ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1486 लेख 0 प्रतिक्रिया

भाजपमध्ये प्रवेश घ्या, कर्जमाफी मिळवा! मिंधे सरकारचा नवा फंडा, कुंडलवाडी सोसायटीचे 2 कोटी कर्ज...

भाजपमध्ये प्रवेश घ्या आणि कर्जमाफी मिळवा, असा नवीनच फंडा राज्यातील मिंधे सरकारने आणला आहे. जिल्ह्यातील कुंडलवाडीच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने जलसिंचन योजनेसाठी घेतलेले...

Share market : सचिन तेंडुलकरचा फेव्हरेट शेअर बनला रॉकेट, 5 कोटी गुंतवणुकीचे झाले 72...

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर बिझनेसच्या पिचवरही चौकार-षटकार ठोकत आहे. त्याने अनेक ठिकाणी गुंतवणूक केलेली असून याला शेअर बाजारही अपवाद नाही....

ओबीसी आंदोलनाचा वणवा पेटला; मराठवाड्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, टायर पेटवले

ओबीसी बचाव आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ ओबीसी कार्यकर्त्यांनी मराठवाड्यात ठिकठिकाणी उग्र आंदोलन केले. काही ठिकाणी टायर पेटवण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी केलेल्या रास्ता...

तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने 29 जणांचा मृत्यू, 60 अत्याव्यस्थ; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

तामिळनाडूमधील कल्लाकुरुची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 29 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण अत्याव्यस्थ आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काहींची...

मुलांच्या शिक्षणावरील खर्चाच्या नैराश्येतून आईची मुलीसह आत्महत्या

धनगर समाजातील एका महिलेने मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा शैक्षणिक खर्च परवडत नसल्याने आपल्या लहान पाच वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना...

मोदी ब्रँड नाही, तर देशी ब्रँडी; संजय राऊत यांचा मोदी, भाजपला टोला

लोकसभा निवडणुकीत जे 400 पार जाणार होते त्यांना आम्ही 240 च्या खाली आणून ठेवले. मात्र, भाजप आता आभार यात्रा, धन्यवाद यात्रा काढणार आहेत. कशाबद्दल?...

शिवसेना मोठी करण्याचा संकल्प करू या! भास्कर जाधव यांचे शिवसैनिकांना आवाहन

शिवसेनेच्या 58 वर्षांच्या काळात जो जो शिवसेनेच्या अंगावर आला त्याला आपण शिंगावर घेतले. ज्याला ज्याला आपण मोठे केले त्याला मस्ती आल्यावर त्याला त्याची जागा...

“भाजपाचा पराभव केवळ अजितदादांमुळे झालेला नाही तर…”, रोहित पवारांचे खळबळजनक ट्विट

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेना, अजित पवार गटाला सोबत घेऊनही भाजपप्रणित महायुतीला 17 जागांवर विजय मिळवता आला, तर महाविकास आघाडीने...

बेईमानांना छातीवर घेण्यासाठी शिवसेनेची स्थापना झालेली नाही; नेत्यांच्या घरवापसीच्या चर्चा संजय राऊतांनी फेटाळल्या

शिवसेनेची भूमिका स्पष्ट असून अडीच वर्षापासून ज्यांनी शिवसेनेवर उभा दावा मांडला, शिवसेना फोडली, महाराष्ट्राच्या दुष्मनांशी हातमिळवणी केली त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध, संवाद राहिलेला नाही...

मक्केत उष्णतेची लाट; पारा 52 अंशांवर, हजसाठी गेलेल्या 550 यात्रेकरूंचा उष्णाघाताने मृत्यू

मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या सौदी अरबमधील मक्का-मदिना येथे दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. यंदाही लाखोंच्या संख्येने हजयात्रेकरू येथे जमले आहेत. मात्र सौदी अरबमध्ये...

छत्रपती संभाजीनगरमध्ये बड्या उद्योजकाच्या अपहरणाचा कट पोलिसांनी उधळला, 2 संशयीत आरोपी ताब्यात

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील नावाजलेल्या एका बड्या उद्योजकाचे अपहरण करण्याचा कट शिजत असल्याची माहिती उद्योजकाने लेखी स्वरूपात तक्रार पोलिसांना केली होती. या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष...

महायुतीची सर्व इंजिन बंद पाडून ‘मविआ’ विधानसभा जिंकेल; संजय राऊत यांचा ठाम विश्वास

लोकसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास उंचावला आहे. महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात नुकतीच संयुक्त पत्रकार...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बार्शीच्या तरुणानं संपविलं जीवन, चिठ्ठी लिहून केली आत्महत्या

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे आणि सगेसायरेची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले असतानाच आता हा मुद्दा आणखीन तापला आहे....

T20 WC 2024 : लाजिरवाण्या कामगिरीनंतर केन विलियम्सननं कर्णधारपद सोडलं; सेंट्रल कॉन्ट्रॅक्टही नाकारलं

टी20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडची कामगिरी सुमार राहिली आहे. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाला साखळी फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. या लाजिरवाण्या कामगिरीची जबाबदारी केन विलियम्सन...

मी अजितदादांबरोबर नाही; राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे! – छगन भुजबळ

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते नाशिकमधून...

खासदाराच्या मुलीनं फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला BMW खाली चिरडलं; पोलिसांकडून तात्काळ जामीन मंजूर

पुण्यात बड्या बापाच्या लाडक्या बाळाने पोर्शे कारने जोडप्याला उडवल्याचे प्रकरण देशभरात गाजत असताना आता चेन्नईतही हिट अँड रनचे एक हायप्रोफाईल प्रकरण समोर आले आहे....

…तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अजितदादा गट आणि भाजपामध्ये जुंपली

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा-मिंधे गट-अजित पवार गटाच्या महायुतीला राज्यात सपाटून मार खावा लागला. फोडाफोडीचे राजकारण, तपास यंत्रणांचा गैरवापर आणि भ्रष्टाचाऱ्यांना आश्रय दिल्याने लोकांनी...

पॅरीस ऑलिम्पिकआधी निरज चोप्रा फॉर्मात, पावो नुरमी गेम्समध्ये सुवर्णपदकावर निशाणा

हिंदुस्थानचा 'गोल्डन बॉय' निरज चोप्रा ऑलिम्पिकआधी फॉर्मात आला आहे. पावो नुरमे गेम्समध्ये निरज चोप्रा याने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने 85.97 मीटर भाला...

साईचरणी 648 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण, नाव गुप्त ठेवण्याची साईभक्ताची विनंती

शिर्डीतील साईबाबांवर देश-विदेशातील लाखो लोकांची श्रद्धा आहे. देश-विदेशातील लाखो भाविक येथे दरवर्षी भेट देतात आणि साईचरणी नतमस्तक होऊन त्यांच्या झोळीत भरभरून दान देतात. आज...

ही माझ्यासाठी लाजिरवाणी बाब; सुरक्षा ताफ्यावरील हल्ल्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून हिंसाचार सुरू आहे. केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करूनही येथील परिस्थिती सुधारलेली नाही. अनेक प्रयत्न करूनही मणिपूर अशांतच आहे. नुकताच मणिपूरचे...

“ज्याचं खावं मीठ, त्याची…”, संजय राऊत यांचा भाजपावर जोरदार घणाघात

लोकसभा अध्यक्षपदावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये कुरबुरी सुरू आहेत. एनडीएचे सरकार ज्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीच्या टेकूवर उभे आहे, त्यांनी लोकसभा अध्यक्षपदावर दावा...

T20 WC 2024 : ऑस्ट्रेलियाच्या विजयानं इंग्लंडसाठी ‘सुपर-8’चं दार उघडलं, स्कॉटलंडचं स्वप्न भंगलं

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडवर 5 विकेट्सनी विजय मिळवला आणि इंग्लंडच्या संघाच्या जिवात जीव आला. स्कॉटलंडच्या पराभवामुळे इंग्लंडला टी20 वर्ल्डकपच्या 'सुपर-8' फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. 'ग्रुप-बी'...

योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत 3 वेळा आमनेसामने; पण भेट टळली; RSS-BJP मधील कलगितुरा...

लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कलगितुरा सुरू झाला आहे. आरएसएसच्या मुखपत्रातून भाजपवर ताशेरे ओढण्यात आले होते. तसेच सरसंघचालक मोहन...

चालकाची एक डुलकी अन् 14 जणांच्या आयुष्याची दोर तुटली; उत्तराखंडमध्ये पर्यटकांची मिनी बस खोल...

उत्तराखंडमधील ऋषिकेष-बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी भीषण अपघात झाला. सकाळी 11 च्या सुमारास पर्यटकांनी भरलेली एक मिनी बस खोल दरीत कोसळली आणि 14 जणांचा मृत्यू...

रोखठोक – विंडसरमधील पछाडलेल्या वास्तू; राणीच्या गावात भुताटकी

भुते व आत्मे यांचा वावर आहे काय याचे संशोधन ज्यांना करायचे आहे व या सगळय़ाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी विंडसर कॅसल परिसरात दोन रात्री...

नाटय़रंग – नाटकातील वस्तुविश्व

>> हिमांशू भूषण स्मार्त एखादी वस्तू किंवा साधन जेव्हा तुम्ही वापरत असता, तेव्हा तुम्ही निव्वळ आर्थिक विधान करत नसता. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक विधानही करत...

निसर्गसोहळा – ज्येष्ठाचा सांगावा

>> अरुणा सरनाईक अचानक भरदुपारी अथवा उन्हं उतरणीला लागता लागता अलगद कुठून तरी शीतल वारा वाहू लागतो. दूर रानावनात पडणारा पाऊस वातावरणातला गारवा आपल्यापर्यंत पोहचवतो....

प्लेलिस्ट – भारदस्त सुरांची किमया

>>हर्षवर्धन दातार सॅक्सोफोन वाद्याच्या अष्टपैलू वैशिष्टय़ांमुळे मनोहारी सिंग, सुरेश यादव, श्यामराज, जॉर्ज बाप्तीस्ता यांसारख्या दिग्गज वादकांनी या बहुआयामी वाद्याला प्रतिष्ठेची जागा मिळवून दिली. सोबत सलील...

हा विजय अंतिम नाही, लढाई आता सुरू झाली; उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकले, विधानसभा एकत्र...

संपूर्ण देशात भाजपविरुद्ध कोणी लढू शकणार नाहीत, हे अजिंक्य आहे असे वातावरण होते. पण या अजिंक्य असण्यातला फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने दाखवून दिला. ही...

Jalna crime news : शेतजमिनीच्या वादातून निर्घृण खून, तीन जखमी; पोलिसांकडून 7 जणांना अटक

जालना तालुक्यातील नेर येथे शेतजमिनीच्या वादातून शुक्रवारी दुपारी भावकीच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत काठ्या, कुऱ्हाडी, कोयत्याचा सर्रास वापर करण्यात आला. यावेळी...

संबंधित बातम्या