सामना ऑनलाईन
4815 लेख
0 प्रतिक्रिया
एसटी प्रवाशांना चांगली सुविधा न देणारे हॉटेल थांबे रद्द
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना चांगली सुविधा दिली जात नसेल तर ते थांबे रद्द केले जाणार आहेत. प्रवाशांच्या तक्रारींच्या...
मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या अतिरिक्त 14 फेऱ्या
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर बुधवारी वातानुकूलित लोकलच्या अतिरिक्त 14 फेऱ्या प्रवासी सेवेत धावू लागल्या. या लोकल सोमवार ते शनिवार धावणार आहेत. उकाडय़ामुळे हैराण झालेल्या...
विनिता सिंगल यांची पुन्हा बदली
मुंबई पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगल यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या...
चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार
एका रेल्वे स्थानकाजवळील पटरीजवळ नेऊन साडेसहा वर्षांच्या मुलावर 22 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार मध्य मुंबईत घडला. याची वाच्यता करू नको अन्यथा...
अभिनेत्याची फसवणूक; एकाला अटक
पेड टास्कच्या नावाखाली मराठी हास्य कलाकाराची 61 लाखांची फसवणूक प्रकरणी अक्षयकुमार गोपाईनकुमार याला उत्तर सायबर पोलिसांनी अटक केली. त्याने सायबर ठगांना बँक खाती पुरवल्याचे...
पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे एक पाऊल पुढे, वर्षभरात 16 स्थानकांवर उभारले नवीन फूटओव्हर ब्रिज;...
मध्य रेल्वेने मागील आर्थिक वर्षात पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. वर्षभरात एकूण 16 स्थानकांवर नवीन पादचारी पुलांचे (फुटओव्हर ब्रिज) बांधकाम केले. त्यात मुंबई विभागातील...
महिला व्यावसायिकेची ऑनलाईन फसवणूक
आमचे केमिकल विकून अधिकचा नफा कमवा या सायबर भामटय़ांच्या बतावणीला बळी पडून माटुंगा येथील एका महिला केमिकल व्यावसायिकेने तीन लाख रुपये देऊन आपली फसवणूक...
म्हाडाकडून 18 तक्रारींचे तत्काळ निवारण
‘म्हाडा’च्या कोकण मंडळातर्फे बुधवारी मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडा मुख्यालयात पहिल्या जनता दरबार दिनाचे आयोजन केले होते. यात 24 तक्रार अर्जांवर सुनावणी...
IPL 2025 – सुपर ओव्हरचा थरार! स्टार्कने क्लास दाखवला, दिल्लीचा रुबाबदार विजय; राजस्थान पराभूत
आयपीएल 2025 मध्ये झालेल्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा (RR) दिल्ली कॅपिटल्सने (DC) पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने राजस्थानला 188 धावा करत...
Shivsena Nashik Nirdhar Shibir LIVE – उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन
नाशिकच्या निर्धार शिबीरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन...
https://www.youtube.com/watch?v=vUrVCI1pLQw
नागपूरमध्ये आज ‘सद्भावना शांती मार्च’
राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक जातीधर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूरमध्ये मागील महिन्यात धार्मिक हिंसाचार उफाळला होता त्यामागे याच शक्ती होत्या. राज्यात...
‘ससून’च्या अहवालानंतर ‘दीनानाथ’वर गुन्हा
राज्य आरोग्य विभाग, धर्मादाय आयुक्त समिती आणि पालिकेच्या माता-मृत्यू अन्वेषण समितीने तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल सरकारला सादर केला आहे. या अहवालात दीनानाथ ...
माहुलच्या घरांसाठी अटी शिथील करणार
चेंबूरच्या माहुलमधील प्रकल्पग्रस्तांची घरे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना स्वस्तात देण्यास पालिका तयार आहे. मात्र, असे असूनही या घरांसाठी 15 मार्चपासून आतापर्यंत कर्मचाऱ्यांकडून केवळ 199 अर्ज...
बोईंग जेटची डिलिव्हरी घेण्यास चीनचा नकार, अमेरिकेच्या टॅरिफला जशास तसे प्रत्युत्तर
चीनने आपल्या विमान कंपन्यांना अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोइंगकडून नवीन विमाने न घेण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या 145 टक्के टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीनने हा...
घोटाळेबाज मेहुल चोक्सीची बाजू मांडणार युरोपातील महागडा वकील
पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर पळून गेलेल्या कर्जबुडव्या मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली....
लाडक्या बहिणींना महसूल वाढल्यानंतर 2100 रुपये
विधानसभा निवडणूक प्रचारात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी राज्यमंत्री आशीष जैयस्वाल यांना विचारले असता, राज्याच्या महसुलात...
तामीळनाडू सरकारचा केंद्र सरकारविरोधात एल्गार, राज्याच्या हक्कासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन
राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि भाषावादावरून तामीळनाडू सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात आधीपासूनच संघर्ष सुरू असताना आता तामीळनाडू सरकारने पुन्हा दंड थोपटले आहेत. मुख्यमंत्री एम....
वक्फच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यावर घरे बांधू
मुस्लिमांच्या धार्मिक बाबींमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही, असे आश्वासन खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेतील चर्चेप्रसंगी दिले होते. परंतु, त्यांच्या या आश्वासनाला...
भूसंपादन मोबदला विलंबाने दिल्यास रकमेवरील व्याज आता एकाच दराने; प्रकल्पांना जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना फटका,...
भूसंपादनाचा मोबदला विलंबाने दिला गेल्यास आता त्या रकमेवरील व्याज शेतकऱ्यांना एकाच दराने दिले जाईल. हा व्याजदर बँकांसाठीच्या व्याजदरापेक्षा (रेपो रेट) फक्त एक टक्क्याने अधिक...
राहुल गांधी गप्प राहावेत म्हणून सूडबुद्धीने कारवाई, रॉबर्ट वढेरा यांची सहा तास ईडी चौकशी
हरयाणाच्या जमीन व्यवहारातील कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडी अर्थात सत्कवसुली संचालनालयाने समन्स बजावल्यानंतर खासदार प्रियंका गांधी यांचे पती उद्योजक रॉबर्ड वढेरा आज ईडी कार्यालयात हजर झाले....
विरोधकांना ईडीच्या नोटीसा म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू सरकतेय
विरोधी पक्षातील नेत्यांना ईडीच्या नोटिसा येत आहेत. म्हणजे पुन्हा भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. हवा टाईट झाली आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार...
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीचे आरोपपत्र दाखल; राहुल गांधी, सोनिया गांधी, पित्रोदा यांच्यावर मनी लॉण्डरिंगचे...
सक्तवसुली संचालनालयाने नॅशनल हेरॉल्डमधील कथित गैरव्यवहारप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले...
दादर, माटुंगा, गिरगावमधील महापालिका वॉर्डवर धडक हंडा मोर्चा, पाणीटंचाईविरोधात शिवसेना आक्रमक
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील विविध भागांत गेल्या दीड महिन्यांपासून होणाऱ्या अपुऱ्या आणि गढूळ पाणीपुरवठय़ाविरोधात शिवसेनेने आज मुंबई महापालिकेच्या दादर,...
ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाचा 2.2 अब्ज डॉलर्सचा निधी रोखला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे वळवला असून जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाचा तब्बल 2.2 अब्ज डॉलर्सचा निधी रोखला आहे. पॅम्पसमध्ये आंदोलन...
राममंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, उत्तर प्रदेशातील 15 जिह्यांना तामीळनाडूतून धमकीचा ई-मेल
अयोध्येतील राममंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून याबाबतचा ई-मेल अयोध्या राममंदिर ट्रस्टसह उत्तर प्रदेशातील 10 ते 15 जिह्यांतील महानगर दंडाधिकारी यांना आला...
रुग्णालयातून मूल चोरीला गेल्यास परवाना रद्द, सहा महिन्यांत तस्करीची प्रकरणे सोडवा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
रुग्णालयातून मूल चोरीला जात असल्याची प्रकरणे वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायलायाने आज तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच प्रसूतीनंतर जर बाळ बेपत्ता झाले तर संबंधित...
आनंदवार्ता! यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
कडक उन्हाने आटत चाललेल्या धरणांमुळे मुंबईसह महाराष्ट्र आणि अनेक राज्यांवर घोंघावणारे पाणीसंकट, शेतीला पाणी नसल्याने करपून चाललेली पिके, अशा भयंकर परिस्थितीत बळीराजासह देशवासीयांना सुखावणारी...
प्रकाश बिडवलकरच्या मारेकऱ्यांना फाशी द्या! हृदय पिळवटून टाकणारे हत्या प्रकरण, उघडकीस आल्यानंतर मामीची मागणी
कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर (35) याची दोन वर्षांपूर्वी अपहरणानंतर मारहाण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आरोपींचे चेहरेही...
रणवीर अलाहाबादीया चौकशीसाठी हजर
वादगस्त विधान केल्याप्रकरणी यूटय़ूबर रणवीर अलाहाबादीया आणि समय रैनाला महाराष्ट्र सायबरने समन्स केले होते. आज रणवीर आणि समय हे दोघे चौकशीसाठी कफ परेड येथील...
एमएमआरडीएच्या सहआयुक्तपदी अस्तीक पांडे
राज्य सरकारने आज पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एमएमआरडीए सहआयुक्तपदी अस्तीक पांडे यांची बदली करण्यात आली आहे. राज्य कर्मचारी विमा योजनाच्या आयुक्तपदाची आर.एस.चव्हाण...