सामना ऑनलाईन
2141 लेख
0 प्रतिक्रिया
केरळमध्ये लष्करी अधिकाऱ्यावर NCC कॅम्पमध्ये जीवघेणा हल्ला; नगरसेवकासह 2 आरोपींना अटक
केरळमध्ये लष्कराच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. कोचीच्या थ्रिकाकारा येथील 'केएमएम कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स' येथे हा प्रकार...
सोलापूर बाजार समिती निवडणूक; भाजपमध्ये धुसफूस, विजय देशमुखांना डावलून; सुभाष देशमुखांनी 2 आमदारांसह घेतली...
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमधील धुसफूस वाढली असून, बाजार समितीच्या निवडणुकीवरून आमदार विजय देशमुख व आमदार सुभाष देशमुख हे पुन्हा समोरासमोर उभे ठाकले आहेत. यंदा सुभाष...
भरदिवसा रस्तालूट करून 20 लाख रुपये पळविले; चारचाकी वाहनाच्या काचा फोडून पाच ते सहा...
चारचाकी वाहनातून सुमारे 20 लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असताना पाठीमागून चारचाकी वाहनातून व एका दुचाकीवर आलेल्या पाच ते सहा लुटारूंनी वाहनाच्या काचा...
बंगाल आणि आसाममधील कट्टरपंथींना दिलं दहशतवादाचं प्रशिक्षण; बांगलादेशी दहशतवाद्याला 7 वर्षांची शिक्षा
बंगाल आणि आसाममधील कट्टरपंथींना दहशतवादाचं प्रशिक्षण देणाऱ्या बांगलादेशी दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जाहिदूल इस्लाम असे या...
देवा तुझी सोन्याची जेजुरी… तिथे नांदतो माझा देव मल्हारी! ‘सदानंदाचा येळकोट’ च्या जयघोषाने खंडोबागड...
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेस सुमारे चार लाख भाविकांनी हजेरी लावली. रविवारपासूनच भाविकांच्या गर्दीने जेजुरीनगरी फुलून गेली. नाताळच्या...
अबब… 69 वर्षांचा ‘तरुण तुर्क’ बनला आयर्न मॅन! नवनाथ झांजुर्णे यांचा बहरिनमध्ये पराक्रम
असं म्हणतात की, 'वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही.' नेमकं याच उक्तीप्रमाणे 69 वर्षीय मराठमोळ्या नवनाथ झांजुर्णे यांनी सातासमुद्रापार बहरिनमध्ये (मध्य- पूर्व) नुकत्याच झालेल्या 'आयर्न...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचरणी वर्षभरात 13 कोटींचे दान
वर्षाअखेर सुट्ट्यांचा हंगाम आणि शालेय, महाविद्यालयीन सहलीमुळे कोल्हापूर 'हाऊसफुल्ल' झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पहाटेपासून भाविकांची तुडुंब गर्दी दिसून येत आहे....
महागाईचं ‘मिटर डाऊन’! मुंबईत CNG च्या दरात महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ; रिक्षा भाडं वाढवण्याची मागणी
महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ केली आहे. सीएनजीच्या दरामध्ये किलोमागे 1 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी 24...
भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्वत:ला कोडे मारून घेतले, अनवाणी चालण्याची शपथही घेतली; का केलं असं? वाचा...
चेन्नईतील अन्ना विद्यापीठात एका विद्यार्थिनीसोबत झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून तामिळनाडूतील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी पक्षाला घेरले असून प्रदेशाध्यक्ष...
भावाची हवा! मैदानात घुसून थेट विराट कोहलीच्या खांद्यावर हात ठेवला, डान्सही केला; Video व्हायरल
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्नमध्ये सुरू असलेली चौथ्या कसोटीत यजमान संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा उभारत दुसऱ्या दिवस अखेर हिंदुस्थानचे 5...
Manmohan Singh Family – एक लेखिका, दुसरी इतिहास अभ्यासक; डॉ. मनमोहन सिंग यांच्या तिन्ही...
देशाचे पहिले शीख पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेत्यांनी त्यांच्या निधनावर...
आमच्या एका हातात जपमाळ, दुसऱ्या हातात भाला; पन्नूला फोडून काढू, खलिस्तानी दहशतवाद्याला साधु-संतांचा इशारा
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या काळात महाकुंभ मेळा होणार आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच खलिस्तानी दहशतवादी...
IND vs AUS Test – रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप, कमिन्सनं मामा बनवलं; ‘निवृत्तीची वेळ...
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावस्कर कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानच्या संघाने ऑस्ट्रेलियाला 500 धावांच्या आत रोखले. ऑस्ट्रेलियाचा...
लाचखोरीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर; ठाणे दुसऱ्या, छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या, तर कोल्हापूर नवव्या स्थानावर
>> शीतल धनवडे
दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढत असताना, त्या तुलनेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई मात्र कमी होताना दिसत आहे. यंदा राज्यात लाचखोरीची 665 प्रकरणे झाल्याचे संकेतस्थळावरील...
शेतकऱ्यांना झटका; ‘डीएपी’सह खते महागणार, नव्या वर्षापासून अंमलबजावणी
>> प्रकाश कांबळे
शेतमालाच्या उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ घालताना कसरत करावी लागत असतानाच नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना झटका बसणार आहे. रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना खतांचे...
परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात सल्फर भट्टीचा स्फोट; दोन ठार
परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात सल्फर भट्टीचा स्फोट होऊन भट्टीवर काम करणारे दोन कर्मचारी जागीच ठार तर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. गुरुवारी...
करोडोंची गाडी पंतप्रधानांची, माझी तर मारुती 800 आहे! भाजपच्या मंत्र्यानं सांगितला मनमोहन सिंग यांचा...
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात रात्री 10 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे...
IPL मध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंचं विजय हजारे स्पर्धेत वादळ; 96 चेंडूत 126 धावा चोपत...
इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंनी विजय हजारे स्पर्धेत वादळी खेळ केला आहे. हरयाणाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश बाना आणि सुमित कुमार यांनी एकूण...
‘मी सिंगल आहे’, अर्जुन कपूरचं विधान, मलायका अरोराचा पलटवार, म्हणाली…
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या व्यवसायिक आणि खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अरबान खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूर याला डेट करू लागली. दोघांच्या...
Virat Kohli vs Sam Konstas – मेलबर्नमध्ये वातावरण तापलं, 19 वर्षीय खेळाडूला भिडला कोहली,...
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावस्कर मालिका सुरू आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत असून आजपासून उभय संघांमध्ये बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात झाली....
पुणे हादरले! बारमध्ये काम करणाऱ्या वेटरचं भयंकर कृत्य; पाण्याच्या बॅरलमध्ये सापडला दोन सख्ख्या बहिणींचा...
कल्याणमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून खून केलेल्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच पुणे जिल्ह्यात असाच भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील राजगुरूनगरमध्ये 8 आणि...
Kalyan Girl Rape and Murder Case – नराधम गवळी दाम्पत्याला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
कल्याण पूर्व येथील 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी आणि त्याला या गुन्ह्यात मदत करणारी त्याची पत्नी साक्षी हिला...
बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण; बीड हत्याकांडावरून संजय राऊत यांचा घणाघात
बीडमधील चित्र अत्यंत गंभीर असून हा प्रकार बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्वी चालत असलेल्या दहशतवादासारखा आहे. अपहरण, खंडण्या, राजकीय हत्या आणि त्यांना संरक्षण हे एकेकाळी...
मागणीमुळे यंदा आंबेमोहोर तांदूळ महाग; देशासह परदेशातून मागणीमुळे हंगामाच्या सुरुवातीस दरवाढ
केंद्र सरकारने नॉन बासमती तांदळावरची उठवलेली निर्यात बंदी आणि निर्यात कर कमी केल्यामुळे आंबेमोहोर तांदळाला परदेशातून मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच...
वसईच्या लाचखोर वनक्षेत्रपालच्या घरात मोठे घबाड; घराच्या झडतीत 57 तोळे सोने, 1 कोटी 31...
वसईतील भ्रष्ट वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे याचा फंटर चंद्रकांत पाटील याला लाचलुचपत विभागाने मंगळवारी 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर चौरे...
विखेंचा शिक्का असलेल्या महसूल अधिकाऱ्यांत चलबिचल; मंत्री बदलल्याने खांदेपालटाची चर्चा
महसूलमंत्री असताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील महसूल प्रशासनामध्ये त्यांच्या मजर्जीतील अनेक अधिकाऱ्यांना आणून की पोस्टवर बसवले. मात्र, आता नव्या सरकारमध्ये महसूलमंत्री बदलल्याने आणि...
Short news – विमानात ‘दम मारो दम’ प्रवाशाला पडले महागात
अबुधाबी ते मुंबई विमान प्रवासात प्रवाशाने ‘दम मारो दम’ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी प्रवाशाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे...
आता खरी मजा हिशेब चुकता करण्याची – जरांगे
आरक्षणासाठी मराठा समाजाला वाट पाहायला लावणाऱ्या महायुती सरकारला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी इशारा दिला. आता खरी मजा आहे हिशेब चुकता करण्याची. आधी...
योगेश जाधव यास पंतप्रधान रिसर्च फेलोशिप प्रदान; सीतानाईक तांड्यावरील अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्याच्या मुलाचे यश
कन्नड तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी बहुल सीतानाईक तांड्यातील रहिवासी अल्पभूधारक शेतकरी पूर्णाबाई व झब्बू गोबा जाधव या दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतलेला योगेश जाधव. योगेश...