुवत करण्यासाठीच अटक; अरविंद केजरीवाल यांचा ईडीच्या कारभारावर जोरदार हल्ला

मला सातत्याने अपमानित करणे, मला कमकुवत करणे हाच माझ्या अटकेमागील एकमेव उद्देश आहे, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी...

Lok Sabha Election 2024 : वायनाडमधून राहुल गांधी रिंगणात

वायनाडच्या मतदारांचा प्रतिनिधी होणे, तुमचा खासदार होणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मानव-प्राणी संघर्षासह इथल्या प्रत्येक समस्येसाठी मी आवाज उठवीन, असे जाहीर करत काँग्रेस...

संजय सिंह तिहारमधून बाहेर

दिल्लीतील कथिक मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात कैद असलेले आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांची आज सुटका करण्यात आली. बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी...

सोने @ 72,000; दराने गाठला नवा उच्चांक

ऐन लग्नसराईच्या मोसमात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर प्रतितोळा 71 हजार 700 रुपयांवर पोहोचले असून ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. विशेष...

आयडियल स्पोर्टस् अॅकॅडमीची कॅरम स्पर्धा

आयडियल स्पोर्टस् अॅकॅडमीच्या वतीने येत्या 6 एप्रिलला दिलीप करंगुटकर यांच्या स्मरणार्थ भायखळा येथे शालेय कॅरम स्पर्धेचे आयोजन केले आहे. 15 वर्षाखालील शालेय मुलामुलींसाठी होणाऱया...

संबंधित बातम्या