ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3493 लेख 0 प्रतिक्रिया

इस्रायलने युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारला

हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध आता थांबवण्याची वेळ आली आहे, असे सांगत हमासमध्ये आता इस्रायलवर आणखी हल्ले करण्याची हिंमत नाही. त्यामुळे इस्रायलने...

‘गाढवाचं लग्नं’मधील ‘गंगी’ काळाच्या पडद्याआड

लोककलावंत प्रभा शिवणेकर (81) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 1950-80च्या दशकात ‘गाढवाचं लग्न’ या मूळ वगनाटय़ात त्यांनी साकारलेली गंगीची भूमिका अजरामर झाली. मुळशी तालुक्यात...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी पी. सी. चाको

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय पातळीवरील पदांमध्ये फेरबदल केले असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी पी. सी. चाको यांची नियुक्ती केली आहे तर...

दिवा स्थानकात लोकलचा दरवाजा बंद केल्याने प्रवासी संतापले

ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या 63 तासांच्या मेगाब्लॉकचा फटका चाकरमान्यांना बसला आहे. आज तब्बल 534 लोकल सेवा रद्द...

रेल्वेचा मेगाब्लॉक… वीकेंड; मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर कोंडी

वीकेंड आणि रेल्वेचा मेगाब्लॉक याचा ताण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आला असून शनिवारी (दि. 1) पहाटेपासून पुण्याच्या दिशेने येणाऱया मार्गावर वाहनांच्या आठ ते नऊ किमीच्या...

सरकारी नोकरीत पदोन्नती हा अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरकारी नोकरदारांना पदोन्नती देण्यासंदर्भात राज्यघटनेत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे नोकरदारांना पदोन्नती देण्याचे निकष, स्वरूप आणि त्यासाठी काय पात्रता असावी, हे सर्व ठरविण्यासाठी...

ज्वारीचे फुटवे खाल्याने जनावरांना विषबाधा, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण

सध्या देशभरात उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. याचा फटका नागरिकांसहीत प्राण्यांना सुद्धा बसत आहे. प्रखर उष्णतेमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. पशूपालक मिळेल...

दिनेश कार्तिकचा क्रिकेटला रामराम; वाढदिवसाचे औचित्य साधत शेअर केली खास पोस्ट

आयपीएलमध्ये (IPL 2024) एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुच्या संघाचा पराभव झाला आणि दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. परंतू दिनेश कार्तिकने आता क्रिकेटच्या सर्व फॉरमेटमधून...

T20 World Cup 2024 : ‘हे’ नियम तुम्हाला माहित आहेत का? जाणून घेण्यासाठी वाचा...

अवघ्या काही तासांवर टी20 वर्ल्ड कप येऊन ठेपला आहे. कोणता संघ जिंकणार, कोणता खेळाडू सर्वाधिक धावा करणार आणि कोणता खेळाडू सर्वाधिक विकेट घेणार. या...

गौतम गंभीर नक्कीच एक चांगला प्रशिक्षक असेल, टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचे भाकित

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतील अनेक देशी आणि विदेशी खेळाडूंची नावे चर्चेमध्ये आहेत. मात्र या सर्वांमध्ये आघाडीवर नाव आहे ते टीम इंडियाचा माजी...

T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्या पाचवा गोलंदाज होऊ शकत नाही, टीम इंडियाच्या...

टी-20 वर्ल्ड कपचा थरार रविवारपासून (2 जून) सुरू होणार आहे. सर्व संघ कंबर कसून सराव करत आहेत. पण टीम इंडियाने अजूनही त्यांचे 11 शिलेदार...

राजावाडी शवविच्छेदन केंद्राच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्राच्या दुरुस्तीचे गेल्या काही वर्षांपासून रखडलेले काम आता पूर्ण झाले आहे. दुरुस्तीबरोबर नातेवाईकांसाठी बांधण्यात आलेल्या विश्रांती रूममध्येही बसण्याची तसेच पंख्याची...

महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी सीफेरर्सपुढे नोकरी मिळवण्याचे आव्हान!

उत्तम पगार, कर सवलत यांसारख्या आर्थिक लाभदायी गोष्टींमुळे महाराष्ट्रातील तरुणांना मर्चंट नेव्हीचे करीअर नेहमीच खुणावत असते. मात्र देशातील मेरीटाईम रिक्रुटमेंट कंपन्यांना नेहमीच प्रशिक्षित आणि...

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जुलैमध्ये?

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर दिल्लीतील सत्तास्थापनेच्या हालचाली, विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची आचारसंहिता, विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा अशा विविध कारणामुळे विधिमंडळाचे 10 जूनपासून सुरू...

सचिन तेंडुलकर संघाला जेतेपद; आरुष कोल्हेची नाबाद द्विशतकी खेळी

मुंबईचा 14 वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱया निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत सचिन तेंडुलकर संघाने विजेतेपदाचा मान मिळविला. गुरुवारी शतकावर नाबाद असलेल्या आरुष कोल्हेने आज...

धक्के सुरू, विंडीजने कांगारूंना नमवले; सराव सामन्यात यजमानांचा 35 धावांनी विजय

टी-20 क्रिकेटमध्ये पावलोपावली धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळतात. टी 20 वर्ल्ड कपचा धमाका सुरू व्हायला आता काही तास उरले असताना यजमान वेस्ट इंडीजने...

रोहित-विराटचा सलामीचा सराव; बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा आज सराव सामना

आयपीएलची धामधुम उरकून हिंदुस्थानी संघ आगामी टी-20 विश्वचषकासाठी अमेरिकेत दाखल झाला असून, हिंदुस्थानी संघ टी-20 विश्वचषकाच्या मोहिमेची सुरुवात शनिवारपासून करणार आहे. शनिवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱया...

निशांतला ‘देव’ पावला; ऑलिम्पिक कोटा मिळवणारा निशांत पहिलाच हिंदुस्थानी पुरुष मुष्टियोद्धा

निशांत देवने जोरदार पंच मारत मुष्टियुद्धाच्या 71 किलो वजनी गटात ऑलिम्पिक कोटा मिळवण्याची किमया साधली. तो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला हिंदुस्थानचा पहिला पुरुष मुष्टियोद्धा ठरला....

कांदा निर्यातीत महाराष्ट्रावर अन्याय; लासलगावमध्ये शिवसेनेने लिलाव बंद पाडला

केंद्राने आधी गुजरातच्या सफेद कांदा आणि आता दक्षिणेच्या बेंगलोर रोझ कांद्याच्या निर्यातीस परवानगी देत महाराष्ट्रावर अन्याय केला. यामुळे शिवसेना पक्ष व शेतकऱयांनी शुक्रवारी सकाळी...

हिंदुस्थानच फायनल खेळावा; अमेरिकन-कॅरेबियन्स चाहत्यांची इच्छा

टी-20 वर्ल्ड कप अमेरिका-कॅरेबियन बेटांवर सुरू होत असला तरी तिथे हवा फक्त टीम इंडियाचीच आहे. क्रिकेटचा धमाका अमेरिकेत करण्यासाठी आयसीसीसह दोन्ही आयोजकांनीही कंबर कसलीय....

अल्पवयीन आरोपीची पोलीस चौकशी

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे पोर्शे कार चालवून दोघांचा बळी घेणाऱया अल्पवयीन आरोपीच्या चौकशीसाठी बाल न्यायमंडळाने पोलिसांना परवानगी दिली आहे. पोलीस शनिवारी (1 जून) त्याची पालकांसमोर...

नानावटी रुग्णालय अजिंक्य

अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक आंतर रुग्णालय ‘ए’ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद नानावटी रुग्णालयाने जिंकले. अंतिम फेरीत नानावटीने अंधेरीच्या बलाढय़ कोकिळाबेन धीरूभाई अंबानी-केडीए रुग्णालयाचा...

अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा 5 जूनपासून; कॉलेज पसंतीक्रम भरता येणार

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा दुसरा टप्पा 5 जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना कॉलेज पसंतीक्रम भरता येणार आहे. अल्पसंख्यांक, व्यवस्थापन आणि इनहाऊस कोटय़ातील तसेच नियमित प्रवेश...

विशाल, सुरेंद्रकुमार अगरवाल न्यायालयीन कोठडीत

भरधाव वेगाने कार चालवून दुचाकीला धडक देत तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:वर घेण्यासाठी चालकाला डांबून ठेवत, त्याचा मोबाइल काढून घेतल्याप्रकरणी अटकेत...

तरुणांच्या बँक खात्यांचा झोलसाठी वापर; नाशिकमधून दोघा सायबर भामटय़ांना अटक

वेगवेगळय़ा मार्गाने नागरिकांना टास्कचा पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांचा चुना लावणारे व फसवणुकीचा पैसा विविध बँक खात्यांच्या माध्यमांतून मिळवणाऱया नाशिकमधील दोघा सायबर...

कार्यतत्पर एसीपी महेश देसाई सेवानिवृत्त

मुंबईतील अंडरवर्ल्ड संपविण्यात ज्यांचा मोलाचा सहभाग होता असे मुंबई डिटेक्शन क्राईम ब्रँचचे धडाडीचे सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई हे मेअखेरीस आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ...

शक्तिवर्धक औषधांचा ऑनलाईन काळाबाजार उघड

बोगस कॉलसेंटर थाटून अमेरिकन नागरिकांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनविना सेक्सवर्धक औषधे विकण्याचा विक्रोळी येथे सुरू असलेला काळाबाजार गुन्हे शाखेच्या युनिट-10 ने उद्ध्वस्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दहा...

पायल तडवी आत्महत्या प्रकरण; नायर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांची दोषमुक्तता नाही

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात नायर रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भक्ती मेहरे, हेमा अहुजा व अंकिता खंडेलवाल या आरोपी डॉक्टरांचा...

मतदान आकडेवारीत घोळ; हायकोर्टात याचिका दाखल, निवडणूक आयोगाला  स्पष्टीकरण देण्याचे आदेश

लोकसभा निवडणुकीच्या मतदान आकडेवारीतील घोळाचा मुद्दा अखेर उच्च न्यायालयात पोहोचला आहे. यासंदर्भात यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील सम्यक जनता पक्षाचे उमेदवार डॉ. अनिल राठोड यांनी नागपूर...

दहावी-बारावी नापासांची परीक्षा होणार सोपी; फेरपरीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना दिलासा

जुलै महिन्यात होणारी दहावी, बारावीची फेरपरीक्षा यंदा विद्यार्थ्यांना सोपी जाऊ शकते. नुकत्याच जाहीर झालेल्या बोर्डाच्या परीक्षांच्या निकालात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलैमध्ये फेरपरीक्षा होणार आहे....

संबंधित बातम्या