ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2178 लेख 0 प्रतिक्रिया

Maharashtra election 2024 – रायगडातील 24 लाख मतदार निवडून देणार 7 आमदार

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून 24 लाख 68 हजार मतदार रायगड जिल्ह्यातील सात आमदार निवडून देणार आहेत. जिल्ह्यात 2 हजार 790 केंद्रांवर मतदानाची व्यवस्था...
bjp logo flag

Maharashtra election 2024 – भाजपचा हरयाणा पॅटर्न पुण्यात राबवणार; तापकीर, मिसाळ यांची धाकधूक वाढली

तीनवेळा आमदार झालेल्या आमदाराची कामगिरी बघून उमेदवारी देण्याच्या अथवा न देण्याच्या धोरणामुळे तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत हरयाणा पॅटर्न वापरण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीने करण्यात येत...

हायकोर्टाचा दणका; एसआरएच्या अभियंत्याला ठोठावला पाच लाखांचा दंड, प्रतिवादीला मदत करणे भोवले

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) कार्यकारी अभियंत्याला उच्च न्यायालयाने तब्बल पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला. एका प्रकरणात प्रत्युत्तर करायचे सोडून अन्य प्रतिवादीला मदत केल्याचा ठपका...

Pune fire news – घोरपडे पेठेत भीषण आग; 5 घरं, दुकान जळून खाक, सुदैवाने...

गुरुवारी पहाटे पुण्यातील घोरपडे पेठेत अग्नितांडव पहायला मिळाला. पहाटे साडे तीनच्या सुमारास पंचहौद टॉवरजवळील जोशी वाड्यात भीषण आग लागली. या आगीमध्ये वाड्यातील 5 घरं...

सर्वसामान्यांवर स्टँपपेपरचा 500 रुपयांचा भुर्दंड; 100 आणि 200चे स्टँपपेपर बंद

विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवत मिंधे सरकारने जाहीर केलेल्या योजनांसाठी निधी कमी पडू लागला आहे. सरकारी तिजोरी सर्वसामान्यांच्या खिशातून भरण्यासाठी राज्य सरकारने 100 आणि 200...

मालवणात शिवरायांचा 60 फुटी पुतळा सहा महिन्यांत अशक्य; कला संचालक आणि शिल्पकारांचे मत

मिंधे सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मतलबी वाऱ्यांमुळे मालवणच्या सर्जेकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्या घटनेची जबाबदारी मिंधे सरकारने स्वीकारली नसली तरी सरकारची घिसाडघाईच पुतळा कोसळण्यास...

तोटा वाढला, गाड्या घटल्या, निवृत्त कर्मचारी वाऱ्यावर; अर्थसंकल्प महापालिकेत विलीन केला नसल्याने ‘बेस्ट’ खड्ड्यात

मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 कलम 126 नुसार ‘बेस्ट’चा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचा ठराव ‘बेस्ट’ समिती, पालिका सभागृहाने मंजूर केला असतानाही पालिका आयुक्त आणि...

गैरकाम करण्यास नकार देणारे पोलीस अधिकारी साईडिंगला; मिंधेंच्या आमदारांची मर्जी राखणारे मोक्याच्या ठिकाणी

मिंधे गटातील निर्ढावलेल्या आमदारांची दादागिरी काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. गैरकाम करण्यास नकार देणाऱया पोलीस अधिकाऱयांवर काही आमदार खुन्नस काढत आहेत. सांगेल ते...

सरन्यायाधीश चंद्रचूड 10 नोव्हेंबरला निवृत्त होणार; उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची शिफारस!

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणार आहेत. निवृत्तीआधी चंद्रचूड यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस...

लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आग; वृद्ध दाम्पत्यासह नोकराचा मृत्यू, शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्यता

अंधेरी पश्चिम लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील 14 मजली इमारतीला आज सकाळी लागलेल्या आगीत वृद्ध दाम्पत्यासह नोकराचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रप्रकाश सोनी (74), कांता सोनी...

संजय सावंत आणि अशोक धात्रक शिवसेनेच्या उपनेतेपदी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संजय सावंत आणि अशोक धात्रक यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे...

‘रिपोर्ट कार्ड’वर नाही ‘रेट कार्ड’वर बोला, पटोले यांचा मिंध्यांना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिपोर्ट कार्डवर नाही रेट कार्डवर बोलावे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. खोके सरकारने रिपोर्ट कार्डद्वारे केलेले विकासाचे...

निवडणूक आचारसंहिता लागली तरी महामंडळांवरील नियुक्त्या सुरूच

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे पण तरीही ब्राह्मण समाजासाठी स्थापन करण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अजित पवार गटाचे युवा नेते आशीष दामले...

IND vs NZ Test – पावसाने पाणी फेरले, बंगळुरू कसोटीचा पहिला दिवस एकही चेंडू...

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात आजपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार होती. दोन्ही उभय संघात बंगळुरूत एम. चिन्नास्वामी मैदानावर पहिला सामना रंगणार होता. मात्र...

Rajiv Kumar – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅण्डिंग

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे उत्तराखंडमधील पिठोरागड येथे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. या हेलिकॉप्टरने राजीव...

हरियाणात ‘वीज’ कडाडलीच नाही, मुख्यमंत्रीपदी पुन्हा नायब सिंह सैनी!

हरियाणातील मुख्यमंत्रीपदाचा पेच अखेर संपला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 8 दिवस झाले तरी मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला नव्हता. अखेर बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित...

भाजप ‘मदारी’, मिंधे-अजितदादांचा खेळ या निवडणुकीतच संपवणार! संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख झाली असून 20 नोव्हेंबरला मतदान, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या, पंतप्रधानांच्या आणि गृहमंत्र्यांच्या सोयीच्या तारखा असून अत्यंत घाईघाईत...

‘वंदे मातरम्’ला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार करणाऱ्यांना हिंदुत्व व राष्ट्रभक्तीवर पिपाण्या वाजवायचा अधिकार नाही!

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी मिंधे सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी घाईघाईत उरकून घेतला. भाजपच्या 3, मिंधे गटाच्या 2 आणि अजित पवार...

Mumbai fire news – अंधेरीतील लोखंडवाला परिसरात 14 मजली इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू

मुंबईतील अंधेरी येथे लोखंडवाला परिसरामध्ये बुधवारी सकाळी 14 मजली इमारतीला भीषण आग लागली. सकाळी आठच्या सुमारास ही आग लागली. या आगीमध्ये होरपळून तीन जणांचा...

Chhatrapati Sambhajinagar crime news – बेगमपुऱ्यात जुन्या भांडणावरून युवकाची निघृण हत्या

जुन्या भांडणाच्या कारणावरून 7 ते 8 जणांच्या टोळक्याने युवकावर धारदार शस्त्राने वार करीत निघृण हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री बारा वाजता विद्यापीठ गेटसमोरील जयसिंगपुरा...

Chhatrapati Sambhajinagar crime news – व्यापाऱ्याची 4 लाखांची बॅग लांबवणाऱ्या चोरट्यास बेड्या ठोकल्या

सिल्लोड तालुक्यातील चार लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजाराची लोणवाडी येथून व्यापाऱ्याची चार लाखांची बॅग घेऊन सायकलवर पसार झालेल्या चोरट्याला अखेर सोमवारी मध्यरात्री...

Jammu and Kashmir – अब्दुल्ला सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा, नक्की कारण काय?

जम्मू-कश्मीरमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. 11 वाजून 30 मिनिटांनी ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत आणखी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे काही...

पोलीस डायरी – दाऊदच्या दिशेने जाणाऱ्या खतरनाक बिष्णोईला रोखा!

>> प्रभाकर पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माजी राज्यमंत्री झियाउद्दीन अब्दुल रहीम सिद्दिकी ऊर्फ बाबा सिद्दिकी यांची (वय वर्षे - 66) वांद्रे पूर्व निर्मलनगर...
sanjay-raut

Maharashtra election 2024 – लढू, जिंकू आणि सरकार बनवू; निवडणुकीची घोषणा होताच संजय राऊत...

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकीची घोषणा होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार...
video

Video – महाराष्ट्रात एकाच, तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक; 23 नोव्हेंबरला निकाल

दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रासह झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या...

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी महायुतीचा ‘मोडानी’ला नजराणा! जयराम रमेश यांचा सणसणीत टोला

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होईल. केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी साडे तीन वाजता पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे....

Crime news – खेड तालुक्यातील पोलिसाच्या घरावर सशस्त्र दरोडा; कायदा-सुव्यवस्थेची ऐशी तैशी

उद्योगनगरीत खून, गोळीबार, महिला, बालकांवरील लैंगिक अत्याचार, वृद्धांची फसवणूक, चोऱ्यामाऱ्या, अमली पदार्थांसह पिस्तुलांची तस्करी अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे लहान मुलांपासून वृद्धापर्यंत प्रत्येकजण...

विधान परिषदेवरील 7 आमदारांच्या नियुक्तीवर टांगती तलवार; हायकोर्टाच्या अंतिम निकालावर भवितव्य अवलंबून

>> मंगेश मोरे 12 आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असताना विधान परिषदेवर राज्यपालनियुक्त 7 नवीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली. मिंधे सरकार आणि राज्यपालांनी केलेली...

निवडणूक प्रचारातील मोफत योजनांचं आश्वासन म्हणजे ‘लाच’, SC ची केंद्र सरकार, निवडणूक आयोगाला नोटीस

महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली. निवडणुकीमध्ये दिल्या जाणाऱ्या मोफत योजनांच्या आश्वासनाला लाच...

टोलमाफीचा निर्णय दिवाळखोरीत गेलेल्या कंपनीच्या फायद्यासाठी! 800 कोटी देणार? RTI कार्यकर्त्याचा दावा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिंधे सरकारने सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईतील पाच प्रवेश नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोल माफ करण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री 12 वाजल्यापासून याची...

संबंधित बातम्या