सामना ऑनलाईन
4306 लेख
0 प्रतिक्रिया
Photo – मुंबईतच घर हवे! गिरणी कामगारांचे भारत माता सिनेमा येथे आंदोलन
गिरणी कामगारांचे संपूर्ण पुनर्वसन मुंबईतच झाले पाहिजे, राहिलेल्या वंचित गिरणी कामगारांना म्हाडाचा फॉर्म भरण्याची संधी द्यावी, या आग्रही मागणीसाठी गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा...
Kopargaon News – महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, आजी-माजी आमदार कार्यकर्ते भिडले
विधानसभा निवडणुकीपूर्वीच कोपरगाव मतदार संघात श्रेय वादावरून राजकारण तापले आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमीत्त बॅनरबाजी करण्यात आली होती. गेल्या साडेचार वर्षांमध्ये 3000 कोटी...
Crime News – एकाच पॅटर्नमध्ये 10 महिलांची हत्या, सीरियल किलरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
योगींच्या उत्तरप्रदेशमध्ये गुन्हेगारी कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसतं नाहीत. रोज नवनवीन आणि भयानक गुन्हे उत्तर प्रदेशात घडत आहेत. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत आहे....
Paris Olympics 2024 – विनेशवरचं विघ्न!
>>द्वारकानाथ संझगिरी
विनेश फोगाटबद्दल काय लिहावं, हेच मला उमगत नाही.
ती स्पर्धेतून बाद होणं ही दुर्दैवाची परिसीमा आहे. जे घडलंय ते सर्व बारीक तपशिलांसह तुमच्यासमोर आहे.
‘यू...
पोलीस भरतीची लाडक्या बहिणींना शिक्षा!
पोलीस बनण्यासाठी राज्यातल्या विविध ठिकाणांहून मुंबईत हजारो तरुणी येत आहेत. पण या लाडक्या बहिणींकडे बघायलादेखील मिंधे सरकारकडे वेळ नाही. अत्यंत बिकट परिस्थितीत मैदानी चाचणीला...
अडीच वर्षांत लाडकी बहीण आठवली नव्हती का? आमचे सरकार येऊ देत…तीन हजार देऊ! विजय...
‘लाडकी बहीण’ योजना बंद करण्यासाठी विरोधी पक्षातील सावत्र भाऊ प्रयत्न करताहेत अशा मिंधे सरकारच्या टीकेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले....
अॅन विनिंग इन पॅरिस – हॉकीने सोनं नव्हे मनं जिंकली, सलग दुसऱ्यांदा कांस्य जिंकण्याची...
>>मंगेश वरवडेकर
हिंदुस्थानी हॉकी संघाला सोनं जिंकता आलं नाही, पण आज कांस्यपदकाला गवसणी घालत त्यांनी 140 कोटी हिंदुस्थानींची मनं मात्र जिंकली. ऑलिम्पिकमध्ये गेला आठवडाभर होत...
महसूल विभागातील बदल्यांमध्ये फार मोठा आर्थिक गैरव्यवहार, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
सरकारी अधिकारी-कर्मचाऱयांच्या एप्रिल व मे महिन्यातच बदल्या केल्या जातात. पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्रासपणे नियम धाब्यावर बसवून महसूल विभागात मोठय़ा प्रमाणात बदल्यांचे सत्र...
फोगाट अपात्रतेप्रकरणी चर्चेस राज्यसभेत नकार, विरोधकांचा सभात्याग; गदारोळ
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर त्याचे पडसाद देशभरात उमटले. आज राज्यसभेत विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. विनेश फोगाट अपात्र...
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्मलो याचा मला सार्थ अभिमान! स्वप्नील कुसाळेचा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून रातोरात स्टार झालेला हिंदुस्थानचा मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळे गुरुवारी मायदेशात परतला. देशासाठी 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पदक जिंपून तब्बल...
हिंदुस्थानींची भावना हॉकीतच गुंतलीय
क्रिकेटमध्ये पैसा आहे, प्रसिद्धी आहे, ग्लॅमर आहे. पण आजही हिंदुस्थानींच्या भावना हॉकीतच गुंतल्या आहेत. मान्य आहे हॉकीपटूंना क्रिकेटच्या तुलनेत काहीही मिळत नसेल, पण जे...
कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाटय़गृह आगीत भस्मसात
कोल्हापूर येथील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहाला भीषण आग लागली. गुरुवारी रात्री ही घटना घडली. ऐतिहासिक नाटय़गृह आणि खासबाग कुस्ती मैदानाचे व्यासपीठ आगीच्या भक्षस्थानी...
घाटकोपरमधील कुटुंबाला कोट्यवधीचा गंडा, संयुक्तपणे बांधकाम कंपनी सुरू करण्याच्या बहाण्याने फसवणूक
संयुक्त भागीदारीमध्ये एक बांधकाम कंपनी सुरू करू व त्या माध्यमातून इमारत विकासाची कामे घेऊ, अशी बतावणी करून चौघांनी घाटकोपर येथील धवन कुटुंबाला कोटय़वधीचा चुना...
मुंबईतच घर हवे! गिरणी कामगार आज ऑगस्ट क्रांती मैदानावर धडकणार
गिरणी कामगारांचे संपूर्ण पुनर्वसन मुंबईतच झाले पाहिजे, राहिलेल्या वंचित गिरणी कामगारांना म्हाडाचा फॉर्म भरण्याची संधी द्यावी, या आग्रही मागणीसाठी गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा...
मंडप परवान्यासाठी सुट्टी दिवशीही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ठेवा, गणेशोत्सव समन्वय समितीची आयुक्तांकडे मागणी
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे मोठय़ा मंडळांच्या तयारीला सुरुवात झाली असून मुंबईबाहेरील गणेशमूर्तींचे मंडपाकडे आगमनही सुरू झाले आहे. त्यामुळे मंडप परवान्यासाठी सुट्टीच्या दिवशीही ऑनलाइन...
10 भूखंडांच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण रखडल्याने पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान, चार वर्षांनंतरही 227 मधील 117 भूखंड...
मुंबई पालिकेने अनेक वर्षांपासून भाडेपट्ट्याने दिलेल्या 227 भूखंडांमधील तब्बल 110 भूखंडांच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण झाले नसल्याने पालिकेचा कोटय़वधीचा महसूल बुडत आहे. 117 भूखंड भाडेपट्टय़ाच्या नूतनीकरणाविना...
रुईया कॉलेजमध्ये वर्ग सुरू असताना पंखा कोसळला; विद्यार्थिनी थोडक्यात बचावली, युवा सेनेने पाहणी करून...
माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात एमए फिलॉसॉफीचा वर्ग सुरू असतानाच पंखा कोसळल्याची घटना घडली. अनन्या घाग ही विद्यार्थिनी या दुर्घटनेत थोडक्यात बचावली. तिच्या पालकांनी या...
जनहित याचिकेच्याआड खेळ खेळू नका! कोर्टाने उपटले चित्रा वाघ यांचे कान
मिंधे गटाचे आमदार संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी आकांडतांडव करणाऱ्या भाजपच्या वाचाळवीर चित्रा वाघ यांनी अचानक भूमिका बदलल्याने उच्च न्यायालयाने त्यांना चांगलेच खडसावले....
कामाठीपुराचा कायापालट होणार, विकासक नेमण्यासाठी म्हाडा लवकरच निविदा काढणार
कामाठीपुराचा लवकरच कायापालट होणार आहे. येथील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागी टोलेजंग टॉवर उभे राहणार असून पिढय़ान् पिढ्या 50 ते 180 चौरस फुटाच्या...
Paris Olympics 2024 – नीरज चोप्राने रौप्यपदकावर कोरले नाव
पात्रता फेरीमध्ये 'ब' गटातून पहिल्याच प्रयत्नात नीरज चोप्राने 89.34 मीटर भालाफेक करीत थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. तोच दरारा आणि तोच जोश कायम ठेवत...
Team India Hockey – 52 वर्षांनंतर हॉकीत पुन्हा कारनामा, कांस्यपदक जिंकून केला विक्रम
हिंदुस्थानच्या हॉकी संघाने Paris Olympics 2024 मध्ये कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या सामन्यात टीम इंडियाने स्पेनचा 2-1 ने पराभव केला आहे. विशेष म्हणजे...
Paris Olympics 2024 – चक दे इंडिया! हिंदुस्थानच्या हॉकी संघाने कांस्यपदकावर मोहर उमटवली
सुवर्णपदकाचे स्वप्न भंगल्यामुळे कांस्यपदकावर मोहर उमटवण्यासाठी हिंदुस्थानचा हॉकी संघ स्पेनविरुद्ध लढला. या सामन्यात स्पेनने आक्रमक खेळ करत सुरुवातीला टिम इंडियाला पिछाडीवर टाकले होते. मात्र...
Pune News – छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला…, स्वप्निल कुसाळेने पुन्हा सर्वांचं मन...
महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकाला आपला जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला याचा अभिमान असतो. मात्र हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच शिवरायांच्या विचारांवर पाऊल ठेऊन आपल्या...
Paris Olympic 2024: हिंदुस्थानचा कुस्तीपटू अमन सहरावतची उपांत्य फेरीत धडक, पदकाच्या आशा उंचावल्या
हिंदुस्थानचा स्टार कुस्तीपटू अमन सहरावतने 57 किलो वजनी गटात सेमीफानलमध्ये प्रवेश केला आहे. क्वार्टर फायलनमध्ये झालेल्या सामन्यात अमन सहरावतने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत अल्बेनियाच्या...
Chandrapur News – भावानेच सख्ख्या भावावर केला कुऱ्हाडीने वार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
चंद्रपूर शहरातील उडिया मोहल्ला येथे गणेश गोडाम याची त्याच्याच सख्ख्या भावाने निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी मंगल गोडाम याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार...
जगभरातून महत्वाच्या घडामोडी
दररोज एक हजार सैनिकांचा मृत्यू
पुतीन यांना युद्धात यश मिळत असले तरी त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. रशियाचे सैनिक मोठय़ा संख्येने मृत्युमुखी पडले आहेत....
हिंदुस्थानात 30 देशांच्या हवाई दलाचा युद्धाभ्यास सुरू
हिंदुस्थानी हवाई दलाचा तरंग शक्ती हा हवाई सराव बुधवारपासून तामीळनाडूतील सुलूर येथे सुरू झाला आहे. हिंदुस्थान, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान, यूएई, हंगेरी, जर्मनी,...
युक्रेनच्या 420 किलोमीटर भागावर रशियाचा कब्जा
मागील अडीच वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देश हार मानायला तयार नाहीत. त्यातही रशियाचे पारडे जड झालेय. गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनचे...
अमरनाथ यात्रेने मोडला 12 वर्षांचा रेकॉर्ड
अमरनाथ यात्रेत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षी भाविकांची संख्या 5 लाखांवर पोहोचली असून अमरनाथ यात्रेने 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. तीर्थयात्रेच्या...
यूपीआय युजर्सला मिळणार कर्ज
सध्याच्या काळात लोक यूपीआयने पेमेंट करण्याला प्राधान्य देतात. अगदी चहाच्या टपरीपासून मॉलमध्ये आपण यूपीआयने पेमेंट करतो. येत्या काळात ही सुविधा आणखी मजबूत होणार आहे...