ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3778 लेख 0 प्रतिक्रिया

वरळीत शिवजयंतीचा उद्या भव्य सोहळा, आदित्य ठाकरे उपस्थित राहणार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा क्र. 196 च्यावतीने 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता प्रेमनगर, वरळी नाका येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात...

मराठीसमोरील आव्हानांवर संमेलनात ठराव व्हावेत, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे साहित्य महामंडळाला पत्र

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी मराठी भाषा आणि मराठी माध्यमाच्या शाळा मोठय़ा संकटात आहेत. दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय...

मिंधेंच्या काळातील बड्या योजनांचे पोकळ वासे! एसटीचे विश्रांतीगृह तीन महिन्यांत बनले ‘खुराडे’, चालक-वाहकांना सुखाची...

मिंधे सरकारच्या काळात राबवलेल्या मोठय़ा योजनांची अल्पावधीतच वाताहात उडाली आहे. एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील बस स्थानकात राज्यातील पहिले वातानुकूलित विश्रांतीगृह सुरू केले. हे...

राज्यावरील वित्तीय भार वाढल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात कठोर निर्णयांची शक्यता, राजकोषीय तूट 2 लाख कोटींवर?...

राज्य सरकारच्या जमा खर्चात नसलेला ताळमेळ आणि राज्याच्या तिजोरीवरील वाढत्या आर्थिक ताणामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याची शिफारस भारताचे नियंत्रक आणि महालेखापालांनी (कॅग) केली आहे. विविध...

Chhava: सगळीकडे ‘छावा’ची हवा… प्रेक्षक कादंबरीच्या शोधात, सोशल मीडियावरही जोरदार चर्चा

>>प्रभा कुडके देशभरातील बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ची (Chhava) त्सुनामी असताना सोशल मीडिया, पुस्तक विक्रीवरही ‘छावा’चे गारुड पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना वाचक बनविण्यात आता ‘छावा’ चित्रपटाचा हातभार...

महाकुंभात पुन्हा आगीचा भडका, अनेक तंबू जळून खाक

महाकुंभातील सेक्टर क्रमांक 8 मधील अनेक तंबू आज जळून खाक झाले. पाचव्यांदा ही आगीची घटना घडली असून अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली....

सफाई कामगारांना हक्काची घरे, थकबाकी द्या, भांडवली खर्चाच्या नावाने होणारी लूट थांबवा; आज आझाद...

पालिकेच्या अखत्यारीत काम करणाऱ्या 29 हजार 618 सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे द्या, रिक्त 39 हजार जागा भरा, दुप्पट झालेल्या भत्त्यांच्या भरपाईची थकबाकी 2016...

मेहताने 70 कोटी जैनला तर 40 कोटी अरुणभाईला दिले, तिसरा आरोपी अरुणभाईचा शोध सुरू

आपल्या पदाचा गैरवापर करत न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींचा अपहार करणाऱ्या हितेश मेहता याने बांधकाम व्यावसायिक धर्मेश जैन याला 70 कोटी तर सोलार...

18 वर्षांच्या तरुणीची गर्भपातासाठी याचिका

18 वर्षांच्या तरुणीला गर्भपात करायचा आहे. यासाठी तिने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या...

लोढा बिल्डरसाठीच झोपडीधारकांना बेघर केले, एसआरएला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेश

मालाडच्या मालवणी येथील अंबुजवाडी विभागातील झोपडीधारकांना लोढा बिल्डरच्या फायद्यासाठी बेघर करत त्यांच्या झोपडय़ा जमीनदोस्त केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेची...

ऑ़डिटोरियममधील आवाजाचा त्रास नागरिकांना होऊ देऊ नका, हायकोर्टाने नवी मुंबई महापालिकेला बजावले

जुईनगर येथील ऑडिटोरियममधील आवाजाचा नाहक त्रास तेथील रहिवाशांना होऊ देऊ नका, अशी सक्त ताकीद उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला दिली आहे. मुख्य न्यायाधीश अलोक अराधे...

मास्टर प्लॅन तयार; ‘आरे’चा कायापालट होणार

गोरेगावातील आरे दुग्ध वसाहतीचा सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून येत्या काही दिवसांत ‘आरे’चा कायापालट होणार आहे. मास्टर प्लॅननुसार दुग्ध वसाहतीचा आठ...

निळय़ा पूररेषेत रामकाल पथ बांधकामास गोदाप्रेमीचा विरोध

निळ्या पूररेषेतील बांधकामाला न्यायालयाने बंदी घातली असतानाही शासन रामकाल पथाचे काम नैसर्गिक जलस्रोतात करणार आहे, त्याला गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी...

म्हाडात पैसे उधळले, चौकशीसाठी समिती

मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी यांच्या दालनाबाहेर एका महिलेने पैसे उधळण्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी समिती गठित...

हेरिटेज नळदुर्गचा ऐतिहासिक वारसा जगासमोर येणार, फ्रेंच अभ्यासकाच्या नजरेतून किल्ल्यावर माहितीपर पुस्तक

>>राजेश चुरी मंत्रालयातील दफ्तर दिरंगाईचा फटका गडकिल्ल्यांवरील एका फ्रेंच अभ्यासकाच्या ‘गाईडबुक’ला बसला होता. गडकिल्ल्यांवरील एका फ्रेंच अभ्यासकाचे धाराशीवमधील बुलंद नळदुर्ग किल्ल्यावरील गाईडबुक तयार झाले होते;...

आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशाचे प्राण

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी रेल्वे स्थानकात रविवारी एक प्रवासी ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्म आणि फुटबोर्ड यांच्यातील पोकळीमध्ये अडकला. सुदैवाने यावेळी आरपीएफच्या जवानाने प्रसंगावधान दाखवून...

दिल्ली–एनसीआर भूकंपाने हादरले

दिल्ली-एनसीआर आज भूकंपाने हादरले. पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी दिल्लीकरांना 4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि...

कतारचे आमीर हिंदुस्थानात; मोदींनी केले स्वागत

कतारचे आमीर शेख तमीम बिन हमद अल थानी हिंदुस्थानच्या दोन दिवसांच्या हिंदुस्थान दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर...

‘त्या’ 70 हजार डॉक्टरांबद्दल लवकरच निर्णय घेणार, वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीतून नावे वगळली

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी असणारे डॉक्टरच निवडणुकीसाठी मतदान करू शकणार आहेत. तसेच आपण डॉक्टरांना नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी मुदत दिली होती असा दावाही केला आहे....

अजितदादांची तब्येत बिघडली; कार्यक्रम रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांनी आज दिवसभराचे कार्यक्रम रद्द केले. ते पुण्यातच भोसले नगर येथील निवासस्थानी थांबून राहिले. अजित पवार यांच्या...

कुत्र्याला हाकलल्याच्या रागातून प्राणघातक हल्ला

कुत्र्याला हाकलल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना जुहू चौपाटी येथे घडली. या हल्ल्यात अर्जुन गिरी हा गंभीर जखमी झाला असून त्याचा हाताचा अंगठा...

Torres Scam Case – त्या जप्त मालमत्तेचा लिलाव करण्याची परवानगी देण्याची मागणी

टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत 35 कोटी रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत केली आहे. त्यापैकी पाच कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेचा...

विठ्ठलराव थोरवे यांचे निधन

जुन्नर शुगर लिमिटेडचे चेअरमन विठ्ठलराव थोरवे यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सुना...

लग्नाची वरात अन् हवेत फायरिंग, नवरदेवाचा डान्स पाहणाऱ्या अडीच वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू; व्हिडीओ...

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एका लग्नाची वरात अडीच वर्षीय मुलाच्या जीवावर बेतली आहे. गोळी डोक्यात लागल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर...

Latur News – हातभट्टी देशी-विदेशी दारुची अवैध विक्री करणाऱ्यांवर छापेमारी, 5 लाख 21 हजार...

लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअतंर्गत लातूर जिल्ह्यातील लपून-छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणांवर कारवाई करत हातभट्टी दारू...

Jalna News – क्रूर वागणूक देणाऱ्या सरकारचा निषेध करत गुत्तेदारांच काम बंद आंदोलण सुरू

जालना जिल्ह्यातील शासकीय गुत्तेदारांना 7 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर जिल्हा मार्गासाठी 4.5 टक्के आणि राज्य मार्गासाठी 1.5 टक्के या गुणोत्तराने निधी प्राप्त झाला आहे. कंत्राटदारांना अक्षरशः...

Champions Trophy 2025 – विराट कोहली ठरणार सर्वाधिक धावा करणारा फलंदाज? ‘या’ दिग्गज खेळाडूचा...

दोन दिवसांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचा धमाका सुरू होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना 20 फेब्रुवारीला दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत विराट कोहलीवर चाहत्यांच्या...

लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासणार, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ नाही

लाडक्या बहीण योजनेचा भार महायुती सरकारला सोसेनासा झाला आहे. त्यामुळे लाभार्थींची संख्या घटविण्यासाठी नवनवीन उपाययोजना केल्या जात आहेत. कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास...

अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर काशीत महानाटय़

पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर भव्य महानाटय़ाचे आयोजन काशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात बुधवार, 19 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. विश्वमांगल्य...

उल्हासनगरात परप्रांतीय आरपीएफ जवानाची मुजोरी, ‘मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा!’

एका वृद्धाला तासन्तास  तिकिटाच्या रांगेत उभे केल्याचा जाब विचारताच परप्रांतीय आरपीएफ जवानाने ‘मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा!’, अशी मुजोरी मराठी माणसासोबत...

संबंधित बातम्या