ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1569 लेख 0 प्रतिक्रिया

मरीन ड्राइव्ह ते वरळी फक्त 9 मिनिटांत; कोस्टल रोडचा दुसरा बोगदा 11 जूनपासून वाहतुकीसाठी...

मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणारा मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यानच्या दुसऱया बोगद्याचे सोमवारी उद्घाटन होणार असून मंगळवारपासून हा बोगदा...

गूगल पे बाबत मोठी बातमी… वाचा काय आहे अपडेट

गूगल पे मुळे सध्या व्यवहार करणे अत्यंत सोप्पे झाले आहे. त्यामुळे लोकांचे रोख व्यवहार कमी होऊन आता गूगल पे जास्त वापरले जात आहे. मात्र...

कौटुंबिक वादातून एकाची निर्घृण हत्या; तिघांवर प्राणघातक हल्ला

कौटुंबिक वादातून चुन्नाभट्टी येथे नातेवाईकांमध्ये तुफान राडा झाला. या वेळी एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली, तर तिघांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या...

विंडीजचा महाविजय! युगांडाचा 39 धावांतच फडशा

गेल्याच सामन्यात वर्ल्ड कपमधील आपल्या संस्मरणीय विजयाचा इतिहास रचणाऱया नवख्या युगांडाचा यजमान वेस्ट इंडीजने 39 धावांतच फडशा पाडत 134 धावांचा महाविजय मिळविला. या विजयामुळे...

ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे इंग्लंड अडचणीत; ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासमोर गतविजेत्या इंग्लंडची हार

अर्धशतकाविना ऑस्ट्रेलियाने केलेल्या 201 धावांच्या विक्रमी धावसंख्येचा गतविजेता इंग्लंड पाठलाग करू शकला नाही आणि ऑस्ट्रेलियाने 36 धावांनी विजय नोंदवत सुपर एटमधील आपले स्थान जवळजवळ...

परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी वेळ वाढवली, अनिल परब यांची मागणी आयोगाकडून मान्य

राज्यात येत्या 26 जून रोजी होणाऱया विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अतिरिक्त वेळ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या...

बिबटय़ांचा वावर रोखण्यासाठी संरक्षक भिंत उभारा, शिवसेनेची मागणी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत संरक्षक भिंत नसल्यामुळे दिंडोशी विधानसभा क्षेत्रात येणाऱया मालाड पूर्व येथील नागरी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बिबटय़ांचा मुक्त संचार सुरू आहे....

रायगड रॉयल्स संघाचा दुसरा विजय

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) 2024 स्पर्धेत सहाव्या दिवशी पहिल्या लढतीत विशांत मोरे (68 धावा) व मेहुल पटेल (45धावा)...

दक्षिण आफ्रिका सुपर एट स्वारीसाठी सज्ज; आफ्रिकेचा विजयरथ रोखण्याचे बांगलादेशपुढे आव्हान

सलग दोन विजयांमुळे ‘ड’ गटात अव्वल असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वप्रथम सुपर एटमध्ये स्थान मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे, तर बलाढय़ दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ रोखण्याचे...

अमेरिकेतही हिंदुस्थानचाच जयघोष; बुमराच्या माऱ्यापुढे पाकिस्तानचा खेळ खल्लास

वर्ल्ड कप कुठेही असोत पाकिस्तानसमोर फक्त हिंदुस्थानचाच आवाज घुमतो, हे पुन्हा एकदा अवघ्या जगाने पाहिले. हिंदुस्थानच्या फलंदाजांनी माती खाल्ल्यानंतर जसप्रीत बुमरा, हार्दिक पंडया आणि...

टिपेश्वर अभयारण्यात आर्ची आणि तिच्या तीन बछड्यानी पर्यटकांना पाडली भुरळ !

>> प्रसाद नायगावकर टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांना हमखास करून वाघाचे नियमित दर्शन होत असते . त्यामुळे व्याघ्र प्रेमींसाठी टिपेश्वर अभयारण्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे . यात...

लाखांदुर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस; दुकानावरील टीनपत्रे उडाली

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात येथे रात्रीच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने एका कापड दुकानावरील टिनपत्रे हवेत उडाले. मात्र रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणतीच हानी झाली...

कथा एका चवीची- खुसखुशीत नानकटाई

>> रश्मी वारंग पर्शियन शब्द नान म्हणजे ब्रेड आणि अफगाणी भाषेत खटाई म्हणजे बिस्कीट. ही बिस्कीट संस्कृती परकीय आक्रमणातून हिंदुस्थानात रुजली. नानकटाई याच मातीत तयार...

स्वयंपाकघर- आपली माणसं

>> तुषार प्रीती देशमुख उर्मिलासारख्या आज असंख्य घरकाम करणाऱया महिला किंवा पुरुष आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीने स्वतच्या व अनेकांच्या स्वयंपाकघराची व संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारून...

सत्याचा शोध- आले भक्तांचिये मना

>> चंद्रसेन टिळेकर मानवाची प्रगती प्रश्न विचारण्यातूनच झालेली आहे असा ठाम विश्वास विवेकिजनांचा असतो आणि तो मुळीच चूक नाही. जेव्हा पाठय़पुस्तकातून आपण धर्म तत्त्वाची पेरणी...

मनतरंग- तुम ही हो बंधू सखा तुम ही!

>> दिव्या नेरुरकर-सौदागर भावंडांमधील असुरक्षिततेची, तुलनेची भावना जर का पालकांकडून दूर केली गेली नाही, तर ती पुढे त्या दोन भावंडांमध्ये मत्सर निर्माण करू शकते. तसंही...

आरोग्य- आली लहर आणि उष्णतेने केला कहर

>> वैद्य चंद्रकुमार देशमुख पिंडी ते ब्रह्मांडी असा न्याय आहे की, जे वातावरणात असेल तेच आपल्या शरीरातदेखील असते. वातावरण असो की आपले शरीर, यात दोन...

कला परंपरा- कठपुतली…  

>> डॉ. मनोहर देसाई कठपुतली या कला प्रकारातील विविधता हिंदुस्थानच्या विविध भागांत पाहायला मिळते. कथा सादर करण्याची ही आगळी कला त्यातील सादरीकरणामुळे आजही तितकीच लोकप्रिय...

अभिव्यक्ती- आदिम आसक्तीचा वेध

>> डॉ. मुकुंद कुळे चाळीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेलं आणि गाजलेलं ‘छिन्न’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आजही ते तेवढंच अंगावर येतं....

अयोध्येतील भाजपच्या पराभवावर मुकेश खन्ना यांची प्रतिक्रिया; पोस्ट व्हायरल

'शक्तीमान' या हिंदी टीव्ही सिरियल मधून लोकांच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतच एक वक्तव्य सध्या...

डाळ मिलमध्ये गॅस गळती; कंप्रेसरचा स्फोट, 3 कामगारांचा होरपळून मृत्यू

दिल्लीच्या नरेला परिसरात असलेल्या एका डाळीच्या मिलला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मिलमधील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर इतर सहा...

Photo- काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निक्कीची हॉट अदा; पाहा फोटो

‘बिग बॉस’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत,...

तुला मानलं भाऊ! पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या सौरभसाठी सूर्याची खास पोस्ट

T20 विश्वचषक 2024 चा 11 वा सामना 6 जून रोजी अमेरिका आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये पार पडला. डलासमधील ग्रँड प्रेयरी मैदानावर खेळवण्यात आलेल्या...

मॅक्सिकोमध्ये बर्ड फ्लूमुळे पहिला बळी; ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका

कोरोनाच्या माहामारीनंतर आता बर्ड फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जगातील अनेक देशांमध्ये बर्ड फ्लूचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. दरम्यान या विषाणूमुळे एकाचा...

लेखक- दिग्दर्शक मंगेश बदर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चित्र भारती फिल्म फेस्टिवल सोहळा नुकताच पार पडला. या चित्रपट महोत्सवात 'नादर' या चित्रपटातील प्रमुख कलाकार मंगेश बदर यांना...

विद्यार्थ्यांवर आधारित ‘बंटी बंडलबाज’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

यू. ए. कथाचित्र, बायसोसिएशन फिल्म्स आणि विचित्रकथा प्रस्तुत 'बंटी बंडलबाज' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे शीर्षक पाहाता प्रेक्षकांच्या मनात नक्कीच उत्सुकता...

संभाव्य पूरस्थितीबाबत पंचगंगेत आपत्तिव्यवस्थापन प्रशिक्षण

संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आपत्तिव्यवस्थापन प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक राबविण्यात येत आहेत. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱयावर सुरू असलेल्या तीनदिवसीय प्रात्याक्षिक ठिकाणी भेट देऊन जिल्हाधिकारी...

नगर जिह्यात 345 टँकरने पाणीपुरवठा सुरू

जिह्यातील पाणीसाठा 20 टक्क्यांच्या खाली आला असून, अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. गावांनी केलेल्या मागणीनुसार तब्बल सव्वासहा लाख नागरिकांना 345 टँकरद्वारे...

मध्यरात्री उपचारासाठी नेत असताना आरोपी पळाला; कोपरगाव पोलिसांची पुन्हा नाचक्की

शिर्डीतील सागर शेजवळ खूनप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीस पोलीस उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात नेत असताना आरोपी दुचाकीवरून उडी मारून फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोपरगाव...

सातारा तालुका पोलिसांची जबरदस्त कामगिरी; साताऱयातील ‘हिट ऍण्ड रन’मधील आरोपीला 12 तासांत अटक

साताऱयातील ‘हिट ऍण्ड रन’ प्रकरणात दुचाकीला धडक देऊन पळालेल्या वाहनचालकाला 12 तासांत अटक करण्याची कामगिरी सातारा तालुका पोलिसांनी केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख...

संबंधित बातम्या