सामना ऑनलाईन
1684 लेख
0 प्रतिक्रिया
आजारपणाला कंटाळून रुग्णाची आत्महत्या
आजारपणाला कंटाळून रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना आज विक्रोळी येथील क्रांती ज्योती महात्मा फुले रुग्णालयात घडली. गौरव भोसले असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी विक्रोळी...
पर्यावरण जपण्याला हातभार लागणार; गणेशमूर्तिकारांना शाडूची माती मोफत उपलब्ध होणार
घरगुती गणेशमूर्ती बनवणाऱया मूर्तिकारांना मुंबई महापालिकेकडून गणेशोत्सव काळात मोफत शाडूची माती उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवसेना विधिमंडळ गटनेते, आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना...
महिला पोलीस शिपायाला शिवीगाळ
कारचालकाने महिला पोलीस शिपायाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी कारचालक संदीप कनोजियाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार वाहतूक शाखेत कार्यरत आहेत....
नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह
नाल्यात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर काही बाबी...
मुंबई मराठी पत्रकार संघात ‘परिवर्तन’; सर्व 14 उमेदवार भरघोस मतांनी विजयी
मुंबई मराठी पत्रकार संघाची द्वैवार्षिक निवडणूक मोठय़ा उत्साहात पार पडली. या निवडणुकीत ‘परिवर्तन पॅनेल’चा दणदणीत विजय झाला. ‘परिवर्तन पॅनेल’चे सर्वच्या सर्व 14 उमेदवार बहुमताने...
1400 कोटींच्या साफसफाईला मिळेना कंत्राटदार; हायकोर्टाने दिलासा देऊनही महापालिकेची अवस्था दयनीय
मुंबईच्या साफसफाईसाठी महापालिकेने जारी केलेल्या 1400 कोटींच्या निविदेला गेल्या दोन महिन्यांपासून कंत्राटदार मिळालेला नाही. चौथ्यांदा या निविदेची मुदत वाढवण्याची नामुष्की पालिकेवर आली आहे. या...
प्रत्येक रामभक्ताचे मत भाजपला मिळेल हा अहंकार; उमा भारती यांनी सुनावले
प्रत्येक रामभक्ताने भाजपला किंवा मोदींनाच मत दिले असेल अशी प्रसिद्धी करताना भाजप नेते दिसतात. परंतु, आता भाजपच्या या वृत्तीवर भाजप नेत्या उमा भारती यांनीच...
‘लग्नाची बेडी’ 7 जुलैला नव्या संचात रसिकांच्या भेटीला; अण्णाभाऊ साठे नाटय़गृहात प्रयोगाचे आयोजन
धमाल मस्ती दोन अंकी नाटक ‘लग्नाची बेडी’ रविवार, 7 जुलैला रसिकांच्या भेटीला येत आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील खालचे अणसूर या गावातील कलाकारांनी ‘लग्नाची...
सूरताल- आवड-निवड
>> किरण खोत
कोणतीही कला शिकण्यासाठी त्या कलेची उपजत आवड किती आहे यासोबत योग्य मार्गदर्शक असणेही तितकेच महत्त्वाचे. म्हणूनच एखाद्या संस्थेत शिकण्यास जाण्यापूर्वी त्या संस्थेचा...
वेबसीरिज- ‘पुलवामा’ची रणनीती
>> तरंग वैद्य
‘पुलवामा’ची न विसरता येणारी, आजही डोळय़ांत अश्रू आणणारी दुर्दैवी घटना. आपल्या गुप्तचर संघटनांनी या हल्ल्यामागे कोण आणि कुठे आहे याचा शोध घेतला...
साय-फाय- अॅपल, ईव्हीएम आणि इलॉन मस्क
>> प्रसाद ताम्हनकर
‘अॅपल’ आणि ‘इलॉन मस्क’ एका शीर्षकात समजू शकतो, पण मध्येच हे ईव्हीएम कुठून अवतरले? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण तंत्रज्ञान विश्वात...
फिरस्ती- वागीनगेरा औरंजेबाची शेवटची लढाई!
>> प्रांजल वाघ
सुरपूर संस्थानाची एकेकाळची राजधानी वागीनगेरा! हिंदुस्थानच्या इतिहासात एका फार मोठय़ा घटनेचे साक्षीदार असणारे हे गाव. जिथली लढाई औरंगजेबाची शेवटची लढाई ठरली.
2017 सालच्या...
परीक्षण- पाण्याचे दिशादर्शक वास्तव
श्रीकांत आंब्रे
पाण्यासाठी दशदिशा आम्हा फिरविशी जगदीशा, अशी पाळी आजही देशात तसेच महाराष्ट्रात अनेक गावांत, तालुक्यांत, जिल्हय़ांत उन्हाळा येण्यापूर्वीच येते. धरणे, नद्या, कालवे, विहिरी, तळी...
दखल- प्रभावित करणारा ललितबंध
>> अस्मिता येंडे
जीवनप्रवासात वेगवेगळ्या विचारसरणीच्या, स्वभावाच्या व्यक्ती आपल्याला विविध कारणांनी भेटत असतात. असे म्हणतात, कोणत्या ना कोणत्या उद्देशाने या व्यक्ती ठरावीक काळासाठी जीवनात येतात...
काव्यरसग्रहण- चित्ते प्रसन्ने… भुवनं प्रसन्नम्
>> गुरुनाथ तेंडुलकर
अगदी गेल्याच आठवडय़ातली गोष्ट. आमच्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधल्या एकाने ठाण्याजवळ, एक टुमदार बंगला विकत घेतला आहे. त्याने आम्हा गृपमधल्या सर्व मित्र-मैत्रिणींना...
अभिप्राय- ज्ञानपूर्ण परिक्रमा
>> रेशमा गोरे-फुटाणे
नर्मदे हर हर... भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना लोकमाता अर्थात देवता मानतात. हा आदर व्यक्त करण्याच्या नानाविध पद्धती आपल्या संस्कृतीत आहेत. अशापैकी एक वैशिष्टय़पूर्ण...
साहित्य जगत- संध्याछाया सुखविती हृदया…
>> रविप्रकाश कुलकर्णी
वयाची शंभरी गाठणं ही सहजसोपी गोष्ट नाही. म्हणूनच तर शंभरीचा माणूस पाहणं हीदेखील भाग्याची गोष्ट. हे कशाला शंभर वर्षे झालेल्या किती जणांची...
गुलदस्ता- आशीर्वादाची सुवर्णभेट
>> अनिल हर्डीकर
महंमद रफी यांना के. एल. सैगल यांच्या प्रोत्साहनामुळे लाहोर रेडिओवर गायची संधी मिळाली. त्यांच्या झालेल्या पहिल्या नाटय़पूर्ण भेटीत रफींना लाभलेला सैगल यांचा...
पश्चिमरंग- डान्स ऑफ दि नाइट्स
>> दुष्यंत पाटील
जगभरातल्या अनेक महान संगीतकारांनी विसावं शतक आपल्या कल्पक रचनांनी गाजवलं. या शतकात रशियातले तीन महान संगीतकार संगीतक्षेत्रात झळकले. हे तीन संगीतकार होते...
उद्योगविश्व- ट्रेंडी टी-शर्टस्ची दुनिया
>> अश्विन बापट
टी-शर्ट प्रिंटिंगमध्ये आपला ठसा उमटवण्याच्या दृष्टीने नेहमी प्रयत्न करणं, टी-शर्टवरच्या संदेशाला वेगळी ट्रीटमेंट देणं किंवा फोटो वेगळ्या पद्धतीने सादर करणं यावर कायम...
मागोवा- आम्ही चेन्नईकर
>> आशा कबरे-मटाले
चेन्नईत स्थायिक झालेली, महाराष्ट्राशी नातं टिकवून ठेवलेली अनेक मराठी कुटुंबं इथे आहेत. महाराष्ट्रापासून दूर राहून ही मंडळी मराठी सांस्कृतिक ठेवा टिकवण्यासाठी अधिक...
वडनेर पोलीस निरीक्षकाचे अकस्मात निधन
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहेय. या निरीक्षकाचा हृदय विकाराच्या धक्क्याने झोपेतच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती...
Photo – काळ्या स्ट्रॅपलेस क्रॉप टॉपमध्ये संस्कृतीच्या हॉट अदा
अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही कायम तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. नुकतच तिने एक नवीन हेअर कट केला आहे. संस्कृतीने आपल्या या नव्या लुकचे काही...
मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांवर जादूटोणा! महिला राज्यमंत्र्यासह तिघांना अटक
मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी हिंदुस्थानविरोधी धोरण अवलंबले आहे. त्यामुळे मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. दरम्यान मालदीवमधून एक धक्कादायक घटना...
आनंदवनात तरुणीची हत्या
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या आनंदवन येथे 25 वर्षीय तरुणीचा खून करण्यात आलाय. आरती चंद्रवंशी असं मृत तरुणीचं नाव आहे. ही घटस्फोटित तरुणी कै. बाबा...
Video- उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील शिवालय येथे पत्रकार परिषद
https://www.youtube.com/watch?v=x1GAliQSMwg
पारो… ब्राईड ऑन सेल! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवरील अभिनेत्री तृप्ती भोईरचा लूक चर्चेत
मराठमोळी अभिनेत्री तृप्ती भोईर तिच्या आगामी हिंदी चित्रपटासाठी एका विशेष रुपरेषेत दिसली. तृप्ती चक्क नवरीच्या वेशभूषेत गळ्यात ब्राइड ऑन सेल रुपीस 6000 असे लिहिलेली...
कर्जमाफीसाठी ताकतोडा येथील शेतकऱ्याने दुचाकी जाळली; शेतकऱ्यांचे चार दिवसांपासून आमरण उपोषण
राज्यातील मिंधे व भाजप सरकार '50 खोक्या' च्या जोरावर सत्तेवर आल्यापासून हजारो शेतकरी अद्यापपर्यंत कर्जमाफीपासून वंचित आहेत. सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ...
बाहुबली फेम अभिनेत्रीला झाला हसण्याचा दुर्मिळ आजार! अनुष्का शेट्टीने स्वतः दिली माहिती
बाहुबली फेम दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. अनुष्काने अनेक हीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र आता अनुष्का एका वेगळ्याच कारणामुळे...
आर्या आंबेकरच्या मधाळ हास्याने चाहते घायाळ; पाहा तिचे सुंदर फोटो
मराठमोळी गायिका आर्या आंबेकर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आहे. झी मराठीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून आर्या घराघरत पोहोचली. यानंतर...