सामना ऑनलाईन
1865 लेख
0 प्रतिक्रिया
अकरावीच्या दुसऱया फेरीतील प्रवेश नाकारणे महागात पडेल; प्रवेश न घेणाऱया विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीत संधी...
अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱया गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीचे कॉलेज नाकारणे, घेतलेला प्रवेश रद्द करणे विद्यार्थ्यांना महागात पडू शकते. प्रवेश रद्द करणाऱया विद्यार्थ्यांना पुढील एका...
घर विकलं, ट्रान्सजेंडर बनून रस्त्यावर राहिलो…; अभिनेत्याने सांगितली यशामागची कहाणी
बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणाऱ्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'ने प्रेक्षकांना वेड लावले. कमी बजेटमध्ये आणि स्टार पॉवरशिवाय बनलेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून भरभरून दाद...
भयंकर! प्रियकराचे गुप्तांग कापून बाथरूममध्ये फ्लश केलं; डॉक्टर प्रेयसीची कबुली
बिहारमध्ये प्रेमाच्या नात्याला काळीमा फासणारी एक भयंकर घटना समोर आली आहे. एकीकडे राज्यात नवनवीन कायद्यांची अमंलबजालणी होत असताना दुसरीकडे सारणमध्ये मोठी घटना घडली. मथौरा...
Photo – झोपडीधारकांना 300 युनिट वीज माफ करा; शिवसेनेचे सेना भवन येथे आंदोलन
झोपडीधारकांना 300 युनिट वीज माफ व्हावे अशी मागणी करत शिवसैनिकांनी सेना भवन येथे महायुती सरकारविरोधात आंदोलन केले.
वर्ल्ड कप जिंकला ‘इंडिया’ने, भाजपकडून आपल्याच नेत्याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; विरोधकांकडून जोरदार विरोध
‘टीम इंडिया’ने प्रचंड मेहनत आणि जिगरबाज खेळीच्या जिवावर ‘वर्ल्ड कप’ जिंकला असताना भाजपकडून मात्र आपले नेते आणि बीसीसीआयचे खजिनदार आशीष शेलार यांच्या अभिनंदनाचा ठराव...
पेपरफुटीवर अधिवेशनात कठोर कायदा आणणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
केंद्र सरकारने पेपरफुटीबाबतचा कायदा केला आहे. यासंदर्भात कायदा करण्याबाबत राज्य सरकारही सकारात्मक आहे. पेपरफुटीचे गैरप्रकार रोखण्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच कठोर कायदा करणार असल्याची घोषणा...
दिंडोशीतील म्हाडा, पीएमजीपी वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लावा
दिंडोशी हौसिंग बोर्ड कॉलनी व न्यू म्हाडा दिंडोशी कॉलनीच्या पुनर्विकासासाठी सरकारने रहिवाशी संघटनेसोबत संयुक्त बैठक बोलवावी तसेच वनराई आणि अंधरीच्या पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास त्वरीत...
भिंडेशी संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देईन, नाहीतर तुम्ही द्या! सुनील राऊत यांचे सभागृहात...
शिवसेनेचा एक आमदार भिंडेला घेऊन मातोश्रीवर गेला होता, असा आरोप नितेश राणे यांनी केला. आमदार सुनील राऊत यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी या वेळी करताच...
पावसाळय़ात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय केलेय? नाना पटोले यांचा सरकारला सवाल
लोणावळा येथील भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत आज स्थगन प्रस्ताव मांडून सरकारला जाब...
शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत तीन महिन्यांत निर्णय
राज्यातील निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या...
घाटकोपर हार्ंडग दुर्घटनेवरून विधानसभेत खडाजंगी; सर्व होर्डिंग्जचे दरवर्षी सक्तीने स्ट्रक्चरल ऑडिट करा, शिवसेनेची मागणी
घाटकोपर हार्ंडग दुर्घटनेवरून आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. घाटकोपर छेडा नगरमधील हार्ंडगला परवानगी देणाऱया अधिकाऱयांवर कडक कारवाई करा आणि मुंबईच नव्हे...
मुंबई पोलिसांच्या परिवहन विभागातील महिलांचे लैंगिक शोषण झालेच नाही, गृहमंत्र्यांचा विधानसभेत दावा
मुंबई पोलिसांच्या मोटार परिवहन विभागातील आठ महिलांवर त्याच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱयांकडून बलात्कार आणि लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार सोशल मीडियावरून समोर आला होता. मात्र...
कोण मला कास्ट करणार असेल तर… ; अभिनेत्याने सोशल मीडियावर मागितले काम
सुप्रिद्ध हिंदी मालिका 'ये हैं मोहोब्बते' फेम अभिनेता करण पटेल आपल्या सध्या फॉर्मात आला आहे. करण सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तो त्याच्या आयुष्याशी...
आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य दळभद्री; संभाजी भिडे गुरुजींचे वादग्रस्त विधान
‘आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, ते दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे गुरुजी यांनी केले.
‘वटसावित्रीच्या पूजेला अभिनेत्रींनी...
आजारपणाला कंटाळून रुग्णाची आत्महत्या
आजारपणाला कंटाळून रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना आज विक्रोळी येथील क्रांती ज्योती महात्मा फुले रुग्णालयात घडली. गौरव भोसले असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी विक्रोळी...
पर्यावरण जपण्याला हातभार लागणार; गणेशमूर्तिकारांना शाडूची माती मोफत उपलब्ध होणार
घरगुती गणेशमूर्ती बनवणाऱया मूर्तिकारांना मुंबई महापालिकेकडून गणेशोत्सव काळात मोफत शाडूची माती उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवसेना विधिमंडळ गटनेते, आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना...
महिला पोलीस शिपायाला शिवीगाळ
कारचालकाने महिला पोलीस शिपायाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी कारचालक संदीप कनोजियाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार वाहतूक शाखेत कार्यरत आहेत....
नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह
नाल्यात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर काही बाबी...
मुंबई मराठी पत्रकार संघात ‘परिवर्तन’; सर्व 14 उमेदवार भरघोस मतांनी विजयी
मुंबई मराठी पत्रकार संघाची द्वैवार्षिक निवडणूक मोठय़ा उत्साहात पार पडली. या निवडणुकीत ‘परिवर्तन पॅनेल’चा दणदणीत विजय झाला. ‘परिवर्तन पॅनेल’चे सर्वच्या सर्व 14 उमेदवार बहुमताने...
1400 कोटींच्या साफसफाईला मिळेना कंत्राटदार; हायकोर्टाने दिलासा देऊनही महापालिकेची अवस्था दयनीय
मुंबईच्या साफसफाईसाठी महापालिकेने जारी केलेल्या 1400 कोटींच्या निविदेला गेल्या दोन महिन्यांपासून कंत्राटदार मिळालेला नाही. चौथ्यांदा या निविदेची मुदत वाढवण्याची नामुष्की पालिकेवर आली आहे. या...
प्रत्येक रामभक्ताचे मत भाजपला मिळेल हा अहंकार; उमा भारती यांनी सुनावले
प्रत्येक रामभक्ताने भाजपला किंवा मोदींनाच मत दिले असेल अशी प्रसिद्धी करताना भाजप नेते दिसतात. परंतु, आता भाजपच्या या वृत्तीवर भाजप नेत्या उमा भारती यांनीच...
‘लग्नाची बेडी’ 7 जुलैला नव्या संचात रसिकांच्या भेटीला; अण्णाभाऊ साठे नाटय़गृहात प्रयोगाचे आयोजन
धमाल मस्ती दोन अंकी नाटक ‘लग्नाची बेडी’ रविवार, 7 जुलैला रसिकांच्या भेटीला येत आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील खालचे अणसूर या गावातील कलाकारांनी ‘लग्नाची...
सूरताल- आवड-निवड
>> किरण खोत
कोणतीही कला शिकण्यासाठी त्या कलेची उपजत आवड किती आहे यासोबत योग्य मार्गदर्शक असणेही तितकेच महत्त्वाचे. म्हणूनच एखाद्या संस्थेत शिकण्यास जाण्यापूर्वी त्या संस्थेचा...
वेबसीरिज- ‘पुलवामा’ची रणनीती
>> तरंग वैद्य
‘पुलवामा’ची न विसरता येणारी, आजही डोळय़ांत अश्रू आणणारी दुर्दैवी घटना. आपल्या गुप्तचर संघटनांनी या हल्ल्यामागे कोण आणि कुठे आहे याचा शोध घेतला...
साय-फाय- अॅपल, ईव्हीएम आणि इलॉन मस्क
>> प्रसाद ताम्हनकर
‘अॅपल’ आणि ‘इलॉन मस्क’ एका शीर्षकात समजू शकतो, पण मध्येच हे ईव्हीएम कुठून अवतरले? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण तंत्रज्ञान विश्वात...
फिरस्ती- वागीनगेरा औरंजेबाची शेवटची लढाई!
>> प्रांजल वाघ
सुरपूर संस्थानाची एकेकाळची राजधानी वागीनगेरा! हिंदुस्थानच्या इतिहासात एका फार मोठय़ा घटनेचे साक्षीदार असणारे हे गाव. जिथली लढाई औरंगजेबाची शेवटची लढाई ठरली.
2017 सालच्या...
परीक्षण- पाण्याचे दिशादर्शक वास्तव
श्रीकांत आंब्रे
पाण्यासाठी दशदिशा आम्हा फिरविशी जगदीशा, अशी पाळी आजही देशात तसेच महाराष्ट्रात अनेक गावांत, तालुक्यांत, जिल्हय़ांत उन्हाळा येण्यापूर्वीच येते. धरणे, नद्या, कालवे, विहिरी, तळी...
दखल- प्रभावित करणारा ललितबंध
>> अस्मिता येंडे
जीवनप्रवासात वेगवेगळ्या विचारसरणीच्या, स्वभावाच्या व्यक्ती आपल्याला विविध कारणांनी भेटत असतात. असे म्हणतात, कोणत्या ना कोणत्या उद्देशाने या व्यक्ती ठरावीक काळासाठी जीवनात येतात...
काव्यरसग्रहण- चित्ते प्रसन्ने… भुवनं प्रसन्नम्
>> गुरुनाथ तेंडुलकर
अगदी गेल्याच आठवडय़ातली गोष्ट. आमच्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधल्या एकाने ठाण्याजवळ, एक टुमदार बंगला विकत घेतला आहे. त्याने आम्हा गृपमधल्या सर्व मित्र-मैत्रिणींना...
अभिप्राय- ज्ञानपूर्ण परिक्रमा
>> रेशमा गोरे-फुटाणे
नर्मदे हर हर... भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना लोकमाता अर्थात देवता मानतात. हा आदर व्यक्त करण्याच्या नानाविध पद्धती आपल्या संस्कृतीत आहेत. अशापैकी एक वैशिष्टय़पूर्ण...