ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2171 लेख 0 प्रतिक्रिया

रोखठोक – आपली लोकशाही कंगाल झाली!

भारतातील लोकशाहीचे वैभवशाली दिवस संपले आहेत. एकेकाळी भारतीय लोकशाही जगात दीपस्तंभासारखी उभी होती. गेल्या दहा वर्षांत दिवे विझले. देशातील लोकशाही अंधारात पडली. मात्र त्याच...

विशेष – हिंदुस्थान धोकादायक वळणावर

>> अविनाश धर्माधिकारी सध्या भारत देशही स्वातंत्र्यानंतरच्या एका अत्यंत धोकादायक कालखंडातून जातो आहे. स्वतंत्र भारताच्या वाटचालीचा अभ्यास करताना आणि कार्यकर्ता म्हणून काम करताना आतापर्यंत मला...
arjun yogeshwar Bhagavad Gita

गीताबोध – चातुर्वर्ण्य… (चार वर्ण…)

>> गुरुनाथ तेंडुलकर मागील लेखात आपण सनातन भारतीय वर्णव्यवस्थेतील चार वर्ण ( ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ) याबद्दल थोडक्यात समजून घेतले. हे चारही वर्ण...

समाजभान – संसाराचे नवे गडी

>> अश्विनी पारकर ‘अगर वो मेरी अच्छी दोस्त नही हो सकती तो मैं उससे प्यार कर ही नही सकता’ हा ‘कुछ कुछ होता है’ या...

रंगभूमी – कॅलेंडर बदलायचा दिवस…

>> अभिराम भडकमकर जसं जसं वर्ष संपत जातं, काहीतरी मागे पडत गेलं असं वाटत राहतं. गतवर्षीचे संकल्प आणि संपूर्ण वर्षभरात त्याला आलेले मूर्त रूप किंवा...

स्मृतिगंध – अलौकिक तबला नवाज

>> प्रा. अनिल कवठेकर तबलावादनाला जागतिक लौकिक प्राप्त करून देणारे व हा ताल रसिकांच्या हृदयांत भिनवणारे सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांचे नुकतेच निधन झाले....

निमित्त – भास्कराचार्य; भारतीय अर्वाचीन गणिती

>> जगदिश काबरे भारतीय गणितज्ञांचा इतिहास पाहिला तर थोर भारतीय गणितज्ञांची मालिकाच डोळ्यांसमोर येते. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, महावीर, माधवाचार्य, नीलकंठ सोमया इत्यादी या मालिकेत एकोणिसाव्या शतकातील...

Santosh Deshmukh Case – प्रकरणाच्या खोलात जाऊन सूत्रधारांना तात्काळ धडा शिकवा! – शरद...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी शरद पवार...

रशियावर 9/11 सारखा हल्ला; स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने 3 गगनचुंबी इमारतींना उडवले

रशियातील कझान शहरावर भीषण हल्ला झाला आहे. शहरातील तीन गगनचुंबी इमारतींवर स्फोटकांनी भरलेले ड्रोन धडकले. यामुळे इमारतींचे प्रचंड नुकसान झाले असून अद्याप जीवितहानीचे वृत्त...

नीलकमल दुर्घटना प्रकरण – सात वर्षीय जोहान पठाणचा मृतदेह सापडला

नीलकमल या प्रवासी बोटीला अपघात झाल्यापासून जोहान पठाण हा 7 वर्षांचा मुलगा बेपत्ता होता. घटना घडून 4 दिवस लोटले तरी त्याचा थांगपत्ता लागला नव्हता....

‘एक राज्य, एक गणवेश’ योजना फसली; महायुती सरकारची फजिती, घेतला मोठा निर्णय

शाळेची पहिली घंटा वाजताच पहिल्याच दिवशी पालिका तसेच जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची राणा भीमदेवी थाटात सरकारने घोषणा केली होती. मात्र वर्ष संपत...

जगाचा निरोप घेताना ठेवल्या अवयवरुपी स्मृती; अपघातात मृत पावलेल्या प्रशिक्षणार्थी वैमानिक चेश्ताच्या अवयवांचे दान

घरातील अतिशय लाडकी कन्या म्हणून तिचं अस्तित्व होतं. ती धाडसी होती, त्यामुळेच ती वैमानिक होण्यासाठी बारामतीत आली होती. मात्र, उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होण्याआधीच...

कत्तलखाने बंद करा; अन्यथा कायदा-सुव्यवस्था धोक्यात येईल, पोलीस उपअधीक्षक भारती यांचे अहिल्यानगर मनपा आयुक्तांना...

अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट परिसरात व इतरत्र सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांमध्ये सर्रासपणे गोवंशीय जनावरांची कत्तल केली जात आहे. पोलिसांकडून अनेकदा कारवाई करून आणि गुन्हे दाखल...

अमित शहांना सत्तेचा माज! शिवसैनिक आक्रमक, दांडेकर पुलावर रास्ता रोको

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत अनुद्‌गार काढले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दांडेकर पूल...

‘योगीधाम’च्या घटनेनंतर कल्याण, डोंबिवलीत संताप.. संताप.. संताप; मुजोर शुक्लाविरोधात डीसीपी कार्यालयावर धडक

धूप लावण्याच्या किरकोळ वादातून परप्रांतीय अधिकाऱ्याने कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीतील मराठी कुटुंबाला गुंडांकरवी बेदम मारहाण केल्याच्या घटनेनंतर कल्याण, डोंबिवलीत संतापाची लाट पसरली आहे. बुधवारी रात्री...

ज्याच्या हातात EVM त्याची लोकशाही असं समिकरण झालंय! संजय राऊत यांची टीका

आपल्या देशात ज्याच्या हातामध्ये ईव्हीएम त्याची लोकशाही असे समिकरण झालेले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले....

Maharashtra news – खातेवाटपाचा नारळ फुटणार की पुन्हा दिल्लीश्वरांचा कौल घेतला जाणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला आणि 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर एकनाथ शिंदे...

मस्ती ठेचून काढावीच लागेल! आदित्य ठाकरे यांचा इशारा

महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे. मराठी माणसाच्या विरोधात वक्तव्य केल्याची कल्याणमधील घटना दुर्दैवी आहे. मराठी माणसाच्या विरोधात वक्तव्य करून मस्ती दाखवली गेली, पण...

कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करणार, कल्याण मारहाण प्रकरणी अजित पवारांची ग्वाही

धूप लावण्याच्या किरकोळ वादातून परप्रांतीय अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना कल्याणमध्ये घडली. तुम्ही मराठी माणसे घाणेरडी आहात, मच्छी-मटण खाता, बिल्डिंगमध्ये राहण्याची...

कल्याण मारहाण प्रकरण; मराठी माणसाला दाबणाऱ्यांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आदित्य ठाकरे यांची...

तुम्ही मराठी माणसे घाणेरडी आहात, मच्छी-मटण खाता, बिल्डिंगमध्ये राहण्याची तुमची लायकी नाही, अशी गरळ ओकत कल्याणमधील 'अजमेरा हाईट्स' या उच्चभ्रू सोसायटीत मराठी कुटुंबाला बेदम...

महिला मंत्र्यावरील अश्लील टिप्पणी भोवली; भाजप आमदार सी.टी. रवी यांना अटक

महिला मंत्र्यावर केलेली अश्लील टिप्पणी भाजप आमदार व माजी राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी यांना भोवली आहे. कर्नाटक पोलिसांनी सी.टी. रवी यांच्यावर गुन्हा दाखल करत...

बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचं खरं कारण आलं समोर; ‘त्या’ एका चुकीमुळे 14 जणांनी...

हिंदुस्थानचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांच्या Mi-17 V5 या हेलिकॉप्टरचा तामीळनाडूमध्ये अपघात झाला होता. 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या या...

झेडपीच्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना खाऊ घातल्या हिरव्या मिरच्या, बदलीसाठी गुरुजींचे आक्रित; आंबेगावमधील प्रकार

शैक्षणिक वर्तुळात बदलीसाठी अधिकारी-पदाधिकाऱ्यांची मिन्नतवारी किंवा टेबलाखालून चिरीमिरी देण्याचा प्रकार सर्वश्रुत आहे. पण यावरही कडी करत जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने बदलीसाठी चक्क लहानग्या...

अडीचची डेडलाईन असताना ‘नीलकमल’ सवातीनला सुटलीच कशी? वाढीव प्रवासी कोंबण्यासाठी प्रवाशांच्या जीवाशी खेळ

नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने बुधवारी 'नीलकमल' या प्रवासी बोटीला जलसमाधी मिळाली. असे असले तरी या दुर्घटनेला बंदर अधिकारी आणि बोटमालकांचे साटेलोटेच जबाबदार असल्याचा...

थरकाप उडवणारी बातमी; चालता चालता नाचायला लावणाऱ्या ‘डिंगा डिंगा’ विषाणूचे युगांडामध्ये थैमान

चार वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला होता. या विषाणूमुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला. कोरोना विषाणूनंतर नवनवीन आजार आता डोकी वर काढत...

दिल्लीत होत असलेले संमेलन अभूतपूर्व ठरेल – प्रतिभाताई पाटील

सरहद, पुणे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या https://abmssdelhi.org या संकेतस्थळाचे (वेबसाईट) उद्घाटन माजी...

महाबळेश्वरच्या लॉडविक पॉइंटवरून उडी मारून आत्महत्या; पर्यटकांसमोरच मारली उडी

महाबळेश्वरातील प्रसिद्ध लॉडविक पॉइंट परिसरातील एलिफंट हेड पॉइंट येथून दरीत उडी मारून बुकिंग एजंट संजय वेलजी रुघानी (वय - 52, सध्या रा. पाचगणी. मूळ...

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 15 डिसेंबर ते शनिवार 21 डिसेंबर 2024

>> नीलिमा प्रधान मेष - प्रत्येक दिवस नव्या विचारांचा मेषेच्या भाग्येषात सूर्य, शुक्र गुरू त्रिकोणयोग. रागाच्या भरात चुकीचे शब्द वापराल. सावध रहा. प्रत्येक दिवस नव्या विचारांचा,...

निमित्त – अजब मैत्रीची गजब गोष्ट!

>> आशीष निनगुरकर ज्यांच्या मैत्रीने एकेकाळी मैदान मारलं ती जोडी म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. नुकताच या दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला...

संबंधित बातम्या