ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3141 लेख 0 प्रतिक्रिया

काळे कृत्य करणाऱ्यांसाठी ससून फाइव्ह स्टार हॉटेल झाले का? नाना पटोले यांचा सवाल

काळे कृत्य करणाऱयांसाठी ससून रुग्णालय फाईव्ह स्टार हॉटेल झालं आहे का, असा सवाल करत, पुण्यात दोन जिवांचा बळी घेणाऱयांच्या रक्ताचे अहवाल बदलणाऱया डॉक्टरांना आमदार...

ती महिला कोण? पोलिसांचा तपास सुरू, सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी घेतले रक्ताचे नमुने

मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्शे कार चालवून दुचाकीला धडक देत तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीला तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या...

क्रिकेटयुद्ध खतरें में! हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

इसिस या दहशतवादी संघटनेने आता हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर लोन वुल्फ अटॅक (एकाच दहशतवाद्याकडून केला जाणारा हल्ला) करण्याची धमकी दिल्याने टी-20 वर्ल्ड कपमधले ‘क्रिकेटयुद्धच खतरे में’...

ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर; महाबळेश्वरात चंदनचोर जाळय़ात

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे दोन चंदनचोर जेरबंद करण्यात महाबळेश्वर वन विभाग व पोलिसांना यश आले आहे. या चोरटय़ांकडून 17 किलो 231 ग्रॅम वजनाच्या चंदनाच्या...

पंचगंगेतील प्रदूषण रोखण्याचा दिखावा नको, कार्यवाही करा; करवीर शिवसेनेकडून अधिकारी धारेवर

पंचगंगा नदी प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच असून, प्रशासकीय अधिकाऱयांकडून फक्त बैठकीचा दिखावा होत आहे. त्यात पंचगंगा नदीकाठी असणाऱया गावांतील ओढे व नाले, गटारी, प्लॅस्टिकसह इतर...

साताऱयात एजन्सीजची अनधिकृत 25 होर्डिंग्ज; 8 होर्डिंग्जवर कारवाई, गुन्हे दाखल करणार

सातारा शहरात वेगवेगळ्या एजन्सीजची 25 अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचे प्रशासनाने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. या होर्डिंग्जकर कारवाईस सुरुवात झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने 8 होर्डिंग्ज...

दुहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरले; गोळीबारात माजी नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

जळगाव जिह्यातील भुसावळ शहरांमध्ये मरीमाता मंदिराजवळ बुधवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी पूर्ववैमनस्यातून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात कारमध्ये बसलेले माजी नगरसेवक संतोष बारसे (48) व सुनील राखुंडे...

लोणंदमधील अवैध होर्डिंग्ज 24 तासांत काढावेत! नगरपंचायतीचा अल्टिमेटम; पोलीस बंदोबस्तात होणार कारवाई

सद्यस्थितीत कादळी काऱयामुळे होर्डिंग्ज बोर्ड पडून जीकितहानी होण्याच्या घटना घडत आहेत. त्या अनुषंगाने लोणंद नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत व विनापराना उभे केलेले होर्डिंग्ज 24 तासांच्या...

अनधिकृत होर्डिंग्जवर वाई नगरपालिकेचा हातोडा; मुख्याधिकारी संजीवनी दळवी ऍक्शन मोडमध्ये

वाई नगरपालिकेने थकीत मालमत्ताकर वसुलीच्या धडाकेबाज कारवाईनंतर आता मुख्याधिकारी संजीवनी दळवी या ऍक्शन मोडमध्ये आल्या असून, त्यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर हातोडा चालविण्यास सुरुवात केली...

कुकडी डाव्या कालव्यातून आवर्तन सुटले; पारनेरसह श्रीगोंदा, कर्जत तालुक्यांतील शेतकऱयांना दिलासा

कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून डाव्या कालव्यात आज दुपारी 700 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले. उद्या (शुक्रवारी) पहाटे पारनेर तालुक्यातील कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रात पाणी पोहचणे...
prithviraj-chavan

सत्ताधाऱयांच्या भ्रष्टाचारामुळेच देशात सत्तांतर होणार – पृथ्वीराज चव्हाण

भ्रष्टाचारामुळे अधिकारी पैसे देऊन हव्या त्या पदावर बसत असल्याने जनतेची लूट सुरू आहे. जनता सत्ताधाऱयांच्या भ्रष्टाचाराला वैतागल्याने देशात व राज्यात सत्तांतर होईल, असा दावा...

डॉ. चंद्रकांत म्हस्के ससूनचे नवे डीन

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले असून, ससूनच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे...

गिरणगावची ओळख असलेली ‘लक्ष्मी-विष्णू’ची चिमणी जमीनदोस्त

कापड व्यवसायासाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरची ओळख गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होती. काळाच्या ओघात कापडाच्या गिरण्या व मिल बंद पडत गेल्या. सोलापुरातील प्रसिद्ध आणि बंद...

नगर शहर विकास आराखडा कामाला प्रारंभ

नगर शहराच्या विकास आराखडा कामकाजाला प्रारंभ झाला आहे. तब्बल 20 वर्षांनंतर आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली असून, यामध्ये बरेच बदल होताना दिसणार आहेत. डेव्हलपमेंट प्लॅन...

मनुस्मृतीचा चंचू प्रवेशही कशाला हवा? छगन भुजबळ यांचा सवाल

महाडच्या चवदार तळ्याजवळ मनुस्मृती जाळण्याचे आंदोलन करण्याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा हेतू चांगला होता. मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात चंचू प्रवेश कशाला, असा सवाल करीत मंत्री छगन...

डोंबिवलीतल्या निवासी भागातील रासायनिक कारखाने स्थलांतरित होणार

डोंबिवलीच्या कारखान्यातील अग्निप्रलयानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. डोंबिवली औद्योगिक क्षेत्राच्या रहिवासी भागापासून पन्नास ते शंभर मीटरच्या परिघातील अतिधोकादायक व धोकादायक रासायनिक कारखाने...

झाडांभोवतीचे काँक्रीटीकरण दोन दिवसांत हटवणार; महापालिकेची हायकोर्टात माहिती

गोवंडीतील झाडांभोवती शाळेने केलेले बेकायदा काँक्रीटीकरण दोन दिवसांत हटवले जाईल, तसेच शाळेवर वृक्ष कायद्याखाली फौजदारी कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेतर्फे अॅड. सागर पाटील...

प्रज्ञानंदाचा ऐतिहासिक आनंद; कार्लसनला क्लासिकल स्पर्धेत प्रथमच पराभवाचा धक्का

हिंदुस्थानचा ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंदाने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत नवा इतिहास घडविला. त्याने अव्वल मानांकित यजमान देशाच्या मॅग्नस कार्लसनला क्लासिकल चेसमध्ये कारकीर्दीत प्रथमच पराभूत करण्याचा पराक्रम...

बुमरा आणि हेडचाच असेल बोलबाला; रिकी पॉण्टिंगची भविष्यवाणी

आयपीएल गाजवणारे जसप्रीत बुमरा आणि ट्रव्हिस हेड हे दोघे टी-20 वर्ल्ड कप गाजवणार असल्याची भविष्यवाणी ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पॉण्टिंगने वर्तवली आहे. आता त्याचे भाकीत...

टी-20 वर्ल्ड कपवर पावसाचे ढग; दोन सराव सामने करावे लागले रद्द

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या स्वारीवर आलेले सर्व 20 संघ अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये पोहचलेत, पण त्यांच्या जोडीला पावसाचे ढगही पोहचलेत. त्यामुळे वर्ल्ड कपच्या ‘रन’संग्रामापूर्वी...

सायली वाणी, तनिशा कोटेचाला सुवर्ण

दक्षिण आशियाई युथ टेबल टेनिस स्पर्धेत एकेरीत सायली वाणी हिने, तर दुहेरीत तनिशा कोटेचाने सुवर्ण पदक पटकावले आहे. सांघिक स्पर्धेत हिंदुस्थानचा संघ अव्वल ठरला. ...

संबंधित बातम्या