सामना ऑनलाईन
2178 लेख
0 प्रतिक्रिया
Baba Siddique murder – बिश्नोई गॅंगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली, कारणही सांगितलं
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावर कथित पोस्ट करत...
Baba Siddique murder – कुर्ल्यात भाड्यानं राहिले, दीड महिना घराची रेकी केली अन्… आरोपींनी...
अजित पवार गटाचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे येथे गोळीबार झाला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी दोन आरोपींना...
Baba Siddique murder – राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करावी; संजय राऊत...
माजी आमदार आणि नुकतेच काँग्रेस सोडून अजित पवार गटात सामील झालेल्या बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी...
Baba Siddique Murder – बॉलिवूड शोकसागरात, सलमान-संजय दत्तची धावपळ; शिल्पाला अश्रू अनावर, रितेशची संतप्त...
अजित पवार गटाचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच हल्लेखोरांनी त्यांना गोळ्या...
Nayab Singh Saini – थेट मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याची धमकी, एका आरोपीला अटक
महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले असतानाच भाजपची सत्ता असलेल्या हरियाणातील परिस्थितीही काही वेगळी नाही. येथे नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळवून सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री...
Jalna crime news – धारधार हत्यारानं खून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकला, 24...
जालन्यातील भोकरदन तालुक्यातील मौजे सिरसगाव मंडप शिवारात 10 ऑक्टोबर रोजी गळ्यावर धारधार हत्याराने वार करून खून झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणातील आरोपीच्या स्थानिक...
Sameer Khan – नवाब मलिक यांच्या जावयाचा मृत्यू; काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेला भीषण अपघात
माजी आमदार आणि नुकतेच काँग्रेसमधून अजित पवार गटामध्ये आलेल्या बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून निर्घृणपणे करण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असतानाच आणखी...
Baba Siddique shot dead – बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या, राहुल गांधींची पहिली...
माजी आमदार आणि नुकतेच काँग्रेसचा हात सोडून अजित पवार गटामध्ये सामील झालेले बाबा सिद्दिकी यांची वांद्रे खेरवाडी सिग्नलजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा...
Jalna crime news – जालन्यात कंटेनरसह 1 कोटी रुपयांचा गुटखा जप्त
जालन्यातली तालुका जालना पोलिसांनी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा आयशर कंपनीटा ट्रक पकडला असून जवळपास एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. शुक्रवारी रात्री उशीरा ही...
सामना अग्रलेख – सीमोल्लंघनाची ललकारी!
देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. चीन देशाचा नकाशा बदलू पाहत आहे. त्याची चिंता न करता दिल्लीचे थापाडे हरयाणा विजयाचे डमरू वाजवत आहेत. सत्य, न्याय, नीती...
Harry Brook Triple Century – हॅरी ब्रूकने वीरेंद्र सेहवागचा महाविक्रम मोडला, बनला ‘मुलतानचा नवा...
मुलतानमध्ये सुरू असलेल्या कसोटी लढती इंग्लंडने पाकिस्तानी गोलंदाजांची तुफान धुलाई करत 823 धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूक याने बेसबॉल क्रिकेट खेळत त्रिशतक झळकावले...
Ratan Tata last rites – अंत्यदर्शनासाठी राजकारणी, उद्योजक, कलाकार, क्रीडापटूंसह सामन्यांची गर्दी
ज्येष्ठ उद्योजक, टाटा समन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला....
नौदलाची ताकद वाढणार; दोन आण्विक पाणबुड्या बनवण्यासाठी 40 हजार कोटींची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सीसीएस अर्थात कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने दोन स्वदेशी आण्विक पाणबुड्या बनवण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी 40 हजार कोटींच्या निधीची...
रतन टाटांच्या निधनाने उद्योग विश्वातला दीपस्तंभ हरपला! – नाना पटोले
देशाला उद्योग क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणा-या रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. टाटा या नावाने देशवासियांच्या मनामनात घर केले आहे. स्वत:च्या जगण्याने...
लाडकी बहीण मतं विकत घेण्याची योजना, महिलांविषयी प्रेम कमी अन् व्यापार, व्यवहार जास्त! –...
महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेची मतांसाठी फसवाफसवी सुरू आहे. ही योजना मतं विकत घेण्याची योजना असून यात महिला किंवा बहिणींविषयी प्रेम कमी अन् व्यापार, व्यवहार...
टाटांसाठी देश लुटण्याचं नाही तर निर्मितीचं साधन होतं! संजय राऊत यांची प्रतिक्रिया
उद्योगमहर्षी, पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे जगभरातील उद्योगक्षेत्रावर शोककळा पसरली असून...
…तर फडणवीसांना मी ओवाळेन! – सुप्रिया सुळे
राज्यावर 45 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे व सरकार 48 हजार कोटी रुपयांच्या रिंगरोडच्या कामाच्या निविदा काढत आहेत. ठेकेदार त्यांची बिले निघत नसल्याने ओरडत...
उमेदवार नसतात तेव्हा आयात करावे लागतात! अजित पवारांचा शरद पवार गटाला टोला
'निवडणुका जवळ येतात त्या वेळेस पक्षांतरे होतात. या पक्षातून त्या पक्षात लोक जातात. मतदारसंघात आपल्याला संधी मिळणार नसल्याचे लक्षात येताच दुसरीकडे जातात. प्रत्येकाला आमदार...
‘नको बारामती… नको भानामती…’ म्हणणारे लांडगे अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसले
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीपूर्वी संपूर्ण शहरात 'नको बारामती... नको भानामती... शहराची सत्ता देऊ आपल्या राम-लक्ष्मणाच्या हाती...' अशा आशयाचे फलक भाजपचे आमदार महेश लांडगे...
मी राजकीय भूमिका शरद पवार यांना सांगूनच घेतली, पण… – अजित पवार
मला राजकीय भूमिका घ्यावी लागली. ती शरद पवार यांना सांगूनच घेतली. सुरुवातीला ते हो म्हणाले, नंतर म्हणाले की ही भूमिका मला घेता येणार नाही,...
ठाण्यातील मतदार याद्यांमध्ये ‘गोंधळ मांडला’, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयोगाचा बेफिकिरीचा ‘दांडिया’
ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात लाखो बोगस, दुबार नावे घुसडल्याचे डझनभर पुरावे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवडणूक आयोगाला दिले. मात्र यानंतर पडताळणीचे...
Ratan Tata passed away – राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर, पार्थिवावर शासकीय इतमामात होणार...
देशाचे उद्योगमहर्षी आणि पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारने एक दिवसाचा शासकीय दुखावटा पाळण्याची घोषणा केली आहे....
हरयाणाच्या निकालानंतर काँग्रेसला एकाच दिवशी दोन धक्के, दिल्लीत ‘आप’चा स्वबळाचा नारा, तर…
जम्मू-कश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. हरयाणामध्ये काँग्रेसचे सरकार येता येता राहिले, तर जम्मू-कश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबत काँग्रेसचे...
लाडकी बहीण कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्याचा अट्टाहास महिलांच्या जीवावर बेतला, एसटी बस 50 फूट खोल...
लाडकी बहीण कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्याचा अट्टाहास महिलांच्या जीवावर बेतला असून रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून एसटी बस...
भाजप आमदाराला वकिलांनी बेदम मारलं, पोलिसांसमोर कानफटवलं; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश वर्मा यांना मारहाण झाली आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष अवधेश सिंह यांनी पोलिसांसमोरच भाजप आमदाराच्या...
भाजपचा स्वबळाचा नारा, हरयाणाचा निकाल अन् मित्रपक्षांचं भविष्य; रोहित पवारांचा मिंधे-अजितदादांना सूचक इशारा
हरयाणामध्ये भारतीय जनता पक्षाने 48 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. तर काँग्रेसला 37 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीमध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आणि 2019...
RBI MPC meeting – सलग दहाव्यांदा रेपो रेट ‘जैसे थे’, कर्जाचा हप्ता कमी होण्यासाठी...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग दहाव्यांदा रेपो रेटमध्ये बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता कमी होण्यासाठी...
हरयाणातील निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, तिथल्या चुका इथे दुरुस्त होतील! – संजय...
हरयाणाचा पराभव दुर्दैवी आहे. मात्र तिथल्या निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
नूंह दंगलीतील आरोपीचा सर्वाधिक मताधिक्क्यानं विजय, तर ‘या’ उमेदवारानं अवघ्या 32 मतांनी मारली बाजी!
जम्मू-कश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये इंडिया आघाडीने विजय मिळवला, तर हरयाणात भाजपने विजयाची हॅटट्रिक साधली. भाजपने 48 जागा जिंकत स्पष्ट...