सामना ऑनलाईन
2917 लेख
0 प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या राजकीय तुळशी वृंदावनामध्ये फडणवीसांनी भांगेची रोपटी लावली; संजय राऊत यांचा घणाघात
रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. याचे पडसाद राजकीय वर्तुळात...
तुम्हाला निराश करणार नाही, अमेरिकेला गतवैभव मिळवून देणार – डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. यानंतर...
शरद पवार संसदीय राजकारणातील महामेरू, तुमच्यासारख्या सेनापतींची आम्हाला गरज; निवृत्तीच्या संकेतावर संजय राऊत यांची...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'कुठेतरी थांबले पाहिजे' असे म्हणत संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते,...
US presidential election 2024 – डोनाल्ड ट्रम्प विजयी, शेअर बाजाराची सलामी; 10 शेअर बनले...
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यमान उपाध्यक्षा कमला...
US presidential election 2024 – डोनाल्ड ट्रम्प पुन्हा होणार अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा...
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्यावर विजयी आघाडी मिळवली...
देवेंद्र फडणवीस नतद्रष्ट माणूस; मुंब्य्रात काय पाकिस्तानातही शिवरायांचं मंदिर उभारू, संजय राऊत यांचा पलटवार
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारणार नाही, तर प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचे भव्य मंदिर उभारणार, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
तीस वर्षे जबाबदारी देऊनही कामे झाली नाहीत! शरद पवार यांचा अजितदादांवर निशाणा
'त्यांना तीस वर्षे जबाबदारी दिली; पण तरीही तालुक्यात काहीच कामे झाली नाहीत. हातात सत्ता देऊनही त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. त्यामुळे आता नवीन...
पोलीस डायरी – नामुष्की!
>> प्रभाकर पवार
[email protected]
महाराष्ट्र पोलिसांच्या 'महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाच्या शिफारसीवरून अखेर उचलबांगडी करण्यात आली. रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त असतानापासून त्यांच्यावर...
चऱ्होलीकर म्हणतात ‘तुतारी वाजवा, सातबारा वाचवा’, अजित गव्हाणे यांच्या रॅलीला प्रतिसाद
भोसरी विधानसभेच्या निवडणुकीच्या रणांगणात महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारात विविध घोषणा वापरल्या जात आहेत. भोसरी गावठाणामध्ये 'एकी...
सांगोला मतदारसंघात परिवर्तनाची मशाल पेटणार; शिवसेनेचे उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचा विश्वास
गेली 30 ते 34 वर्षे मी सांगोला विधानसभा मतदारसंघात 24 तास काम करत आहे. येथील प्रत्येक गावातील वाडीवस्तीवर माझा जनसंपर्क आहे. लोकांच्या अडचणी, व्यथा...
भाजपच्या नेत्यांच्या मनातही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर; पूनम महाजन यांनी व्यक्त केल्या ठाकरे कुटुंबाविषयीच्या...
लोकसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाने पूनम महाजन यांचे तिकीट कापले होते. पूनम महाजन या उत्तर-मध्य मुंबईच्या विद्यमान खासदार होत्या. मात्र त्यांच्याऐवजी अॅड. उज्ज्वल निकम...
Sanjay Kumar Verma – संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक; रश्मी शुक्ला यांच्या जागी...
आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. आयपीएस संजय वर्मा हे 1990 बॅचचे अधिकारी असून एप्रिल 2028 पर्यंत ते पोलीस...
राहुल गांधींच्या नागपुरातील संविधान सन्मान संमेलनाबाबत भाजपचे फेक नॅरेटीव्ह; काँग्रेसकडून पोलखोल
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरमध्ये उद्या बुधवार 6 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला प्रसार माध्यमांना बंदी घातली आहे, ही...
लाडक्या बहिणींचे पैसे परत घेऊ, अजित पवार गटाकडून धमक्या; बारामतीत कार्यकर्ता ढसाढसा रडला
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभेत अनेक लक्षवेधी लढती होणार असून यापैकीच एक लढत बारामती मतदारसंघात अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार...
शिवसेना बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी, त्यांनी ती उद्धव ठाकरेंकडे सुपूर्त केलेली! – संजय राऊत
शिवसेना ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच प्रॉपर्टी असून त्यांनी ती उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्त केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच प्रॉपर्टी आहे....
पापाचा घडा भरला अन् निवडणूक आयोगालाही लाज वाटल्यानं फडणवीसांच्या ‘लाडक्या ताई’ला हटवलं! – संजय...
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दट्ट्यानंतर राज्य सरकारने वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पदावरून उचलबांगडी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्या कार्यरत...
ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती करताच आमदार बंब पळाले; रत्नपूर तालुक्यातील सालूखेडा येथे बाचाबाची
रत्नपूर-गंगापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार प्रशांत बंब यांची आज तालुक्यातील सालूखेडा या गावी प्रचारादरम्यान गावकऱ्यांबरोबर चांगलीच बाचाबाची झाली. यावेळी गावकऱ्यांनी आमदार बंब व...
परवानगी नसताना प्रचार कार्यालय थाटून अब्दुल सत्तार यांचा जमीन बळकावण्याचा प्रयत्न!
सिल्लोड येथील सर्वे नंबर 377 मध्ये पठाण परिवाराची वडिलोपार्जित 2 एकर 34 गुंठे जमीन शिल्लक आहे. या जमिनीवर अब्दुल सत्तार हे कायदेशीर परवानगी नसताना...
व्हायग्राचं अतिसेवन, अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध अन् हार्ट अटॅकनं मृत्यू, ग्रँटरोडच्या हॉटेलमध्ये काय घडलं?
मुंबईतील ग्रँट रोड परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवताना एका 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. डी.बी. मार्ग पोलीस स्थानकाच्या...
आमच्या पक्षाची भूमिका ‘बटेंगे तो कटेंगे’ची नाही! – पंकजा मुंडे
'बटेंगे तो कटेंगे' हा मुद्दा काय आहे? कोणी असे मेसेज समाजमाध्यमांवर टाकत आहे. ही आमच्या पक्षाची भूमिका नाही. कोणीही जातीधर्माचे राजकारण करू नये. आम्ही...
तीनही मतदारसंघांत महाविकास आघाडी एकसंध; अजित गव्हाणे-महेश लांडगे यांच्यात ‘काँटे की टक्कर’
भोसरी मतदारसंघातून रवी लांडगे आणि पिंपरीतून माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी...
फडणवीस यांच्या आदेशाला मावळ भाजपची केराची टोपली; ‘मावळ पॅटर्न’ राबविण्यावर पदाधिकारी ठाम
मावळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके यांचे काम करण्याचा भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळ भाजपला दिलेल्या आदेशाला...
राज्यात बोगस भरारी पथकांकडून वसुली सुरू; महिलांच्या पर्स, विद्यार्थ्यांची दफ्तरं उघडून तपास! – संजय...
मुंबईसह महाराष्ट्रात बोगस भरारी पथकांकडून वसुली सुरू आहे. ऐन दिवाळीत रस्त्यावर गाड्या अडवून महिला, मुलांची तपासणी केल्याच्या तक्रारी येत आहेत, असा आरोप शिवसेना (उद्धव...
रश्मी शुक्लांबाबत घेतलेला निर्णय योग्य, निवडणूक आयोगानं राज्य सरकारच्या थोबाडीत दिली! – शरद पवार
राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिल्वर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर...
शेअर बाजारात अचानक भूकंप, सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ‘दिवाळे’, 9 लाख कोटी स्वाहा:
सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी शेअर बाजारात भूकंप पहायला मिळाला. बाजार सुरु होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये...
Rashmi Shukla – पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली; महाविकास आघाडीच्या मागणीला यश
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने हटवले आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या...
महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष आघाडी धर्म पाळणार! – संजय राऊत
विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारपर्यंत सगळे चित्र स्पष्ट होणार असून तिन्ही पक्षाचे नेते आपापल्या उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताहेत...
Uttarakhand bus accident – पर्यटकांची बस खोल दरीत कोसळली, 23 जणांचा मृत्यू
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. मार्चुलाजवळ पर्यटकांची बस खोल दरीमध्ये कोसळली. सोमवारी सकाळी हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफच्या पथकाने...