सामना ऑनलाईन
1773 लेख
0 प्रतिक्रिया
सोलापूरकरवर कारवाई होणार – फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल योग्य ती कारवाई होणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल...
समाजभान- कल्पनाशक्ती आणि वर्तमान जग
>> योगेश मिश्र
भारतीय उद्योगजगातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अभियंता आणि एमबीएसारख्या पदव्या मिळवणाऱयांनी कला आणि संस्कृतीचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे सांगितले. या अभ्यासातून...
खाऊगल्ली- ठाणे तिथे मराठी खाणे
>> संजीव साबडे
डाळिंबी उसळ, पिठलं भात, झुणका, ज्वारी, बाजरी, तांदूळ व नाचणीची भाकरी, तिखट झणझणीत खर्डा, वांग्याचं भरीत, अंबाडी, चुका, लाल माठ वा चाकवत...
अनुबंध- जीवनाचं सौंदर्य
>> जगदीश काबरे
नुकताच जागतिक कर्करोग दिन पार पडला. माधुरी काबरे यांना कर्करोगाचे निदान झाले अन् त्यानंतर काही वर्षांनी त्यांचे निधन झाले. या दरम्यानच्या काळात...
जीबीएस रुग्णसंख्या 183 वर, शहरात सर्वाधिक बाधित 20 ते 29 वयोगटातील
गुलियन बॅरी सिंड्रोमची (जीबीएस) संशयित रुग्णसंख्या 183 वर पोहोचली असून, यात सर्वाधिक 42 संशयित रुग्ण 20 ते 29 वयोगटातील आहेत. तर, 50 ते 59...
पेनकिलरला केरा ‘किल’
आजकाल जरा काही दुखायला लागले की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लगेच पेन किलर घेतली जाते. पेन किलरमुळे तत्काळ बरे वाटते. ही पेन किलर शरिरासाठी हानिकारक असल्याचे...
परीक्षण – कणखर प्रवास
>> अनुराधा नेरूरकर
एखाद्या व्यक्तीचा जीवनपट शब्दांत उभा करणे वाटते तितके सोपे नाही. त्यातून ती व्यक्ती हयात नसताना, तिच्या आयुष्यातील घटनांचे जाणीवपूर्वक डॉक्युमेंटेशन केले गेले...
साहित्य जगत- विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने
>> रविप्रकाश कुलकर्णी
सरकार, सरकारी कारभार असं काही म्हटलं की, अनुभवाने मन काही प्रसन्न होत नाही. त्याला एक प्रकारचा खाकी वास येऊन उद्विग्नता येते. मन...
आत्मकथा- नात्याची निर्मळ कहाणी
>> मेघना साने
मेश्राम सर आणि नंदा यांचा विवाह म्हणजे दोन ज्ञानपिपासू माणसांचे मिलन. साहित्यसागरात उडी घेतलेले दोन जीव अनेक अडचणींचा भवसागर पार करीत विचारांची...
दखल- जिद्द आणि यशाचे दर्शन
>> सरिता रेणके
‘आभाळ शोधताना’ हे पुस्तक म्हणजे संभाजी बाळू भोसले यांची चरित्र कहाणी... त्यांच्याच शब्दांतली. शून्यातून सुरू झालेला प्रवास नव्याने पुन्हा समृद्धीच्या एका विशाल...
स्टेरॉईडचे इंजेक्शन आरोग्यासाठी घातक!
चित्रपटांतील नायकांप्रमाणे आपली ही शरीरयष्टी मजबूत आणि पिळदार असावी, असे जिममध्ये जाणाऱ्या प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. नैसर्गिक आहार आणि व्यायाम करून शरीरयष्टी तयार होत...
अभिप्राय- सूत्रसंचालनाचे सोपे तंत्र
>> अस्मिता प्रदीप येंडे
विविध स्तरांवर विविध प्रकारचे कार्यक्रम संपन्न होतात, ते कार्यक्रम सूत्रबद्ध बोलण्यातून आकाराला येतात. कार्यक्रमातील वत्ते आणि रसिक प्रेक्षक यांच्यातील समांतर धागा...
कथा एका चवीची- चॉकलेटी दिवस…
>> रश्मी वारंग
जगभरात व्हॅलेंटाईनडेच्या निमित्ताने चॉकलेटचे अनेकविध प्रकार आढळून येतात. त्यातही प्रत्येक देशाची आपली खासियत निराळी आहे. याच रोमँटिक व्हॅलेंटाईन स्पेशल चॉकलेटची ही गोड...
गुलदस्ता- भेटी अशा घडाव्या…
>> अनिल हर्डीकर
भेटी कशा आणि कुठे घडाव्या हे नियती ठरवत असते. किशोर कुमार या बहुगुणी आणि हरफन मौला कलाकाराची सचिन देव बर्मन यांच्याशी घडलेली...
उद्योगविश्व- सुबद्ध नियोजन, वाढीव उत्पन्न
>> अश्विन बापट
कोकमाची उत्पादनं, जांभूळ उत्पादनं मागणीत, काजूची झाडंही दमदार; बांबूची शेतीही जोरात. कुडाळच्या करंदीकर कुटुंबाने जोपासली ही अनोखी वाट. त्यांच्या या वाटचालीबद्दल.
जांभूळपोळी, जांभूळ...
मनतरंग- (स) निर्दोष विचार
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
‘सदोष विचार पद्धती’ ही भलेही चुकीची असेल, पण ती पद्धती अंगिकारणारी व्यक्ती मुळात वाईट किंवा वाया गेलेली असेलच असे नाही. आजूबाजूचे वातावरण,...
Video – बैल गेला अन् झोपा केला! बीडमध्ये नामचिन गुंड, माफियांची परेड
वाल्मीक कराडच्या चाकरीत धन्यता मानणाऱ्या बीड पोलिसांना आता कायदा आणि सुव्यवस्थेचा उमाळा आला आहे. जिल्हाभरातील नामचिन गुंड तसेच माफियांना शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात...
बँकिंग फसवणुकीपासून होणार सुटका, RBI चा मोठा निर्णय
देशात गेल्या काही वर्षांपासून बँक घोटाळ्याच्या तसेच डिजिटल पेमेंटमध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या फसवणुकींच्या घटनांना आळा घालण्यासाठी रिझर्व बैंक ऑफ इंडियाने...
कुंभमेळ्यात अनेक भाविक बेपत्ता, आता आम्हाला राष्ट्रपतींकडूनच आशा आहे; अखिलेश यादव यांचा भाजपवर निशाणा
उत्तर प्रदेशात प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात मौनी अमावास्येच्या दिवशी चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये अनेक भाविकांचा मृत्यू झाला तर काही जण अजूनही बेपत्ता असल्याची...
तुला मारायला मी क्षणभरही मागेपुढे पाहणार नाही, इराणच्या खासदाराचा ट्रम्प यांना इशारा
अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेत पुन्हा सत्तेत आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझाबाबतची त्यांची योजना सादर केली....
बडोदा-जेएनपीए महामार्गाच्या भूसंपादनात फसवणूक, रायगड झेडपीचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, माजी सरपंच भगवान चंचेंना...
बडोदा-जेएनपीए महामार्गाच्या भूसंपादनात आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांना बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये मिंधे गटाचे पदाधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेचे...
राहुल सोलापूरकरच्या विरोधात सांगवीत शिवसेनेचे आंदोलन
अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका मुलाखतीत बोलताना केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सांगवी विभागाच्या वतीने आंदोलन करण्यात...
शिकारीच्या नादात शिकाऱ्यावरच गोळीबार, पालघरच्या बोरशेती जंगलातील घटना
'शिकारी खुद यहा शिकार हो गया' याचा प्रत्यय पालघरच्या बोरशेती जंगलात आला. शिकार करणाऱ्यांनी अचूक नेम धरला, पण तो चुकला आणि गोळी शिकाऱ्यांमधील एका...
संत तुकोबांचे मंदिर वर्षात पूर्ण होणार, भंडारा डोंगरावरील काम 70 टक्के पूर्ण
जगद्गुरू, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची चिंतन भूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या आकाशाएवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर व्हावे, ही सकल वारकरी संप्रदाय व तुकोबारायांवर नितांत...
288 घंटागाडी कर्मचाऱ्यांना ‘सर्वोच्च’ दिलासा, महापालिका सेवेत होणार समावेश
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि कंत्राटी घंटागाडी कर्मचारी यांच्यात सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला वाद अखेर सुटला आहे. न्यायालयाने दोन्हीकडील याचिका फेटाळून लावत, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम...
मोदी-ट्रम्प चांगले मित्र तरीही हिंदुस्थानींची अशी अवस्था; प्रियंका गांधी यांचा निशाणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासूनच मोठ-मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. अशातच बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या लोकांविरोधातही ट्रम्प प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली....
देशात नॉन-व्हेजवर बंदी घातली पाहिजे… अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं विधान चर्चेत
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत असतात. आता सध्या त्यांनी मांसाहारी अन्न आणि समान...
पश्चिम बंगाल नाही ‘बांग्ला’ नाव हवं! तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची संसदेत पुन्हा एकदा मागणी
तृणमूल काँग्रेसने ( Trinamool Congress ) पुन्हा एकदा पश्चिम बंगालचे ( West Bengal ) नाव बदलण्याचा प्रस्ताव संसदेत मांडला आहे. टीएमसीच्या खासदार ममता ठाकूर...
धावत्या ट्रकचं चाक निखळल्यानं ट्रक उलटला, दारुच्या बाटल्या लुटण्यासाठी उडाली झुंबड
उत्तर प्रदेशच्या आग्र्यातील अछनेरा भागात ट्रकचा उपघात झाला. दारुच्या बॉक्सने भरलेल्या ट्रकचे चाक निखळले. यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून ट्रक रस्त्यावर उलटला. या अपघातामुळे ट्रक...
सावधान! ChatGPT आणि DeepSeek च्या वापरास सक्त मनाई, केंद्राचा कर्मचाऱ्यांना आदेश
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने AI चा गैरवापर टाळण्यासाठी नवीन आदेश जारी केला आहे. यानुसार सरकारी यंत्रणेत ChatGPT आणि Deepseek सारख्या एआय टूल्स आणि अॅप्लिकेशन्सच्या वापरावर...