ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2368 लेख 0 प्रतिक्रिया

इम्पॅक्ट प्लेअरमुळे नव्हे, खेळपट्टीमुळे धावांचा पाऊस; नियमावरील टीकेवर धोनीची प्रतिक्रिया

आयपीएलला प्रारंभ होऊन जेमतेम चार दिवस झाले नाही तोच ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर टीकेची झोड उडायला सुरुवात झाली आहे. कारण मागील पाचपैकी तीन सामन्यांत मैदानावर...

महिला वन डे वर्ल्ड कप – मुल्लानपूरला जगज्जेतेपदाची झुंज

आयसीसी महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना मोहालीच्या मुल्लानपूर गावातील महाराजा यादविंद्र सिंह स्टेडियमवर होणार आहे. क्रिकेटवरील एका संकेतस्थळाच्या हवाल्यानुसार हिंदुस्थानात होणारी...

IPL 2025 – विजयाचे खाते उघडण्यासाठी सज्ज, कोलकाता-राजस्थान यांच्यात आज लढत

कोलकाता नाइट रायडर्सला आपल्या घरच्याच मैदानात उद्घाटनीय लढतीत पराभवाचा धक्का बसला होता, तर राजस्थान रॉयल्सला सनरायझर्स हैदराबादकडून मात खावी लागली होती. त्यामुळे सलामीलाच पराभवाची...

IPL 2025 – पंजाबची मोहीम फत्ते, यजमान गुजरातला 11 धावांनी हरवले

आपल्या घरच्याच मैदानावर खेळत असलेल्या गुजरात टायटन्सची पावले वेगाने विजयाच्या दिशेने पडत असताना पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी त्यावर यशस्वी नियंत्रण मिळवले. 244 धावांचा जीवघेणा पाठलाग...

सागर कातुर्डे ‘महाराष्ट्र क्लासिक’चा विजेता

महाराष्ट्रातील अव्वल दहा शरीरसौष्ठवपटूंच्या क्लासिक संघर्षात मुंबईच्या सागर कातुर्डेने बाजी मारली. महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेने पुण्याच्या राजगुरू नगर येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत सागरने हरमीत...

सुग्रास जेवण, मोबाईलवर टॉकटाईम; खोक्या उर्फ सतीश भोसलेला VIP ट्रिटमेंट देणारे 2 पोलीस कर्मचारी...

भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता, कुख्यात गुंड तथा हरणतस्कर खोक्या उर्फ सतीश भोसले याला एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली...

What nonsense! काळ्या जर्सीमुळं KKR हरतेय म्हणणाऱ्या जुही चावलावर शाहरूख खान भडकला, नक्की काय...

इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिलाच सामना गतविजेच्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात रंगला. ईडन गार्डन्सवर रंगलेल्या या...

हातात धारदार कोयता, डोळ्यावर गॉगल अन् टपोरी लूक; ‘बिग बॉस’ फेम रजत किशन आणि...

हातात धारदार कोयता, डोळ्यात गॉगल आणि टपोरी लूकमध्ये रिल बनवणारे 'बिग बॉस कन्नड' फेम रजत किशन आणि विनय गौडा अडचणीत सापडले आहेत. बसवेश्वरनगर पोलिसांनी...

Ashutosh Sharma story – 8 वर्षांचा असताना घर सोडलं, लोकांचे कपडे धुतले; अम्पायरिंगचं...

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना झाला. शेवटच्या षटकापर्यंत रोमहर्षक झालेल्या या लढतीत दिल्लीने बाजी मारली. लखनऊने विजयासाठी...

शिवद्रोही कोरटकरला पोलिसांनी मानगुटीला धरून कोल्हापुरात आणलं, कोर्टात हजर करणार

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या शिवद्रोही प्रशांत कोरटकरला पोलिसांनी तेलंगणातून उचलले होते. मंगळवारी पोलिसांनी...

लोखंडी रॉडने डोकं फोडले, हाताचे हाडही मोडले; अंगणातला दगड हलवला म्हणून भावावर जीवघेणा हल्ला

भावाने नवे घर बांधल्याचा पोटशूळ उठल्याने चुलत भावाने त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत त्याचे डोके फोडले आणि हातावर दांडक्याचा जोरदार घाव घालत हाडही मोडून...

Summer Eye Care Tips – उन्हाच्या तीव्रतेत डोळ्यांची घ्या विशेष काळजी

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यातच पुणे शहरात सध्या डोळ्यांशी निगडित विकारांची साथ आली असून, डोळे लाल...

Nagar news – पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी वन विभागाच्या हद्दीत प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळले

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील घुमटवाडीच्या शिवारात वन विभागाच्या हद्दीतील जमिनीवर प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री ही खळबळजनक घटना उघडकीस आली...

लग्न केले म्हणजे पत्नीचे मालक होत नाही, अश्लील व्हिडीओ पोस्ट केल्यावरून अलाहाबाद हायकोर्टाचे ताशेरे

पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवून तो फेसबुकवर पोस्ट केल्यावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने पतीवर ताशेरे ओढले. एकदा लग्न झाले म्हणजे तुम्ही तुमच्या पत्नीचे मालक होत नाही....

Kunal Kamra Controversy – औरंगजेबानं मंदिरं तोडली, तुम्ही लोकशाहीचे मंदिर तोडलं; हिंमत असेल तर...

मिंधेंच्या गद्दारीची सालटी काढणाऱ्या ‘गद्दार’ गीताने संपूर्ण महाराष्ट्रभर तुफान आले. मात्र या गीतामुळे अस्वस्थ झालेल्या मिंधे गटाने महापालिकेची यंत्रणा कामाला लावली आणि कुणालच्या खार...

“भाजपकडं पोस्टर लावायलाही माणसं नव्हती, तेव्हा शिवसेनेनं खांद्यावर घेऊन गावागावामध्ये फिरवलं; पण 2014 ला…”,...

'2014 साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीमधून युती तोडायचा कार्यक्रम घेऊन आले होते. युती तोडायची हे त्यांचे ठरले होते. हिंदुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...

Who is Vipraj Nigam – आयपीएलमध्ये लखनऊविरुद्ध ‘भौकाल’ उडवणारा विपराज निगम कोण आहे?

आयपीएलला तरुणांची लीग म्हणूनही ओळखली जाते. जगातील सर्वात मोठ्या असणाऱ्या या लीगमध्ये खेळाडू आपले टॅलेंट दाखवून रातोरात स्टार होतात. आयपीएलच्या अठराव्या हंगामातील पहिल्या काही...

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 23 मार्च 2025 ते शनिवार 29 मार्च 2025

>> नीलिमा प्रधान मेष - कठीण  कामे करा मेषेच्या व्ययेषात शनि, शुक्र नेपच्यून युती. मेष राशीला 29 मार्चपासून साडेसाती सुरू होत आहे. भावना व कर्तव्य यांचा...

रोखठोक – थडग्यातला औरंगजेब जिवंत केला!

औरंगजेब चारशे वर्षांपासून थडग्यात विसावला आहे. त्या थडग्यावरून महाराष्ट्रात दंगल पेटवण्यात आली. नागपूरची निवड त्या दंगलीसाठी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी नागपूरची निवड...

विशेष – सनदशीर कर छाटणी

>> उदय पिंगळे गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या माध्यमातून कंपन्यांसाठी भांडवल उभे करण्याची जोखीम स्वीकारतात त्या बदल्यात त्यांना लाभांश, बोनस, राईटस् असे लाभ मिळतात. याशिवाय बाजारभावाने शेअर्स विकण्याची...

सृजन संवाद – गोष्ट त्रिशंकूची

>> डॉ. समिरा गुजर जोशी भारतीय परंपरेत गोष्टींची रचना फार कौशल्याने केली जाते. त्यामध्ये मनुष्य स्वभावाचे विविध कंगोरे असतात. जगण्याविषयीचे अनुभव असतात आणि त्याचबरोबर निसर्ग...

उमेद – ज्ञानरचनावादाच्या सिद्धांतावर आधारित आश्रमशाळा

>> सुरेश चव्हाण नाशिकमधील त्र्यंबकेश्वरजवळील वाघेरा या आदिवासी भागात महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित ‘विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा’ जिने वेगळी शिक्षणपद्धती अवलंबली आहे. 1999 पासून...

जिद्द – चिक्कीची चव लय न्यारी

>> स्वप्नील साळसकर मुंबई-पुण्याकडच्या चाकरमान्यांमध्ये सिंधुदुर्गातली खोबरा चिक्की लोकप्रिय आहे. या चविष्ट आणि रुचकर खोबरा चिक्कीची चव चाखण्यासाठी सिंधुदुर्गात गेलात तर मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल बालमवाडी...

सिनेविश्व – चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील वाढती रंगत

>> दिलीप ठाकूर पुरस्कार म्हणजे प्रोत्साहन, आनंद, शाबासकीची थाप असं बरंच काही असतं. सध्या मनोरंजन क्षेत्रात जवळपास वर्षभर पुरस्कार सोहळे रंगत असतात. असा पुरस्कार सोहळा...

साय-फाय – फायबर ऑप्टिकच्या जाळ्यात

>> प्रसाद ताम्हनकर जगात सर्वात वेगाने वाढ होत असलेले क्षेत्र हे तंत्रज्ञान क्षेत्र आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आगमनानंतर या क्षेत्राला सर्वत्र प्रचंड मागणी आहे आणि जगातील...

वेधक – निसर्गाच्या सान्निध्यात लोककलेचे संवर्धन

>> भगवान हारूगडे प्राचीन काळात समाज प्रबोधन करण्यासाठी लोककलांचा वापर करण्यात आला. मात्र सध्याच्या डिजिटल युगात करमणुकीची अनेक साधने सहज उपलब्ध असल्यामुळे लोककला लोप पावत...

ट्रम्प सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; अमेरिकेत राहणाऱ्या 5 लाख नागरिकांवर सक्रांत; हिंदुस्थानींचं काय?

अमेरिकेमध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेमध्ये बेकायदा राहणाऱ्या नागरिकांना आधी बाहेरचा रस्ता दाखवला. आता ट्रम्प...

समाजात दरी निर्माण करू नका; आपण ठरावीक गटाचे मंत्री नाहीत, तारतम्य ठेवून बोला! अजितदादांनी...

औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचे वातावरण तापवण्याचे आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम सध्या सुरू आहे. महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने चिथावणीखोर विधाने...

डोकं चक्रावून टाकणारी घटना; हत्येच्या 18 महिन्यानंतर महिला जिवंत परतली, तिच्या हत्येप्रकरणी 4 जण...

मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक आणि तितकीच चक्रावून टाकणारी घटना समोर घडली आहे. 18 महिन्यांपूर्वी जिची हत्या झालेली, जिच्यावर कुटुंबाने अंत्यसंस्कारही केलेसे आणि...

पोलिसांच्या हातावर तुरी देत प्रशांत कोरटकरचं विदेशात पलायन? कोलकातामार्गे दुबईला पळाल्याची चर्चा, फोटो व्हायरल

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व ताराराणी यांचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पोलीस...

संबंधित बातम्या