ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1753 लेख 0 प्रतिक्रिया

संभाव्य पूरस्थितीबाबत पंचगंगेत आपत्तिव्यवस्थापन प्रशिक्षण

संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आपत्तिव्यवस्थापन प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक राबविण्यात येत आहेत. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱयावर सुरू असलेल्या तीनदिवसीय प्रात्याक्षिक ठिकाणी भेट देऊन जिल्हाधिकारी...

नगर जिह्यात 345 टँकरने पाणीपुरवठा सुरू

जिह्यातील पाणीसाठा 20 टक्क्यांच्या खाली आला असून, अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. गावांनी केलेल्या मागणीनुसार तब्बल सव्वासहा लाख नागरिकांना 345 टँकरद्वारे...

मध्यरात्री उपचारासाठी नेत असताना आरोपी पळाला; कोपरगाव पोलिसांची पुन्हा नाचक्की

शिर्डीतील सागर शेजवळ खूनप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीस पोलीस उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात नेत असताना आरोपी दुचाकीवरून उडी मारून फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोपरगाव...

सातारा तालुका पोलिसांची जबरदस्त कामगिरी; साताऱयातील ‘हिट ऍण्ड रन’मधील आरोपीला 12 तासांत अटक

साताऱयातील ‘हिट ऍण्ड रन’ प्रकरणात दुचाकीला धडक देऊन पळालेल्या वाहनचालकाला 12 तासांत अटक करण्याची कामगिरी सातारा तालुका पोलिसांनी केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख...

मुंबई स्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून कोल्हापुरात खळबळ; ड्रेनेजच्या लोखंडी झाकणाने मारहाण

गांजा सापडल्याच्या घटनेनंतर गेल्या महिनाभरापासून शेकडोंच्या संख्येने मोबाईलही सापडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अगोदरच सुरक्षेचे प्रश्नचिन्ह निर्माण झालेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या गुन्हेगारीने...

शिराळ्यातील ‘त्या’ खुनाचा सांगली पोलिसांकडून छडा; त्रास देत असल्याने मुलीच्या साथीने पत्नीनेच काढला काटा

शिराळा येथे प्रवासी बॅगेत सापडलेल्या मृतदेहाच्या खुनाचा छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. दारू पिऊन वारंवार शिवीगाळ करीत, संशय घेत असल्याच्या कारणावरून पत्नीनेच...

तुळशी धरणावर पर्यटकाचा ‘जलसंपदा’च्या चौकीदारावर हल्ला

राधानगरी आणि करवीर तालुक्यासाठी जीवनदायिनी असलेल्या तुळशी धरणाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. धरण परिसर मद्यपींचा अड्डा बनला असून, दोन कर्मचाऱयांवर धरणाचा भार आहे. शनिवारी...

महाबळेश्वरात प्रशासनाकडून नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक; मूळ आराखडय़ात बदल करून बाजारपेठेचे सुशोभीकरण

बाजारपेठ सुशोभीकरणाच्या मूळ आराखडय़ात बदल करून बाजारपेठेत डांबरी रस्ता काढून त्या जागेवर काळा दगड बसविण्याचे काम सुरू आहे. दगडामुळे बाजारपेठेचे सुशोभीकरण कसे होणार, असा...

टीआरपी वाढविण्यासाठीच माध्यमांचा एक्झिट पोलत; महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा मिळतील

‘लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून, आता 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. निकालानंतर देशात कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होईल. 2004मध्ये...

भंडाऱ्यातील गोबरवाही चांदपुर मार्गावर पट्टेदार वाघाचे दर्शन…..

भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही परिसरात मागील काही दिवसा पासून बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहेत. गोबरवाही परिसरातील अनेक भाविक प्रसिद्ध जागृत चांदपूर देवस्थानच्या दर्शनासाठी येत असतात....

अमेरिकेच्या मैदानांवर दुखापतींची भीती; टीम इंडियाने व्यक्त केली चिंता

वाळूच्या मैदानांवर खेळणे आव्हानात्मक असल्याची टी-20 वर्ल्ड कपचा सामना खेळण्यापूर्वीच प्रशिक्षक राहुल द्रविडची प्रतिक्रिया आली आहे. हिंदुस्थानी खेळाडूंना अशा आऊटफिल्ड असलेल्या मैदानांवर खेळण्याची सवय...

दक्षिण आफ्रिकेच्या झंझावाताला रोखण्यासाठी श्रीलंका सज्ज

एकापेक्षा एक धडाकेबाज आणि झंझावाती फलंदाज असलेल्या दक्षिण आफ्रिकेला रोखण्यासाठी श्रीलंका आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीसह सज्ज आहे. टी-20 वर्ल्ड कपचा ‘ड’ गट हा डेथ ग्रुप...

जोकोविचने फेडररला गाठले; विश्वविक्रमी 369 व्या ग्रॅण्डस्लॅम विजयांची साधली बरोबरी

टेनिसविश्वातील ‘नंबर वन’ खेळाडू असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचची फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठताना चांगलीच दमछाक झाली. मात्र इटलीच्या लोरेंजो मुसेटीविरुद्धच्या संघर्षपूर्ण...

पंघाल, जैस्पिनचेही पॅरिस पक्के; बॉक्सिंगमध्ये हिंदुस्थानच्या दोन खेळाडूंना ऑलिम्पिक कोटा

अमित पंघाल व जैस्मिन लॅबोरिया या हिंदुस्थानी बॉक्सर्सनी दुसऱया जागतिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेत रविवारी पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले. आतापर्यंत सहावा हिंदुस्थानी बॉक्सर्सनी ऑलिम्पिकचा...

महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या पहिल्या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ

महाराष्ट्र कॅरम संघटनेने महाराष्ट्रातील कॅरम खेळाडूंसाठी पहिले वातानुकूलित प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची किमया केली आहे. या केंद्रात एपंदर आठ कॅरम बोर्ड मांडण्यात आले असून...

विजय हेच एकमेव लक्ष्य; ओमान-नामिबिया आज आमने सामने

टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघांना स्थान देण्यात आले असले तरी सुपर-एटमध्ये कोणता संघ पोहोचेल, याचे अनुमान साऱयांनीच लावले आहेत. तसेच ‘ब’ गटातून इंग्लंड आणि...

पहिला दिवस यजमानांचाच; अमेरिकेपाठोपाठ वेस्ट इंडीजचाही विजय

टी-20 वर्ल्ड कपचा पहिला दिवस यजमानांचा ठरला. यजमान अमेरिकेने आपल्या 180 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेताना अॅरॉन जोन्सच्या 94 धावांच्या अभेद्य घणाघाती खेळीच्या जोरावर पॅनडाचा...

प्रज्ञानंदा वर्ल्ड टॉप टेनमध्ये; पाचव्या फेरीत फॅबियानो कारूआनाला हरविले

अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनला हरविणारा हिंदुस्थानचा 18 वर्षीय ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंदाने पाचव्या फेरीत द्वितीय मानांकित फॅबियानो कारूआनाचा पराभव केला. या विजयासह प्रज्ञानंदाने जागतिक क्रमवारीत...

शुभमन गिल आणि रिद्धीमा पंडित अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीने केला खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांच्या जोड्या नेहमीच चर्चेचा विषय असतात. यामध्ये सध्या टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिल नेहमीच टॉप लिस्टवर असतो. गेल्या काही महिन्यांपासून...

वन्य प्राणी आणि मनुष्य संघर्ष रोखण्यासाठी जंगलातच कृत्रिम पाणवठे तयार…

  सध्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. मानवा प्रमाणे याची झळ वन्य प्राण्यांना सुध्दा बसली आहे. जंगलातील तलावाच्या पाण्याची पातळी...

Photo- श्री विठ्ठल मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले, भाविकांना मिळणार पदस्पर्श करण्याची संधी

आज (2 जून ) पासून पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर भक्तांसाठी पूर्ववत खुले करण्यात आले आहे. जतन व संवर्धनाच्या कामामुळे मंदिर अडीच महिने बंद होते....

पश्चिमरंग – डान्स मकाब्र

>> दुष्यंत पाटील   फ्रेंच लोकांच्या समजुतीप्रमाणे  हॅलोविनच्या रात्री बारा वाजता आपले व्हायोलिनसारखे दिसणारे वाद्य घेऊन मृत्यू येत होता. ही वेळ दर्शविण्यासाठीच हार्पवर एक स्वर बारा...

उद्योगविश्व- चहा, मसाला बटर आणि रोझ नानकटाई

    >> अश्विन बापट   85 वर्षांची साताऱयाची पालेकर बेकरीची सुरुवात घरातून झाली. ही वाटचाल आता सवादोन एकरच्या जागेपर्यंत येऊन पोहोचली आहे. मसाला बटर, रोझ, व्हॅनिला, चोको,...

गुलदस्ता- सुधीर फडके – आशा भोसले  पहिल्या भेटीचा किस्सा

>> अनिल हर्डीकर आशा भोसले यांचं गायिका म्हणून नाव बाबुजींना खुद्द ललिता फडके यांनी सुचवलं. त्या दोघींच्या भेटीची ही गंमत. आशा भोसले आणि सुधीर फडके ही...

मागोवा- इंग्रजी शिक्षणाला विरोध का?

>> आशा कबरे-मटाले राज्याच्या नव्या अभ्यापाम आराखड्यात इंग्रजी भाषा शिक्षणाच्या अनुषंगाने प्रारंभी दिसलेली संदिग्धता व बदल हे निश्चितच खटकणारे आहेत. या बदलांचा मागोवा. मोदी सरकारच्या...

खाऊगली- कोको, ढोढो, लोला आणि चिल्ला

>> संजीव साबडे साई बहजी, सेयाल, सात्सागी किंवा चिटी कुनी, कमल ककडी की सब्जी, भरपूर भाज्या घातलेली दही वा ताक न घालता केलेली कढी, कोकी,...

किस्से आणि बरंच काही- काही तिखट काही गोड

>> धनंजय साठे ‘किट्टू सब जानती है’ या सहारा वन वाहिनीवरील मालिकेचा मी कार्यकारी निर्माता आणि प्रमुख भूमिकेत काम करणारी तेव्हाची नवखी, परंतु आताची ताकदीची...

मोनेगिरी- अभागी सरला मावशी

>> संजय मोने सरला...दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ओठांवर कायम विराजमान असणारं हसू... हे सरला मावशीचं दारिद्र्यावर मात करणारं हत्यार होतं. मात्र ती हे जग सोडून गेली...

भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

31 मार्च हा भंडारा जिल्ह्यासाठी सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे. तब्बल 46 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. संपूर्ण विदर्भातही भंडारा जिल्ह्याचा तापमान सर्वाधिक होते....

India China News : हिंदुस्थानविरोधात चीनचे मोठे षडयंत्र! मेटा रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने चीनबाबत मोठा दावा केला आहे. चीन जगभरात शिखांच्या विरोधात अपप्रचार करत असल्याचे फेसबुकच्या अहवालातून समोर आले आहे. सोशल...

संबंधित बातम्या