सामना ऑनलाईन
2178 लेख
0 प्रतिक्रिया
दूधदरासाठी कोतूळ येथील आंदोलन 33 दिवसांनंतर स्थगित, राज्याचे दुग्ध उपायुक्त गाडवे यांच्या चर्चेनंतर निर्णय
दुधाला प्रतिलिटर 40 रुपये दर मिळावा व दूधदराचा राज्यात कायदा करावा, या मागणीसाठी सलग 33 दिवस सुरू असलेले कोतुळ येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची...
Paris Olympic 2024 : मीराबाईचं पदक हुकलं; चौथ्या स्थानावर समाधान, अविनाश साबळेकडूनही निराशा
टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या मीराबाई चानू हिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावनी दिली आहे. वेटलिफ्टिंग प्रकारात 49 किलो वजनी गटामध्ये खेळताना मीराबाईला चौथ्या स्थानावर समाधान...
जालन्यात बिबट्या! बकरी, 2 हरणांचा पाडला फडशा; वन विभागाने केली पुष्टी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गेल्या आठवड्यापासून जालना शहरातील नाव्हा रोड सिंदखेडराजा चौफुली परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्या वावरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच...
रेशन दुकानांतील ई-पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा करणार; महासंघाची कोल्हापुरात निदर्शने
सातत्याने सर्व्हर डाउन या तांत्रिक अडचणीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेशनवरील इ-पॉस मशीन बंद आहेत. गेल्या महिन्यात राज्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करूनसुद्धा याबाबत निर्णय झालेला...
Sangli news : सांगली मनपाचे दोन कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
मालमत्ता असेसमेंट उताऱयावर नावाची नोंद करण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारल्याप्रकरणी सांगली महापालिका कर विभागातील दोघे कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले.
याप्रकरणी कनिष्ठ...
मुरगूडमध्ये उपनगराध्यक्षांच्या दालनात नमाज पठण, शहरात तणाव; पोलीस बंदोबस्त तैनात, दोघे ताब्यात
कागल तालुक्यातील मुरगूड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये नमाज पठण करण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला. या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाला असून, शेकडो तरुणांनी...
Vinesh Phogat : आई, मला माफ कर; मी हरले! ‘सुवर्ण’स्वप्न भंगल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीला...
ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने निराश मनाने निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती...
मध्य रेल्वे विस्कळीत; डोंबिवलीजवळ ओव्हरहेड वायर तुटली, स्फोटासारखा आवाज झाल्यानं प्रवाशांची पळापळ
डोंबिवलीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक लोकल एकामागोमाग एक थांबल्या असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,...
फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थाच आजारी; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात एका गर्भवती महिलेला चरवीदंड येथून खाटेची कावड करून पुराच्या पाण्यातून आणि जंगलातील पायवाटेने दोन किलोमीटरपर्यंत लेकुरबोडी गावापर्यंत न्यावे लागले. गर्भवती...
फडणवीस राजकारणातील कच्चा लिंबू; मोदी-शहांनी फुगवून कलिंगड झाले होते, संजय राऊत यांची टोलेबाजी
देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कच्चे लिंबू आहे. मोदी-शहांनी फुगवून कलिंगड झाले होते, अशी टोलेबाजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली....
उद्धव ठाकरे यांचा तीन दिवसीय दिल्ली दौरा, संजय राऊत यांनी दिली माहिती
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौरा करणार आहेत. 6, 7 आणि 8 ऑगस्ट असे तीन दिवस ते दिल्लीत असणार असून...
नायब राज्यपालांचे अधिकार वैधानिक; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, दिल्ली सरकारला झटका
नायब राज्यपाल हे वैधानिक पद आहे. त्यामुळे दिल्ली सरकारच्या सल्लामसलत व संमतीशिवाय नायब राज्यपाल दिल्ली महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करू शकतात, असा निर्णय सर्वोच्च...
सर्व्हर डाउनमुळे ‘नारी शक्ती ऍप’ ठप्प; महिलांमध्ये संताप
महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी लागणारे ‘नारी शक्ती ऍप सर्क्हर डाउनमुळे सुरू होत नाही, त्यामुळे गेल्या दोन दिकसांपासून...
टोलमाफीचा निर्णय घ्या; अन्यथा नाके उखडून टाकू, आमदार शशिकांत शिंदे यांचा इशारा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सातारा जिह्यातील वाहनधारकांना टोलमाफीचा निर्णय आठ दिकसांमध्ये घ्याका, अन्यथा जिह्यातील टोलनाके उखडून टाकले जातील, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी आंदोलनप्रसंगी...
सांगलीतील पूरग्रस्त कुटुंबाला 20 हजारांची मदत करा; शिवसेनेची मागणी
कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील अनेक भागांत पाणी घुसले. त्यामुळे गेल्या 11 दिवसांपासून पाचशेहून अधिक कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. शासनाने पंचनाम्याचे नाटक करत...
आरोग्य केंद्राचे संरक्षण खासगी सुरक्षारक्षकांच्या हाती, राज्यात 1906 जणांची होणार नेमणूक
ग्रामीण भागात गावोगावी, खेडोपाडी कार्यरत असणाऱया आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या नियंत्रणातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुरक्षा आता खासगी सुरक्षारक्षकांच्या हाती सोपवण्यात येणार आहे. राज्यातील...
उजनी भरले; 20 हजार क्युसेकने विसर्ग, पंढरपूरसह काही गावांना धोका
गेल्या कर्षीच्या दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर उजनी धरण यंदा भरणार का, ही काळजी मिटली असून, उजनी तुडुंब भरू लागले आहे. धरणात येणाऱया पाण्याची आवक 1...
पूरबाधित पिकांना हेक्टरी किमान एक लाखाची नुकसानभरपाई द्या, डॉ. चेतन नरके यांची मागणी
अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पूरस्थिती आहे. नदीकाठावरील शेती अजूनही पाण्याखाली आहे. यंदाच्या खरीप हंगामातील भात, सोयाबीन व ऊस आदी पुराच्या...
Thane news : पंतप्रधान आवास योजना 6 वर्षे लटकली; मोदींच्या नावाची घरे बांधण्यासाठी ठाण्यात...
जाचक अटी आणि शर्तीमुळे मोदींच्या नावाची घरे बांधण्यासाठी ठाण्यात बिल्डरच मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्वसामान्य आणि गोरगरीब ठाणेकरांना परवडणाऱ्या घरांची स्वप्ने...
पेन चोरला म्हणून तिसरीच्या मुलाला तालिबानी शिक्षा, हात-पाय बांधून लाकडाने मारहाण, नंतर…
कर्नाटकातील रायचूर येथील रामकृष्ण आश्रमात एक अमानूष घटना घडल्याचे समोर आले आहे. पेन चोरल्याच्या आरोपातून तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे....
नगरमध्ये नदीकाठच्या नागरिकांना अतिसतर्कतेचा इशारा; भंडारदरा पाणलोटात अतिवृष्टी
नगर जिल्ह्यात आजपर्यंत 343.5 मि.मी. पाऊस झाला आहे. शेजारील पुणे व नाशिक जिह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे व नाशिक जिह्यांतून नगरमध्ये...
Share market crash : शेअर बाजार धडाम; निर्देशांकात 2500 अंकांची घसरण, 10 लाख कोटी...
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार धडाम झाला आहे. सोमवारी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) 2500 हून अधिक, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक...
केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील खोके सरकारची दडपशाही; भूमिपुत्रांचा विरोध डावलून वाढवण बंदरासाठी कुर्झे धरणाचे पाणी...
केंद्रात पुन्हा सत्ता येताच मोदी सरकारने वाढवण बंदरासाठी हजारो कोटींचा निधी मंजूर केला. यावरून वादाची ठिणगी पडली असतानाच आता राज्यातील खोके सरकारनेही या प्रकल्पासाठी...
ठाणे वाहतूक पोलिसांची साडेचार लाखांची ‘गटारी’, ऑपरेशन ऑल आऊटद्वारे भरगच्च दंड वसुली
वाहतूक पोलिसांना यंदाची गटारी चांगलीच पावली आहे. दीप अमावास्येच्या रात्री गटारी साजरी करून वाहन चालवणाऱ्या दिवट्यांवर नजर ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट...
Bhandara news : माजी नगरसेवकाला ग्राहक मंचाचा दणका; सदनिका विक्री प्रकरणात तुरुंगवास
भंडारा जिल्ह्यामध्ये सदनिका विक्रीच्या माध्यमातून गैररव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात भंडाऱ्यातील माजी नगरसेवकाला तुरुंगवास झाला आहे. ग्राहक मंचाने हा निर्णय दिला...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 04 ऑगस्ट ते शनिवार 10 ऑगस्ट 2024
>> नीलिमा प्रधान
मेष - प्रकृतीची काळजी घ्या
बुध, शुक्र युती, सूर्य, शुक्र लाभयोग. क्षुल्लक अडचणी, ताणतणाव येतील. अपराधीपणाची भावना न ठेवता युक्तीने, प्रेमाने सर्वांची मने...
रोखठोक – मुंबई आंदण देणार, पण कुणाला? धारावीचे बॅटलफिल्ड!
धारावीच्या युद्धभूमीवर मुंबईच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. मुंबई आंदण देणार, पण कुणाला? किंमत काय? हे एकदा कळू द्या.
मंथन – नियोजनाच्या शोधातील शहरे
>> उदय पिंगळे
योग्य नियोजनाने शहराची स्वतची ओळख निर्माण होते. अयोग्य शहरीकरणाचे आपल्या जीवनमानावर अनेक पा-रिणाम होत असतात. कुटुंबे विभक्त होतात, त्यांची सांस्कृतिक सरमिसळ होते....
वेधक – मनाशी सकारात्मक संवाद
>> अनघा सावंत
`अनुराधा राजाध्यक्ष' यांनी यू टय़ूब चॅनेलच्या माध्यमातून या कार्याला सुरुवात केली. गेली चार वर्षे त्या अनोळखी मुले आणि त्यांचे पालक यांच्याशी खेळीमेळीने...
सचिन वाझेचा बोलविता धनी कोण? अनिल देशमुख, श्याम मानवांनी फडणवीसांचा बुरखा फाडल्यानंतर कसा प्रकटला?
निलंबित पोलीस अधिकारी व सध्या गंभीर गुन्ह्याखाली कैदेत असलेल्या सचिन वाझेनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यामागे कोणती शक्ती आहे हे वेगळे सांगण्याची...