सामना ऑनलाईन
1569 लेख
0 प्रतिक्रिया
Telangana News- मोर शिजवून बनवलं कालवण, रेसिपी शेअर करणं पडलं महागात; युट्यूबर अटकेत
सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि पैसे मिळवण्यासाठी आता अनेक जण कोणताही मार्ग अवलंबत आहेत. यात तेलंगणातील सिरिल्ला येथील एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्याची...
Paris Olympics 2024: अवघ्या एकाच आठवड्यात उडाला ऑलिम्पिक पदकाचा रंग; खेळाडूंचा मोठा खुलासा
पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेची सुरुवात 26 जुलैपासून झाली होती. या भव्य स्पर्धेची सांगता 11 ऑगस्ट रोजी झाली. या स्पर्धेत 10 हजारांहून अधिक खेळाडू...
बिग बॉस मराठी’चं घर निक्कीने घेतलंय डोक्यावर; पॅडीला म्हणाली…
'बिग बॉस मराठी'च्या घरातील राडे काही थांबायच नाव घेत नाहीयेत. दरम्यान तिसऱ्या आठवड्याचा प्रोमो रिलीज झाला असून आठवड्याची सुरुवातच निक्कीच्या कल्ल्याने झालेली पाहायला मिळाली....
Pune crime news – एरंडवणेत चंदन झाडाची चोरी
शहरातील मध्यवर्ती असलेल्या एरंडवणे परिसरात सात ते आठजणांच्या टोळक्याने एका महिलेला शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या बंगल्यातील 50 हजार रुपये किमतीचे चंदन झाड कापून नेले...
Pune news- एक आडवा न तिडवा खड्डा चंद्रावाणी पडला गं!
टोमणे आणि तिरकसपणा पाट्यांसाठी प्रसिद्ध असलेले पुणे शहर महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे खड्ड्यात गेले आहे. 'स्मार्ट सिटी' अशी वाटचाल करण्याचा दावा करणाऱ्या पुण्यातील रस्त्यांची...
निगडीमध्ये तिघांकडून 18 वाहनांची तोडफोड
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. महिनाभरात वाकड, पिंपरी, चिंचवड पाठोपाठ निगडीत शनिवारी (दि. 10) रात्री वाहन तोडफोडीची सातवी घटना...
Pune Hit And Run – कारने दुचाकीस्वाराला फरफटत नेले, पिंपळे गुरवमधील भयंकर घटना समोर
पुण्यात अपघातांची मालिका थांबतच नाहीये. आता पुन्हा एकदा पिंपळे गुरव मेन बस स्टॉपजवळ हीट अँड रनची घटना घडली आहे. एका भरधाव कारने दुचाकीस्वाराला धडक...
Photo – मुंबईत ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त रॅली, आदित्य ठाकरे सहभागी
आज (9 ऑगस्ट) क्रांती दिनानिमित्त राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे नाना चौक ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये युवासेनाप्रमुख शिवसेना नेते...
Mumbra News – 5 व्या मजल्यावरून कुत्र्याला फेकलं? मालकाला अटक, अखेर पोलिसांची कारवाई
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे गुरुवारी 3 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्याला लागून असलेल्या इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून कुत्रा अंगावर पडल्याने मुलीचा मृत्यू झाला...
खोटारडे आहेत माझे वडील…; Elon Musk च्या ट्रान्सजेंडर मुलीचे गंभीर आरोप
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क आणि त्यांची विभक्त झालेली ट्रान्सजेंडर मुलगी विवियन जेना विल्सन यांच्यातील वाद थांबायचे नावच घेत नाहीयेत. विवियन जेना विल्सनने...
डायबिटीससह 70 औषधे स्वस्त होणार
पेनकिलर आणि अँटिबायोटिक्ससह 70 अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी उपचार स्वस्त होणार आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीच्या (एनपीपीए)...
Rice ATM आता रेशनसाठी रांगा लावण्याची गरज नाही; ‘या’ राज्यात उघडले पहिले केंद्र
आपण आजवर ATM चा वापर पैसे काढण्यासाठी किंवा काही गावांमध्ये पाण्यासाठी केलेला पाहिला आहे. पण तुम्ही कधी ATM मधून धान्य काढताना पाहिलं आहे का?...
जगभरातून बातम्यांचा थोडक्यात आढावा
न्यूझीलंडमध्ये द्रौपदी मुर्मू यांचे शाही स्वागत
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे न्यूझीलंडमध्ये शाही स्वागत करण्यात आले. याआधी मुर्मू यांनी वेलिंग्टन रेल्वे स्टेशनवरील महात्मा गांधी यांच्या...
रिलायन्स इंडस्ट्रीने 42 हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवले
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधून गेल्या वर्षभरात मोठय़ा प्रमाणात कॉस्ट कटिंग झाली. कंपनीने मनुष्यबळ कमी करण्याची माहिती वार्षिक सर्वसाधारण अहवालात दिलेय. या अहवालानुसार,...
गुगलची दर मिनिटाची कमाई 2 कोटी रुपये
गुगल सर्वात प्रसिद्ध सर्च इंजिन आहे. गुगलवर कोणीही फुकटात काहीही सर्च करू शकतो. गुगलची सर्व्हिस फ्री आहे. परंतु गुगल जाहिरातीद्वारे प्रत्येक मिनिटाला 2 कोटी...
आजारी मुलाच्या जागी रोबोट शाळेत
आर्टिफिशल इंटेलिजन्सचे (एआय) फायदेशीर की नुकसानदायी यावर जगभरात चर्चा सुरू आहेत. अशातच एआय तंत्रज्ञानाची एक वेगळी बाजू समोर आलेय. एका दुर्धर आजारामुळे शाळेत जाऊ...
इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे महागणार! 25 ऑगस्टपासून 50 टक्के रोड टॅक्स द्यावा लागणार
इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) खरेदी करणाऱया ग्राहकांना 25 ऑगस्टपासून 50 टक्के रोड टॅक्स भरावा लागणार आहे. राज्य सरकारच्या निर्देशांनुसार परिवहन विभागाने ईव्हीच्या खरेदीवर मिळणारी सूट...
पंतप्रधान मोदी उद्या वायनाड दौऱ्यावर जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, 10 ऑगस्टला वायनाड दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते भूस्खलनातील पीडितांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. पंतप्रधान मोदी विशेष विमानाने कन्नूर जिह्यात...
धक्कादायक! मैत्री स्वीकारली नाही म्हणून ट्रेनसमोर ढकलले, नराधमाने स्वत: दिली गुन्ह्याची कबूली
राजस्थानच्या उदयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याच मैत्रिणीची एका क्षुल्लक कारणावरून हत्या केली. पीडित मुलीने आरोपीचा मैत्रीचा प्रस्ताव नाकारल्याने तरुणाने...
शेअर बाजार कोसळला; 2.79 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार गुरुवारी चांगलाच घसरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 582 अंकांनी घसरून 78,886 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 180...
20 विमा कंपन्या आयटीच्या रडारवर
एचडीएफसी एर्गो आणि स्टार हेल्थसह 20 जनरल इन्शुरन्स कंपन्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस स्पेशल इकोनॉमिक्स झोनमध्ये (सेझ) कार्यरत इन्शुरन्स कंपन्यांना पाठवण्यात...
‘हिट अँड रन’ अपघातात 30 हजार ठार
आपल्या देशात हिट अँड रनची प्रकरणे वाढत चालली आहेत. 2022 मध्ये हिट अँड रनच्या 67387 घटना घडल्या. त्यामध्ये 30 हजार 486 लोकांचा मृत्यू झाला....
हिंदुस्थानातून 2.6 लाख टन कांद्याची निर्यात
हिंदुस्थानने चालू आर्थिक वर्ष जुलैपर्यंत 2.6 लाख टन कांद्याची निर्यात केली. राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी लोकसभेत एका प्रश्नावर ही माहिती दिली. हिंदुस्थानने एप्रिल...
ताडोबातील ‘नयनतारा’ वाघिणीची इटलीत डरकाळी; 23 सेपंदांच्या व्हिडीओला ‘गोल्डन लिफ पुरस्कार’
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नयनतारा या वाघिणीच्या 23 सेकंदांच्या व्हिडीओला इटलीतील इटालियन ग्रीन फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार सोहळय़ात ‘गोल्डन लिफ’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला....
वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीने केली मोठी घोषणा; फुलवंती ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
मागील काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या 'फुलवंती' या भव्य कलाकृतीच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. निर्माती प्राजक्ता माळी हिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक...
15 दिवसांत पैसे दुप्पट करणाऱ्या ‘या’ अॅपवर ED ची कारवाई; लाखो नागरिकांची फसवणूक
सध्या देशभरात फेक मॅसेजेस, कॉल करून फसवणुकीचे प्रकार घडत आहे. तसेच आता नवीन अॅपद्वारे लाखो रुपये कमवण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. यापैकी काही असे...
Japan Earthquake – जपान भूकंपाच्या धक्क्याने हादरला, तीव्रता 7.1; त्सुनामीचा अलर्ट जारी
जपानची भूमी गुरूवारी पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे. दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले असून त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 इतकी नोंदवली गेली आहे....
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन, 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (80) यांचे निधन झाले आहे. कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती सीपीआय(एम) चे...
शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला… विद्यार्थ्यांचे गणवेश ‘लाडक्या ठेकेदारा’च्या पोतडीत अडकले
विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेक हजार कोटींच्या लोकप्रिय योजनांच्या घोषणा करणाऱ्या खोके सरकारने ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांचा मात्र खेळखंडोबा केला आहे. गणवेशाचे कापड पुरवण्यासाठी...
रायगडचे वायनाड होऊ नये यासाठी केंद्राचा अलर्ट; 437 गावांत इको सेन्सिटिव्ह झोन
भूस्खलनामुळे केरळमधील वायनाड जिल्ह्यात 300 हून अधिक लोकांचा जीव गेला. वायनाडनंतर भूस्खलनाचा सर्वाधिक धोका रायगड जिल्ह्याला असल्याचा अहवाल आल्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. रायगडचे...