ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर
Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3852 लेख 0 प्रतिक्रिया

हृदय-फुप्फुसाच्या दरम्यानची दोन किलो वजनाची गाठ काढली, जे. जे. रुग्णालयात तरुणाला जीवदान

पनवेलमधील एका वीस वर्षांच्या तरुणाच्या फुप्फुस आणि हृदयाच्या दरम्यानची तब्बल दोन किलो वजनाची गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात जे.जे. रुग्णालयाच्या उर-शल्य चिकित्सा विभागातील डॉक्टरांना यश आले...

केवायसी अपडेटच्या नावाने कर्जाचा झोल; बिहारमधील दोघा भामटय़ांना बेडय़ा

केवायसी अपडेटच्या नावाने एका तरुणीला कॉल करून सायबर भामटय़ांनी तिच्या बँक खात्याची माहिती मिळवली. मग त्या माहितीच्या आधारे आरोपींनी तरुणीच्या खात्यावर वैयक्तिक कर्ज घेऊन...

नरे पार्क मैदानात चालणाऱया मटका जुगारावर कारवाई तिघांविरोधात गुन्हा

परळच्या नरे पार्क मैदानाच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या मटका जुगारावर भोईवाडा पोलिसांनी कारवाई केली. या वेळी तिघांवर कायदेशीर कारवाई  करण्यात आली. परळच्या नरे पार्क...

सोने तस्करी करणाऱया तिघीना अटक

सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने सोने तस्करीप्रकरणी तिघींना अटक केली. रुबिना बानो खाजा शेख आणि मेरी जेणे मेला, मैला ओरडोनेझ अशी त्या तिघींची...

अभिनेत्रींचे घडय़ाळ मोलकरणीने लांबवले 

छोटय़ा पडद्यावर काम करणाऱया अभिनेत्रीचे 8 लाख रुपये किमतीचे घडय़ाळ तिच्या मोलकरणीने लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी मोलकरणीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. फेब्रुवारी...

इंदूरमधील बोगस कॉल सेंटरमधून अनेकांची फसवणूक, माटुंगा पोलिसांकडून तिघांना अटक

शेअर मार्केटमध्ये गुंतवा आणि चांगला परतावा मिळवा अशी बतावणी करत नागरिकांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱया मध्य प्रदेशातील एका बोगस कॉल सेंटरचा कारभार माटुंगा पोलिसांनी...

पोलीस भरतीत सवलत देण्यास मिंधे सरकारचा नकार

तृतीयपंथींना पोलीस भरतीत सवलत द्यावी, मॅटने मिंधे सरकारला दिले आहेत. त्याविरोधात मिंधे सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने...

शेतकरीच हटवणार मोदी सरकार, विश्वंभर चौधरी यांचा विश्वास

सध्याच्या सरकारबाबत सामान्य लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. या सरकारने गेल्या पाच वर्षांत शेतकऱयांना एक रुपयाची कर्जमाफी दिलेली नाही. शेतमालाला भाव नाही. नरेंद्र मोदी हटाव...

13 अल्पवयीन बाल भिक्षेकरूची केली सुटका

मुंबई पोलिसांच्या विशेष बाल पोलीस कक्षाने मालाड येथे कारवाई करून 13 अल्पवयीन बाल भिक्षेकरूची सुटका केली. त्या 13 मुलांची रवानगी बालगृहात केली आहे. या...

विक्रोळीतील मुळीक कुटुंबीयांना अखेर मिळाला नवा फ्रिज, ग्राहक संरक्षण कक्षाचा एलजी वितरकाला दणका

नवीन फ्रिजमध्ये एक वर्षाच्या आत झालेला तांत्रिक बिघाडामुळे वितरकाकडे रितसर तक्रार करूनही त्याला दाद न देणाऱया वितरकाला अखेर शिवसेनेच्या ग्राहक संरक्षक कक्षाने दणका दिला....

प्राचार्य, परीक्षा प्रमुख निवडणूक डय़ुटीवर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा वाऱयावर

रायगड जिह्यातील महाविद्यालयीन प्राचार्य, परीक्षा विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांना निवडणूक डय़ुटी लावली आहे. महाविद्यालयातील सर्वच कर्मचारी निवडणूक कामांना जुंपल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या?...

कलम 370, चीनलगतच्या सीमारेषेचा संदर्भ बदलला; एनसीईआरटीच्या बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात मोठे बदल

एनसीईआरटीने बारावीच्या राज्यशास्त्राच्या पाठय़पुस्तकात मोठे बदल केले आहेत. चीनलगतची सीमारेषा, कलम 370 बाबतचा संदर्भ बदलण्यात आला आहे. याशिवाय पीओके, अयोध्या, बाबरी मशीद विषयांशी निगडितही...

केवायसी अपडेटच्या नावाने कर्जाचा झोल; बिहारमधील दोघा भामट्यांना बेड्या

केवायसी अपडेट करण्याचा बहाणा करत एका तरुणीला सायबर भामट्यांनी गंडा घातला आहे. केवायसी अपडेटच्या नावाने आरोपींनी तरुणीची माहिती मिळवली आणि तिच्या खात्यावर वैयक्तिक कर्ज...

हातातोंडाशी आलेला घास हिरावला; बीडमध्ये अवकाळी पावसाच्या रुद्रावतारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गुरूवारी (11 एप्रिल 2024) रोजी दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसहीत सर्वांचीच तारांबळ उडाली. दोन तास धुवांधार...

मुंबई मार्गावरील देवगड आगारातील एसटची स्लीपर कोच सेवा कोलमडली, प्रवाशांचा संताप

देवगड आगारातून सुटणारी मुंबई मार्गावरील रातराणी स्लीपर कोच एसटी सेवा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दोन्ही गाड्या पासिंगसाठी विभागीय कार्यशाळेत...

लग्नासाठी पोरगी मिळेना; 1.30 लाखात तरुणीची खरेदी, पत्नीला विकण्यासाठी निघाला अन् बिंग फुटलं

महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. पण आजही सरकारी यंत्रणांच्या नजरेआड काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांच्या खरेदी विक्रीचा व्यापार राजेरोसपणे सुरू आहे. नारी...

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादीकडून साताऱ्यात शशिकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आपले उमेदवार आज जाहीर केले. साताऱयात राष्ट्रवादीने आमदार शशिकांत शिंदे यांना रिंगणात उतरवले आहे तर रावेरमध्ये श्रीराम...

Lok Sabha Election 2024 : भाजपची दहावी यादी जाहीर, उदयनराजे वेटिंगवरच!

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची दहावी यादी आज भाजपने जाहीर केली. मात्र, या यादीतही सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला नाही. उदयनराजे यांना वेटिंगवरच भाजपने ठेवले आहे....

‘ते’ ज्येष्ठ नेते कोण, हे मलाही समजलं तर आवडेल! सुप्रिया सुळे यांचा...

विजय शिवतारेंना यांना उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी रात्री साडेबारा वाजता एका ज्येष्ठ नेत्याचा फोन आल्याचा खुलासा अजित पवारानी केला. यावर सुप्रिया सुळे प्रतिक्रिया...

फिटनेसला बेंचमार्क करण्यात विराट पुढे

हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये फिटनेसचा बेंचमार्क स्थापित करण्यात विराट कोहलीच सर्वात पुढे आहे. फिटनेसला प्राधान्य दिल्यामुळे संघातील अन्य खेळाडूंनाही फिटनेसची ओढ लागली. गेल्या दहा वर्षांत फिटनेसचा...

गिरगाव प्रीमियर लीग मोरया इलेव्हनने जिंकली

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात मोरया इलेव्हनने रुद्र इलेव्हनचा पराभव करत गिरगाव प्रीमियर लीगच्या जेतेपदावर आपले नाव कोरले. दक्षिण मुंबईचे माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या...

ऑलिम्पिक सुवर्ण जिंका अन् मालामाल व्हा! जागतिक अॅथलेटिक्स संघटनेकडून 50 हजार डॉलर्स इनाम

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारातील सुवर्णपदक विजेते मालामाल होणार आहेत.  जागतिक अॅथलेटिक्स संघटनेने सोनेरी कामगिरी करणाऱया सर्व अॅथलिट्सना 50 हजार अमेरिकन डॉलर्सचा रोख पुरस्कार...

हिंदुस्थानच्या पराभवाची हॅटट्रिक अन् ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय

यजमान ऑस्ट्रेलियाने विजयाच्या हॅटट्रिकसह पाच सामन्यांची द्विपक्षीय हॉकी कसोटी मालिका आधीच 3-0 फरकाने खिशात टाकली. दुसरीकडे पाहुण्या हिंदुस्थानी संघाला सलग तिसऱया पराभवाचे तोंड पाहावे...

IPL 2024 – अखेर राजस्थान हरले; गुजरातचा शेवटच्या चेंडूवर विजय

15 चेंडूंत 45 धावांची गरज असताना राशीद खान आणि राहुल तेवतियाने केलेली अफलातून फलंदाजी आणि शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना राशीद खानने आवेश...

जागतिक कसोटी क्रमवारीत अश्विनच अव्वल

हिंदुस्थानचा विक्रमी फिरकीवीर रवीचंद्रन अश्विनने गोलंदाजांच्या जागतिक कसोटी क्रमवारीत आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. तो 870 गुणांसह पहिल्या स्थानावर असून जसप्रीत बुमरा आणि जोश...

राज ठाकरेंच्या ‘प्रचारसभे’चा खर्च भाजपच्या माथी बसणार

मनसेने गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या सभेचा खर्च आता भाजपच्या निवडणूक खर्चात गणला जाण्याची चिन्हे आहेत कारण मनसेने पारंपारिक गुढीपाडवा मेळावा आयोजित केला होता पण या...

आठवले म्हणतात! महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती

राज्यात महायुती सक्षम असल्यामुळे राज ठाकरे यांच्या पाठिंब्याची गरज नव्हती. मात्र त्यांनी पाठिंबा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा किती फायदा होईल हे दिसेलच, असे...

सोलापूरमध्ये काँग्रेसचे वजन वाढले, नरसय्या आडम यांचा प्रणिती शिंदे यांना पाठिंबा

सोलापूरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा लोकसभेचा सामना आता टप्प्याटप्प्याने अधिक रोमांचक होऊ लागला आहे. माकपचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांनी त्यांच्या कट्टर विरोधक असलेल्या...

महाराष्ट्रातून निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत 14 हजारांवर तक्रारी, सर्वाधिक तक्रारी मुंबई, पुण्यातून

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातून निवडणूक आचारसंहिता व अन्य बाबींसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 14 हजारांहून अधिक तक्रारी गेल्या आहेत. आयोगाच्या संकेतस्थळावर या तक्रारी करण्यात...

कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ – विश्वजीत कदम

‘सांगलीबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि महाविकास आघाडीने फेरविचार करावा, अशी नम्र विनंती आहे,’ असे माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी सांगितले. तसेच ‘पुढील काही दिवस आपण...

संबंधित बातम्या