ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1684 लेख 0 प्रतिक्रिया

अरुण गवळीविरोधातील खटल्यातील फाईल गहाळ!

 गँगस्टर अरुण गवळीविरोधातील खंडणीच्या प्रकरणात ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कठोर तरतुदी लागू करण्यासंबंधीची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. संबंधित कागदपत्रे सापडत नसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱयांनी विशेष...

अदानीच्या स्मार्ट प्रिपेड मीटरविरुद्ध मुंबईत एल्गार; विद्युत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीचा जोरदार विरोध

अदानीकडून बसवण्यात येणाऱया स्मार्ट प्रिपेड मीटरमुळे वीजबिलात भरमसाट वाढ होणार असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. त्याचबरोबर वीज वितरण कंपन्यांचे हजारो कामगार बेरोजगार होणार...

पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेत गुदमरुन भाविकाचा मृत्यू; चेंगराचेंगरीत 400 जण जखमी

पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेत उसळलेल्या भाविकांच्या महासागरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 400 जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ओडिशातील...

मिंधे सरकारच्या कृपाशीर्वादाने सत्ताधाऱयांना, धनाढय़ांना उन्माद; रविंद सावंत यांचा मिंधे सरकारवर हल्लाबोल

राज्य सरकारच्या कृपाशीर्वादामुळे सध्या सत्ताधाऱयांना आणि धनाढय़ांना उन्माद चढला आहे. या उन्मादातूनच आपले कोण काय वाकडे करणार आहे, अशी भावना निर्माण झाली आहे. त्यातूनच...

या घटनेला राजकीय रंग नको, आरोपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे; आदित्य ठाकरे यांनी मागणी

वरळी येथील हिट अॅण्ड रन प्रकरणाला कोणताही राजकीय रंग न देता दुर्घटनेतील बीएमडब्लू गाडीचा चालक मिहीर शहा याला अटक करून त्याला कडक शिक्षा झालीच...

पक्षांना रोख्यांतून मिळालेल्या देणग्या जप्त करणार? सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल

सर्वोच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारी रोजी इलेक्टोरल बॉण्ड योजना रद्द केल्यानंतर एनडीए सरकारला आणखी एक मोठा दणका बसणार आहे. निवडणूक रोख्यांचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च...

आयटीआयच्या अंतिम गुणवत्ता यादीत 1 लाख 96 हजार विद्यार्थी

आयटीआयच्या अंतिम गुणवत्ता यादीत 1 लाख 96 हजार 48 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. राज्यात दिड लाखहून अधिक जागा असलेल्या शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण...

मोदी सरकारने बेरोजगारीचे महासंकट अधिक भीषण बनवले; काँग्रेसने घेतला खरपूस समाचार

 थाटात केलेली नोटाबंदी, घाईघाईने अमलात आणलेली जीएसटी कररचना आणि चीनमधून होणारी वाढती आयात यांद्वारे रोजगार निर्मिती करणाऱया मध्यम आणि लघु व्यवसाय उद्योगांच्या मुळावरच घाव...

Mirzapur च्या निर्मात्यांना मोठा फटका; सगळे एपिसोड झाले ऑनलाईन लीक

अ‍ॅमेझॉन प्राईमवरील बहुचर्चित वेब सिरीज 'मिर्झापूर'च्या सिजन 3 ची चर्चा गेल्या महिन्यापासून सुरू होती. मिर्झापूरच्या सिजन 3 ला गुरुवारी मध्यरात्रीपासून स्ट्रीम होण्यास सुरुवात झाली....

खरंच… रोबोने आत्महत्या केली? कामाच्या तणावाखाली येऊन उचललं मोठं पाऊल!

देशभारातून आत्महत्येची प्रकरणे दिवसेंदिवस वाढू लागली आहेत. तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे तरुणांमध्ये स्पर्धा सुरू आहे. या कठीण परिस्थितीवर मात करून काहीजण वर येतात तर काही...
Bengal Governor CV Ananda Bose

पश्चिम बंगालचे राज्यपाल बोस यांच्या अडचणीत वाढ; पीडित महिलेची सर्वोच्च न्यायालयात धाव

पश्चिम बंगालच्या राजभवनातील एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा अधिक जोमाने तपास करण्यासाठी पीडित...

AC लोकल ट्रेनवरून मराठी अभिनेत्रीचा मध्य रेल्वेला सवाल, अक्षता आपटेची पोस्ट व्हायरल

मुंबईत मध्य रेल्वेवर एसी लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. उकाड्यापासून सुटका म्हणून अनेकजण या एसी लोकलने प्रवास करतात. सामान्यांसह कलाकारही एसी ट्रेनने जातात. पण...

हिजाबनंतर आता जीन्स-टीशर्टवर बंदी; मुंबईतील ‘या’ कॉलेजने घेतला मोठा निर्णय

मुंबईतील चेंबूरमधील आचार्य-मराठा कॉलेजने मुलींच्या हिजाब, बुरखा यावर बंदी घालून मोठा निर्णय घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा आचार्य-मराठे महाविद्यालयाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय...

‘पुन्हा रॅपिडो बुक करणार नाही…’ मुलीने फोटो शेअर करत दिली अपघाताची माहिती

आजकालचं मानवी जीवन हे फार धकाधकीचं झालं आहे. शहरी भागात होणाऱ्या ट्रॅफिकमुळे प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. यामुळे लोक स्वत: च्या गाड्या असतानाही या...

पहिल्या गुणवत्ता यादीतील 73 हजार 200 विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज अलॉट होऊनही तब्बल 73 हजार 200 विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. पहिल्या यादीत 1 लाख 30 हजार...

जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

जून महिन्यात पावसाने प्रचंड हिरमोड केला. नुसतेच ढगाळ वातावरण, वारा आणि हलका पाऊस असे वातावरण होते. मात्र जुलैमध्ये पाऊस निराश करणार नाही. या महिन्यात...

अकरावीच्या दुसऱया फेरीतील प्रवेश नाकारणे महागात पडेल;  प्रवेश न घेणाऱया विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीत संधी...

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱया गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीचे कॉलेज नाकारणे, घेतलेला प्रवेश रद्द करणे विद्यार्थ्यांना महागात पडू शकते. प्रवेश रद्द करणाऱया विद्यार्थ्यांना पुढील एका...

घर विकलं, ट्रान्सजेंडर बनून रस्त्यावर राहिलो…; अभिनेत्याने सांगितली यशामागची कहाणी

बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणाऱ्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'ने प्रेक्षकांना वेड लावले. कमी बजेटमध्ये आणि स्टार पॉवरशिवाय बनलेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून भरभरून दाद...

भयंकर! प्रियकराचे गुप्तांग कापून बाथरूममध्ये फ्लश केलं; डॉक्टर प्रेयसीची कबुली

बिहारमध्ये प्रेमाच्या नात्याला काळीमा फासणारी एक भयंकर घटना समोर आली आहे. एकीकडे राज्यात नवनवीन कायद्यांची अमंलबजालणी होत असताना दुसरीकडे सारणमध्ये मोठी घटना घडली. मथौरा...

Photo – झोपडीधारकांना 300 युनिट वीज माफ करा; शिवसेनेचे सेना भवन येथे आंदोलन

झोपडीधारकांना 300 युनिट वीज माफ व्हावे अशी मागणी करत शिवसैनिकांनी सेना भवन येथे महायुती सरकारविरोधात आंदोलन केले.    

वर्ल्ड कप जिंकला ‘इंडिया’ने, भाजपकडून आपल्याच नेत्याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; विरोधकांकडून जोरदार विरोध

  ‘टीम इंडिया’ने प्रचंड मेहनत आणि जिगरबाज खेळीच्या जिवावर ‘वर्ल्ड कप’ जिंकला असताना भाजपकडून मात्र आपले नेते आणि बीसीसीआयचे खजिनदार आशीष शेलार यांच्या अभिनंदनाचा ठराव...

पेपरफुटीवर अधिवेशनात कठोर कायदा आणणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

केंद्र सरकारने पेपरफुटीबाबतचा कायदा केला आहे. यासंदर्भात कायदा करण्याबाबत राज्य सरकारही सकारात्मक आहे. पेपरफुटीचे गैरप्रकार रोखण्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच कठोर कायदा करणार असल्याची घोषणा...

दिंडोशीतील म्हाडा, पीएमजीपी वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लावा

दिंडोशी हौसिंग बोर्ड कॉलनी व न्यू म्हाडा दिंडोशी कॉलनीच्या पुनर्विकासासाठी सरकारने रहिवाशी संघटनेसोबत संयुक्त बैठक बोलवावी तसेच वनराई आणि अंधरीच्या पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास त्वरीत...

भिंडेशी संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देईन, नाहीतर तुम्ही द्या! सुनील राऊत यांचे सभागृहात...

शिवसेनेचा एक आमदार भिंडेला घेऊन मातोश्रीवर गेला होता, असा आरोप नितेश राणे यांनी केला. आमदार सुनील राऊत यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी या वेळी करताच...

पावसाळय़ात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय केलेय? नाना पटोले यांचा सरकारला सवाल

लोणावळा येथील भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत आज स्थगन प्रस्ताव मांडून सरकारला जाब...

शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत तीन महिन्यांत निर्णय

राज्यातील निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या...

घाटकोपर हार्ंडग दुर्घटनेवरून विधानसभेत खडाजंगी; सर्व होर्डिंग्जचे दरवर्षी सक्तीने स्ट्रक्चरल ऑडिट करा, शिवसेनेची मागणी

घाटकोपर हार्ंडग दुर्घटनेवरून आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. घाटकोपर छेडा नगरमधील हार्ंडगला परवानगी देणाऱया अधिकाऱयांवर कडक कारवाई करा आणि मुंबईच नव्हे...

मुंबई पोलिसांच्या परिवहन विभागातील महिलांचे लैंगिक शोषण झालेच नाही, गृहमंत्र्यांचा विधानसभेत दावा

मुंबई पोलिसांच्या मोटार परिवहन विभागातील आठ महिलांवर त्याच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱयांकडून बलात्कार आणि लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार सोशल मीडियावरून समोर आला होता. मात्र...

कोण मला कास्ट करणार असेल तर… ; अभिनेत्याने सोशल मीडियावर मागितले काम

सुप्रिद्ध हिंदी मालिका 'ये हैं मोहोब्बते' फेम अभिनेता करण पटेल आपल्या सध्या फॉर्मात आला आहे. करण सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तो त्याच्या आयुष्याशी...

आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य दळभद्री; संभाजी भिडे गुरुजींचे वादग्रस्त विधान

‘आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, ते दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. ‘वटसावित्रीच्या पूजेला अभिनेत्रींनी...

संबंधित बातम्या