सामना ऑनलाईन
1486 लेख
0 प्रतिक्रिया
लोकसभा निवडणुकीवर खर्च झाले 1.35 लाख कोटी? तुमच्या एका मताची किंमत किती? जाणून घ्या…
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागलेले...
Pune porsche accident – विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
पुण्यातील कल्याणीनगर येथील 'हिट अँड रन' प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Pune...
कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल
हिंजवडीमधील 37 आयटी कंपन्याच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे,...
‘ध्यानधारणा’ नव्हे तर फक्त ‘प्रसिध्दीकामना’, असा एकही अँगल नाही जिथून मोदींनी फोटो काढला नाही!
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा गुरुवारी सायंकाळी थंडावल्या. सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीत दाखल...
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर; तज्ञांच्या उपस्थितीत होणार पाहणी
श्री विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. हे काम सुरु असताना मंदिराच्या हनुमान गेट जवळ फरशीचे काम करीत असताना जमिनीखाली पोकळी असल्याचे...
जमिनीच्या वादातून कोंढावळ्यात तरूणीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न; 15-16 जणांविरुद्ध खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरण ताजे असतानाच आता जिल्ह्यातील राजगड तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकर्याच्या मुलीला टोळक्याने जेसीबीच्या साह्याने जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची घटना 29...
देशाला हुकुमशाहीपासून वाचवण्यासाठी तुरुंगात जातोय; सरेंडर करण्यापूर्वी केजरीवालांनी जारी केला भावूक व्हिडीओ
कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अंतरिम जामिनाचा कालावधी वाढवण्यासाठी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली...
तू खींच मेरी फोटो! कन्याकुमारीत ध्यानधारणेदरम्यान पंतप्रधान मोदींचं फोटोशूट
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सायंकाळी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीत दाखल झाले.
भगवती अम्मन मंदिरात पूजाअर्चा करून स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे...
पाकिस्तानने पुन्हा डोळे वटारले; कधीही अण्वस्त्र हल्ला करू शकतो
अण्वस्त्रांचा पहिल्यांदा वापर करायचा नाही हे धोरण पाकिस्तानसाठी मुळीच नाही. आम्ही कधीही हल्ला करू शकतो. शत्रुराष्ट्रांच्या धमक्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे...
Hush money trial – सर्व 34 प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी सिद्ध, 11 जुलैला शिक्षा...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्या राष्ट्राध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. 'हश मनी' प्रकरणामध्ये डोनाल्ड ट्रम्प दोषी सिद्ध झाले आहेत....
‘अग्निबाण’ची यशस्वी भरारी; इस्रोने केले अभिनंदन
चार अयशस्वी प्रयत्नांनंतर आज श्रीहरीकोटा येथून झेपावलेल्या ‘अग्निबाण’ रॉकेटने उप-कक्षीय चाचणी उड्डाण यशस्वीपणे पार पाडल्यामुळे ‘अग्निकूल कॉसमॉस’ या चेन्नईस्थित खासगी स्टार्ट अप कंपनीच्या शिरपेचात...
सूर्य आग ओकतोय! उष्माघाताने घेतला यूपीत 160, बिहारमध्ये 20, ओडिशात 10, तर झारखंडमध्ये 5...
गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून देशातील अनेक भागामध्ये तापमानाचा पारा पन्नाशी पार गेला आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रासही होत आहे. उष्णतेच्या तीव्र...
पावसाळा तोंडावर, पण नालेसफाईऐवजी फक्त ‘हात की सफाई’, मुख्यमंत्री, इथेही लक्ष द्या; ठाण्यातील नाले...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत 'ग्रीन कार्पेट 'वरून नालेसफाईची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या या 'हायफाय' नालेसफाई पाहणीची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच ते राहत असलेल्या ठाण्यात...
12 लाखांची खंडणी उकळताना महिला वकिलाला अटक; ट्रॅपसाठी खेळण्यातील नोटा वापरल्या
हॉटेल चालकाकडून 12 लाख रुपयांची खंडणी घेताना अक्षता उपाध्याय या महिला वकिलावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी झडप घातली आहे. या महिलेने हॉटेल व्यावसायिकाकडे २० लाख...
मनोज म्हात्रे हत्याकांडात कपिल पाटील, सुमित पाटील यांचा हात; बाळ्यामामा म्हात्रे यांचा केंद्रीय मंत्रावर...
भिवंडीतील काँग्रेस नेते नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्या प्रकरणात केंद्रीयमंत्री कपिल पाटील व त्यांचा पुतण्या सुमित पाटील यांचाच हात आहे. म्हात्रे यांच्या हत्याकांडानंतर अटक...
Prajwal Revanna arrest : प्रज्ज्वल रेवन्नाला बंगळुरू विमानतळावरून अटक; आजच कोर्टात हजर केले जाणार
कर्नाटकमधील सेक्स स्कँडल आणि लैंगिक शोषणाचे आरोप असणारा जेडीएसचा निलंबित खासदार प्रज्ज्वल रेवन्ना 35 दिवसांनी मायदेशी परतला आहे. जर्मनीहून बंगळुरूत येताच एसआयटीने त्याला अटक...