ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2141 लेख 0 प्रतिक्रिया

‘आठवी अ’च्या यशानंतर ‘दहावी अ’ प्रेक्षकांच्या भेटीला

दहावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असते असे म्हणतात. शाळा संपून कॉलेजकडे पावले वळायला लागतात. पुढच्या शैक्षणिक भविष्याची पायाभरणी ठरवणारे दहावीचे वर्ष मंतरलेल्या दिवसांची...

सिडनी कसोटीत ‘कॅप्टन’चीच विकेट पडणार? गंभीरच्या उत्तरानं भुवया उंचावल्या, रोहित शर्माच्या खेळण्याबाबत सस्पेन्स

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पाचवा आणि अंतिम सामना सिडनीमध्ये रंगणार आहे. मेलबर्न कसोटी गमावल्याने या मालिकेत हिंदुस्थानचा संघ 1-2 असा पिछाडीवर आहे. त्यामुळे सिडनीतील सामना जिंकून...

“शिवसेनेची बस भरलेली, पराभव पचवायची हिंमत कुणामध्ये नसेल तर…”, संजय राऊत स्पष्टच बोलले

शिवसेनेत खंबीर मनाचे आणि मनगटाचे लोक काम करत आहेत. शिवसेना नवीन कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना आहे. आम्ही तयार करायचे आणि मग भाजप किंवा इतर...

बीडच्या आकाचा CM, DCM सोबत वावर, त्यामुळे खरोखर न्याय मिळेल का अशी लोकांना शंका!...

बीडचा विषय हा महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था संदर्भातील महत्त्वाचा विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीडमध्ये कायद्याचे राज्य नव्हते. एक व्यक्ती सांगेल तोच कायदा, तेच प्रशासन...

वाल्मीक कराड असलेल्या पोलीस स्थानकात आणले 5 पलंग; ‘लाडके आरोपी’ योजना म्हणत वडेट्टीवार यांचा...

बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाशी संबंधित खंडणीप्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड अखेर मंगळवारी दुपारी पुण्यात सीआयडी मुख्यालयात शरण आला. त्यानंतर...

लोकांचं हृदय जिंकणारा दिलजीत! पंजाबी गायक दिलजीत दोसांझचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

पंजाबी चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार, गायक दिलजीत दोसांझ याने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी दिलजीतच्या...

Pune crime news – इंदापूर गुन्हे शाखेकडून 19 लाखांचा गांजा जप्त

इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने शेटफळ हवेली गावच्या हद्दीत पाठलाग करत 19 लाख 92 हजार 615 रुपये किमतीचा 132 किलो 841 ग्रॅम वजनाचा गांजा...

शिक्षकाची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोकले शाळेला कुलूप; संजीवनी शिक्षण संस्थेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

दोन वर्षांपूर्वी बदलून आलेले शिक्षक विजय लोहार यांच्यामुळे शाळेची स्थिती सुधारत आहे. संस्थेच्या अंतर्गत राजकारणातून त्यांची पुन्हा बदली करण्यात येत आहे. शिक्षक लोहार यांची...

नारायणगाव परिसरात वृद्धेचे कान तोडून दागिने लुटले; चोरट्याच्या मारहाणीत वृद्ध पतीही जखमी; शिरोली सुलतानपूर...

शिरोली सुलतानपूर येथील जगदाळे मळा येथे राहत असलेल्या वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे सव्वा लाखांची रक्कम चोरट्यांनी...

Walmik Karad मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच होता; चौकशीतून धक्कादायक खुलासा, अंबादास दानवेंचा दावा खरा ठरला

बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाशी संबंधित खंडणीप्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड अखेर मंगळवारी दुपारी पुण्यात सीआयडी मुख्यालयात शरण आला. त्यानंतर...

दिवाळीला प्रदूषणाचा कांगावा करणाऱ्या सोनाक्षीनं नववर्षाला लुटला फटाक्यांच्या आतषबाजीचा आनंद, नेटकऱ्यांनी झापलं

सरत्या वर्षाला निरोप देत जगभरातील नागरिकांनी उत्साहात नववर्षाचे स्वागत केले. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकातासह मेट्रो सिटीतील नागरिकांनी पर्यटनस्थळी जात नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. सेलिब्रिटींनीही...

गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरनं हॉर्न वाजवला अन् मोठा राडा झाला; जळगावमधील पाळधीत दगडफेक, जाळपोळ आणि...

संपूर्ण जग इंग्रजी नववर्षाचे स्वागत करत असताना जळगाव जिल्ह्यातील पाळधीमध्ये मोठा राडा झाला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजवला आणि कट मारल्याच्या कारणातून...

Delhi assembly election 2025 – केजरीवाल यांचं सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र, मागितलं चार...

गतवर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींचा धुरळा उडाला होता. आता नववर्षातही काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. यात राजधानी दिल्लीचाही समावेश असून फेब्रुवारी किंवा मार्च...

खूप झालं आता, संघाच्या रणनितीनुसार खेळणार नसाल तर ‘नारळ’ देणार; गंभीरचा पंत, कोहलीला इशारा

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत हिंदुस्थानी संघाची कामगिरी यथातथाच राहिली आहे. पर्थमधील विजयानंतर पुढील तिनही कसोटीत हिंदुस्थानच्या आघाडीच्या फलंदाजांनी हत्यार टाकले. एखाद दुसरी...

कोल्हापुरात वर्षभरात 62 खून, बलात्काराचे 179 गुन्हे; दोषसिद्धी 12 टक्के, गुन्ह्यांच्या संख्येत वाढ, तर...

यंदाच्या वर्षी दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अशा महत्त्वपूर्ण दौऱ्याच्या बंदोबस्ताचा ताण सहन करत जिल्हा पोलिसांनी...

नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं; 300 किलो फुलं आणि 5 हजार संत्र्यांचा वापर

नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची व संत्रा फळाची आकर्षक सजावट केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. श्री विठ्ठल गाभारा, श्री रुक्मिणी गाभारा...

इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर; निधीअभावी रखडला इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प

तीर्थक्षेत्र देहू, आळंदीतून वाहणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीचे पुनरुज्जीवन निधीअभावी रखडले आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा विकास आराखडा मंजूर आहे, राज्य शासनाच्या पर्यावरण...

आधारची ओळख ठेवा सुरक्षित; व्हर्चुअल आयडी क्रमांक जपा

आधार कार्डमधील माहिती सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने व्हर्च्युअल आयडी क्रमांक फार महत्त्वाचा आहे. यामुळे तुमची माहिती लिक होण्याचा धोका कमी होतो. व्हर्च्युअल आयडी म्हणजे काय...

इंजिन कंट्रोल प्रणाली कार चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; राजस्थानातून आरोपींच्या आवळल्या मुसक्या

कारमधील इंजिन कंट्रोल युनिट (इसीयू) प्रणाली हॅक करून महागडी कार चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या पद्धतीने कार चोरी...

मिरजेतील ‘हिंद एज्युकेशन’च्या शिक्षकासह लिपिकाला अटक; पगाराची रक्कम मंजूर करण्यासाठी लाखाची मागणी

महाविद्यालयातील थकीत पगार बिलाची 19 लाख रुपयांची रक्कम मंजूर करून आणण्यासाठी सहा टक्क्यांप्रमाणे 1 लाख 10 हजार रुपये लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे....

Pune crime news – पुरोगामी पुण्यात भोंदूंची ‘बाबागिरी’, चाकूच्या धाकाने बलात्कार

आपल्याकडे दैवीशक्ती असून, करणी, जादूटोणा दूर करण्याच्या बहाण्याने भोंदूबाबांचे उद्योग अद्याप सुरूच आहेत. यापूर्वी अनेकवेळा भोंदूबाबांचे 'प्रताप' उघडकीस आले असले तरी अजूनही त्यांची चलती...

शिक्षण विभागाचा अजब कारभार, वर्ष संपत आले तरी दुसरा गणवेश मिळालाच नाही; सांगलीत 1...

राज्य सरकारने गाजावाजा करत 'एक राज्य एक गणवेश' ही योजना जाहीर केली. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्याच दिवशी गणवेश देण्यात येणार असे जाहीर केले...

Satara crime news – औंधच्या युवकाचा गोपूजमध्ये खून; 12 तासात दोन आरोपी जेरबंद

औंध येथील युवकाचा डोक्यात दगड घालून गोपूज येथे खून करण्यात आला. याप्रकरणी औंध पोलिसांनी 12 तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. रामदास अशोक दंडवते...

पोलीस डायरी – महाराष्ट्र कलंकित होत आहे! महिलांवरील अत्याचार वाढले

>> प्रभाकर पवार 2024 साल अखेर संपले, परंतु मुंबई, पुणे व बीडमध्ये सूडनाट्यांच्या अक्षरशः ठिणग्या उडालेल्या दिसल्या. एका आमदाराने पोलीस ठाण्यातच अंदाधुंद गोळीबार करून एका...

Photo – देवा तुझी सोन्याची जेजुरी… तिथे नांदतो माझा देव मल्हारी!

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेस सुमारे चार लाख भाविकांनी हजेरी लावली. रविवारपासूनच भाविकांच्या गर्दीने जेजुरीनगरी फुलून गेली. नाताळच्या सुट्टी...

Walmik Karad – पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडनं सरेंडर केलं? वडेट्टीवार यांचा सवाल

गेल्या काही दिवसांपासून पोलीस आणि सीआयडीला ज्याचा शोध घेत होता तो वाल्मीक कराड अखेर शरण आला आहे. स्वत:च्या गाडीतून तो पुण्यातील सीआयडी मुख्यालयात हजर...

Walmik Karad surrender – शरण येण्याची वेळ अन् ठिकाण वाल्मीक कराडनं ठरवलं; पोलीस आणि...

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत आलेला आणि खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला वाल्मीक कराड अखेर मंगळवारी सकाळी सीआयडी मुख्यालयात...

Walmik Karad surrender – गोपीनाथ मुंडे यांचा घरगडी ते अण्णा! वाल्मीक कराडचा दहशत माजवणारा...

बीडमधील खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोप असलेला वाल्मीक कराड मंगळवारी सकाळी पोलिसांना शरण आला. पाषाण येथील...

Walmik Karad surrender – वाल्मीक कराड शरण येण्याची शक्यता; पुण्यातील CID मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवला

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नाव पुढे आलेला आणि खंडणीच्या गुन्ह्यातही पोलिसांना हवा असलेला वाल्मीक कराड शरण येण्याची...

संबंधित बातम्या