ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2178 लेख 0 प्रतिक्रिया

‘महायुती सरकारचं एकच मिशन, प्रत्येक कंत्राटात 30 टक्के कमिशन’, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक

महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला आहे. सत्ताधारी आमदार ते मंत्री सर्वांची दलालांसोबतच मैत्री लपून राहिलेली नाही. स्वतःचे खिसे भरण्याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष असून सर्वसामान्यांच्या समस्यांचे...

राज्यात कायदा व सुव्यवस्था रस्त्यावर नग्न झालीय, चिरडून मरतेय! राऊतांचा संताप; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांवर बरसले

मुंबईतील वरळी भागामध्ये मिंधे गटाच्या उपनेत्याच्या मुलाने भरधाव कारने नाखवा दाम्पत्याला उडवले. यात कावेरी नाखवा यांचे मृत्यू झाला, तर त्यांचे पती प्रदीप नाखवा जखमी...

‘सात’ साजरी करत शहापुरात शेतकऱ्यांची लावणी; शेतात सर्पदंश, विंचूदंश होऊ नये, कुणी आजारी पडू...

गेल्या पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहापूर तालुक्यातील शेतकरी सुखावला असून त्याला आता भाताच्या लावणीचे वेध लागले आहेत. शेतात भरघोस पीक यावे, कुणालाही सर्प, विंचू...

मिहिर शहाला आश्रय देणारा माशाल्ला रिसॉर्ट बनला बेकायदा धंद्यांचा अड्डा

ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रिसॉर्टच्या बांधकामाची कोणतीही परवानगी घेतली नसून ग्रामपंचायतीच्या नोटीसला त्याने केराच्या टोपलीत टाकले आहे. सर्व्हे क्रमांक 370/4 मध्ये उत्खनन व रस्ते बांधकाम...

वसईच्या गालावर सफरचंदाची लाली, शेतकऱ्यांना मिळणार उत्पन्नाचा नवा स्त्रोत

केळी आणि सोनचाफ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वसईच्या गालावर आता सफरचंदाची लाली खुलली आहे. जम्मू कश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पिकणारे सफरचंद चक्क वसईत पिकले आहे. एका...

भाईंदरमध्ये लाडक्या बहिणींची ई-सेवा केंद्रावर लूट; कागदपत्रांसाठी मागितले जातात अधिकचे पैसे

सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याकरिता संपूर्ण राज्यात महिलांची धावाधाव सुरू आहे. मात्र भाईंदरमध्ये या कागदपत्रांसाठी ई-सेवा केंद्रांवर अधिकचे पैसे मागून...

ENG vs WI : 4 चेंडूत 3 विकेट्स, जेम्स अँडरसनच्या फेअरवेल सामन्यात लक्ष वेधणारा...

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना क्रिकेटची पंढरी लॉर्डसवर सुरू आहे. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याचा हा...

Euro Cup 2024 : इंग्लंडची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक; जेतेपदासाठी स्पेनशी सामना

जर्मनीच्या डॉर्टमुंडमधील बीवीबी मैदानावर खेळल्या गेलेल्या सेमीफायनल लढतीत नेदरलँडचा पराभव करत इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. इंग्लंडने नेदरलँडचा...

राहुल द्रविडने अडीच कोटींवर सोडले पाणी, कारण वाचून तुम्हीही कराल ‘द वॉल’चे मनभरून कौतुक

शेवटच्या चेंडू पर्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप उंचावला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तब्बल 17 वर्षांनी...

आरक्षणप्रश्नी महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही; स्वतःचे पाप लपवण्यासाठी राजकारण! – नाना पटोले

  राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर होण्यास महायुती सरकारच जबाबदार आहे. सरकारने 2014 पासून मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकार आहे,...

टीम इंडियाची सूत्र हाती घेताच गंभीर ॲक्शन मोडवर; फलंदाजी अन् गोलंदाजी कोचही बदलणार, कोणाची...

राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपताच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची वर्णी लागली. 2027 पर्यंत तो या पदावर कार्यरत असणार आहे. टीम इंडियाने 2007...

गळफास घेण्याची धमकी देत चित्रपट निर्माता झाडावर चढला, छत्रपती शिवाजी महाराज पार्कात गोंधळ

मुंबईतील दादर भागात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात बुधवारी सकाळी खळबळजनक प्रकार घडला. एका चित्रपट निर्मात्याने थेट झाडावर चढत गळफास घेण्याची धमकी दिली. यामुळे...

मागेल त्या मराठ्याला आरक्षण द्यावेच लागेल! मनोज जरांगे यांचा इशारा

मराठा समाज सहनशील आहे, म्हणून त्याच्या संयमाची परीक्षा पाहू नका. मराठा समाजाचा आक्रोश समजून घ्या. आम्ही कुणाच्याही हक्काचे मागत नाही. मागेल त्या मराठ्याला आरक्षण...

भारतीय जनता पक्ष ‘दलित विरोधी’ आहे, सातव्यांदा निवडून आलेल्या खासदाराचा घरचा आहेर

कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आण सातव्यांदा निवडून आलेले खासदार रमेश जिगाजिगानी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करत त्यांनी...

Unnao accident – भीषण अपघातात बसचे 2 तुकडे; साखरझोपेतील 18 प्रवाशांचा मृत्यू, हादरवणारा व्हिडीओ...

उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे भीषण अपघात झाला आहे. आग्रा-लखनऊ महामार्गावर स्लिपर बस आणि दुधाच्या टँकरमध्ये जोरदार धडक झाली. यात बसमधील 18 प्रवाशांचा मृत्यू झाला...

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; पेडणे बोगद्यात पाणी आल्याने अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे आहे. कारवार येथील मदुरे-पेडणे विभागादरम्यानच्या पेडणे बोगद्यातून पाणी वाहू लागल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी रात्री...

आरक्षण बैठकीसाठी राजकारण्यांऐवजी जरांगे पाटील, हाकेंना बोलवा! सर्वमान्य तोडगा काढा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन

‘शेतकऱ्यांना न्याय देणार, गद्दारांना गाडणार’, अशा संकल्पनेतून शिवसेनेचा भव्य शिवसंकल्प मेळावा छत्रपती संभाजीनगरात होत आहे. शहरातील बीड बायपास रोडवरील सूर्या लॉन्स येथे हा मेळावा...

चीनच्या कुरापती, पेंगाँग सरोवराजवळ केलं पक्कं बांधकाम; भूमिगत बंकरही बांधले, सॅटेलाईट फोटोंवरून उघड

विस्तरवादी भूमिकेने पछाडलेल्या चीनच्या सीमेवर कुरापती सुरुच आहेत. एकीकडे चर्चेची गुऱ्हाळं सुरू असताना दुसरीकडे लडाखमधील पेंगाँग सरोवराजवळ चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनच्या सैन्याने येथे...

Worli hit and run – बीएमडब्ल्यू कारची दुचाकीला धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर, मिंधे...

मुंबईतील वरळी भागात हिट अँड रनची घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी मच्छी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव कारने उडवले. यात महिलेचा...

पुण्यात झिकाचा धोका कायम; रुग्णसंख्या पोहोचली 11 वर, पाच गर्भवतींनाही संसर्ग

पुणे शहरामध्ये झिका विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरामध्ये आणखी 5 जणांना झिका विषाणूची लागण झाल्याची माहिती पुणे महानगर पालिकेने शनिवारी दिली. यामुळे...

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेवरील आजचा मेगा ब्लॉक रद्द

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून मध्य रेल्वेवरील आजचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. दिवा ते ठाणे दरम्यान सकाळी 10.50 ते दुपारी 3.30 या काळात...

कल्याण-कसारा रेल्वे सेवा 3 तासांपासून ठप्प, प्रवाशांचे हाल

>> शाम धुमाळ शनिवार रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे आटगाव रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर झाड पडले. यामुळे कसाराकडे जाणारी वाहतूक 3 तासाहून...

शहापुरात पावसाने उडवली दाणादाण, अनेक नवीन पूल वाहून गेल्यानं गावांचा संपर्क तुटला; वाहतूक ठप्प,...

>> नरेश जाधव रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने शहापूर तालुक्यातील भारंगी नदीला पूर येऊन प्रचंड दाणादाण उडाली आहे. नदीजवळच असलेल्या इमारतीच्या खालील पार्किंग केलेल्या गाड्या...

Jalna crime news – भोकरदनमध्ये अवैध सोनोग्राफी सेंटरवर धाड, डॉक्टरचा पोबारा

भोकरदनमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटरवर आरोग्य पथकाने 6 जुलै रोजी दुपारी 4 वाजता धाड टाकून कारवाई केली. भोकरदन शहरात अमर हॉस्पिटलच्या मागे असलेल्या...

बाईकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले…एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रिल्सच्या नादात कार दरीत कोसळून तरुणी मयत झाल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्येही रिल्सच्या नादात एकाचा जीव गेला आहे. जालन्याहून तुळजापूरला निघालेल्या...

रोखठोक – व्यापाऱ्यांचे राज्य; महाराष्ट्राचे शौर्य! देश कोठे निघालाय!

ब्रिटिशांचे राज्य हे व्यापाऱ्यांचे राज्य होते. ते गेले. गुजरातच्या एका ‘बनिया’ने त्यांना ‘चले जाव’चा आदेश दिला. त्याच गुजरातमधल्या व्यापाऱ्यांचे राज्य पुन्हा देशावर आले. ईडी...

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 7 जुलै ते शनिवार 13 जुलै 2024

>> नीलिमा प्रधान मेष - अनाठायी खर्च होईल मेषेच्या धनेषात मंगळ, सूर्य, चंद्र लाभयोग. डोळ्यांची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात सावध रहा. अनाठायी खर्च होतील. नोकरीत धावपळ,...

देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाची झडप, आई-वडिलांसह मुलगा ठार; बहीण, मेहुणा गंभीर जखमी

अंधानेर (ता. कन्नड) येथे बाळूमामा यांच्या पालखीची पहाटेची आरती करून वाळूजच्या दिशेने घराकडे येणाऱ्या कुटुंबाच्या कारला फतियाबाद येथे अपघात झाला. या अपघातात आई- वडिलांसह...

वेध – अतिउत्साही साहसाचे बळी!

>> अनघा सावंत वसाळी पर्यटनाचं आकर्षण नाही अशी व्यक्ती विरळाच. या ऋतूत निसर्गाचं मोहक रूप भुरळ घालतंच. ते मनसोक्त अनुभवावंही, कोण नाही म्हणतं? पण त्याचं...

संबंधित बातम्या