ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2178 लेख 0 प्रतिक्रिया

अजान ऐकून भाजपच्या मंत्र्यानं थांबवलं भाषण; ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ म्हणत मंचावरूनच केलं कलमा पठण

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 'बटेंगे ते कटेंगे', 'एक है तो सेफ है' अशा घोषणा देऊन भाजपने मतांचे ध्रुवीकरण केले. गेल्या 11 वर्षापासून सत्तेत असूनही...

न्यायालय सरकारची भूमिका बजावतात का? चंद्रचूड यांच्या विधानावर संजय राऊत यांचा सवाल

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव व चिन्हाची चोरी तसेच गद्दार आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय न देता डॉ. धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले. अडीच...

वापरा आणि फेका ही भाजपची भूमिका, मुख्यमंत्री कुणीही बनलं तरी कारभार दिल्लीतूनच चालणार! संजय...

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाशवी बहुमत मिळाले. पाशवी बहुमत देशाला आणि राज्याला हानीकारक आहे. यामुळे हुकुमशाही, मनमानी वाढत जाते. लोकशाहीचा पदोपदी खून होतो,...

विधानसभेत महा’युती’, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘कुस्ती’

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून तीन पक्ष एकत्रित लढले, तरी आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये हे पक्ष एकमेकांच्या आमनेसामने उभे ठाकणार आहेत. पुणे जिल्ह्यातून...

पोलीस डायरी – पैशांचा महापूर, पण दोषसिद्धी शून्य! हुकूमशाही, दमनगिरी वाढली

>> प्रभाकर पवार महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आले. परंतु हा निकाल आपणास मान्य नाही. निकालात काहीतरी गडबड झालेली आहे, अशी शंका व्यक्त करून विरोधकांनी ईव्हीएम...

भाजपचा डोळा आता ठाणे महापालिकेवर; केळकर यांचा मिंध्यांना इशारा

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे एकतर्फी धक्कादायक निकाल लागल्यानंतर आता भाजपने ठाणे महापालिकेवर डोळा ठेवला आहे. एकीकडे अद्याप मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे...

Chandrapur news – कोठारी वनपरिक्षेत्रात आढळला वाघिणीचा मृतदेह

चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी वनपरिक्षेत्रात वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मृतक वाघ मादी असून तिचे वय सात ते आठ वर्ष असल्याचा...

गुजराती EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का? आकडेवारी मांडत रोहित पवारांचा सवाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाशवी बहुमत मिळाले. विधानसभेचे निकाल अनपेक्षित लागल्याने अनेक नेत्यांनी ईव्हीएममवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात...

Kalyan news – कल्याणच्या ज्वेलर्समधून दीड किलो सोन्याचे दागिने जप्त

कल्याणच्या शंकरा चौक परिसरात असलेल्या परेश ज्वेलर्स या दुकानावर भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) च्या अधिकाऱ्यांनी आज मोठी कारवाई केली. हॉलमार्क नसल्याने 1610 ग्रॅम वजनाचे...

क्रिकेटपटू बनण्यासाठी शेती विकली, आता 13 व्या वर्षी झाला कोट्यधीश; कोण आहे IPL लिलावात...

इंडियन प्रीमियर लीग 2025 चा लिलाव सोमवारी पार पडला. या लिलावामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंना कोट्यवधींची बोली लागली, तर काही खेळाडू अनसोल्ड राहिले. यात सर्वाधिक...

फडणवीसच CM होणार, शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल तर त्यांनी केंद्रात जावं; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले. निकाल लागून तीन दिवस झाले तरी अद्याप मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेले नाही. मिंधे गट आणि...

मुख्यमंत्रीपदावरुन शिंदे-फडणवीसांमधील धुसफूस कॅमेऱ्यात कैद; एकमेकांकडे बघणंही टाळलं!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले. यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून दिल्लीतील भाजप...

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना पुणे कोर्टाकडून समन्स; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर…

'सैराट'मुळे जगभरात पोहोचलेले प्रसिद्ध दिग्दर्शक यांचा 'खाशाबा' हा चित्रपट वादात अडकला आहे. पुणे कोर्टाने नागराज मंजुळे यांना समन्स पाठवले आहे. कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे...

अखेर खुर्ची गेली! एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाशवी बहुमत मिळाले. यानंतर सत्तास्थापनेला वेग आला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप निश्वित नसले तरी दिल्लीतून भाजप नेते...

निवडणूक आयोगापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत कशावरही जनतेचा विश्वास नाही! – संजय राऊत

राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज सकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. यावर शिवसेना...

खरेदी-विक्रीत भाजप माहीर; शिंदे-अजित पवारांचा पक्षही फोडू शकतात, संजय राऊत यांनी घेतला समाचार

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बहुमतापर्यंत पोहोचलेला आहे. पूर्ण बहुमत नसले तरी भाजप खरेदी-विक्रीमध्ये माहीर आहे. त्यामुळे ते शिंदे-अजित पवारांचा पक्षही फोडू शकतात, अशी...

जोगेश्वरीत शिवसेनेच्या वाघानं विजय खेचून आणला, ‘निष्ठावान’ बाळा नर यांची मनीषा वायकर यांच्यावर मात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अनंत (बाळा) नर यांनी विजय खेचून आणला. ‘निष्ठावान शिवसैनिक’ अशी ओळख असलेल्या अनंत...

भायखळ्यात गद्दारांना गाडलंच! मनोज जामसुतकर यांचा प्रचंड मतांनी विजय

शिवसेनेशी गद्दारी करून मिंध्यांशी संधान साधलेल्या भायखळा मतदारसंघातील मिंधे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा दारुण पराभव झाला आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनोज जामसुतकर...

Live Mumbai Thane Result Update – वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे वरुण सरदेसाई विजयी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुंबईत एकूण 36 तर ठाण्यात 24 मतदार संघ आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे वरुण सरदेसाई विजयी शिवडी...

EVM हटाव लोकशाही बचाव! भाजपने लोकशाहीचा खून केला, बच्चू कडू यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महायुतीने 200 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक अनाकलनीय निकाल लागले. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज...

माहीममध्ये महेश सावंत जायंट किलर; सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांचा धुव्वा उडवला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महेश सावंत 'जायंट किलर' ठरले आहेत. महेश सावंत यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी शिंदे...

महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही, मतपत्रिकेवर पुन्हा निवडणुका घ्या! – संजय राऊत

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळाली. मात्र 11 नंतर चित्र...

फार्म 17 सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता व अंतिम निकालाची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित...

मतदान दिनीचा फार्म 17 सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता (परिशिष्ट-57) व अंतिम निकाल (फार्म-२०) पडताळणी साठी याची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी अशा...

पराभवाच्या भितीने भाजपची गुंडागर्दी सुरू; 25-30 कार्यकर्त्यांचा EVM ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न!

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या 23 नोव्हेंबर रोजी सकाळी मतमोजणी सुरू होईल. तत्पूर्वी ईव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले...

वाढदिवशीच आयुष्याचा शेवट! शिकारीच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली, तेलंगणाच्या विद्यार्थ्याचा अमेरिकेत दुर्दैवी मृत्यू

शिकारीच्या बंदुकीतून चुकून सुटलेली गोळी लागल्याने तेलंगणाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आर्यन रेड्डी (वय - 23) असे मृताचे नाव आहे. हृदयद्रावक म्हणजे वाढदिवसाच्या दिवसच त्याच्या...

पैठणला टळलेले मतविभाजन अन् वाढलेला मतांचा टक्का ‘मशाल’ पेटवणार!

>> बद्रीनाथ खंडागळे पैठण विधानसभा निवडणुकीत मतांचा वाढलेला टक्का, टळलेले मतविभाजन व थेट लढत या बाबी शिवसेना उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ठरणार...

अदानी समूहाचे शेअर आजही ‘लाल’, पण शेअर बाजारात हिरवळ; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेमध्ये लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आले. याचे पडसाद हिंदुस्थानच्या शेअर बाजारातही उमटले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स...

पिंपरीत मतदानाचा टक्का वाढला; तुतारी की घड्याळ उद्या फैसला

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होत असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात यंदा 51.78 टक्के मतदान झाले आहे. गतवेळीच्या तुलनेत यावेळी 25 हजार 379 अधिक मतदारांनी म्हणजेच...

कोपरी-पाचपाखाडीत मिंधेंची दडपशाही; शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाला पोलीस ठाण्यात 5 तास डांबले

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा रवींद्र मतदारसंघात मिंधेंनी पाच शिवसैनिकांवर प्रचंड दडपशाही केल्याचे समोर आले आहे. वागळे इस्टेट, शांतीनगर येथील उपविभागप्रमुख रवींद्र वाघमारे यांना कोणतेही कारण नसताना...

संबंधित बातम्या