सामना ऑनलाईन
2178 लेख
0 प्रतिक्रिया
अजितदादा बारामती ते शिरूर, खडकवासला! इंदापूर, वडगाव शेरीचा धांडोळा, भाजपमध्ये अस्वस्थता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक नसल्याचे वारंवार संकेत दिले आहेत; मात्र याच वेळी अजित पवार यांचा पर्यायी मतदारसंघ कोणता यावरून...
महायुती तीनअंकी आकडाही गाठणार नाही! पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. 65 टक्के जागा आम्ही जिंकलो. या गोष्टीचा विचार केला असता विधानसभेत आम्ही 183 जागा जिंकत आहोत. खरे...
कल्याणमध्ये मिंधेंच्या पदाधिकाऱ्याने वृद्धेचे घर, जमीन बळकावली; 85 वर्षांच्या जनाबाई दिवटे बेघर
जमिनीवर कब्जा करण्याच्या वादातून सात महिन्यांपूर्वी कल्याण पूर्वेत भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केला होता. ही घटना...
मिंध्यांना महाडमध्ये चवदार तळ्याचे पाणी पाजणार! सुषमा अंधारे यांचा इशारा
मिध्यांकडून महाडमध्ये गुंडगिरी सुरू आहे. त्यांच्या गुंडगिरीला येत्या विधानसभेत मतदार जागा दाखवतील. महाडच्या गद्दार आमदाराला येत्या विधानसभेमध्ये चवदार तळ्याचे पाणी पाजल्याशिवाय मतदार शांत बसणार...
राजकारणाची दिशा मतदार बदलतील! बाळासाहेब थोरात यांचं प्रतिपादन
राजकारणाची सध्याची दिशा चांगली नाही. ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यांचा निर्णय आता मतदारांच्याच हातात आहे, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री...
मालवणमध्ये पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून भाजपाने महाराजांचा अवमान केला; फडणवीस कधी माफी मागणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंडित नेहरुंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या लिखाणाचा मुद्दा उपस्थित करुन राहुल गांधींनी माफी मागावी अशी...
Beed crime news – माजलगाव येथे साडे पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
दोन दिवसापूर्वी माजलगाव येथील एका शाळेत अल्पवयीन साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच शाळेतील नराधम शिक्षकास पोलिसांनी अटक केली आहे. राहुल अंबादास वायखिंडे (मूळ...
भगव्याला लागलेला गद्दारीचा डाग धुवून टाका! – उद्धव ठाकरे
कल्याण-डोंबिवली हा शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. इथे भगव्याला गद्दारीचा डाग लावला, तो डाग धुवून टाका आणि मशालीच्या रुपाने भगव्याचे तेज प्रज्ज्वलित...
मिंधेंना जबरदस्त तडाखा, डोंबिवलीत खिंडार; प्रदेश सचिव दीपेश म्हात्रेंसह 7 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
मिंधे गटाला डोंबिवलीत मोठा धक्का बसला आहे. मिंधे गटाचे प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर शिवसेनेत प्रवेश...
…तर शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही; चंद्रपूर जिल्ह्यातील चकपिरंजी ग्रामसभेचा अनोखा ठराव
चंद्रपूर जिल्ह्यातील चकपिरंजी या गावात ग्रामसभेने अनोखा ठराव पारित केला आहे. गावात जो कुणी अवैध दारू विक्री करेल त्याला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार...
सरकार फसवत आहे, मराठा आरक्षण मिळेना! नैराश्यातून ‘त्याने’ जिल्हा परिषदेच्या आवारात फाशी घेतली
मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून तापलेला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही उपोषणाचे हत्यार उपसले. या मुद्द्यावरून मराठा समाजही आक्रमक होताना पाहयला मिळत...
कितीही थापा मारल्या तरी हरयाणापेक्षा दणदणीत पराभव महाराष्ट्रात होणार! – संजय राऊत
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त असतात. कारण हरयाणा, जम्मू-कश्मीरमध्ये ते निवडणुका हरताहेत आणि त्यानंतर महाराष्ट्र, झारखंडच्या निवडणुका होताहेत. हरयाणात काँग्रेस...
क्रिकेटचा डबल धमाका! महिला संघ पाकिस्तान, तर पुरुष संघ बांगलादेशशी भिडणार
आज क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असून क्रिकेटचा डबल धमाका पहायला मिळणार आहे. दुबईमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषकामध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानशी, तर सूर्यकुमार...
Maharashtra assembly election 2024 – कोथरूडच्या जागेवरही राष्ट्रवादीचा दावा; चंद्रकांत पाटलांची अडचण
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पुणे, पिंपरी- चिंचवड आणि जिल्ह्यात महायुतीत खदखद सुरू झाली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने चिंचवड पाठोपाठ आता कोथरूड मतदार संघावरच दावा...
खालापूरच्या चौक ग्रामस्थांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा; रस्ता कधी होणार ते सांगा? आमच्या सहनशीलतेचा अंत...
आंदोलने, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही रस्ता होत नसल्याने संतप्त झालेल्या खालापूरच्या चौक ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला. रस्ता कधी होणार ते...
प्रकरण दडपण्यासाठीच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; पीडित मुलीच्या आईचा गंभीर आरोप
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला ही चांगली गोष्ट नाही. त्याची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला शिक्षा होणे आवश्यक होते. या...
मुंबईने 27 वर्षांचा दुष्काळ संपविला! शेष हिंदुस्थानविरुद्ध आघाडीच्या जोरावर इराणी करंडक जिंकला
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई क्रिकेट संघाने इराणी करंडकावर आपले नाव कोरून तब्बल 27 वर्षांपासूनचा विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपविला. रणजी विजेता मुंबईला शेष हिंदुस्थानविरुद्धच्या या...
Manchar crime news – चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार, गुप्तांगावर वार; नराधमाला 7 वर्षांचा...
मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार करून गुप्तांगाव वार करणाऱ्या नराधम आरोपीला राजगुरुनगर सत्र न्यायालयाने 7 वर्ष सश्रम कारावासाची...
Latur crime news – गांजाच्या वाहतुकीसाठी तेलाच्या टँकरचा वापर; 6 जणांना अटक, 1 कोटी...
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे तेलाच्या टँकरमधून गांजाची वाहतूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तब्बल 3 क्विंटल गांजासह 1 कोटी 9...
Mumbai fire news – चेंबूरमध्ये अग्नितांडव; एकाच कुटुंबातील 7 जणांचा आगीत होरपळून मृत्यू
मुंबईतील चेंबूर भागामध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास अग्नितांडव पहायला मिळाला. चाळीतील दुमजली घराला लागलेल्या आगीमध्ये होरपळून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महानगर...
हर्षवर्धन पाटलांच्या भेटीगाठी; मुलाच्या स्टेटसवरही ‘तुतारी’, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
इंदापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार या शक्यतेने भाजपचे नेते आणि या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार हर्षवर्धन पाटील पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे....
एकनाथांच्या नावानं तोतयागिरी करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं जगदंबेला साकडं
गेल्या दोन-अडीच वर्षापासून आम्ही न्यायमंदिराची दारं ठोठावत आहोत. हात दुखायला लागले आहेत. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळत नाही. त्यामुळे आम्ही ठरवले...
एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने लुटण्याचा महायुतीचा कारभार, मुद्रांक शुल्क वाढीवरुन वडेट्टीवारांची सरकारवर सडकून...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या विविध योजनांमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असून वित्त विभागाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. वित्त विभागाने अनिश्चित आर्थित स्थितीबद्दल चिंता...
देश वाऱ्यावर सोडून पंतप्रधान, गृहमंत्री निवडणुकीच्या प्रचारासाठी गल्लीबोळात फिरताहेत! – संजय राऊत
जागावाटपाबाबत दसऱ्याच्या आत सगळे चित्र स्पष्ट होईल. आमच्या जागावाटपासाठी दिल्लीतून कुणाला यावे लागणार नाही. इथे देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान जागावाटपासाठी येत आहेत. देश वाऱ्यावर सोडून...
संजय राऊत यांनी सांगितलं महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र; म्हणाले, “भाजप आणि गद्दार गटांचा…”
पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. अद्याप कोण, किती जागांवर लढणार हे...
Pune crime news – बदलापूरनंतर पुणे हादरलं; स्कूलबसमध्येच दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार
बदलापूरमधील शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना पुण्यातील वानवडी भागातही अशीच धक्कादायक घटना घडली आहे. स्कूलबसमध्येच चालकाने दोन अल्पवयीन मुलींवर...
रोहिणी खडसेंच्या हस्ते बचतगट प्रदर्शनाचे उद्घाटन, सुषमा अंधारेही करणार मार्गदर्शन
दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने 4, 5 व 6 ऑक्टोबर रोजी महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या...
भाजपमधील अंतर्गत राजकारण उफाळणार; इच्छुकांना दिली जाणारी दुय्यम वागणूक पक्षाला भोवणार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्यासाठी मंगळवारी मतदान घेतले. या मतदान प्रक्रियेत विद्यमान आमदार आणि इच्छुक यांच्यात चांगलेच वाक्युध्द...
कळवा हॉस्पिटलमध्ये आले.. पाहणी करून निघून गेले; शिक्षणमंत्र्यांनी मध्यरात्री उडवली विषबाधाग्रस्त विद्यार्थ्यांची झोप
वेळ रात्री दीड, दोनची.. कळवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेले विषबाधाग्रस्त विद्यार्थी गाढ झोपेत होते. त्यातील काहींना सलायन लावले होते. डॉक्टर, नर्सेस यांची वॉर्डमध्ये धावपळ...
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी 2 पत्नी, 3 अपत्यांची माहिती लपवून लाभाची पदे उपभोगली!
पार्टी विथ डिफरन्स असा डांगोरा पिटणारे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे भांडे अखेर फुटले आहे. दोन पत्नी व तीन अपत्ये असूनही माहिती लपवून...