सामना ऑनलाईन
2917 लेख
0 प्रतिक्रिया
मतमोजणीनंतर भोसरीचे गुंड पळून जातील; जयंत पाटील यांची घणाघाती टीका
कोणी दमदाटी, धमकी देत असेल, भीती दाखवत असेल तर घाबरू नका. मतदान आणि मतमोजणी झाली की हे सगळे गुंड भोसरी सोडून पळून जातील, अशी...
मते मिळवण्यासाठी मिंध्यांची ‘शो’बाजी; ‘धर्मवीर’नंतर आता त्यांच्या गाडीचा वापर
मिंध्यांनी धर्मवीर चित्रपट काढून ठाणेकर जनतेची दिशाभूल करीत स्वतःचे मार्केटिंग केले. आता विधानसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत थेट धर्मवीरांची गाडीच उतरवली आहे. ही गाडी ठाण्यात...
Assembly election 2024 – खडकवासलात नाराजीचा फायदा कोणाला?
लोकसभा निवडणुकीमध्ये अगदी 65 हजार मतांचे मताधिक्य विजयी उमेदवाराला देणाऱ्या खडकवासला मतदारसंघात विधानसभेला अगदी अडीच ते तीन हजारांपर्यंत तफावत दाखवणाऱ्या मतदारसंघाचे नेहमी वेगळे वैशिष्ट्य...
माजी आमदारानं सोडली भाजपची साथ; शिवशरण बिराजदार पाटील शिवबंधनात!
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाला सोलापूरमध्ये धक्का बसला आहे. दक्षिण सोलापूरचे माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
Voter ID Card नाही, चिंता नको; ‘या’ 12 पैकी एक कागदपत्र असले तरी बिनदास्त...
मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य 12 ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून, त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना...
मोहम्मद शमी आला रे! हिंदुस्थानला दिलासा, बॉर्डर-गावसकर क्रिकेट ट्रॉफीत खेळण्याची शक्यता
'टीम इंडिया'चा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावसकर क्रिकेट ट्रॉफीत खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगाल संघाचा हा प्रमुख गोलंदाज...
स्वतंत्र पक्ष म्हणून लढा! ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाच अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडीओ न वापरण्याचे परिपत्रक काढा,...
Assembly election 2024 – कसब्यात भाजपला नाराजी भोवणार?
कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने, मनसेचे गणेश भोकरे या प्रमुख उमेदवारांसह अन्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दीड...
शिवसेना, राष्ट्रवादी तोडण्यामागं अदानींचा हात; अजित पवारांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊत यांचा घणाघात
2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतला होता. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची...
पाकिस्तानची ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’तून माघारीची शक्यता; यूएई आणि दक्षिण आफ्रिका आयोजनाच्या तयारीत
बीसीसीआयने हिंदुस्थानी क्रिकेट संघ पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळणार नसल्याचे जाहीर करताच भेदरलेले पाकिस्तान क्रिकेट मंडळही (पीसीबी) या स्पर्धा आयोजनातून माघार घेण्याची...
शिक्षिकेचा बदला घेण्यासाठी विज्ञानवर्धिनी शाळेत जादूटोणा, पोलिसात गुन्हा दाखल
शाळेतील शिक्षिकेचा बदला घेण्यासाठी शहरातील एका शाळेत चक्क जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिवाळी सुटीत शाळा बंद असतानाही शाळेच्या व्हरांड्यात हे जादूटोण्याचे...
मोदी, शहांची गाडी तपासून दाखवा; एकतर्फी कारवाई करणाऱ्या निवडणूक आयोगाला संजय राऊत यांचं आव्हान
शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी करण्यात आली. आधी वणी येथे आणि नंतर औसा येथे निवडणूक अधिकाऱ्यांनी...
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ, व्हीव्हीआयपी रांगेत तरुणाची घोषणाबाजी; सुरक्षारक्षकांची धावपळ
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी तरुणाने घोषणाबाजी केली. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, मराठा आरक्षण द्यावेच...
हलके असल्यानेच सूरत, गुवाहाटीपर्यंत वाहत गेले! आदित्य ठाकरे यांचा मिंधेंवर निशाणा
हलक्यात घेतल्याने सरकार पाडले असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री मिंधेंवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. हलके असल्यानेच सूरत,...
मिंधेंना ‘गद्दार’ घोषणा झोंबली, तरुणाला दमदाटी; साकीनाका येथील व्हिडीओ व्हायरल
शिवसेनेशी गद्दारी करून भाजपसोबत गेलेल्या मिंधे गटाला जनतेने माफ केलेले नाही. त्यांच्याविरोधातील असंतोष विविध प्रकारे बाहेर येत असल्याचे दिसत आहे. याचा अनुभव मुख्यमंत्री एकनाथ...
राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड, चिखलीची सभा रद्द; व्हिडीओ शेअर करत दिला महत्त्वाचा संदेश
विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रमुख...
भाजपला नडणे नवाब मलिक यांना भोवणार? जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका
भारतीय जनता पक्षाचा विरोध डावलून अजित पवार गटाने नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून नवाब मलिक विधानसभा निवडणूक लढवत असून सातत्याने भाजपविरोधात...
Assembly election 2024 – आमदार बदलाची परंपरा हडपसर राखणार!
हडपसर मतदारसंघात महाविकास, महायुतीचे चेतन विधानसभा आघाडीचे प्रशांत जगताप तुपे आणि मनसेनेचे साईनाथ बाबर यांच्यात लढत होत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या मतदारसंघात...
बारामतीकर जनतेने केलेला माझा करेक्ट कार्यक्रम मी स्वीकारला! – अजित पवार
शरद पवार यांच्या वयाचा विचार करता त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे लोकसभेला पवार साहेबांचं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. लोकसभेच्या काळात जर काही झालं, तर ते कोणाला आवडणार...
वार्तापत्र (बोईसर) – विलास तरेंच्या कोलांटउड्यांना नागरिक कंटाळले; शिवसेनेचे डॉ. विश्वास वळवी बाजी मारणार
बोईसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि सध्या मिंधे गटाचे उमेदवार विलास तरे यांच्या कोलांटउड्यांना नागरिक आता कंटाळले आहेत. भाजपच्या तिकिटावर आमदार झालेले तरे आता...
निवडणूक यंत्रणेच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांनी केला आचारसंहिता भंग; कोपरी-पाचपाखाडीत रात्री दहानंतरही प्रचार
मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांनी सगळे नियम धाब्यावर बसवून त्यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात रात्री दहानंतरही प्रचार केला. निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांच्या नाकावर नंतर सेना भार करत...
गुजरातचे आमदार, मंत्री काय ढोकळा, फाफडा घेऊन आलेत का? संजय राऊत आक्रमक
निवडणूक आयोगाच्या पथकाने यवतमाळमधील वणी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. या तपासणी नाट्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय...
Jammu Kashmir snowfall 2024 – कश्मीर, लडाखमध्ये पहिली बर्फवृष्टी
कश्मीर खोऱयातील अनेक डोंगराळ आणि मैदानी भागात तसेच लडाखच्या झोजिला पासमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. साधना टॉप, गुरेझ, पीर पंजाल रेंज, पीर की गली...
फटाक्यांवर वर्षभरासाठी बंदी का नाही? कोणताही धर्म प्रदूषणासाठी प्रोत्साहन देत नाही, SC चे दिल्ली...
दिल्लीत वर्षभर प्रदूषणाची समस्या भेडसावते. असे असताना केवळ काही महिने फटाक्यांवर बंदी घालून काय उपयोग, ही बंदी वर्षभरासाठी का लागू केली जात नाही, असा...
मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मतं आहेत! भाजप उमेदवार बबनराव लोणीकरांचं वादग्रस्त विधान
भारतीय जनता पक्षाचे वाचाळवीर नेते, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा घसरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आष्टी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बबनराव लोणीकर...
भांडुपमध्ये उघड्या गटारात पडून चिमुकल्याचा मृत्यू; पालिकेवर ‘एफआरआर’ दाखल करण्याची मागणी
भांडुप पश्चिममध्ये उघड्या गटारात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. कृष्णा ओमप्रकाश गुप्ता असे या चिमुकल्याचे नाव आहे. पालिकेच्या...
70 टक्क्यांहून अधिक अपघात ड्रंक ऍण्ड ड्राइव्हचे; दारू खरेदी करणाऱ्यांचे वय तपासण्याचे निश्चित धोरण...
विविध राज्यांमध्ये दारू खरेदी करणाऱयांचे वय तपासण्यासाठी निश्चित असे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे देशात अपघातांचे प्रमाण वाढले असून तब्बल 70 टक्क्यांहून अधिक अपघात ड्रंक...
मोदी, शहा, दाढीवाले मिंधे, गुलाबी जॅकेट अन् फडणवीसांची बॅग तपासली का? उद्धव ठाकरे यांचा...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महाविकास आघाडीचे वणी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या...
Chandrapur news – पार्टी जीवावर बेतली; माजी उपसरपंचाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित पार्टी एका माजी उपसरपंचाच्या जीवावर बेतली आहे. विहिरीत पडून माजी उपसरपंचाचा मृत्यू झाला असून यामुळे राजकीय...