सामना ऑनलाईन
3120 लेख
0 प्रतिक्रिया
पैसे पाठवायचे नाटक करून बनवाबनवी
कोणालाही कॉल करायचा... तुमच्या वडिलांकडून काही उसने पैसे घेतलेत ते तुम्हाला द्यायला सांगितलेत असे सांगून ठराविक रक्कम पाठवायची. मग चुकून जास्त पैसे पाठवले गेल्याचे...
ट्रेडिंगच्या नावाखाली केली फसवणूक
ट्रेडिंगच्या नावाखाली व्यावसायिकाची 8 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे विलेपार्ले येथे राहत असून...
नालेसफाई, वृक्ष छाटणी तातडीने पूर्ण करा! एफ-दक्षिण कार्यालयात मान्सूनपूर्व बैठकीत शिवसेनेची मागणी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परळ, लालबाग, शिवडी, भोईवाडा, काळाचौकी, करी रोड, चिंचपोकळी या एफ-दक्षिण विभागात येणाऱया परिसरातील नालेसफाई, धोकादायक झाडांची छाटणी, सखल भागांत पाणी साचू नये...
चेंबूरमध्ये भीषण सिलिंडर स्फोटात नऊजण जखमी
चेंबूर सी.जी. गिडवाणी रोडवरील गोल्फ क्लबजवळील एकमजली घरात आज सकाळी झालेल्या सिलिंडर स्पोटात नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यावेळी सिलिंडर स्पह्टाने अवघ्या...
‘हमारे बारह’ चित्रपटावरून हायकोर्टात जोरदार खडाजंगी
वादग्रस्त ‘हमारे बारह’ चित्रपटावरून उच्च न्यायालयात गुरुवारी जोरदार खडाजंगी झाली. चित्रपट प्रदर्शनाला परवानगी देऊच नका, असा आग्रही युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला, तर प्रदर्शन रोखण्यामुळे होणाऱया...
दादाला सांगा, ताई आल्या; सुप्रिया सुळे यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण
बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठय़ा मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सुप्रिया सुळेंवर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण आणि...
माहीममध्ये स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू
बॉम्बे स्कॉटिश शाळेजवळील दिलीप गुप्ते मार्गावरील पाडकाम करण्यात येत असलेल्या एकमजली रिकाम्या इमारतीचा मोठा स्लॅब बुधवारी संध्याकाळी कोसळला. त्याच्या ढिगाऱयाखाली दोन मजूर महिला गाडल्या...
हल्ल्याच्या घटनेनंतर निलेश लंकेंनी घेतली राहुल झावरेंची भेट, कार्यकर्त्यांना केले आवाहन
खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्या गाडीवर पारनेर बस स्थानकाजवळ प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. सुदैवाने त्यांना मोठी इजा झाली नाही. मात्र...
Rescue Operation : दीड लाखाचा Iphone खडकांमध्ये पडला, शोधताना फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांची दमछाक
बोअर वेलमध्ये, एखाद्या दरीमध्ये किंवा समुद्रामध्ये कोणी पडलं तर त्यासाठी तासंतास शोधकार्य राबवण्यात आल्याच्या अनेक घटना देशभरात घडताना तुम्ही पाहिल्या असतील. मात्र कर्नाटकमध्ये एक...
T20 World Cup 2024 : 43 व्या वर्षी खेळतोय पहिला वर्ल्ड कप, ‘या’ खेळाडूने...
टी20 वर्ल्ड कपमध्ये युगांडाचा संघ प्रथमच आपलं नशीब आजमवण्यासाठी उतरला आहे. विशेष म्हणजे या संघात टी20 वर्ल्ड कप 2024 मधील सर्वात वयस्कर 43 वर्षीय...
लातूर शहरात पावसाचे दमदार आगमन; तुंबलेल्या गटारांमुळे नागरिक हैराण
मृग नक्षञाच्या एक दिवस अगोदरच लातूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचे दमदार आगमन झाले आहे. शहरासह जिल्ह्यातील काही भागात पाऊस सुरू झाला. परंतु नालेसफाईची कामे न...
IND Vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अशी असणार प्लेइंग 11? रोहित शर्माचं मोठं विधान
टीम इंडियाने आयर्लंडला नमवत T20 World Cup 2024 ची दिमाखात सुरुवात केली. गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे आयर्लंडने दिलेले 97 धावांचे माफक लक्ष...
केजरीवाल यांची वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश; राऊस एव्हेन्यू न्यायालयाने कोठडी 19 जूनपर्यंत वाढवली
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी राऊस एव्हेन्यू न्यायालयाने आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 19 जूनपर्यंत वाढवली. तसेच...
मोदींनी संसदीय बहुमत गमावले; अजिंक्यतेचे आभाळ कोसळले, जागतिक वृत्तपत्रांकडून लोकसभा निकालाची दखल
लोकसभा निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदी आणि भाजपच्या 400 पार नाऱयाचा फुगा फुटला. भाजपला स्वबळवर बहुमताचा 272चा आकडाही पार करता आला नाही. घटक पक्षांना सोबत...
…म्हणून दोन नवनिर्वाचित खासदार कामकाजापासून राहणार दूर
नवनिर्वाचित लोकसभेत निवडून आलेले बाबा अमृतपाल आणि इंजिनियर रशीद हे दोघे खासदार सध्या दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात कैदेत आहेत. त्यांना संसद सदस्य म्हणून शपथ घेण्याचा...
सुनीता विल्यम्स अखेर अंतराळात; बोइंग स्टारलायनरचे यशस्वी उड्डाण
नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अखेर आज संध्याकाळी केप कॅनाव्हेरल येथील प्रक्षेपण तळावरून बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून अंतराळात झेप घेतली. विल्यम्स आणि तिचे...
सिंधू सलामीलाच गारद
हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सलामीच गारद झाली. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या रंगीत तालीमच्या पार्श्वभूमीवर सिंधूसाठी हा मोठा धक्का होय....
आपल्या नायकाच्या विजयी निरोपासोठी सहकारी सज्ज; छेत्री आज खेळणार अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना
हिंदुस्थानी फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री गुरुवार, 6 जूनला कारकीर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. कुवैतविरुद्ध होणाऱया फिफा वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेतील या सामन्यात...
प्रज्ञानंदाचा कार्लसनकडून पराभव
हिंदुस्थानचा ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंदाचा नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत यजमान नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने आठव्या फेरीत पराभव करीत फिट्टमफाट केले. प्रज्ञानंदाने सातव्या फेरीत जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनचा...
तो सामना म्हणजे क्रीडाविश्वातील सर्वात मोठी लढाई
अमेरिकनसाठी क्रिकेटचे आयोजन नवे असले तरी हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात रविवार, 9 जूनला होणारा सामना सुपर बाऊलसारखाच आहे, याची त्यांना कल्पना असायला हवी. हा सामना म्हणजे...
सनसनाटी निर्माण करण्याची अमेरिकेला संधी
यजमान अमेरिकेने आपल्या सलामीच्या सामन्यात कॅनडाचा सहज पराभव करत विजयी सलामी दिली होती. आता त्यांची गाठ टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात धोकादायक असलेल्या पाकिस्तानी संघाशी...
पाऊस खलनायकाच्या भूमिकेत घुसतोय; अमेरिका-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचे सावट
टी-20 वर्ल्ड कपचा थरार सुरू होत नाही तोच पावसाने खलनायकी अवतार दाखवून क्रिकेटप्रेमींची घोर निराशा करायला सुरुवात केलीय. सरावाचे काही सामने पावसामुळे रद्द झाल्यानंतर...
कोऱया पाटीवर विजयाचा शेरा मिळणार; वर्ल्ड कपमधील पहिल्या विजयासाठी पीएनजी आणि युगांडा भिडणार
पापुआ न्यू गिनी (पीएनजी) आणि युगांडा हे दोन्ही संघ आपापले सलामीचे सामने हरलेत. दुसऱयांदा टी-20 वर्ल्ड कप खेळत असलेल्या पीएनजीला अद्याप एकही सामना जिंकता...
प्रचंड विजयारंभ; मिशन वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानची आयर्लंडवर मात
गेली 11 वर्षे अधुरे असलेले जगज्जेतेपदाचे मिशन घेऊन मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानने दुबळय़ा आयर्लंडचा आठ विकेटस् आणि 46 चेंडू राखून पराभव करीत प्रचंड विजयारंभ केला....
T20 World Cup 2024 : एअरटेलने जाहीर केला ग्राहकांसाठी विशेष प्लॅन
हिंदुस्थानातील अग्रगण्य दूरसंचार सेवा पुरवठादार भारती एअरटेलने (Airtel) जगातील सर्वात मोठी टी-20 क्रिकेट स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांसाठी खास पॅक चे अनावरण केले आहे. ग्राहकांना...
Pune News : अवकाळी पावसाचं थैमान; आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला लाखो रुपयांचा फटका
देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. सत्ता स्थापनेसाठी सर्व पक्षांनी हालचालींना सुरुवात केली आहे. मात्र दुसरिकडे पावसाने शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावून घेतला आहे. आंबेगाव...
Viral Video : तिघे पुरात सापडले; मित्र-मैत्रीणींची ती शेवटची मिठी ठरली!
मेत्रीचे अनेक किस्से, व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहून...
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही; रोहित पवारांचा अजित पवारांना टोला
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि भाजपचा अतिउत्साही भोपळा जनतेने फोडला. महाविकास आघाडीने भाजपचे मनसुबे उधळून लावत 30 जागा जिंकल्या. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...
शाहू महाराज विजयी
कोल्हापूरमधून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे 1 लाख 53 हजार 309 मताधिक्याने निवडून आले. प्रतिस्पर्धी मिंधे गटाचे खासदार संजय मंडलिक...
मोदींशिवाय` दुसरा नेताच नाही हा अहंभाव जनतेने संपवला
नरेंद्र मोदींशिवाय देशात दुसरा नेताच नाही हा अहंभाव लोकसभा निवडणुकीत जनतेने संपवला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निकालानंतर दिली. माझ्यापेक्षा कोणी मोठा...