ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2178 लेख 0 प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यकर्ते कधी बघितले नाहीत! – शरद पवार

एखादा निर्णय घ्यायचा, योजना जाहीर करायची, खर्च कशासाठी करतो याचे उत्तर त्यांना देता येत नाही. राज्यातील कॉन्ट्रॅक्टरचे 48 हजार कोटी थकवले आहेत, ते आता...

टेबल टेनिसमध्ये पोरींची ऐतिहासिक कामगिरी, दक्षिण कोरियाला हरवून हिंदुस्थानचे पदक पक्के

हिंदुस्थानच्या महिला टेबल टेनिस संघाने मंगळवारी इतिहास घडविला. त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या दक्षिण कोरियावर 3-2 फरकाने रोमहर्षक विजय मिळवून आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत...

आरजी कर कॉलेजच्या 50 वरिष्ठ डॉक्टरांचा राजीनामा; कनिष्ठ डॉक्टरांच्या उपोषणाला पाठिंब्यासाठी निर्णय

कोलकाता बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांची सुरक्षा आणि अन्य मागण्यांसाठी कनिष्ठ डॉक्टरांनी उभारलेल्या आंदोलनाला आणि उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आरजी कर कॉलेजच्या 50 वरिष्ठ...

हिजबुल्लाहचे 120हून अधिक लष्करी तळ उडवले; इस्त्रायल लेबनॉनवर समुद्रमार्गाने हल्ला करणार

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील रक्तसंघर्ष चिघळत चाललेला असताना आता हिजबुल्लाहनेही आक्रमक धोरण अवलंबले आहे. तर प्रत्युत्तरादाखल इस्रायलकडूनही दक्षिण लेबनॉनमध्ये जोरदार कारवाई सुरू आहे. स्यामव...

Haryana election result – भाजपने सत्ता राखली, पण सैनींच्या मंत्रीमंडळातील 8 मंत्र्यांनी पराभवाची चव...

हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीचा मंगळवारी निकाल लागला. हरयाणामध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखली. भाजपला 48, काँग्रेस 37, आयएनएलडी 2 आणि अपक्ष उमेदवार 3...

सत्ताधाऱ्यांना चढलेला सत्ता आणि पैशांचा माज शिवसैनिक उतरवणार! – स्नेहल जगताप

'विद्यमान सत्ताधाऱ्यांना सत्ता आणि पैशांची मस्ती चढलेली आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत - पोलादपूर-माणगावची सुजाण जनता आणि सर्वसामान्य कट्टर शिवसैनिक त्यांचा माज उतरविल्याशिवाय राहणार...

पोलीस डायरी – सचोटीचे अधिकारी बेदखल

>> प्रभाकर पवार सिने अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या (त्यात कुणी जखमी नाही) शूटरना मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी गुजरातच्या शेवटच्या टोकाला असलेल्या भूजला...

29 हजारांची संपत्ती अन् 2 लाखांचे कर्ज, जम्मू कश्मीरमध्ये आपचे खाते उघडणारे मेहराज मलिक...

हरियाणा आणि जम्मू कश्मीर विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला. हरियाणात भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याच्या वाटेवर असून जम्मू कश्मीरमध्ये इंडिया आघाडीने बहुमताचा आकडा पार...

Jammu Kashmir election result – ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, विजयानंतर फारुख अब्दुल्ला यांची...

जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून इंडिया आघाडीला मोठे यश मिळाले आहे. इंडिया आघाडीने 50 हून अधिक जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. कल...

Haryana election result – विनेश फोगाटने मैदान मारलं, जुलाना मतदारसंघातून विजयी

हरियाणा विधानसभा निवडणुकीत ऑलिम्पिक खेळाडू विनेश फोगाट हिने मैदान मारले असून जुलाना मतदारसंघातून ती 6 हजारांहून अधिक मते घेऊन विजयी झाली आहे. विनेशचा हा...

महाराष्ट्रात महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकेल; संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

हरयाणा आणि जम्मू-कश्मीरमध्ये सध्या मतमोजणी सुरू आहे. कधी काँग्रेस तर कधी भाजप पुढे असं चित्र सध्या आहे. काँग्रेसने दावा केला आहे की हरयाणात काँग्रेसच्या...

Maharashtra assembly election 2024 – थोरात, बेनके शरद पवार यांच्या संपर्कात

भाजपमधून हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आता दौंडमधील अजित पवार गटाचे नेते रमेश थोरात यांनीदेखील ज्येष्ठ नेते शरद पवार...

बोपदेव घाटातील बलात्काऱ्यांचा दिसताक्षणी एन्काऊंटर, पोलिसांकडून जोरदार तयारी; कारवाईबाबत गुप्तता

मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांची ओळख पटल्यानंतर दिसताक्षणी एन्काऊंटर करण्याच्या 5 तयारीत पुणे पोलीस असल्याची माहिती अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे....

तुमचे 1500 रुपये नकोत, सुरक्षा द्या! शेकडो महिलांचा दुर्गेच्या रूपात उल्हासनगर ते कल्याण ‘मशाल’...

महिला, तरुणी आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर मिंधे सरकारच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला. 'तुमचे...

गडकरी म्हणाले; मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, चुकून राजकारणात आलो!

कोणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोक बोलणारे भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात धक्कादायक खुलासा केला. मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, मी...

देवदर्शनाहून परतताना कार-ट्रकचा भीषण अपघात; शिरोळ तालुक्यातील दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

तुळजापूरला भवानी मातेचे दर्शन घेऊन घरी परतत असताना भाविकांच्या कारचा अपघात झाला. कारने पाठीमागून मालट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये शिरोळ तालुक्यातील दोन भाविकांचा...

प्रचारासाठी मिंधेची सरकारी तिजोरीतून उधळपट्टी, कंत्राटदारांची 40 हजार कोटींची बिलं थकली!

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती सरकार एकामागोमाग एक योजना जाहीर करत आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असून वित्त विभागानेही चिंता व्यक्त केली आहे. आता...

पश्चिम बंगाल – बीरभूममध्ये कोळसा खाणीत स्फोट; 7 मजुरांचा मृत्यू, अनेक जखमी

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील एका कोळसा खाणीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यात सात मजुरांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी...

Ratan Tata health update – चिंतेचं कारण नाही! ICU मध्ये उपचार सुरू असल्याच्या वृत्ताचं...

ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा (वय - 86) हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची तब्येत ठीक नसून...

भ्रष्टाचार आणि फोडाफोडीची करून लफडी, महायुतीची झाली जाडी चामडी! काँग्रेसने लॉन्च केलं नवीन गाणे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने एक नवीन गाणे लॉन्च केले आहे. हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या गीताद्वारे काँग्रेसने महायुतीच्या...

Harshvardhan Patil join NCP – हर्षवर्धन पाटलांच्या हाती ‘तुतारी’, भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कन्या अंकिता पाटील व त्यांचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला....

“तिजोरीत खडखडाट, सरकार ओव्हरड्राफ्टवर चालतंय; लाडक्या बहि‍णींच्या राजकीय खेळामध्ये…”, संजय राऊत कडाडले

पुढच्या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. यावेळचे पगारही सरकारने ओव्हरड्राफ्ट घेऊन दिलेले आहेत. पंतप्रधान मोदी आले...

पश्चिम बंगालमध्ये महिलेवर बलात्कार करून कीटकनाशक पाजले; स्थानिक महिलांनी आरोपीला विवस्त्र करून मारले

पश्चिम बंगालच्या 24 परगणा जिल्ह्यात शनिवारी 10 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करत संतप्त स्थानिकांनी पोलीस चौकी पेटवून...

नवी मुंबई विमानतळावर विमान उतरलेच नाही; मिंध्यांचे बोलघेवडे सिडको अध्यक्ष तोंडावर आपटले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी हवाई दलाच्या सुखोई विमानाच्या लॅण्डिगची चाचणी होणार आणि या चाचणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार,...

भोसरीचे आमदार महेश लांडगेंना धक्का; भाजपला ‘रामराम’ करत लक्ष्मण सस्ते यांचा तुतारी फुंकण्याचा निर्धार

भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाने आणखी एक धक्का दिल्याचे समोर आले आहे. भाजपचे महापालिकेतील माजी क्रीडा...

संदीप नाईकांना उमेदवारी दिली तर मी बंडखोरी करणार! माजी नगरसेवक भरत जाधव यांचा भाजपला...

भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे फक्त त्रास देण्यात मास्टर आहेत. गेल्या 20 वर्षांत त्यांच्याकडून फक्त छळवणूक झाली आहे. त्यामुळे त्यांना संदीप नाईक...

संबंधित बातम्या