सामना ऑनलाईन
2178 लेख
0 प्रतिक्रिया
Mega Block News : मध्य रेल्वेचा 10 दिवसांचा ‘मेगाब्लॉक’, अनेक गाड्या होणार रद्द, चाकरमान्यांना...
मध्य रेल्वे 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान मेगाब्लॉक घेणार आहे. भुसावळ विभागात हा मेगाब्लॉक घेतला जाणार असून या काळात विविध अभियांत्रिकी कामे मार्गी...
Ram Temple : निवडणूक संपताच राम मंदिराचं बांधकाम रखडलं; 8 हजार कामगारांचा ‘रामराम’
लोकसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षाने अयोध्येतील निर्माणाधीन राम मंदिराचा उद्घाटन सोहळा उरकून घेतला होता. राम मंदिराच्या नावाने मतांची झोळी भरण्याचा प्रयत्न भाजपचा होता. मात्र...
Mumbai news : सुधाकर शिंदेंनी 8 महिन्यात घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा; विजय वडेट्टीवार यांची...
नियमबाह्य पद्धतीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार हाती घेणाऱ्या सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली झाली आहे. मात्र नियमबाह्य पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने आठ महिन्यात...
पंढरपूरच्या वारीत भरकटला, पण 250 किमी पायपीट करत ‘त्यानं’ अखेर मालकाला गाठलाच!
आषाढी एकादशमीनिमित्त महाराष्ट्रासह देश, विदेशातूनही विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लोकं येतात. महाराष्ट्राशेजारील राज्य कर्नाटकातील भाविकही मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होतात. 'कानडा राजा पंढरीचा' म्हणत कर्नाटकातील भाविक...
Preeti Sudan : प्रिती सूदन यूपीएससीच्या नव्या अध्यक्ष; पूजा खेडकर प्रकरणानंतर मनोज सोनींनी दिलेला...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी 1983च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रिती सूदन यांची वर्णी लागली आहे. प्रिती सूदन यांची यूपीएससीच्या...
Pune news : बाळ रडले नाही म्हणून तयार केला मृत्यू दाखला; पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील...
मुदतपूर्व जन्मलेल्या बालकाचा दोन दिवसांनंतर मृत्यू झाला. मात्र, प्रसूतीनंतर बाळ रडले नाही, त्याचा श्वास नव्हता, हृदयाचे ठोके लागत नव्हते. या कारणांमुळे तत्पूर्वीच या बाळाला...
Ulhasnagar news : दरोडा टाकण्यापूर्वीच 5 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या; पिस्तूल, मॅगझीन, जिवंत काडतुसे जप्त
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात हिललाईन पोलिसांना यश मिळाले आहे. युवराज पवार, राहुल गायकवाड, वासुदेव फकिरा, कल्पेश बाविस्कर, अजय उर्फ कोयता...
फडणवीसांच्या चेहऱ्यावरील सुसंस्कृतपणाचा आव आणणारा बुरखा जनतेसमोर फाडणार, राष्ट्रवादीचं थेट आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता, मात्र तत्कालीन...
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात घडल्यास कंत्राटदार, महामार्ग प्राधिकरणावर गुन्हे; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
शेकडो कोटी रुपयांचा चुराडा करूनही मुंबई-गोवा महामार्ग खड्यात गेला असून रोजच लहान-मोठे अपघात होत आहेत. सरकारच्या या पापामुळे आतापर्यंत हजारो प्रवाशांचा बळी गेला आहे....
Chandrapur crime news : खंडणी उकळण्यासाठी कापड दुकानात बॉम्ब ठेवला; CCTV च्या आधारे जुळी...
चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरना तालुक्यातील औद्योगिक नगरी अशी ओळख असणाऱ्या गडचांदूर शहरातील कापड दुकानात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली. 'भगवती NX' असे कापड दुकानाचे नाव आहे....
Photo- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम!
शिवसेनेच्या मीरा भाईंदर संपर्क संघटक आणि दहिसर विधानसभा समन्वयक रोशनी कोरे-गायकवाड यांच्या माध्यमातून दहिसर पूर्वमधील अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका व मदतनीसांना छत्रीवाटप करण्यात आले. या...
लालबागमध्ये गॅस गळतीमुळे आगीचा भडका; कुटुंब गंभीररीत्या होरपळले
लालबागच्या डॉ. एस. एस. राव रोडवरील तळ अधिक चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घरात गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत चार जण गंभीररीत्या होरपळल्याची घटना...
Mumbai crime news : धारावीत तरुणाच्या हत्येनंतर तणावपूर्ण शांतता
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अरविंद वैश्य या तरुणाची धारावीत हत्या झाली होती. धारावी पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोघांना अटकदेखील केली, मात्र याच प्रकरणावरून आज धारावीत...
फेरीवाल्यांना रस्ते अडवू देणार नाहीच! उच्च न्यायालयाने बजावले
इतर ठिकाणी पुरेशी जागा मिळत नाही म्हणून फेरीवाले रस्त्यावर बसू शकत नाहीत. फेरीवाल्यांना रस्ते, फुटपाथ अडवू देणार नाहीच. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा नागरिक तसेच परवानाधारक दुकानदारांना...
महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत वाढ, हायकोर्टाने व्यक्त केली चिंता; मिंधे सरकारला बजावली नोटीस
राज्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत तब्बल 4969 विद्यार्थ्यांनी स्वतःचे जीवन संपवले, असा दावा करणाऱया जनहित याचिकेची मंगळवारी...
गरीब विद्यार्थ्यांना वेळेवर अन्न मिळायला हवे; उच्च न्यायालयाने पालिकांना खडसावले
गरीब विद्यार्थ्यांना वेळेवर व दर्जेदार अन्न मिळेल याची काळजी महापालिकांनी घ्यायला हवी. यासाठी वारंवार मिड डे मिलची चाचणी करायला हवी, असे उच्च न्यायालयाने पालिकांना...
ठाणे महापालिकेवर महायुती सरकार मेहरबान; लोकोपयोगी कामासाठी विनामूल्य जमीन देणार
ठाणे महापालिकेच्या विविध उपक्रमांसाठी शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कन्व्हेन्शन सेंटर, पक्षीगृह उभारण्यासाठी विनामूल्य जागा देण्यात येणार...
IND vs SL : सूर्या-रिंकूने गोलंदाजीत हात आजमावला; ‘सुपर ओव्हर’मध्ये हिंदुस्थानने कडक विजय मिळवत...
पार्ट टाईम फिरकीपटू रिंकू सिंह आणि सूर्यकुमार यादवने अखेरच्या दोन षटकांमध्ये प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आणि सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये वाशिंग्टन सुंदरने फक्त...
निशिता राठोडचा ‘एनएस डान्स अकॅडमी वॉव्स वुईथ स्पेक्टॅक्युलर 2024 डान्स शो’ उत्साहात संपन्न
नृत्य प्रशिक्षण संस्था एनएस डान्स अकॅडमीचा ‘वॉव्स वुईथ स्पेक्टॅक्युलर 2024 डान्स शो' हा वार्षिक नृत्योत्सव नुकताच मुक्ती सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात पार पडला. हा कार्यक्रम...
रोखठोक – समोसे, जिलेबी आणि बांगड्या
उत्तर प्रदेशात कावड यात्रा निघते ती श्रावणात. हा श्रावण वेगळाच आहे. यात्रेच्या मार्गातील सर्व दुकानदारांनी मालक व नोकरांची नावे बाहेर लिहावीत हे फर्मान सुटले....
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 28 जुलै ते शनिवार 3 ऑगस्ट 2024
>> नीलिमा प्रधान
मेष - कायदा मोडू नका
मेषेच्या पंचमेषात बुध, चंद्र-शुक्र लाभयोग. मधुर वाणी, चातुर्याचे बोल यावर यश मिळवता येईल. क्षेत्र कोणतेही असो, अहंकाराचा दर्प...
विशेष – ‘अपडेट’ कल्लोळाचा शोध आणि बोध
>> अतुल कहाते
मापोसॉफ्टच्य क्राऊडस्ट्राईक अपडेटमधील एका छोटय़ाशा चुकीमुळे जगभरात उडालेला हलकल्लोळ आणि त्याचा बसलेला आर्थिक फटका हा माहिती तंत्रज्ञानाच्या नवयुगात वेगाने सफारी करणाऱ्या मानवाला...
Ratnagiri news : ‘आरजू’च्या संचालकांविरुद्ध न्यायालयात 15 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल
रोजगाराची सुवर्णसंधी अशी जाहिरातबाजी करत अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या आरजू टेकसोल कंपनीच्या संचालकांविरुद्ध न्यायालयात 15 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
आरजू टेकसोल कंपनीचे...
Latur news : ओव्हर टेकच्या नादात उभ्या ट्रॅक्टरला नेक्सनची धडक; दोन जण जागीच ठार,...
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील फत्तेपुरपाटी जवळ उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरला नेक्सन कारने ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू...
हा दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितलाय; शरद पवारांचा भाजपसह अमित शहांना भीमटोला
छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. हा...
फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवणारी छत्री; संजय राऊत यांचा घणाघात
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना अडकवण्यासाठी माझ्यावर भाजपकडून दबाव टाकण्यात असा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. या...
गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले आले तरी शिवसेनेला खतम करता येणार नाही; संजय राऊत यांनी...
गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले, चपाटे आले तरी महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) नेते, खासदा संजय राऊत यांनी...
Navi Mumbai Building Collapse : रिक्षावाला आणि सलूनवाला देवदूत बनून धावले; मृत्यू दाढेतून 49...
नवी मुंबईतील बेलापूर जवळील शाहबाज गावातील 'इंदिरा निवास' नावाची तीन मजली इमारत शनिवारी पहाटे कोसळली. याची माहिती मिळताच पोलीस, एनएमएमसीचे अग्निशमन दल, प्रशासनाचे अधिकारी...
अजित पवारांना धक्का; आणखी एका नेत्याचा ‘घरवापसी’चा निर्णय पक्का, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश!
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या अद्भूत यश मिळाले. राज्यातील 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाडीची विजय पताका फडकली. विधानसभा निवडणुकीमध्येही हाच कल राहण्याची शक्यता...