सामना ऑनलाईन
2359 लेख
0 प्रतिक्रिया
गळफास घेण्याची धमकी देत चित्रपट निर्माता झाडावर चढला, छत्रपती शिवाजी महाराज पार्कात गोंधळ
मुंबईतील दादर भागात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात बुधवारी सकाळी खळबळजनक प्रकार घडला. एका चित्रपट निर्मात्याने थेट झाडावर चढत गळफास घेण्याची धमकी दिली. यामुळे...
मागेल त्या मराठ्याला आरक्षण द्यावेच लागेल! मनोज जरांगे यांचा इशारा
मराठा समाज सहनशील आहे, म्हणून त्याच्या संयमाची परीक्षा पाहू नका. मराठा समाजाचा आक्रोश समजून घ्या. आम्ही कुणाच्याही हक्काचे मागत नाही. मागेल त्या मराठ्याला आरक्षण...
भारतीय जनता पक्ष ‘दलित विरोधी’ आहे, सातव्यांदा निवडून आलेल्या खासदाराचा घरचा आहेर
कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आण सातव्यांदा निवडून आलेले खासदार रमेश जिगाजिगानी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करत त्यांनी...
Unnao accident – भीषण अपघातात बसचे 2 तुकडे; साखरझोपेतील 18 प्रवाशांचा मृत्यू, हादरवणारा व्हिडीओ...
उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे भीषण अपघात झाला आहे. आग्रा-लखनऊ महामार्गावर स्लिपर बस आणि दुधाच्या टँकरमध्ये जोरदार धडक झाली. यात बसमधील 18 प्रवाशांचा मृत्यू झाला...
कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; पेडणे बोगद्यात पाणी आल्याने अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले
कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे आहे. कारवार येथील मदुरे-पेडणे विभागादरम्यानच्या पेडणे बोगद्यातून पाणी वाहू लागल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मंगळवारी रात्री...
आरक्षण बैठकीसाठी राजकारण्यांऐवजी जरांगे पाटील, हाकेंना बोलवा! सर्वमान्य तोडगा काढा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन
‘शेतकऱ्यांना न्याय देणार, गद्दारांना गाडणार’, अशा संकल्पनेतून शिवसेनेचा भव्य शिवसंकल्प मेळावा छत्रपती संभाजीनगरात होत आहे. शहरातील बीड बायपास रोडवरील सूर्या लॉन्स येथे हा मेळावा...
चीनच्या कुरापती, पेंगाँग सरोवराजवळ केलं पक्कं बांधकाम; भूमिगत बंकरही बांधले, सॅटेलाईट फोटोंवरून उघड
विस्तरवादी भूमिकेने पछाडलेल्या चीनच्या सीमेवर कुरापती सुरुच आहेत. एकीकडे चर्चेची गुऱ्हाळं सुरू असताना दुसरीकडे लडाखमधील पेंगाँग सरोवराजवळ चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनच्या सैन्याने येथे...
Worli hit and run – बीएमडब्ल्यू कारची दुचाकीला धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर, मिंधे...
मुंबईतील वरळी भागात हिट अँड रनची घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी मच्छी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव कारने उडवले. यात महिलेचा...
पुण्यात झिकाचा धोका कायम; रुग्णसंख्या पोहोचली 11 वर, पाच गर्भवतींनाही संसर्ग
पुणे शहरामध्ये झिका विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरामध्ये आणखी 5 जणांना झिका विषाणूची लागण झाल्याची माहिती पुणे महानगर पालिकेने शनिवारी दिली. यामुळे...
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेवरील आजचा मेगा ब्लॉक रद्द
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून मध्य रेल्वेवरील आजचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. दिवा ते ठाणे दरम्यान सकाळी 10.50 ते दुपारी 3.30 या काळात...
कल्याण-कसारा रेल्वे सेवा 3 तासांपासून ठप्प, प्रवाशांचे हाल
>> शाम धुमाळ
शनिवार रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे आटगाव रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर झाड पडले. यामुळे कसाराकडे जाणारी वाहतूक 3 तासाहून...
शहापुरात पावसाने उडवली दाणादाण, अनेक नवीन पूल वाहून गेल्यानं गावांचा संपर्क तुटला; वाहतूक ठप्प,...
>> नरेश जाधव
रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने शहापूर तालुक्यातील भारंगी नदीला पूर येऊन प्रचंड दाणादाण उडाली आहे. नदीजवळच असलेल्या इमारतीच्या खालील पार्किंग केलेल्या गाड्या...
Jalna crime news – भोकरदनमध्ये अवैध सोनोग्राफी सेंटरवर धाड, डॉक्टरचा पोबारा
भोकरदनमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटरवर आरोग्य पथकाने 6 जुलै रोजी दुपारी 4 वाजता धाड टाकून कारवाई केली. भोकरदन शहरात अमर हॉस्पिटलच्या मागे असलेल्या...
बाईकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले…एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रिल्सच्या नादात कार दरीत कोसळून तरुणी मयत झाल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्येही रिल्सच्या नादात एकाचा जीव गेला आहे. जालन्याहून तुळजापूरला निघालेल्या...
रोखठोक – व्यापाऱ्यांचे राज्य; महाराष्ट्राचे शौर्य! देश कोठे निघालाय!
ब्रिटिशांचे राज्य हे व्यापाऱ्यांचे राज्य होते. ते गेले. गुजरातच्या एका ‘बनिया’ने त्यांना ‘चले जाव’चा आदेश दिला. त्याच गुजरातमधल्या व्यापाऱ्यांचे राज्य पुन्हा देशावर आले. ईडी...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 7 जुलै ते शनिवार 13 जुलै 2024
>> नीलिमा प्रधान
मेष - अनाठायी खर्च होईल
मेषेच्या धनेषात मंगळ, सूर्य, चंद्र लाभयोग. डोळ्यांची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात सावध रहा. अनाठायी खर्च होतील. नोकरीत धावपळ,...
देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाची झडप, आई-वडिलांसह मुलगा ठार; बहीण, मेहुणा गंभीर जखमी
अंधानेर (ता. कन्नड) येथे बाळूमामा यांच्या पालखीची पहाटेची आरती करून वाळूजच्या दिशेने घराकडे येणाऱ्या कुटुंबाच्या कारला फतियाबाद येथे अपघात झाला. या अपघातात आई- वडिलांसह...
वेध – अतिउत्साही साहसाचे बळी!
>> अनघा सावंत
वसाळी पर्यटनाचं आकर्षण नाही अशी व्यक्ती विरळाच. या ऋतूत निसर्गाचं मोहक रूप भुरळ घालतंच. ते मनसोक्त अनुभवावंही, कोण नाही म्हणतं? पण त्याचं...
विशेष – का वाढतेय व्यसनाधीनता?
>> मुक्ता पुणतांबेकर
अलीकडील काळात घडलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणांमुळे आणि पोलिसांच्या धाडीत सापडलेल्या अमली पदार्थांच्या मोठय़ा साठय़ांमुळे समाजामध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेचा मुद्दा ऐरणीवर आला...
गीताबोध – समर्थन नको जाणीव हवी
>> गुरुनाथ तेंडुलकर
अथ द्वितीयोध्याय
संजय उवाच
तं तया कृपया आविष्टम् अश्रुपूर्णा कुलेक्षणम्
विषीदन्तम् इदम् वाक्यम् उवाच मधुसूदन ।।1 ।।
भावार्थ : कारुण्याने गदगदलेल्या आणि अश्रूंनी डबडबलेल्या व्याकुळ डोळ्यांच्या...
विधानसभेनंतर राज्यातील ‘एमबीबीएस’ सरकार जाणार; सुप्रिया सुळेंचा ठाम विश्वास, वाढत्या गुन्हेगारीवरून फडणवीसांवरही निशाणा
गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोर्शे कार अपघात, ड्रग्ज, आणि महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ...
Lal Krishna Advani health update – लालकृष्ण आडवाणी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तब्येत स्थिर
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान, भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण...
पंतप्रधान आणि शिक्षणमंत्री असंवेदनशील; NEET-UG काऊन्सलिंग स्थगितीवरून जयराम रमेश यांचा निशाणा
नीट-यूजी प्रकरणात मोठी अपडेट आली असून पुढील सूचना मिळेपर्यंत काऊन्सलिंग स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एबीबीएस आणि बीडीएस अंडरग्रॅऐज्यूएट मेडिकल कोर्सेसची प्रवेश...
मुंबईकरांचा खोळंबा! मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक; मेल, एक्सप्रेसच्या मार्गातही बदल
मध्य रेल्वेने रविवारी 7 जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभार दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत अनेक लोकल...
“लोकं विसरलेली; हार्दिकही माणूस आहे, त्यालाही…”, विश्वविजेत्या भावासाठी कृणाल पंड्याची भावूक पोस्ट
हिंदुस्थानी संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकून कोट्यवधी देशवासियांची इच्छा पूर्ण केली. वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेल्या अंतिम लढतीत हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले....
पोलिसांच्या गैरसमज कारभाराची महाराष्ट्रातील जनतेला ‘योग्य समज’, वायकरांच्या क्लीन चिटवरून वडेट्टीवारांचा टोला
उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मिंधे गटाच्या रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. महापालिकेने गैरसमजातून केलेल्या तक्रारीतून वायकरांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी म्हटले...
हाथरसच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये सावध पावले उचलावीत, प्रशासकीय यंत्रणेने वारी कालावधीत सजग राहणे आवश्यक
>> सुनिल उंबरे
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये शंभरहून अधिक भाविकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पंढरपूरमधील प्रशासकीय यंत्रणेने डोळ्यात...
रवींद्र वायकरांना ‘क्लीन चिट’, संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, ‘आता फक्त दाऊदला…’
मतमोजणी केंद्रात हेराफेरी करून खासदार झालेले रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. मुंबई महापालिकेने गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे...
मसूद पेजेशकियान इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष, कट्टरपंथीय सईद जलीली यांचा पराभव
इराणमध्ये रिफॉर्मिस्ट मसूद पेजेशकियान यांची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असून कट्टरपंथीय सईद जलीली यांचा दारुण पराभव झाला आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी इराणचे पश्चिमेकडील देशांशी असणारे...