ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2178 लेख 0 प्रतिक्रिया

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला; निवडणूक प्रचारादरम्यान अंदाधुंद गोळीबार

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्लाझाला आहे. पेन्सिल्वेनियाच्या बटलर येथे निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या...

रोखठोक – वाराणशीत मोदींची ‘काशी’, गंगा विष पचवून वाहते आहे!

गंगा मातेने नरेंद्र मोदी यांना दत्तक घेतले त्या काशीत दोन दिवस होतो. मोदी हे निवडणुकीत जेमतेम बचावले. काशीत त्यांच्याविषयी रोष आहे. वाराणशीची सर्व आर्थिक...

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 14 जुलै ते शनिवार 20 जुलै 2024

>> नीलिमा प्रधान मेष - नोकरीत व्याप होतील मेषेच्या चतुर्थात सूर्य, पंचमेषात बुध. गोड बोलून तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ...

विशेष – ब्रिटनमध्ये नवा पक्ष, नवे राज्य

>> दिवाकर देशपांडे  ब्रिटनच्या निवडणुकीत मतदारांनी लेबर पार्टी अर्थात मजूर पक्षाला कौल दिला. ब्रिटनची घसरलेली आर्थिक पत हे त्यामागचे महत्त्वाचे कारण. पंतप्रधान सर किर...

केजरीवाल यांच्या जीवाशी खेळ; 8 किलो वजन कमी झाले, ‘आप’चा भाजपवर षड्यंत्र रचल्याचा आरोप

  आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तुरुंगात 8...

आम्ही जे बोललो त्यावर ‘कॅग’ने शिक्कामोर्तब केले; हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवतंय!

काल कॅगचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत, त्यावर काल...

राज्यातील महायुती सरकार हे वास्तववादी भान हरवलेलं सरकार, जितेंद्र आव्हाड यांची घणाघाती टीका

  राज्यातील महायुती सरकार हे वास्तववादी भान हरवलेलं सरकार आहे. महाराष्ट्रावरील कर्ज दुप्पटीने वाढत आहे असा अहवाल देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांने (कॅग) दिला. कॅगच्या...

सत्तेचा माज! आलिशान गाडी पाठवली नाही म्हणून राज्यपालांच्या मुलाची राजभवनातील अधिकाऱ्याला बेदम मारहाण

सत्तेसोबत माजही येतो असे म्हटले जाते. अर्थात काही जण याला अपवाद असतात, तर काही निगरगट्ट होतात. महाराष्ट्रात आणि देशभरात सत्तेच्या गैरवापराची अनेक उदाहरण समोर...

Pandharpur wari 2024 : माळीनगरमध्ये रंगले नेत्रदीपक उभे रिंगण; वारकरी भक्तीरसात चिंब

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळाअंतर्गत माळीनगर येथे नेत्रदीपक असा उभा रिंगण सोहळा रंगला. या सोहळयातील हे पहिले उभे रिंगण होते. वैष्णवांच्या हरिनामाच्या...

क्रीडाविश्वात खळबळ! टी-20 वर्ल्डकप आयोजनावरून वादाचा भडका; 2 अधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या आयसीसी टी-20 वर्ल्डकप आयोजनावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता यावर आयसीसीच्या वार्षिक बैठकीमध्येही चर्चा होणार आहे. श्रीलंकेत ही...

आमदारांचा भाव शेअर बाजाराप्रमाणे चढत होता; ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती! –...

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे 9, तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. शेकापचे जयंत पाटील यांना पराभव...

उधारीची बॅट अन् क्रिकेटमधील चेटूक; आफ्रिदी ते अभिषेक शर्मा, काय सांगतो इतिहास?

क्रिकेट आणि अंधश्रद्धा हातात हात घालून चालतात असे बोलले जाते. याला कारणही तसेच आहे. अनेक बडे खेळाडू मैदानात उतरताना काही ना काही वेगळे करत...

Maharashtra MLC Election Live Update : शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी, मिळाली 24 मतं

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे कोणाची विकेट पडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास...

सुवर्णपदक विजेती राही सरनोबत आणि शहीद मेजर अनुज सूदवर सरकारकडून अन्याय का?

सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला वेतन देण्यात यावे आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबियांना नियमानुसार मदत करावी अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय...

मोदी-पुतीन भेटीवर अमेरिकन उच्चाधिकाऱ्याची प्रतिक्रिया, हिंदुस्थान-अमेरिकेचे संबंध घट्ट पण…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच रशिया दौऱ्यावर गेले होते. येथे त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावरून अमेरिकेने आदळआपट केली असून हिंदुस्थानातील...

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन; नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला

>> सुनील उंबरे चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी...असा हरी नामाचा गजर करीत 'भक्ती रसात' चिंब न्हाहून...

जनतेसाठी खड्डे; स्वत:साठी खोके! आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारवर निशाणा

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगर येथे भेगा पडल्या आहेत. तर शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावरील स्थानिक वाहतूक आणि दोन गावांना जोडणाऱ्या निर्माणाधीन पुलाला भगदाड पडले...

अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर, पण मुक्काम तुरुंगातच; कारण…

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला...

देशमुखांना एक न्याय अन् गणपत गायकवाड यांना वेगळा न्याय का? विरोधक आक्रमक, सत्तेचा दुरुपयोग...

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत असून पोलीस स्थानकात गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली आहे....

मुंबई-पुणे जुन्या मार्गावर तीन किमीमध्ये हजार खड्डे; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दिवसाला 10 अपघात

मुंबई- पुणे जुन्या महामार्गावरचा प्रवास 'मृत्यूची वाट' ठरत आहे. खालापूर ते महड फाटा या तीन किलोमीटरमध्ये जवळपास एक हजार खड्डे असून वाहनधारकांना जीव मुठीत...

सत्ता, पैसा त्यांच्याकडे; पण लोकमत आमच्याकडे, महायुतीचेही आमदार फुटू शकतात! – संजय राऊत

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. 11 जागांसाठी महाविकास आघाडीचे 3, तर महायुतीचे 9 असे 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे कोणाची विकेट...

बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडमध्ये पावसाचा कहर; वीज पडून 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ घातला आहे. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये आकाशातील वीज कहर बनून पडत असून आतापर्यंत 100 हून अधिक...

किर्ती चक्र, फोटोंचा अल्बम, कपडे व इतर आठवणी घेऊन सून माहेरी गेली; शहीद अंशुमन...

सियाचीनमध्ये सहकाऱ्यांना वाचताना वीरमरण आलेल्या कॅप्टन अंशुमन सिंह याच्या कुटुंबीयांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किर्ती चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. किर्ती चक्र...

भ्रष्टाचारामुळेच वर्षभरात समृद्धी महामार्गाला भेगा, महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच ‘समृद्धी’! – नाना पटोले

राज्यातील महायुती सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, प्रत्येक विभागात कमीशनखोरी सुरु आहे. 55 हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाच्या बांधकामातही...

ज्यांना मान दिला, त्यांनी घात केला! शरद पवारांची अजित पवार गटावर टीका, विधानसभेत 225...

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात लोकांचा भरभक्कम पाठींबा मिळाला. फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेल्या लोकांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून मतं टाकली. यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीने...

VIP दर्शन: भुमरेंपाठोपाठ सामंतांचा नंबर, अधिकाऱ्याच्या कुटुंबासाठी दिलं पत्र, वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट

विठुरायाचा धावा करत शेकडो मैलांचे अंतर चालत येऊन 10-12 तास दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या वारकऱ्यांच्या मागे लागलेले मिंध्यांचे शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव नाही. बुधवारी मिंधे...

वारं फिरलंय! मराठवाड्यात भाजपला आणखी एक धक्का; माजी मंत्री, माजी उपमहापौरांनंतर माजी आमदाराचा पक्षाला...

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वारे फिरले असून हेच वारे ओळखून अनेक जण महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...

मायावतींनी भाजपचं टेन्शन वाढवलं; विधानसभा निवडणुकीआधी केली नवी आघाडी, ‘खेला’ होणार?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये मोठा फटका बसला. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपची 240 चा...

नताशाशी घटस्फोटाची चर्चा अन् रशियन मॉडेलनी शेअर केले पंड्यासोबत ‘ते’ फोटो; डेटिंगबाबत म्हणाली…

टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत हिंदुस्थानला जेतेपद जिंकून देण्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याने याने मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या कामगिरीचे चौफेर...

आमची रणनिती ठरलीय, ‘मविआ’चे तिन्ही उमेदवार विधानपरिषद निवडणुकीत विजयी होतील; संजय राऊत ठाम

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी शुक्रवारी 12 जुलै रोजी निवडणूक होत आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. मुळे स्वगृही परतण्याचे वेध लागलेल्या आमदारांची...

संबंधित बातम्या