ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर
Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2926 लेख 0 प्रतिक्रिया

Maharashtra election 2024 – बारामतीतून युगेंद्र पवार, अजित पवार यांचे अर्ज

बारामती विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांनी साधेपणाने अर्ज दाखल केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. तर...

भिवंडी ग्रामीण मतदारसंघात महायुतीत बिघाडी; मिंधेंच्या उमेदवाराविरोधात भाजपच्या स्नेहा पाटील यांचा अर्ज

जागावाटपाचा तिढा न सुटल्याने महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी सुरू असतानाच भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मिंधे...

दलालीच्या खोक्यांचा पुढचा अंक; जळगावमध्ये दीड कोटींची रोकड जप्त, रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओ

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना खोकेबाज, गद्दारांकडून अक्षरश: पैशांचा महापूर सुरू झाला आहे. पुणेनजीक खेड-शिवापूर परिसरात पोलिसांनी सोमवारी एका कारमधून पाच कोटी रुपये जप्त...

शिवसेना पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी उभा; आमच्याविरोधात दिल्लीची चाकरी करणारे लोक उभे! – संजय राऊत

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा तूर्त 85-85-85 असा फॉर्म्युला ठरला आहे. काही जागांवर मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू असून अखेरच्या क्षणी आपापसात जागांची अदलाबदल होऊ शकते, असे...

IND vs NZ Test – न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात 3 बदल, केएल राहुलला...

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा...

Pune News – भोसरीत पाण्याची टाकी कोसळली, 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून 5 कामगारांचा मृत्यू झाला. भोसरीतील सद्गुरू नगर येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती मिळताच अग्निशमन...

भाईंदरमध्ये आचारसंहितेची ऐशी की तैशी; भाजप आमदार गीता जैन यांच्या भावासह जिल्हाध्यक्षावर गुन्हा

भाईंदर विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपवाल्यांकडून आचारसंहितेची ऐशी की तैशी झाल्याने निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढली आहे. आमदार गीता जैन यांचा मावसभाऊ सुनील जैन...

Maharashtra election 2024 – भाजपच्या स्नेहा पाटील रिंगणात; भिवंडीत मिंध्यांना टेन्शन

भाजपचे माजी केंद्रीय कपिल पाटील यांच्या कट्टर समर्थक स्नेहा पाटील यांनी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी त्या उमेदवारी...

Maharashtra election 2024 – ठाण्यात भाजपला ‘पाटणकर’ काढा; मिलिंद पाटणकर अपक्ष लढणार; केळकरांना आव्हान

दुसऱ्या पक्षांची फोडाफोडी करणाऱ्या भाजपवर ठाण्यात 'पाटणकर' काढा पिण्याची वेळ ऐन विधानसभा निवडणुकीत आली आहे. तब्बल 35 वर्षे भाजपमध्ये विविध पदे भूषवणारे माजी उपमहापौर...

27 चेंडू, 7 षटकार; न्यूझीलंडच्या खेळाडूचं 100 व्या लढतीत वेगवान द्विशतक, हिंदुस्थानी खेळाडूचा विक्रम...

न्यूझीलंडचा सलामीवीर खेळाडू चाड बोवेस याने 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये महापराक्रम केला आहे. चाडने अवघ्या 103 चेंडूत द्विशतक ठोकत 'लिस्ट ए' मधील सर्वात वेगवान द्विशतकाचा...

कोणता झेंडा घेऊ हाती? विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नेत्याची चलबिचल, 2 दिवसात 4 पक्ष बदलले

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते या पक्षातून त्या पक्षामध्ये उड्या मारत आहेत. अर्थात उड्या मारायलाही काहीतरीह सीमा असावी असे...

अजित पवार गटाची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बारामतीत काका-पुतण्यात रंगणार लढत?

अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 38 उमेदवारांची नावे असून पहिल्याच यादीत छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक...

छोटा राजनला मोठा दिलासा! हायकोर्टाकडून जामीन मंजूर, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी मोठा दिलासा मिळाला आहे. 2001 मध्ये मुंबईतील हॉटेल व्यवसायिक जया शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात दोषी ठरवलेल्या...

लहान भावानं विश्वासघात केला; कसायला जमीन दिली तर म्हणतोय सातबारा माझ्याच नावावर! भाजप आमदाराला...

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू असून दुसरीकडे वेगवेगळ्या मतदारसंघात भाऊबंदकीही उफाळून आली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा मतदारसंघातही...

लोकमताच्या शेअर बाजारात ट्रेन्ड आमच्या बाजुनं, आम्ही उद्याचे सत्ताधारी! – संजय राऊत

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आणि आप असा महाविकास आघाडीचा मोठा संसार आहे. मंगळवारी रात्री जागावाटपाचे जवळजवळ 99 टक्के काम पूर्ण...

भाजपकडून आचारसंहितेची ऐशी की तैशी; राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांचा आरोप

जाफराबाद तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजुरीचे कोरे आदेश वाटण्याचे काम सुरू असून, जेवढे अर्ज आले तेवढे मंजूर दाखवले जात आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर...

लॉबिंग करायला गेलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची खरडपट्टी; खडकवासला भाजपच्या हातून जाणार!

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला मंगळवारपासून सुरुवात होऊनदेखील अनेक ठिकाणी अजून उमेदवार निश्चित झालेले नाहीत. खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाणार असल्याचे...

प्रवासी साखरझोपेत, बसनं अचानक पेट घेतला; टोलनाक्यावरील कर्मचारी देवासारखे धावून आले

अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर खासगी बसचे टायर फुटून अचानक आग लागली. पहाटे पाचच्या सुमारास खडका फाटा टोलनाका येथे ही घटना घडली. आगीमध्ये संपूर्ण बस जळून...

पोलीस डायरी – पोलिसांची ‘डॉन’ पोरं! बिष्णोईला कोण वाढवत आहे?

>> प्रभाकर पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या शख व पैसे पुरविणाऱ्या 10 आरोपींना उत्तर प्रदेश, हरयाणा,...

Maharashtra election 2024 – ठाण्यात केळकर यांच्या वाटेत मिंध्यांचे काटे; माजी नगरसेवक संजय भोईर...

मिंधे गटाच्या विरोधात वारंवार आवाज उठवणारे ठाण्यातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या विरोधात मिंध्यांनी शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे. एकीकडे भाजपने ठाणे शहर विधानसभा...

Maharashtra election 2024 – बहल यांची आमदार बनसोडे यांच्यावर तोफ; बनसोडे यांचा पत्ता कट...

आमदार अण्णा बनसोडे मतदारसंघातील पक्षाच्या नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत, नागरिकांना भेटत नाहीत, अशा पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची मागणी होत...

Maharashtra election 2024 – बबनरावांना आठव्यांदा उमेदवारी, परतूर भाजपमध्ये अस्वस्थता

माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर यांना परतूर मतदारसंघातून सलग आठव्यांदा उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. बबनरावांशिवाय पक्षाला...

Chandrapur crime news – वाघ नखांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

चंद्रपूरमध्ये वाघनखांची विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. नंदकिशोर साहेबराव पिंगळे (वय - 59,...

ऋषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्सला रामराम? इन्स्टा पोस्ट करत दिले संकेत, संघाला अनफॉलो केलं

टीम इंडियाचा यष्टीरक्षक बॅटर सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये व्यस्त आहे. पहिल्या कसोटीमध्ये दुखापत झाल्यानंतरही पंतने हिम्मत दाखवत दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली आणि 99...

शिवसेनेत इनकमिंग सुरुच; कोकणात अजित पवार गटाला धक्का, अजित यशवंतराव शिवबंधनात

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला एकापाठोपाठ एक धक्के बसत असून शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी अजित...

पवारांची भेट घेऊन थोरात ‘मातोश्री’वर दाखल, उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू

महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि...

झाडीत पैसे, डोंगरात पैसे, हॉटेलात पैसे; कोणाला किती टक्के? मिंधे टोळी एकदम ओक्के!

पुणे जिल्ह्यातीत खेड शिवापूर टोलनाक्याजवळ सत्ताधाऱ्यांशी संबंधित एका गाडीमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड आढळून आली. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. पैसे सापडलेली...

25-25 कोटींचा पहिला हप्ता दिल्याची चर्चा; एक गाडी सापडली, चार गाड्या कुठे आहेत? रोहित...

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रमधुमाळी सुरू असतानाच सोमवारी रात्री पुणे जिल्ह्यातील भोरजवळ खेड शिवापूर टोल नाक्यावर एका गाडीत कोट्यवधी रुपये सापडले. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही...

Maharashtra election 2024 – निवडणूक कामासाठी गैरहजर राहणाऱ्या 7 लिपिक, 5 शिक्षकांसह 13 कर्मचाऱ्यांविरोधात...

इलेक्शन ड्युटी लावूनही कर्तव्यावर हजर न झालेल्या 13 शासकीय कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सात लिपिक, पाच शिक्षक आणि एका...

संबंधित बातम्या