ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3491 लेख 0 प्रतिक्रिया

T20 World Cup 2024 : रोहित-विराट नाही; ‘हा’ खेळाडू ठोकणार सर्वाधिक धावा, वेस्ट इंडिजच्या...

येत्या 2 जून पासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. कोणते संघ उंपात्य फेरीत पोहचणार आणि कोणते संघ अंतिम फेरित पोहोचणार यावरुन जगभरातील माजी...

Heat Strok : उष्णतेचा कहर! निवडणुकीसाठी तैनात 5 होमगार्डचा मृत्यू; 16 जण रुग्णालयात दाखल

संपूर्ण देशात उष्णतेचा प्रकोप झालेला पाहायला मिळत आहे. उत्तर हिंदुस्थानामध्ये उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. काही भागांमध्ये तर 51 अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा...

Photo : पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या तळघरात काय-काय सापडले? बघा…

पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना मंदिराच्या हनुमान गेटजवळ फरशीचे काम सुरू होते. यावेळी जमिनीखाली तळघर...

मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय! ‘या’ दिवशी विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर, 2 परीक्षाही पुढे ढकलल्या

मध्य रेल्वे मार्गावर आजपासून (31 मे 2024) ते रविवारपर्यंत (02 मे 2024) 63 तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे...

विजय खंडूजा कॅमरूनमध्ये हिंदुस्थानचे राजदूत

हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने विजय खंडूजा यांची कॅमरूनमध्ये हिंदुस्थानी राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. खंडूजा सध्या झिम्बाब्वेमध्ये हिंदुस्थानी राजदूत म्हणून कार्यरत आहेत. 2017 पासून ते...

केरळमधील विद्यार्थी गिरविणार एआयचे धडे

केरळमधील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे (एआय) धडे दिले जाणार आहेत. येथील सर्व शाळांमध्ये येत्या जूनपासून  इयत्ता सातवीतील सुमारे 4 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांच्या...

जगभरातील महत्वाच्या बातम्या

गुलाबी साडी गाण्याचे विदेशींनाही वेड   गुलाबी साडी या मराठमोळय़ा गाण्याने सोशल मीडियावर अनेकांना अक्षरशः वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक इन्स्टाग्रामवर रील्स बनवून धुमाकूळ...

84 वर्षांनंतर लायब्ररीला पुस्तक केले परत…

अनेकदा असं होतं की, आपल्याकडून काहीजण पुस्तकं घेऊन जातात. मात्र ती परत करायला विसरतात. मात्र फिनलँडमध्ये 84 वर्षांनंतर लायब्ररीला पुस्तक परत केल्याची अजब घटना...

दोन वर्षांच्या चिमुरडय़ाची कमाल

जर्मनीतील दोन वर्षांच्या लॉरेंट श्वार्ज या चिमुरडय़ाने कलाविश्वात कमाल केली आहे. लॉरेंटने पिकासो स्टाईलचे अॅबस्ट्रक्ट पेंटिंग काढले आहे. एवढेच नव्हे तर या पेंटिंगची सात...

…तेव्हा ऑल आईज ऑन इस्रायल का म्हटले नाही?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘ऑल आईज ऑन राफा’ या फोटोला इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिले. एआयवर जनरेट केलेला एक फोटो पोस्ट केला. परंतु, 7 ऑक्टोबरला...

3 कर्नलसह 16 जणांविरुद्ध गुन्हा

जम्मू-कश्मीरच्या कुपवाडामध्ये लष्कराच्या 16 अधिकारी आणि जवानांविरुद्ध हत्येचा प्रयत्न व दरोडा यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या अधिकाऱयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले, त्यात...

कॅशलेस दावे तासाभरात निकाली निघणार

रुग्णाला रुग्णालयात भरती केल्यानंतर रुग्णाची आरोग्यविमा पॉलिसी असल्यास उपचार कॅशलेस करण्याविषयीची परवानगी संबंधित विमा कंपनीने त्या रुग्णालयाला तासाभरात द्यावी, असा आदेश भारतीय विमा नियामक...

फेक कॉल होणार ब्लॉक

मोबाईलवर फेक कॉल करून फसवणुकीचे प्रकार घडतात. अगदी परदेशात बसून देशातील मोबाईल ग्राहकांना लक्ष्य केले जाते. अशा फ्रॉड करणाऱया व्यक्तींना पकडणे कठीण असते. मात्र...

भाडेकरूंनाही द्यावा लागणार जीएसटी

गेल्या काही वर्षांत जीएसटी नियमांमध्ये वेगवेगळय़ा सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन दुरुस्तीनंतर आता निवासी मालमत्तांवर राहणाऱया भाडेकरूंनाही 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. जीएसटीच्या...

देशी गाईंच्या संवर्धनामुळे राज्यात दूध उत्पादन वाढणार; पुणे कृषी महाविद्यालयात साहिवाल गाय संवर्धन प्रकल्प...

>>राजेंद्र वाडेकर उत्तर प्रदेशातील मेरठ येथील केंद्रीय गाय संशोधन संस्थेतर्फे राहुरी कृषी विद्यापीठ पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागांतर्गत पुण्यातील कृषी महाविद्यालयात साहिवाल गाईंचे संवर्धन व संशोधनासाठी...

पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर लाडक्या ब्रुनोनेही आठवडाभरात सोडला प्राण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर अवघ्या आठवडाभरातच त्यांच्या लाडक्या ब्रुनो श्वानाचीही मनाला चटका लावणारी एक्झिट झाली आहे. आमदार पाटील यांच्या...

एलन मस्क श्रीमंतीत पुन्हा जगात ‘नंबर वन’

टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचले आहेत. बर्नार्ड अरनॉल्ट आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस...

खाकी वर्दीतील कलाकार रसिकांना करतोय मंत्रमुग्ध; सुरेश कांबळे जपताहेत अनोखा छंद

पोलीस खात्यातील नोकरी म्हणजे धकाधक आणि दगदगीचे जीवन. सततच्या कामातून करमणूक, विरंगुळा तर फारच कमीच. मात्र, राज्यातील अनेक पोलीस बांधव आपल्या कलेच्या माध्यमातून रसिकांना...

सेन्सेक्स पुन्हा घसरला! गुंतवणूकदारांचे 5.12 लाख कोटी बुडाले

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. 1 जून रोजी 7 व्या टप्प्यातील मतदान संपण्याआधीच आता सर्व देशांचे लक्ष 4 जूनच्या निकालाकडे लागले आहे. परंतु, त्याआधीच...

ससूनमधील तीन परिचारिकांची चौकशी

ससून रुग्णालयातील तीन परिचारिकांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. ज्यावेळी रक्तनमुन्यात फेरफार करण्यात आले, त्यावेळी डॉक्टरांसोबत दोन ते तीन परिचारिका उपस्थित असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये...

काळे कृत्य करणाऱ्यांसाठी ससून फाइव्ह स्टार हॉटेल झाले का? नाना पटोले यांचा सवाल

काळे कृत्य करणाऱयांसाठी ससून रुग्णालय फाईव्ह स्टार हॉटेल झालं आहे का, असा सवाल करत, पुण्यात दोन जिवांचा बळी घेणाऱयांच्या रक्ताचे अहवाल बदलणाऱया डॉक्टरांना आमदार...

ती महिला कोण? पोलिसांचा तपास सुरू, सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी घेतले रक्ताचे नमुने

मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्शे कार चालवून दुचाकीला धडक देत तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीला तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या...

क्रिकेटयुद्ध खतरें में! हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

इसिस या दहशतवादी संघटनेने आता हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर लोन वुल्फ अटॅक (एकाच दहशतवाद्याकडून केला जाणारा हल्ला) करण्याची धमकी दिल्याने टी-20 वर्ल्ड कपमधले ‘क्रिकेटयुद्धच खतरे में’...

ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर; महाबळेश्वरात चंदनचोर जाळय़ात

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे दोन चंदनचोर जेरबंद करण्यात महाबळेश्वर वन विभाग व पोलिसांना यश आले आहे. या चोरटय़ांकडून 17 किलो 231 ग्रॅम वजनाच्या चंदनाच्या...

पंचगंगेतील प्रदूषण रोखण्याचा दिखावा नको, कार्यवाही करा; करवीर शिवसेनेकडून अधिकारी धारेवर

पंचगंगा नदी प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच असून, प्रशासकीय अधिकाऱयांकडून फक्त बैठकीचा दिखावा होत आहे. त्यात पंचगंगा नदीकाठी असणाऱया गावांतील ओढे व नाले, गटारी, प्लॅस्टिकसह इतर...

साताऱयात एजन्सीजची अनधिकृत 25 होर्डिंग्ज; 8 होर्डिंग्जवर कारवाई, गुन्हे दाखल करणार

सातारा शहरात वेगवेगळ्या एजन्सीजची 25 अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचे प्रशासनाने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. या होर्डिंग्जकर कारवाईस सुरुवात झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने 8 होर्डिंग्ज...

दुहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरले; गोळीबारात माजी नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

जळगाव जिह्यातील भुसावळ शहरांमध्ये मरीमाता मंदिराजवळ बुधवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी पूर्ववैमनस्यातून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात कारमध्ये बसलेले माजी नगरसेवक संतोष बारसे (48) व सुनील राखुंडे...

लोणंदमधील अवैध होर्डिंग्ज 24 तासांत काढावेत! नगरपंचायतीचा अल्टिमेटम; पोलीस बंदोबस्तात होणार कारवाई

सद्यस्थितीत कादळी काऱयामुळे होर्डिंग्ज बोर्ड पडून जीकितहानी होण्याच्या घटना घडत आहेत. त्या अनुषंगाने लोणंद नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत व विनापराना उभे केलेले होर्डिंग्ज 24 तासांच्या...

अनधिकृत होर्डिंग्जवर वाई नगरपालिकेचा हातोडा; मुख्याधिकारी संजीवनी दळवी ऍक्शन मोडमध्ये

वाई नगरपालिकेने थकीत मालमत्ताकर वसुलीच्या धडाकेबाज कारवाईनंतर आता मुख्याधिकारी संजीवनी दळवी या ऍक्शन मोडमध्ये आल्या असून, त्यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर हातोडा चालविण्यास सुरुवात केली...

कुकडी डाव्या कालव्यातून आवर्तन सुटले; पारनेरसह श्रीगोंदा, कर्जत तालुक्यांतील शेतकऱयांना दिलासा

कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून डाव्या कालव्यात आज दुपारी 700 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले. उद्या (शुक्रवारी) पहाटे पारनेर तालुक्यातील कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रात पाणी पोहचणे...

संबंधित बातम्या