ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2171 लेख 0 प्रतिक्रिया

पतीच्या संमतीशिवाय माहेरच्यांना घरात ठेवणे ही ‘क्रूरताच’, कोलकाता हायकोर्टाचा निर्वाळा

पतीच्या संमतीशिवाय माहेरचे लोक आणि मित्रमंडळींना घरात ठेवणे ही पत्नीने पतीच्या बाबतीत केलेली क्रूरता आहे, असा निर्वाळा कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. पत्नी...

Mumbai crime news – पोलिसांनी चार तासांत वाचवले 4.65 कोटी रुपये

सिम स्वॅपच्या माध्यमातून ठगाने पंपनीच्या बँक खात्यातून 7.50 कोटी रुपये काढले. पोलिसांनी तात्काळ तपास करून कंपनीचे 4. 65 कोटी रुपये वाचवले. सायबर पोलिसांच्या या...

शीव कोळीवाड्यातील इमारतींचा पुनर्विकास पुन्हा लांबणीवर; निविदा प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

शीव कोळीवाडा, जीटीबीनगर येथील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास पुन्हा लांबणीवर पडला आहे. म्हाडाने सुरु केलेल्या निविदा प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. निविदा...

निवडणुकीपूर्वी पुणे महापालिकेचे विभाजन! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सुतोवाच

राज्यातील नवे सरकार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नियमित कामाला लागलेले असेल. पुणे महापालिकेचे विभाजन हाच सरकार पुढचा प्राधान्याचा विषय असेल. सर्व समावेशक चर्चा होऊन विभाजनाचा...

फक्त क्लास नाही, तर शाळेतूनही पळून जायचो! अमिताभ बच्चन यांचा गौप्यस्फोट

सोनी इंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर 'कौन बनेगा करोडपती'च्या 16व्या पर्वात बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी स्वतःसंबंधी एक मोठा गौप्यस्फोट केला. या सीझनचा एक प्रोमो समोर आला असून,...

पोलीस डायरी – बीडमध्ये ‘बाहुबलीं’चे राज्य!

>> प्रभाकर पवार 2024 साल संपत आले, परंतु गेल्या 12 महिन्यांत आपल्या देशात बऱ्याच धक्कादायक घटना घडल्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार पुन्हा केंद्रात सत्तेवर...

शिवप्रेमींनी पोलिसांना गुंगारा देऊन केले जलपूजन; शिवस्मारक रखडवणाऱ्या सरकारचा निषेध

छत्रपती शिवरायांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक अरबी समुद्रात व्हावे ही शिवप्रेमींची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जलपूजन करूनही स्मारकाचे कामच सुरू झाले...

Vinod Kambli health news – विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताच्या गाठी 

हिंदुस्थानचा माजी स्टायलिश फलंदाज विनोद कांबळी याची प्रकृती आता स्थिर असून त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचे वैद्यकीय तपासणीनंतर समोर आले आहे. रविवारी सायंकाळी बेशुद्ध...

PKL 2024 – यूपी योद्धाजची बंगळुरू बुल्सवर मात

उत्कंठापूर्ण लढतीत आठव्या मिनिटाला आठ गुणांनी पिछाडीवर असलेल्या यूपी योद्धाज संघाने बंगळुरू बुल्सवर 44-30 अशी मात केली आणि प्रो कबड्डी लीग मध्ये दिमाखदार विजय...

हरलीनच्या शतकाने हिंदुस्थानचा मालिका विजय; वेस्ट इंडीजवर केली 115 धावांनी मात

वडोदरा, दि. 24 (वृत्तसंस्था) - हरलीन देओलच्या पहिल्यावहिल्या शतकी खेळीच्या जोरावर हिंदुस्थानी महिला संघाने वेस्ट इंडीजच्या महिलांचा 115 धावांनी पराभव करत तीन एकदिवसीय सामन्यांच्या...

Champions Trophy 2025 Schedule – हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेटयुद्धाला 23 फेब्रुवारीचा मुहूर्त

अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर हायब्रीड मॉडेलचा मुलामा चढताच हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित, बहुचर्चित लढतीला शुक्रवारचा मुहूर्त लाभला आहे. पाकिस्तानसह दुबईत रंगणाऱया या स्पर्धेतील...

19 वर्षांखालील हिंदुस्थानचा संघ जाहीर; महिला वर्ल्डकपची धुरा निकी प्रसादच्या हाती

लेशियातील क्वालालंपूर येथे होणाऱया आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी मंगळवारी 15 सदस्यीय हिंदुस्थानी संघाची घोषणा झाली. पुढील वर्षी 18 जानेवारी ते...

विनोद कांबळीनं ICU च्या बेडवरून दिली प्रतिक्रिया; सचिन तेंडुलकरबाबत म्हणाला, ‘त्यानं कायमच मला…’

टीम इंडियाचा माजी खेळाडू विनोद कांबळी यांची प्रकृती खालावली असून त्याच्यावर भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच त्याची विचारपूस...

हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील संबंधांचे धडधडीत पुरावे! अंजली दमानिया यांनी...

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्याकांडामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे समजले जाणारे वाल्मिक कराड सूत्रधार...

परप्रांतीय पांडेच्या उलट्या बोंबा; मराठी कुटुंबानेच मारहाण केल्याची तक्रार, स्वतःच्या बचावासाठी नौटंकी

कल्याणमध्ये उत्तम पांडे या परप्रांतीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबाला मारहाण केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर पांडे फरार झाला....

तिच्यासाठी पोलिसांनी केला रात्रीचा दिवस; बसचालकाने दिलेल्या हिंटमुळे धनकवडीतील बेपत्ता चिमुरडीचा शोध

शाळेतून सुटल्यानंतर 10 वर्षीय चिमुरडी घरी न आल्याच्या पाश्र्वभूमीवर तिच्या शोधार्थ पुणे पोलिसांनी शोधमोहीम राबविली. मुलीने पीएमपीएल बसने केलेला प्रवास, बसचालकाने पोलिसांना दिलेली माहिती...

प्रेयसीला फ्लॅट, बीएमडब्ल्यूची दुचाकी, तर पतीला एसयूव्ही कार! क्रीडा विभागात 21 कोटींच्या अपहारातून कंत्राटीने...

विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्याला नेट बँकिंग सुविधेच्या आधारे साडेएकवीस कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा अपहार करणाऱ्या मुख्य आरोपीने...

बालकांची खरेदी-विक्री प्रकरणात 11 वी अटक; कारवार येथून नर्सला पकडले

लहान मुलांच्या खरेदी-विक्री प्रकरणात माटुंगा पोलिसांनी आणखी एक अटक केली आहे. कारवार येथून नर्स असलेल्या महिलेला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात अटक...

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली वृद्धाची 36 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक प्रकरणी एकाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. हैदर अब्दुल कादर सय्यद असे त्याचे...

फिनिक्स मॉलमधील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या दुकानात हातसफाई; असली दागिने चोरून तिथे नकली ठेवले

फिनिक्स मॉल येथील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या दुकानात चोरीची घटना घडली होती. दुकानात काम करणाऱ्या महिलेने शिताफीने संधी साधत दोन लाख 45 हजार रुपये...

सीमा भागातील मराठी भाषिक गेली 65 वर्षे भळभळती वेदना घेऊन उभे आहेत; रंगनाथ पठारे...

एकभाषिक समाज एकत्र राहावा हा भाषावार प्रांतरचनेचा मूलभूत सिद्धांत होता. मात्र याबाबतीत दीर्घकाळ गोंधळाची व संघर्षाची परिस्थिती राहिली असून सीमा भागातील मराठी भाषिक लोक...

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ

मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न स्वच्छतेच्या पद्धती, अन्नपदार्थांची सुरक्षित...

परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 

मुंबईत परप्रांतीय टॅक्सी- रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली असून विलेपार्ले येथे रिक्षाचालकाला जाब विचारणाऱ्या मराठी तरुणाला काही रिक्षाचालकांनी मिळून मारहाण केली. याबाबतचा व्हिडीओ समोर आल्यामुळे...

वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 

वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात सर्व श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आज वेतनवाढ करार झाला. व्यवस्थापन आणि भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या वतीने स्वाक्षऱ्या होऊन 2023 ते...

‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका

म्युच्युअल फंड सही है’ असा दावा करणाऱया जाहिरातींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. जाहिरातींसाठी ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल...

सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ

भाजपप्रणीत छत्तीसगड सरकारच्या ‘महतरी वंदन योजने’चा लाभ चक्क सनी लिओनी घेत होती अशी माहिती समोर आली आहे. या योजनेची लाभार्थी म्हणून सनी लिओनीच्या नावावर...

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 22 डिसेंबर ते शनिवार 28 डिसेंबर 2024

>> नीलिमा प्रधान मेष - प्रवासात सावध रहा मेषेच्या एकादशात शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. या आठवडय़ात अडचणी येतील. शाब्दिक चकमक होईल. प्रवासात सावध रहा. दुखापत टाळा....

संबंधित बातम्या