ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2165 लेख 0 प्रतिक्रिया

एन. श्रीनिवासन यांनी इंडिया सिमेंट्सचे संचालक पद सोडले

एन. श्रीनिवासन यांनी इंडिया सिमेंट्सच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे यापुढे कंपनीत कोणतेही शेअर होल्डिंग नसेल तसेच...

फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदललेल्या कैदी महिलेला पॅरोल देऊ शकतो का? हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा

कोल्हापूर येथील 1996च्या बालहत्याकांड प्रकरणातील दोषी महिला रेणुका शिंदेच्या पॅरोल रजेसंबंधी याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या महिलेची...

लष्कराचे वाहन दरीत कोसळले, महाराष्ट्राचा सुपुत्र शुभम घाडगे यांना वीरमरण

जम्मू-कश्मीरमधील पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ बलनोई परिसरात मंगळवारी संध्याकाळी लष्कराचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जवान शहीद झाले. यामध्ये 11 मराठा रेजिमेंटमध्ये देशसेवा...

पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती वाढत असल्याने  रुपया घसरला असावा! रोहित पवार यांचा मोदी सरकारला टोला

रुपयाला रसातळाला गेला असून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीत 7 पैशांची घसरण दिसली. रुपया गडगडल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित...

सतीश वाघ हत्या प्रकरण – प्रेमात अडथळा नको म्हणून पत्नीने दिली सुपारी

घराशेजारी राहणाऱ्या तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधासह नवऱ्याच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच हॉटेल व्यवसायिक सतीश वाघ यांच्या खुनाची 5 लाखाची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पत्नी...

मुंबईत दिवस-रात्र थंडी, ‘थर्टी फर्स्ट’पर्यंत लाट

उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे मुंबई शहरात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. बुधवारी कमाल आणि किमान तापमानात मोठी घट झाल्याने दिवसा आणि रात्रीही हवेत गारवा पसरला होता....

महाराष्ट्रात 27-28 डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार

महाराष्ट्रात ऐन हिवाळ्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात 27-28 डिसेंबरदरम्यान खान्देश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी...

Mumbai crime news – नोकरीच्या नावाखाली घातला दहा लाख रुपयांचा गंडा

परदेशात नोकरीच्या नावाखाली इलेक्टिकल इंजिनीअरची दहा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार हे सांताक्रुझ येथे...

बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावे अशी स्थिती! – संजय राऊत

एका जिल्ह्यात राष्ट्रपती शासन लावण्याची तरतूद घटनेत नाही; पण सध्या बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावे अशी स्थिती आहे. बीडमधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अत्यंत गंभीर...

Mumbai crime news – नजरचुकीने पैसे गेले अन् सायबर भामट्यांनी फसवले

नजरचुकीने दुसऱ्या बँक खात्यात गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी दिगंबर (नाव बदललेले) यांनी गुगलवर मिळालेल्या कस्टमर केअरशी संपर्क साधला आणि ते अलगद आरोपींच्या जाळ्यात सापडले....

टार्गेट पूर्ण करा, नाही तर लाल मिरची खा! चीनमधील कंपनीचा कहर

टार्गेट पूर्ण करण्यासाठी चीनमधील एका कंपनीने कहर केला. टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून तिखट लाल मिरची खाण्याचे फर्मान काढले. कंपनीच्या या नव्या...

शिवसेनेमुळे आजचा दिवस गोड; कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 343 कर्मचारी झाले ‘साहेब’

कल्याण-डोंबिवली महापालिकेत पदोन्नतीपासून वंचित असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्ग एक ते वर्ग चार संवर्गातील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती देण्याचा निर्णय विभागीय पदोन्नती समितीने...

पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती वाढत असल्यानं रुपया वर जाण्याऐवजी खाली घसरत असावा! पवारांचा खोचक टोला

रुपया रसातळाला गेला असून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीत 7 पैशांची घसरण दिसली. या घसरणीसह रुपया 85.11 रुपये प्रतिडॉलरच्या आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर बंद...

कझाकिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळलं, पक्ष्यांच्या थव्याला धडकलं अन्… Video viral

कझाकिस्तानच्या अकातू विमानतळाजवळ अझरबैजानचे प्रवासी विमान कोसळले आहे. हा अपघात झाला तेव्हा विमानातून 67 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर प्रवास करत होते. अझरबैजानची राजधानी बाकू...

संतोष देशमुखची हत्या कुणी केली हे उभ्या महाराष्ट्राला माहितीय, पण सरकार शांत झोपलंय! –...

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मात्र या प्रकरणात अद्याप मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आलेली नाही. मंत्री धनंजय...

सर्वोच्च न्यायालयानं ED साठी आखली लक्ष्मणरेषा; आरोपीच्या मोबाईल, लॅपटॉपमधील डेटा कॉपी करण्यास मनाई

नागरिकांच्या गोपनीयतेचा सन्मान करा, असे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयासाठी (ईडी) लक्ष्मणरेखा आखून दिली आहे. संशयित आरोपीच्या फोन किंवा लॅपटॉपमधील डेटा कॉपी करण्यास...

मंत्र्यांची बंगले, दालनासाठी चढाओढ; कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर, कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या

आधी मंत्रीपदासाठी आणि नंतर बंगले आणि दालनासाठी सत्ताधाऱ्यांची चढाओढ सुरू असताना महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. लाडक्या बहिणींच्या जीवावर सत्तेत आलेले भाजप सरकार आया-बहिणींना...

शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांच्या चिमुरडीचा बळी, पिंपळसुटीतील प्रकार; परिसरात तिसरी घटना

शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे अंगणात खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुरडीला बिबट्याने आईसमोरच फरफटत नेले. दोन तासांनंतर चिमुरडीचा मृतदेह लचके तोडलेल्या अवस्थेत सापडला. आज सायंकाळी...

लाडक्या बहि‍णींना 1500 रुपये देण्यासाठी सरकार भावाला, नवऱ्याला बेवडे करणार; संजय राऊत यांचा हल्लाबोल

लाडकी बहीण सारख्या योजनामुळे सरकारी तिजोरी मोकळी झाली असून महसुली तूट वाढली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्या बैठकीमध्ये दारुच्या दुकानांचे...

Success story – पालावर वाढलेला अमोल झाला पोलीस अधिकारी; नंदीबैलासोबत भटकंती करत मिळवले यश

भटकंती करत पालावर संसार थाटणाऱ्या कुटुंबातील अमोल चिमाजी गोंडे हा तरुण पोलीस उपनिरीक्षक या पदावर विराजमान झाला आहे. ईश्वरपूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षणाची...

शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला राजगड; आग्र्याहून सुटकेचा 358 वा स्मृतिदिन साजरा

'छत्रपती शिवाजी महाराज की जय...' च्या जयघोषात किल्ले राजगडावर 358 वा आग्ग्राहून सुटका स्मृतिदिन सोहळा थाटात साजरा झाला. श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे आणि...

IND vs AUS – हॅपी एण्डिंगसाठी हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया सज्ज; उद्यापासून एमसीजीवर चौथा कसोटी सामना

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या नववर्षाची सुरुवात धडाकेबाज विजयाने केली होती. त्यामुळे आपल्या वर्षाचीही एंडिंग हॅपी करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत. बॉर्डर-गावसकर (बॉगाक) करंडकात...

पतीच्या संमतीशिवाय माहेरच्यांना घरात ठेवणे ही ‘क्रूरताच’, कोलकाता हायकोर्टाचा निर्वाळा

पतीच्या संमतीशिवाय माहेरचे लोक आणि मित्रमंडळींना घरात ठेवणे ही पत्नीने पतीच्या बाबतीत केलेली क्रूरता आहे, असा निर्वाळा कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. पत्नी...

Mumbai crime news – पोलिसांनी चार तासांत वाचवले 4.65 कोटी रुपये

सिम स्वॅपच्या माध्यमातून ठगाने पंपनीच्या बँक खात्यातून 7.50 कोटी रुपये काढले. पोलिसांनी तात्काळ तपास करून कंपनीचे 4. 65 कोटी रुपये वाचवले. सायबर पोलिसांच्या या...

शीव कोळीवाड्यातील इमारतींचा पुनर्विकास पुन्हा लांबणीवर; निविदा प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

शीव कोळीवाडा, जीटीबीनगर येथील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास पुन्हा लांबणीवर पडला आहे. म्हाडाने सुरु केलेल्या निविदा प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. निविदा...

निवडणुकीपूर्वी पुणे महापालिकेचे विभाजन! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सुतोवाच

राज्यातील नवे सरकार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नियमित कामाला लागलेले असेल. पुणे महापालिकेचे विभाजन हाच सरकार पुढचा प्राधान्याचा विषय असेल. सर्व समावेशक चर्चा होऊन विभाजनाचा...

फक्त क्लास नाही, तर शाळेतूनही पळून जायचो! अमिताभ बच्चन यांचा गौप्यस्फोट

सोनी इंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर 'कौन बनेगा करोडपती'च्या 16व्या पर्वात बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी स्वतःसंबंधी एक मोठा गौप्यस्फोट केला. या सीझनचा एक प्रोमो समोर आला असून,...

पोलीस डायरी – बीडमध्ये ‘बाहुबलीं’चे राज्य!

>> प्रभाकर पवार 2024 साल संपत आले, परंतु गेल्या 12 महिन्यांत आपल्या देशात बऱ्याच धक्कादायक घटना घडल्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार पुन्हा केंद्रात सत्तेवर...

संबंधित बातम्या