ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3117 लेख 0 प्रतिक्रिया

पंजाबमध्ये भाजपला भोपळा

पंजाबमधील शेतकऱयांनी भाजपला जबरदस्त झटका दिला आहे. शेतकऱयांच्या आंदोलनाकडे डोळेझाक करणाऱया पेंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला लोकसभा निवडणुकीत दणका दिला आहे. पंजाबमध्ये भाजपला 2014...

भाजपच्या मुंबई कार्यालयाबाहेर शुकशुकाट

अब की बार 400 पार चा नारा देणाऱया भाजपला जनतेने चांगलीच अद्दल घडवली. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भाजपने गेल्या दोन दिवसांपासून तयारी केली होती....

अजित पवार यांना जनतेने नाकारले

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने सपशेल नाकारले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाने लोकसभा निवडणुकीत पाच जागा लढवल्या....

शेवाळेंच्या अभिनंदनाचा बॅनर उतरवला

मिंधे गटाचे उमेदवार राहुल शेवाळेंच्या अभिनंदनाचा बॅनर काही तासातच उतरवण्याची नामुष्की प्रतीक्षा नगरमधील हौशी समर्थकांवर ओढावली. रविवारी हा बॅनर येथील माला गार्डन येथे लावण्यात...

गुजरातमध्ये काँग्रेसचे खाते उघडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरात राज्यात काँग्रेसने दशकभरानंतर लोकसभा निवडणुकीत खाते उघडले आहे. 26 जागांपैकी भाजपला 24 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर...

Photo : पोल एक्झिट… मतदारच राजा!

2024 च्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. मतमोजणीआधी भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षाला चारशेपार जागा देणाऱया एक्झिट पोलची मतमोजणीनंतर हवा निघाली. लोकशाही देशात मतदार...

Lok Sabha Election Results 2024 : आवाज शिवसेनेचा!

इंडिया-महाविकास आघाडीच्या मुंबई, महाराष्ट्र आणि देशभरातील मुसंडीनंतर दादरच्या शिवसेना भवनासमोर मुंबईभरातून शिवसैनिकांचे जथेचे जथे टॅक्सी, दुचाकीवरून दाखल होऊ लागले. शिवसेना भवनासमोर विजयाचा गुलाल उधळत,...

Lok Sabha Election Result : कांद्याने रडवलं! शेतकऱ्यांचा रोष मतपेटीतून दिसला, भारती पवार यांचा...

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मुसंडी मारत महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत...

Lok Sabha Election Result 2024 : राहुल गांधी यांचा डबल धमाका! वायनाडसह रायबरेलीमधून विजयी...

लोकसभेच्या रिंगणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डबल धमाका केला आहे. राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाडमधून विजयी आघाडी घेत विरोधकांना...

ऐकावं ते नवलच…; महिलेला झोपेत शॉपिंगची सवय

अनेकांना शॉपिंग करायला आवडतं. मात्र काही लोक शॉपिंगच्या अतिआहारी जातात. एक महिला चर्चेत आलेय, या महिलेला चक्क झोपेत शॉपिंग करायची सवय लागलेय. तिने म्हणे...

देशभरातील महत्वाच्या बातम्या, वाचा सविस्तर

व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त देशभरात 1 जूनपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर 69.50 रुपयांनी, कोलकात्यात 72 रुपयांनी, मुंबईत 69.50...

रोबोट शिक्षिकेकडून अभ्यासाचे धडे; एआय शिक्षिका आयरिसने जिंकली विद्यार्थ्यांची मने

आसामचे प्रसिद्ध वस्त्र मेखला चादर साडी आणि त्यावर पारंपरिक दागिने परिधान केलेल्या आयरिस या एआय शिक्षिकेने सध्या ईशान्येकडील शालेय विद्यार्थ्यांची मने जिंकली आहेत. आसाममधील...

पुस्तक खरेदी करण्यासाठी विमानाने प्रवास

सोशल मीडियाच्या युगात पुस्तके वाचणाऱयांची संख्या कमी झाली आहे, परंतु अजूनही काही लोकांना सोशल मीडियाऐवजी पुस्तके वाचणे पसंत आहे. अमेरिकन लेखक नेपोलियन हिल यांनी...
indigo

इंडिगोला पुन्हा बॉम्बची धमकी

चेन्नईहून मुंबईला जाणाऱया इंडिगो फ्लाईट 6ई-5314 या फ्लाईटमध्ये बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमानाचे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात एकूण 172 प्रवासी होते....

इस्रायलने युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारला

हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध आता थांबवण्याची वेळ आली आहे, असे सांगत हमासमध्ये आता इस्रायलवर आणखी हल्ले करण्याची हिंमत नाही. त्यामुळे इस्रायलने...

‘गाढवाचं लग्नं’मधील ‘गंगी’ काळाच्या पडद्याआड

लोककलावंत प्रभा शिवणेकर (81) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 1950-80च्या दशकात ‘गाढवाचं लग्न’ या मूळ वगनाटय़ात त्यांनी साकारलेली गंगीची भूमिका अजरामर झाली. मुळशी तालुक्यात...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी पी. सी. चाको

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय पातळीवरील पदांमध्ये फेरबदल केले असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी पी. सी. चाको यांची नियुक्ती केली आहे तर...

दिवा स्थानकात लोकलचा दरवाजा बंद केल्याने प्रवासी संतापले

ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या 63 तासांच्या मेगाब्लॉकचा फटका चाकरमान्यांना बसला आहे. आज तब्बल 534 लोकल सेवा रद्द...

रेल्वेचा मेगाब्लॉक… वीकेंड; मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर कोंडी

वीकेंड आणि रेल्वेचा मेगाब्लॉक याचा ताण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आला असून शनिवारी (दि. 1) पहाटेपासून पुण्याच्या दिशेने येणाऱया मार्गावर वाहनांच्या आठ ते नऊ किमीच्या...

सरकारी नोकरीत पदोन्नती हा अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरकारी नोकरदारांना पदोन्नती देण्यासंदर्भात राज्यघटनेत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे नोकरदारांना पदोन्नती देण्याचे निकष, स्वरूप आणि त्यासाठी काय पात्रता असावी, हे सर्व ठरविण्यासाठी...

ज्वारीचे फुटवे खाल्याने जनावरांना विषबाधा, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण

सध्या देशभरात उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. याचा फटका नागरिकांसहीत प्राण्यांना सुद्धा बसत आहे. प्रखर उष्णतेमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. पशूपालक मिळेल...

दिनेश कार्तिकचा क्रिकेटला रामराम; वाढदिवसाचे औचित्य साधत शेअर केली खास पोस्ट

आयपीएलमध्ये (IPL 2024) एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुच्या संघाचा पराभव झाला आणि दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. परंतू दिनेश कार्तिकने आता क्रिकेटच्या सर्व फॉरमेटमधून...

T20 World Cup 2024 : ‘हे’ नियम तुम्हाला माहित आहेत का? जाणून घेण्यासाठी वाचा...

अवघ्या काही तासांवर टी20 वर्ल्ड कप येऊन ठेपला आहे. कोणता संघ जिंकणार, कोणता खेळाडू सर्वाधिक धावा करणार आणि कोणता खेळाडू सर्वाधिक विकेट घेणार. या...

गौतम गंभीर नक्कीच एक चांगला प्रशिक्षक असेल, टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचे भाकित

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतील अनेक देशी आणि विदेशी खेळाडूंची नावे चर्चेमध्ये आहेत. मात्र या सर्वांमध्ये आघाडीवर नाव आहे ते टीम इंडियाचा माजी...

T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्या पाचवा गोलंदाज होऊ शकत नाही, टीम इंडियाच्या...

टी-20 वर्ल्ड कपचा थरार रविवारपासून (2 जून) सुरू होणार आहे. सर्व संघ कंबर कसून सराव करत आहेत. पण टीम इंडियाने अजूनही त्यांचे 11 शिलेदार...

राजावाडी शवविच्छेदन केंद्राच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्राच्या दुरुस्तीचे गेल्या काही वर्षांपासून रखडलेले काम आता पूर्ण झाले आहे. दुरुस्तीबरोबर नातेवाईकांसाठी बांधण्यात आलेल्या विश्रांती रूममध्येही बसण्याची तसेच पंख्याची...

महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी सीफेरर्सपुढे नोकरी मिळवण्याचे आव्हान!

उत्तम पगार, कर सवलत यांसारख्या आर्थिक लाभदायी गोष्टींमुळे महाराष्ट्रातील तरुणांना मर्चंट नेव्हीचे करीअर नेहमीच खुणावत असते. मात्र देशातील मेरीटाईम रिक्रुटमेंट कंपन्यांना नेहमीच प्रशिक्षित आणि...

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जुलैमध्ये?

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर दिल्लीतील सत्तास्थापनेच्या हालचाली, विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची आचारसंहिता, विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा अशा विविध कारणामुळे विधिमंडळाचे 10 जूनपासून सुरू...

सचिन तेंडुलकर संघाला जेतेपद; आरुष कोल्हेची नाबाद द्विशतकी खेळी

मुंबईचा 14 वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱया निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत सचिन तेंडुलकर संघाने विजेतेपदाचा मान मिळविला. गुरुवारी शतकावर नाबाद असलेल्या आरुष कोल्हेने आज...

धक्के सुरू, विंडीजने कांगारूंना नमवले; सराव सामन्यात यजमानांचा 35 धावांनी विजय

टी-20 क्रिकेटमध्ये पावलोपावली धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळतात. टी 20 वर्ल्ड कपचा धमाका सुरू व्हायला आता काही तास उरले असताना यजमान वेस्ट इंडीजने...

संबंधित बातम्या