ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2178 लेख 0 प्रतिक्रिया

भाजप आणि आरएसएसनं माझं म्हणणं खरं ठरवलं, गुजरातमधील काँग्रेस कार्यालयावरील दगडफेकीवरून राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानीवर हल्ला चढवला. भाजप हिंदुत्वाच्या नावावर देशात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे....

भंडारा – जिल्हा परिषद शाळेत विजेचा धक्का बसून पहिलीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन तीन दिवस लोटत नाही तोच भंडारा जिल्ह्यातील एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्हा परिषदेतील शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा...

डाऊदच्या ड्रग्ज कारखान्याचा पोलिसांकडून पर्दाफाश, 327 कोटींचा मुद्देमाल जप्त; 15 जणांना अटक

मिंधे सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येत असून पुणे, नाशिकसारखी मोठी शहरं ड्रग्जच्या विळख्यात अडकल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे पूर्वी...

Rahul Dravid : बेरोजगार राहुल द्रविडला मिळणार रोजगार; IPL मधील 4 संघांमध्ये रस्सीखेच

राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला. अंतिम लढतीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्डकपवर नाव कोरले. या...

झोपेची डुलकी महागात पडली; वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाविरुद्ध खेळण्याची संधी गमावली, नक्की काय घडलं?

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेवर टीम इंडियाने मोहोर उमटवली. बार्बाडोसमध्ये झालेल्या अंतिम लढतीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत 17...

भाजपच्या हुकुमशाही, एकाधिकारशाहीवर राहुल गांधींचा लगाम; लोकसभा निवडणुकीतही फोडला घाम! – संजय राऊत

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधी यांना टार्गेट केले. पंतप्रधानांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी...

‘गरिबी शेतकऱ्याच्या उश्याला, महायुती सरकार अदानीच्या खिशाला’, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची निदर्शने

पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आक्रमक झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत 'कोणी निंदा कोणी वंदा भ्रष्टाचार...

विधानसभा निवडणुका झाल्यावर महायुतीतील ‘नकली’ वाघांची कातडी अन् मुखवटे ओरबाडून काढू! – संजय राऊत

लोकसभा निवडणुकीत हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा नकली शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नकली संतान असा उल्लेख करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र...

भाजपच्या विरोधाला अजितदादांनी दाखवली केराची टोपली, फडणवीसांच्या पत्रानंतरही ‘तो’ आमदार बैठकीला हजर!

येत्या 12 जुलै रोजी राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या 11 जागांसाठी 14 जणांनी अर्ज दाखल केले आहे. यामुळे विधान परिषदेची...

Hathras Stampede : गुप्तचर विभागात नोकरी, देवाचा दृष्टांत अन् सत्संग; हाथरस प्रकरणातील भोलेबाबा कोण...

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे मंगळवारी एका संत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 121 भाविकांचा मृत्यू झाला, तर दीडशेहून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये 108 महिला, तर...

पराभव पचवणे कठीण; डेव्हिड मिलर हताश

टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत झालेला पराभव अवघ्या दक्षिण आफ्रिकन संघाच्या जिव्हारी लागला आहे. हा पराभव पचवणे कठीण जात असल्यामुळे आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलर...

Wimbledon 2024 : गतविजेतीला बिगरमानांकिताचा धक्का; जेसिका बोजास मनेरोचा पराक्रम, मार्केटा वोंद्रोसोव्हा सलामीलाच बाद

स्पेनची 21 वर्षीय बिगरमानांकित जेसिका बोजास मनेरोने आज आपल्या कारकीर्दीतील सनसनाटी आणि संस्मरणीय कामगिरी केली. तिने गतविजेत्या मार्केटा वोंद्रोसोव्हाचा 6-4, 6-2 असा सरळ सेट्समध्ये...

टीम इंडिया झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर रवाना; विंडीजमध्ये अडकलेल्या तीन खेळाडूंच्या जागेवर बदली खेळाडूंना संधी

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद पटकाविल्यानंतर लगेचच होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानचा संघ मंगळवारी सकाळी मुंबईहून रवाना झाला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील नव्या दमाचा...

रो, तुझे खूप खूप आभार! प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केली कृतज्ञता

‘रो, तू नोव्हेंबरमध्ये कौल केलास आणि प्रशिक्षकपदी कायम राहण्यास सांगितले, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. जगज्जेत्या संघाचे कौतुक करण्यासाठी केलेल्या भाषणात प्रशिक्षक राहुल द्रविडने...

पेनल्टी गोल चुकला अन् रोनाल्डो रडला; पोर्तुगालकडून स्लोवेनिया शूट‘आऊट’

स्लोवेनियासारख्या संघाने स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उप उपांत्यपूर्व लढतीत चांगलेच झुंजविले. या लढतीत पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना कर्णधार रोनाल्डो...

प्रो कबड्डीला बदलाचे वेध; कबड्डी महासंघाचा मशाल स्पोर्टससोबतचा करार संपुष्टात

आपल्या मातीतल्या कबड्डीची लोकप्रियता वाढवण्यात सिंहाचा वाटा असलेल्या प्रो कबड्डीला आता बदलाचे वेध लागलेत. प्रो कबड्डीच्या प्रारंभापासून स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या मशाल स्पोर्टसशी...

राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा आजपासून डोंबिवलीत; सिद्धेश पांडे, श्रुती अमृते यांना अग्रमानांकन

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या सहकार्याने डोंबिवली येथे बुधवार, 3 जुलैपासून यंदाची पहिली राज्य मानांकन टेबल टेनिस...

Kalki 2898 AD : ‘कल्कि 2898 एडी’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात 200...

नाग अश्विन यांनी दिग्दर्शन केलेल्या 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटाचा सध्या तिकीटबारीवर हवा पहायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासून हा चित्रपट तुफान चालत आहे. प्रभास...

Box Office Flops 2024 : नाव मोठं, लक्षण खोटं! पहिल्या 6 महिन्यात ‘या’ चित्रपटांचा...

नवीन वर्ष सुरू होऊन सहा महिन्यांचा काळ लोटला आहे. या सहा महिन्यात अनेक बड्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले. यात अजय देवगन, अक्षय कुमार, ऋतिक...

“अर्जुनाचं जसं माशाच्या डोळ्यावर लक्ष होतं, तसंच आमचं…”, शरद पवारांनी सांगितला विधानसभेचा प्लॅन

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूकही महाविकास आघाडी एकजुटीने लढणार आहे. या...

“गेल्या 6 महिन्यात आयुष्यात बरंच काही घडलं; रडू वाटलं पण…”, वर्ल्डकप जिंकल्यानंतर पंड्या भावूक

टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने सांघिक कामगिरी केली. फायनलमध्येही हाच कित्ता गिरवत...

मिंधे सरकारचं आयुष्य दोन-तीन महिन्यांचंच; विधानसभेत दारुण पराभव होणार, संजय राऊत याचा विश्वास

फोडाफोडी करुन सत्तेत बसलेल्या मिंधे सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहे. ही फसवणुकीची दोन वर्ष असून मिंधे सरकारचे आयुष्य दोन-तीन महिन्यांचे आहे. लोकसभा निवडणुकीत...

T20 WC Final : क्लासनची विकेट, बुमराहचं षटक अन् सूर्याचा अविश्वसनीय झेल; विश्वविजयातील ‘टर्निंग...

टीम इंडियाने 17 वर्षानंतर पुन्हा एकदा टी-20 वर्ल्डकप जिंकला. वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस येथे झालेल्या अंतिम लढतीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवले. शेवटच्या...

T20 WC Final : बार्बाडोसच्या मैदानावर रोहित शर्मानं तिरंगा रोवला; खेळपट्टीवरील ‘पवित्र’ माती चाखत...

वेस्ट इंडिजमधील बार्बाडोसच्या मैदानावत झालेल्या अंतिम लढतीत टीम इंडियाने बाजी मारली आणि दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी मात देत वर्ल्डकप जिंकला. टीम इंडियाने विजयासाठी दिलेले...

Rohit Sharma Retirement : विराट पाठोपाठ रोहितचाही आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला रामराम, निवृत्तीची घोषणा

शेवटपर्यंत उत्कंठा ताणून ठेवणाऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला. तब्बल 17 वर्षानंतर टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला आणि देशभरात...

रोखठोक – हुकूमशाहीचे लंकादहन नक्कीच!

लोकशाही व संसदीय परंपरांचा गळा घोटणाऱ्या ओम बिर्ला यांनाच मोदी यांनी पुन्हा लोकसभेच्या अध्यक्षपदी बसवले. चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार यांना इतिहास माफ करणार...

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 30 जून ते शनिवार 6 जुलै 2024

>> नीलिमा प्रधान मेष - नवे धोरण कौतुकास्पद मेषेच्या चतुर्थेशात शुक्र, बुध प्लुटो प्रतियुती. तुमच्या क्षेत्रात आघाडीवर राहाल. मेहनत घ्या. चर्चा करा. नोकरीत बढती, बदल होईल....

उमेद – निसर्गाची वारी, जंगल सफारी!

>> अनघा सावंत निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो. त्यामुळे जंगल सफारी ही एक प्रकारची शैक्षणिक सहलच असते. जंगलातील प्राणी, पक्षी, वनस्पती, झाडे आणि सागरी...

विशेष – पेपरफुटीच्या देशा…

>> योगेश मिश्र वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेच्या आश्चर्यकारक निकालांमुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि विद्यार्थी-पालकवर्गामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. काठीण्य पातळीमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या आणि...

सृजन संवाद – सीतेने सांगितलेली गोष्ट

>> डॉ. समिरा गुजर-जोशी वाल्मीकी रामायणातील सीता नेमकी कशी आहे असे कुतूहल अनेकांना वाटते. आज या पूर्ण प्रश्नाचा वेध घ्यायचा नसला तरी श्रीराम आणि सीता...

संबंधित बातम्या