सामना ऑनलाईन
2178 लेख
0 प्रतिक्रिया
एकाच कामाचा दोनदा फोडला नारळ; भाजप आमदार किसन कथोरे यांचा निवडणूक जुमला
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे आमदार किसन कथोरे तालुकावासीयांना तोंड दाखवत आहेत. वाड्या-वस्त्यांवर त्यांच्या गाड्या फिरत आहेत. आता तर कथोरे यांनी एकाच कामाचे दोनदा भूमिपूजन...
राज्यपालांचं काम घटनाबाह्य; विधान परिषद सदस्यांच्या घाईघाईतील शपथविधीवरून संजय राऊत यांचा हल्लाबोल
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद असून यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होती. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधी राज्यपाल विविध जाती, धर्माच्या सदस्यांना घाईघाईने...
बिल्डरांचे चांगभले करण्यासाठी पालिका प्रशासनाचा ‘रात्रीस खेळ चाले’, इलेक्शन फंडिंगसाठी ठाण्याचा विकास आराखडा ‘चोरी...
ठाणे शहराच्या विकासाची दिशा ठरवणारा ठाण्याचा विकास आराखडा महापालिका प्रशासनाने अत्यंत घाईघाईत आणि अंधारात तयार करून आज जाहीर केला. लोकप्रतिनिधी आणि ठाणेकरांना विश्वासात न...
सत्ताधाऱ्यांच्या सहकार्यानं निवडणुकीच्या तारखा ठरल्यात; उमेदवारांपर्यंत ‘पहिला हप्ता’ही पोहोचलाय, संजय राऊत यांचा घणाघात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होणार आहे. तारीख जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागेल. केंद्रीय निवडणूक आयोग या संदर्भात दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे....
मोदींनी गुजरातमध्ये बोलावून अदानींची भेट घालून दिली होती; केनियाच्या माजी पंतप्रधानांनी शेअर केला व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातची भरभराट करण्यासाठी आणि आपला मित्र गौतम अदानी यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे....
हरयाणाच्या चुका महाराष्ट्रात टाळा; काँग्रेस हायकमांडची राज्यातील नेत्यांना स्पष्ट सूचना
महाराष्ट्रातील भ्रष्ट असे महायुतीचे सरकार उलथून लावून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणणे हा काँग्रेसचा प्राधान्यक्रम आहे. मुख्यमंत्री कोण होणार किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण...
देवी विसर्जन मिरवणुकीवरुन पाच राज्यांत जाळपोळ, हिंसाचार; एक ठार
देवी विसर्जन मिरवणुकीवरून तसेच विविध कारणांवरून गेल्या दोन ते तीन दिवसांत देशात तब्बल पाच राज्यांमध्ये धार्मिक वाद निर्माण झाल्याने हिंसाचार उफाळून आला. कुठे डीजे...
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार, आज तारीख जाहीर होणार; निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. दुपारी 3.30 मिनिटांनी दिल्लीतील विज्ञान...
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली; PMO कार्यालयानं शेअर केला फोटो
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी पहिल्यांदाच मोदींची भेट घेतली. या भेटीचा फोटो पीएमओ...
Nanded news – लाडकी बहीण कार्यक्रमासाठी ताटकळत ठेवले, महिला भोवळ येऊन पडली; उपचारांदरम्यान मृत्यू
तिजोरीत खडखडाट असताना खोके सरकारने लाडकी बहीणसह अन्य योजना जाहीर केल्या असून योजनेचे श्रेय लाटण्याचा सपाटा भाजप, मिंधे गटाने लावला आहे. यासाठी राज्यभरात सरकारी...
बहराइच पुन्हा पेटलं, जमावानं रुग्णालय, शोरूमला आग लावली; इंटरनेट सेवा बंद, मोठा फौजफाटा तैनात
उत्तर प्रदेशमधील बहराइच येथे मूर्ती विसर्जनावेळी झालेल्या वादाचे पडसाद सोमवारीही उमटले. येथील परिस्थिची नियंत्रणाबाहेर गेली असून तरुणाच्या मृत्यूनंतर रस्त्यावर उतरलेल्या जमावाने रुग्णालय, शोरूम, घर...
…तर 24 तासात बिष्णोई गँगचं नेटवर्क संपवू; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर खासदारानं दंड थोपटले
माजी मंत्री, तीन वेळचे आमदार बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिष्णोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी...
पुन्हा गुजरात! पोलिसांकडून ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश; 5000 कोटींचे कोकेन जप्त, 5 जणांना अटक
गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले आहे. गुजरातच्या मुंद्रा बंदरासह किनारपट्टी भागामध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात...
मिंधे सरकारमागे गुजरातमधून चालणाऱ्या ‘अंडरवर्ल्ड’ची ताकद; संजय राऊत यांचा घणाघात
माजी मंत्री, अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली असून काही...
विकृत ‘शिंदे’ला ठाणेकर विद्यार्थिनी शिकवणार धडा; पोलिसांनी 10 हजार मुलींना दिल्या सुरक्षेच्या टिप्स
बदलापुरातील लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याचे काही दिवसांपूर्वीच एन्काऊंटर झाले. मात्र असे नराधम बदलापुरातच नाही तर अनेक ठिकाणी असण्याची शक्यता असल्याने त्यांना चाप...
आधी कर्णधारपद गेले; आता संघातूनही हकालपट्टी! उर्वरित कसोटी मालिकेतून बाबर आझमला डच्चू
सततच्या खराब फॉर्ममुळे अलीकडेच बाबर आझमला पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, आता पाकिस्तानच्या नव्या संघनिवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी...
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा – जम्मू-कश्मीरविरुद्ध महाराष्ट्राचा डाव संकटात! सिद्धेश, ऋतुराज लढले; पण…
जम्मू-कश्मीरविरुद्ध सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील एलिट 'अ' गटातील लढतीत महाराष्ट्राचा पहिला डाव संकटात सापडला आहे. सलामीवीर सिद्धेश वीरचे (127) झुंजार शतक आणि...
मराठा, दलित, मुस्लिम समाजाने परिवर्तनासाठी एकत्र यावे – मनोज जरांगे
राज्यात मराठा, दलित आणि मुस्लिम समाजावर सर्वाधिक अन्याय होत आहे. हा अन्याय रोखण्यासाठी या समाजांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे झाले तर राज्यात अशक्य...
मिंधे आमदार थोरवेंच्या पंटरचा कारनामा; शासकीय जमीन हडप करून परस्पर विकली, न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात...
मिंधे गटाचे कर्जतमधील आमदार महेंद्र थोरवे यांचा पंटर असलेल्या अमर मिसाळ याने शासकीय जमिनी हडप करून त्या परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार उरणमध्ये समोर आला...
जम्मू-कश्मीरमध्ये 6 वर्षानंतर राष्ट्रपती राजवट हटवली, नव्या सरकारच्या शपथविधीचा मार्ग मोकळा
जम्मू-कश्मीरमध्ये 6 वर्षानंतर राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आहे. रविवारी रात्री याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. त्यामुळे नव्या सरकारच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नुकत्याच झालेल्या...
मुंबईहून न्यूयॉर्कला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी, दिल्लीत इमर्जन्सी लॅण्डिंग
मुंबईहून न्यूयॉर्कला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. यामुळे खळबळ उडाली असून सुरक्षेच्या कारणास्तव हे विमान दिल्लीकडे वळवण्यात आले. दिल्लीतील इंदिरा...
रायगडकरांचा आनंदाचा शिधा मिंध्यांच्या लाडक्या ठेकेदारांनी अडवला; गणपती जाऊन दिवाळी तोंडावर आली तरी पत्ता...
खोके सरकारने गणेशोत्सवात आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. मात्र लाडका बाप्पा गावाला जाऊन महिना उलटला असून आता दिवाळीदेखील तोंडावर आली तरी रायगडातील जवळपास...
हरमनप्रीतच्या संघर्षानंतरही हिंदुस्थानची हार! ऑस्ट्रेलियाचा विजयी चौकार; हिंदुस्थानचे भवितव्य पाकिस्तानच्या हाती
मेगान शटने 17 व्या षटकांत केलेला मारा हिंदुस्थानसाठी खतरा ठरला. तिने एक धाव देत रिचा घोषच्या काढलेल्या विकेटने हिंदुस्थानला विजयापासून दूर नेले. त्यानंतर कर्णधार...
आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा – अहिका-सुतीर्था जोडीला ऐतिहासिक कांस्य
अहिका मुखर्जी व सुतीर्था मुखर्जी या हिंदुस्थानी जोडीने आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास घडविला. स्पर्धेच्या 52 वर्षांच्या इतिहासात हिंदुस्थानला सांघिक प्रकारानंतर...
Ranji Trophy 2024/25 – मुंबई विजयापासून 240 धावा दूर; बडोद्याला पहिल्या डावात आघाडी
रणजी विजेत्या मुंबईला आपल्या नव्या मोसमाची सुरुवात गोड करण्याची नामी संधी लाभली आहे. तनुष कोटियनच्या फिरकीने बडोद्याचा दुसरा डाव 185 धावांत गुंडाळला आणि पहिल्या...
राज्याची प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या महायुतीच्या हातून महाराष्ट्र वाचवणे गरजेचे! – शरद पवार
महायुती सरकारने मंत्रिमंडळात धडाधड निर्णय घेतले पण त्यातील किती निर्णयांची अंमलबजावणी होईल. महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता पण महायुती सरकराच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था...
गुजरातधार्जिणे सरकार हद्दपार करून महाराष्ट्र वाचवणे हेच मविआचे लक्ष्य! – नाना पटोले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्यांनी विरोध केला त्याच विचाराचे लोक आज सत्तेत आहेत. या सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून विटंबना करण्याचे पाप...
महाराष्ट्र ही मोदी-शहांच्या गुलामांची वसाहत झालीय, सरकार घालवावंच लागेल; उद्धव ठाकरे यांचा निर्धार
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईमध्ये पार पडली. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
Video – महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद
राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज झाली असून आघाडीच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत ‘हॉटेल ताज लँडस् एन्ड’ येथे होत...