ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2178 लेख 0 प्रतिक्रिया

पुन्हा हिरमोड! ना EMI कमी होणार, ना कर्ज महागणार; RBI कडून सलग अकराव्यांदा रेपो...

महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य माणसाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेटमध्ये कपात करून दिलासा देईल असे वाटले होते. मात्र कर्जधारकांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला...

शिदेंशिवाय शपथविधी पार पाडण्याची तयारी भाजपनं केलेली! संजय राऊत यांचा गौप्यस्फोट, सांगितली इनसाईड स्टोरी

विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमत मिळूनही सरकार बनवायला 15 दिवस लागले. काल शपथविधी झाला, त्यातही फक्त तिघांनी शपथ घेतली. अजूनही महाराष्ट्राला पूर्ण सरकार मिळालेले नाही....

सोलापुरातील हजारो महिलांना कोट्यवधीचा गंडा, पेन्सिल पॅकिंगच्या आमिषाने फसवणूक; अनामत रक्कम घेऊन समूहचालक गायब

जुनी मिल कंपाऊंड येथील दी स्क्वेअर मॉल येथे खुशी महिला गृहउद्योग समूहाच्या माध्यमातून पेन्सिल पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवून प्रत्येक महिलेकडून 2100 रुपये घेऊन...

IND vs AUS Test – टीम इंडियाने नाणेफेक जिंकला; ‘प्लेइंग 11’मध्ये तीन बदल; रोहित...

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर करंडकातील दुसरा सामना आजपासून अ‍ॅडलेड येथे सुरू झाला. पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेणाऱ्या हिंदुस्थानपुढे पिंक बॉल कसोटीत विजय...

अब्दुल सत्तार यांच्या संस्थेची चौकशी करा; वायुसेना अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

भारतीय सैन्य दलातील दसैनिक योगेश अप्पाराव गोराडे यांनी दिलेल्या तक्रारीवर वायुसेना विभागातील लेफ्टनंट कर्नल बॅटरी कमांडर यांनी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना अब्दुल...

लिव्हर दान करत तिनं मला वाचवलं, आता तिच नाही राहिली; ‘पुष्पा-2’च्या प्रीमियरवेळी चेंगराचेंगरी, महिलेचा...

दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘पुष्पा-2’ हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पहायला मिळत आहे. पहिल्याच...

बेकायदा शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; दिव्यातील विद्यार्थिनीच्या विनयभंगाला जबाबदार कोण?

दिव्यातील बेकायदा स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कूलमध्ये पाचवीत शिकणाऱ्या चिमुकलीचा एका विकृताने विनयभंग केल्याच्या संतापजनक घटनेनंतर शहरातील बेकायदा शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या...

गुजरातमध्ये सब गोलमाल है! सराफाला लुटणाऱ्या फेक ED टीमचा पर्दाफाश, 10 जणांना अटक

फेक पोलीस, फेक टोलनाका, फेक जजनंतर आता गुजरातमध्ये सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) फेक टीमचा पर्दाफाश झाला आहे. कच्छ पूर्व पोलिसांनी फेक ईडी टीमच्या 10 सदस्यांना...

पक्षभेद, द्वेष बाजूला ठेवून मराठवाड्यासाठी काही माफक अपेक्षा; फडणवीसांकडे अंबादास दानवेंनी मांडल्या मागण्या

विधानसभेचा निकाल लागल्यानंतर गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तेचा गोंधळ बुधवारी संपला आणि गुरुवारी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस तिसऱ्यांदा...

शिदेंची गरज आता संपली आहे, भाजप त्यांचा गटही फोडू शकतो! – संजय राऊत

शिंदेपर्व संपले आहे. त्यांची गरज आता संपली आहे. आता त्यांना फेकून दिले असून ते पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. भाजप आता शिंदेंचा गटही फोडू...

Kolhapur news – कपकेकमधून विषबाधा; चिमुरड्या बहीण-भावाचा मृत्यू

नातेवाईकांनी आणलेला कपकेक खाल्ल्याने विषबाधा होऊन चिमुरड्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीयांश रणजित आंगज (वय - 4) व काव्या रणजित आंगज (वय - 7)...

धक्कादायक! दिव्यात ‘बदलापूर’, शाळेत घुसून विकृताचे चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे

बदलापूरच्या शाळेत सफाई कामगाराने दोन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याच्या घटनेस जेमतेम तीन महिने उलटत नाहीत तोच दिव्यातही असेच 'बदलापूर' घडले आहे. दिव्याच्या बेकायदा स्मार्ट एज्युकेशन...

ईव्हीएम हटाओ, बॅलेट लाओ; लोकशाही बचाओ! ठाण्यातून राष्ट्रवादीने राष्ट्रपतींना पाठवली 10 हजार पत्रे

ईव्हीएमविरोधात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी शेवटच्या तासात 76 लाख मते कशी वाढली, असा प्रश्न...

आपापसातील मतभेद दूर करा, सगळी दुरुस्ती होईल! पराभवानंतर बाळासाहेब थोरात पुन्हा मैदानात

विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभव सहन करावा लागला. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बाळासाहेब थोरात यांनाही आपला गड टिकवता आला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते...

Thane crime news – जीन्सची ट्रायल घेताना तरुणीला चोरून पाहिले; टेलरला जमावाने चोप चोप...

जीन्स ट्रायल करत असताना लपून बघणे टेलरला चांगलेच महागात पडले आहे. याबाबत तरुणीने आजूबाजूच्या दुकानदारांना घडलेल्या प्रकाराची माहिती देताच ग्राहकांनी या ठिकाणी धाव घेत...

पोलीस डायरी – ‘डिजिटल’ अटकेचे भय संपत नाही; महिलांना रोज नग्न केले जात आहे

>> प्रभाकर पवार महाराष्ट्रात महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करून महायुती सरकार आपली रोज पाठ थोपटून घेत आहे. परंतु सरकारच्या त्याच लाडक्या बहिणीची...

हिंदुविरोधी भाजप सरकारला शिवसेनेचा दणका! दादर येथील 100 वर्षे जुनं मंदिर पाडण्याचा डाव उधळला

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये 'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' अशा घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाचा बुरखा फाटला आहे. मुंबईतील दादर...

राजकीय नाट्यावर पडदा! देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गेल्या 11 दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाचा गोंधळ गल्ली ते दिल्लीपर्यंत सुरू होता. अखेर भाजपने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे....

मराठी माणसाचं लढण्याचं बळ तुम्ही नष्ट करू शकत नाही! संजय राऊत यांनी भाजपला ठणकावलं

महाराष्ट्र, मुंबईमध्ये एक प्रकारचे अराजक निर्माण झालेले आहे. भाजपचा विजय झाल्यापासून मुंबईमध्ये मराठी माणसावर अनेक मार्गाने हल्ले सुरू आहेत. ही मुंबई भाजपने जिंकलेली आहे....

राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना संभलमध्ये नो एन्ट्री; पोलिसांनी गाझीपूर बॉर्डरवर रोखलं

उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचार प्रकरण देशभरात गाजत आहे. याच हिंसाचारग्रस्त भागाला भेट देण्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस...

भाजपने जाती-जातीत विष कालवण्याचे काम केले; रोहित पवार यांचा हल्लाबोल

भाजपाने विधानसभा निवडणुकीत जाती-जातीत विष कालवण्याचे काम केले. मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला. एका- एका बूथसाठी दहा लाख रुपये खर्च केला, तरीही कर्जत-जामखेडच्या स्वाभिमानी...
mumbai-rain

Mumbai Rain – हिवाळ्यात पावसाची रिप रिप, रस्त्यावर चिप चिप; नागरिकांची उडाली तारांबळ

मुंबईत गेल्या आठवड्यात पारा घसरल्यानंतर थंडीची चाहूल लागली होती. मुंबईकरांनी पहाटेच्या वेळात स्वेटर परिधान करण्यास सुरुवात केली होती. आज मात्र उलटच घडले. रात्रीपासूनच ढग...

ना निवृत्ती घेतली, ना इंडस्ट्री सोडली; 24 तासात विक्रांत मॅसीचा यू टर्न, पोस्टचा खरा...

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मॅसी याने सोमवारी तडकाफडकी अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली होती. वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी त्याने ही घोषणा केल्याने विक्रांतच्या या निर्णयाने...

मोदी-अडानी एक है! संसदेच्या पायऱ्यांवर ‘इंडिया’ आघाडीच्या प्रमुख नेत्यांचं आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

उद्योगपती गौतम अदानी लाचखोरीप्रकरणी सरकारने संसदेत चर्चा करावी तसेच उत्तर प्रदेशमधील संभल येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणीही सरकारने सभागृहात चर्चा करावी अशी मागणी 'इंडिया' आघाडीने...

EVM मशीनचा पर्दाफाश करणारी बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या दबावतंत्रामुळे मारकडवाडी ग्रामस्थ भयभीत

विधानसभा निवडणुकीत EVM मध्ये घोळ झाला असल्याचा आरोप मारकडवाडी ग्रामस्थांनी केला होता. या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबविण्याचे...

ईव्हीएममध्ये प्रोग्रामिंग शक्य; निवडणूक आयोग आणि केंद्राने जनतेमधील संशय दूर केला पाहिजे

ईव्हीएममध्ये प्रोग्रामिंग शक्य आहे. जगातील प्रगत देशांमध्ये ईव्हीएमवर निवडणुका होत नाहीत. हिंदुस्थानात हट्टाने ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जात आहेत. देशातील लोकशाही टिकावी, ही जगातील लोकशाहीप्रेमी...

एक्स बॉयफ्रेंडसह त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळलं; अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीला अटक

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिची बहीण आलिया (वय - 43) हिला अमेरिकेमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एक्स बॉयफ्रेंडसह त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळण्याचा आरोप तिच्यावर...

नौदलाची ताकद वाढणार; 96 जहाजांसह पाणबुड्यांचा समावेश होणार, चीन-पाकिस्तानला गंभीर इशारा

हिंदुस्थानच्या नौदलाची ताकद वाढवण्यासाठी नौदलाच्या ताफ्यात आणखी जहाजे आणि पाणबुड्यांचा समावेश केला जाणार आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी 26 राफेल मरीनचा...

दाट धुक्यातही रेल्वे धावणार बिनधास्त; ‘फॉग पास डिव्हाइस’ची होणार मदत

हिवाळ्यात धुके जास्त असल्याने रेल्वेगाड्यांच्या वेगावर मर्यादा येतात. मात्र, नवीन धुके सुरक्षा उपकरणाद्वारे (फॉग पास डिव्हाइस) हा अडथळा दूर होणार असून, कमी दृश्यमानता असली,...

संबंधित बातम्या