ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2254 लेख 0 प्रतिक्रिया

महाराष्ट्र प्रीमियर लीग – ईगल नाशिक टायटन्सची विजयी सलामी

ईगल नाशिक टायटन्स संघाने 4 एस पुणेरी बाप्पा संघाचा 7 धावांनी पराभव करीत महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल)  टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी विजयी सलामी दिली....

सुन्या सुन्या मैफलीत माझ्या…टी-20 वर्ल्ड कपच्या बहुतांश सामन्यांना रिकाम्या खुर्च्याच असणार साक्षीदार

काल टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या दिवशी यजमान संघांनी विजयारंभ केला. विजयामुळे दोन्ही यजमान सुखावले असले तरी वेस्ट इंडीज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यातील सामन्यादरम्यान...

आता सर्वच संघ होणार मालामाल! आयसीसीची ऐतिहासिक घोषणा

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या ‘रन’संग्रामाला अमेरिका व वेस्ट इंडीज यांच्या संयुक्त यजमानीत 2 जूनपासून प्रारंभ झाला. ही स्पर्धा सुरू होऊन दोन दिवसही उलटले नाहीत,...

T20 WC 2024 : सुपर्ब नामिबिया; डेव्हिड व्हिसीच्या खेळामुळे नामिबियाचा सुपर ओव्हरमध्ये विजय

टी-20 वर्ल्ड कपचा रंग अमेरिकन क्रिकेट चाहत्यांमध्ये हळूहळू चढेलच, पण या वेगवान खेळाने दुसऱयाच दिवसापासून आपले थरारक रंग दाखवायला सुरुवात केलीय. आधी गोलंदाजीत कमाल...

लोखंडी झाकणाने मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपीचा खून, कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील खळबळजनक घटना

गेल्या महिनाभरापासून शेकडोंच्या संख्येने मोबाईल सापडत असल्याच्या घटना समोर येत असल्याने अगोदरच सुरक्षेचे प्रश्न चिन्ह निर्माण झाले असतानाच कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या गुन्हेगारीने...

Lok sabha election 2024 : हे एक्झिट पोल नाही, तर मोदी – मीडिया पोल...

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण होताच विविध वृत्तवाहिन्या आणि एजन्सीजचे एक्झिट पोल जाहीर झाले असून त्यात एनडीएला इंडिया आघाडीच्या पुढे दाखवण्यात आले आहे....

Venkatesh Iyer : तिकडे वर्ल्डकपचे बिगुल वाजले, इकडे टीम इंडियाच्या खेळाडूची विकेट पडली; लग्नाचे...

टीम इंडियाचा युवा खेळाडू आणि आयपीएलमध्ये नुकतेच केकेआरला ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा वेंकटेश अय्यर विवाह बंधनात अडकला आहे. वेंकटेश आणि श्रुती रघुनाथन...

T20 WC 2024 : वर्ल्डकपची धमाकेदार सुरुवात; यजमान अमेरिकेने कॅनडाचा धूळ चारली, जोन्सची झंझावती...

  आयसीसी टी20 वर्ल्डकपची धमाकेदार सुरुवात झाली आहे. पहिला सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा संघात खेळला गेला. यात यजमान संघाने 7 विकेट्सनी विजय मिळवला. डलासच्या...

Video : अभिनेत्री रविना टंडनच्या कारने वृद्ध महिलेला उडवले; लोकांनी घेरले, नशेच्या धुंदीत मारहाण...

मुंबईतील वांद्रे भागात शनिवारी रात्री बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिच्या कारने वृद्ध महिलेला उडवले. चालकाने बेदरकारपणे वाहन चालवल्याने हा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सोशल...

यंदाच्या पावसाळ्यात ठाणेकरांचा खड्यातून प्रवास; गेल्या वर्षीपेक्षा बजेट 50 लाखांनी कापले, रहिवाशांचे होणार हाल

  यंदाच्या पावसाळ्यात लाखो ठाणेकरांचा प्रवास खड्ड्यातून होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाताना सावधान.. गेल्या वर्षीपेक्षा महापालिका प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे बजेट 50 लाखांनी कापले असून फक्त...

बोगस लाभार्थी दाखवले; मुंबई-बडोदा मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत 200 कोटींचा भ्रष्टाचार, वकिलाने केला भंडाफोड

  मुंबई-बडोदा महामार्गाच्या भूसंपादनामागे दोनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप एका वकिलाने केला आहे. कल्याण तालुक्यात भूसंपादनाचे काम सुरू असताना बोगस भूसंपादन निवाडा जाहीर...

T20 WC 2024 : पंड्या, पंत चमकला; सराव लढतीत टीम इंडियाचा बांगलादेशवर मोठा विजय

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2024 च्या सराव लढतीत टीम इंडियाने बांगलादेशचा 60 धावांनी पराभव केला. शनिवारी न्यूयॉर्क मधील नसाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय मैदानात दोन्ही संघात सामना...

राज्यातील शेतकरी संकटात मरतोय आणि कृषी मंत्री परदेशात फिरतोय; वडेट्टीवार यांनी घेतला समाचार

राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या वेगळ्या दुनियेत व्यस्त आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून अजून मिळालेली नाही. राज्यातील...

सलमान खानचा ‘सिद्धू मुसेवाला’ करण्याचा कट, लॉरेन्स बिष्णोई गँगच्या 4 शूटरला पोलिसांकडून अटक

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावरील हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोई गँगच्या 4 शूटरला अटक केली आहे. या शूटरनी...

शनिवारवाडा परिसरात बेवारस बॅग; बॉम्बची अफवा, पोलिसांकडून तपास सुरू

  पुण्याच्या ऐतिहासिक शनिवारवाड्यामध्ये एक बेवारस बॅग आढळून आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून संपूर्ण शनिवारवाडा परिसरात बॉम्ब शोध व नाशक पथकाकडून तपासणी करण्यात...

Pune porche accident – अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल अटकेत

पुण्यातील कल्याणीनगर 'हिट अँड रन' प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल हिला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार...

LPG गॅस सिलिंडरच्या दरात कपात, मुंबईपासून दिल्लीपर्यंतचे नवीन दर एका क्लिकवर जाणून घ्या…

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी मतदान सुरू असताना तेल विपणन कंपन्यांनी LPG गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. आज 1 जूनपासून देशभरात LPG गॅस सिलिंडरचे...

लोकसभा निवडणुकीवर खर्च झाले 1.35 लाख कोटी? तुमच्या एका मताची किंमत किती? जाणून घ्या…

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागलेले...

Pune porsche accident – विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुण्यातील कल्याणीनगर येथील 'हिट अँड रन' प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. Pune...

कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

हिंजवडीमधील 37 आयटी कंपन्याच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे,...

‘ध्यानधारणा’ नव्हे तर फक्त ‘प्रसिध्दीकामना’, असा एकही अँगल नाही जिथून मोदींनी फोटो काढला नाही!

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा गुरुवारी सायंकाळी थंडावल्या. सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीत दाखल...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर; तज्ञांच्या उपस्थितीत होणार पाहणी

श्री विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. हे काम सुरु असताना मंदिराच्या हनुमान गेट जवळ फरशीचे काम करीत असताना जमिनीखाली पोकळी असल्याचे...

जमिनीच्या वादातून कोंढावळ्यात तरूणीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न; 15-16 जणांविरुद्ध खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरण ताजे असतानाच आता जिल्ह्यातील राजगड तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकर्‍याच्या मुलीला टोळक्याने जेसीबीच्या साह्याने जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची घटना 29...

देशाला हुकुमशाहीपासून वाचवण्यासाठी तुरुंगात जातोय; सरेंडर करण्यापूर्वी केजरीवालांनी जारी केला भावूक व्हिडीओ

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अंतरिम जामिनाचा कालावधी वाढवण्यासाठी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली...

तू खींच मेरी फोटो! कन्याकुमारीत ध्यानधारणेदरम्यान पंतप्रधान मोदींचं फोटोशूट

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सायंकाळी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीत दाखल झाले. भगवती अम्मन मंदिरात पूजाअर्चा करून स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे...

पाकिस्तानने पुन्हा डोळे वटारले; कधीही अण्वस्त्र हल्ला करू शकतो

अण्वस्त्रांचा पहिल्यांदा वापर करायचा नाही हे धोरण पाकिस्तानसाठी मुळीच नाही. आम्ही कधीही हल्ला करू शकतो. शत्रुराष्ट्रांच्या धमक्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे...

Hush money trial – सर्व 34 प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी सिद्ध, 11 जुलैला शिक्षा...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्या राष्ट्राध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. 'हश मनी' प्रकरणामध्ये डोनाल्ड ट्रम्प दोषी सिद्ध झाले आहेत....

‘अग्निबाण’ची यशस्वी भरारी; इस्रोने केले अभिनंदन

चार अयशस्वी प्रयत्नांनंतर आज श्रीहरीकोटा येथून झेपावलेल्या ‘अग्निबाण’ रॉकेटने उप-कक्षीय चाचणी उड्डाण यशस्वीपणे पार पाडल्यामुळे ‘अग्निकूल कॉसमॉस’ या चेन्नईस्थित खासगी स्टार्ट अप कंपनीच्या शिरपेचात...

सूर्य आग ओकतोय! उष्माघाताने घेतला यूपीत 160, बिहारमध्ये 20, ओडिशात 10, तर झारखंडमध्ये 5...

गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून देशातील अनेक भागामध्ये तापमानाचा पारा पन्नाशी पार गेला आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रासही होत आहे. उष्णतेच्या तीव्र...

पावसाळा तोंडावर, पण नालेसफाईऐवजी फक्त ‘हात की सफाई’, मुख्यमंत्री, इथेही लक्ष द्या; ठाण्यातील नाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत 'ग्रीन कार्पेट 'वरून नालेसफाईची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या या 'हायफाय' नालेसफाई पाहणीची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच ते राहत असलेल्या ठाण्यात...

संबंधित बातम्या