ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1960 लेख 0 प्रतिक्रिया

Google Pay वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ पेमेंटसाठी भरावा लागणार एक्स्ट्रा कर

डिजिटल पेमेंटने म्हणजेच UPI मुळे पैशांचे सगळे व्यवहार सोपे झाले आहेत. डिजिटल पेमेंटने हिंदुस्थानातील आर्थिक व्यवहारांचे स्वरूप बदलून टाकले आहे. मात्र, आता Google Pay...

Video – माणसं, चिन्ह चोरून पक्ष मजबूत करण्यापेक्षा देश मजबूत करा! कवितेच्या माध्यमातून कान टोचले

देशातील राजकीय परिस्थिती सध्या अत्यंत बिकट झाली आहे. रोजचे पक्षांतर आणि फोडाफोडीचे राजकरण देशात सुरू आहे. या परिस्थितीला सामान्य माणूस, एक निष्ठावंत मतदार वैतागला...

Insurance Scam- कसे ओळखाल तोतया विमा एजंट? वाचा सविस्तर

विम्यातील फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. लोकांशी फसवणुक करणारे घोटाळेबाज अधिकाधिक चलाख होत चालले आहेत.विमा फसवणुकीच्या वाढत्या प्रमाणाचे गांभीर्य लक्षात घेऊन इन्शुरन्स देखो...

Kalyan Crime News – जमिनीवरून झालेला वाद विकोपाला, आधी गोळी मारली मग डोक्यात चाकू...

कल्याणधील काटेनमोली परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. येथील नाना पावशे चौकात काकानेच आपल्या पुतण्याची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गावच्या जमिनीवरून वाद झाल्याने काकाने...

अमेरिकेकडून अवैध स्थलांतरितांचा छळ सुरूच; पनामा हॉटेलच्या खिडकीतून मदतीसाठी निर्वासीतांचा आक्रोश, हिंदुस्थानींचाही समावेश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ( US President Donald Trump ) आदेशानुसार अमेरिकेने अवैध स्थलांतरितांविरोधात अभियान सुरू आहे. मात्र या अवैध स्थलांतरितांना परत पाठवताना...
Shahrukh khan thief arrest again in other case

शाहरुखच्या घरात घुसणारा चोर पुन्हा अडकला, लष्करी अधिकाऱ्याच्या घरी डल्ला मारला; अखेर अटकेत

गुजरातमधील भरूचमध्ये लष्करी अधिकाऱ्याच्या निवासस्थानी चोरी केल्याप्रकरणी एका 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाने 2023 मध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुंबईतील...

Gold Price Today – सोन्याच्या दरात 740 रुपयांची वाढ, लवकरच 1 लाखाचा टप्पा गाठणार!

सोने-चांदीच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील करवाढीच्या लढाईमुळे सोन्याचे दर वाढले आहेत. दिवसेंदिवस सोन्याच्या किंमतीत अशीच लक्षणीय वाढ होत राहिली...

भाजपने शब्द पाळला नाही म्हणून शिंदे तेव्हा मुख्यमंत्री झाले नाहीत! संजय राऊत यांच्याकडून खरपूस...

मिंधे गटाकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर केल्या जाणाऱ्या आरोपांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी चांगल्याच शब्दात समाचार घेतला आहे....

मस्साजोग हत्या प्रकरण: एक मोठं डिलं आहे! मुंडे-धसांच्या भेटीवर संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवलं. या प्रकरणात आधी आक्रमक भूमिका घेणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी बावनकुळे आणि धनंजय...

मराठवाडा मित्रमंडळाचे उपाध्यक्ष नागनाथ बिराजदार यांचे निधन

मराठवाडा मित्रमंडळाचे उपाध्यक्ष डॉ. नागनाथ वैजनाथराव बिराजदार (90) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. मूळचे उदगीर तालुक्यातील नागलगाव येथील बिराजदार यांनी उस्मानिया विद्यापीठ आणि सावित्रीबाई...

मोदी म्हणतात… बंधू अमीर यांना भेटलो, दोन देशांमध्ये द्वीपक्षीय धोरणात्मक भागीदारी करार

कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल- थानी  यांचे आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांना गार्ड ऑफ...

अमेरिकेच्या विरोधात जाऊन गाझात इजिप्तची उडी, पॅलेस्टिनींना बाहेर न काढता विकास

गाझा पट्टी विकत घेण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. परंतु आता त्यांच्याविरोधात जाऊन इजिप्तने गाझाच्या पुननिर्माणाची जबाबदारी घेण्याची घोषणा केली आहे....

प्रयागराजमध्ये भाविकांचा महापूर; 55 कोटी भाविकांचे स्नान

महाकुंभ पर्वाच्या समाप्तीसाठी अवघे 8 दिवस शिल्लक राहिल्याने प्रयागराजमध्ये भाविकांच्या गर्दीचा अक्षरशः महापूर आला आहे. संगममध्ये बोटीच बोटी दिसत असून रस्तेही प्रचंड वाहतूकोंडीमुळे जाम...

टिप्पणीची भाषा विकृत; त्याच्या डोक्यातील घाण शोमधून बाहेर पडली, यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने...

अश्लील टिप्पणी प्रकरणात यूटय़ूबर रणवीर अहलाबादिया याला आज सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देऊन दिलासा दिला, परंतु त्याने केलेल्या टिप्पणीवर त्याला कडक शब्दांत फटकारलेही. रणवीरच्या...

अमेरिकेतून परतलेल्या गुजराती नागरिकांना चेहरे झाकून आणले! हेच का ते गुजरात मॉडेल, सोशल मीडियातून...

ट्रम्प यांच्या धोरणाची अंमलबजावणी करत अमेरिकेतून अवैध हिंदुस्थानी नागरिकांची पाठवणी सुरू झाली. या नागरिकांमध्ये गुजराती आणि हरयाणा, पंजाबमधील नागरिकांचा मोठय़ा संख्येने समावेश आहे. पंजाबच्या...

चौथ्यांदा याचिका म्हणजे कायद्याचा दुरुपयोग; सुकेशला दिलासा नाही

कारागृहातील परिस्थितीच्या आडून एकामागोमाग एक चौथ्यांदा याचिका करणे म्हणजे कायद्याचा दुरूपयोग आहे, असे स्पष्ट करत कथित ठक सुकेश चंद्रशेखर याची दिल्लीतील मंडोली कारागृहातून इतर...

New Delhi Stampede – पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता दिसून आली, राहुल...

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरची दुर्घटना घडली. यामध्ये 18 निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा...

New Delhi Stampede- रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेवर काँग्रेस आक्रमक

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. यावरून काँग्रेसने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा...

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीला रेल्वे जवाबदार, लालू प्रसाद यादव यांची टीका

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंरगीची घटना ताजी असताना शविवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन 18 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. जखमींना सध्या...

मावश्यांवर वाईट नजर पडली, बलात्काराचा प्रयत्न; आईने मुलाचा कोथळा काढत मृतदेहाचे केले 5 तुकडे

आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्याच मुलाच्या वागणुकीला कंटाळून त्याची हत्या केली. आधी महिलेने मुलावर कुऱ्ह्याडीसारख्या धारदार...

हुंड्यासाठी टोचले एचआयव्हीचे इंजेक्शन

  उत्तर प्रदेशमध्ये हुंडा दिला नाही म्हणून सासरच्या लोकांनी महिलेला एचआयव्हीबाधीत इंजेक्शन टोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहानपूरमधील न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना एका 30...

पंजाबात झळकले खलिस्तानी पोस्टर्स

खलिस्तानवादी दहशतवादी गुरुवंतसिंग पन्नूच्या समर्थनार्थ पुन्हा एकदा पंजाबात अनेक ठिकाणी पोस्टर्स झळकल्याचे समोर आले आहे. पन्नूने या पोस्टर्सचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल केला असून...

मस्क यांचे वडील म्हणतात,ओबामांची पत्नी पुरुष

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबमा यांच्या पत्नी मिशेल ओबामा या पुरुष आहेत आणि त्या स्त्राीसारखे कपडे घालतात असा दावा स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे अमेरिकन उद्योगपती...

रॅपिडो 25,000 महिलांना देणार रोजगार

नामांकित  कॅब अॅग्रीगेटर कंपनी रॅपिडो महिलांसाठी खास उपक्रम सुरू करणार असून यामुळे जवळपास 25 हजार महिलांना रोजगार मिळेल. आतापर्यंत रॅपिडोमध्ये फक्त पुरुषच पॅब, ऑटो...

राम मंदिरात 15 कोटींचे महादान

  महापुंभ सुरू झाल्यापासून महिनाभरात 15 कोटींहून अधिक दान राम मंदिरात जमा झाले आहे. यात रामलल्लासमोर ठेवलेल्या 6 दानपेटीतील रोख रक्कमेचाही समावेश आहे. भाविकांची प्रचंड...

गोव्यात मैत्री, मग बलात्कार आणि हत्या, 8 वर्षांनी ब्रिटिश महिलेला मिळणार न्याय

  आठ वर्षांपुर्वी आयर्लंडची रहिवाशी असलेली डॅनिएल मॅकलॉक्लिन ब्रिटिश पासपोर्टवर 2017 मध्ये  हिंदुस्थानात आली होती. येथे आल्यानंतर ती प्रचंड खूश होती. गोव्यात पोहोचल्यानंतर तीची मैत्री...

कर्जवसुलीसाठी येणाऱ्या एजंटसोबत पळाली पत्नी,पतीच्या शारीरिक-मानसिक छळाला कंटाळली

पतीकडून होणाऱया शारीरिक आणि मानसिक छळाला पंटाळून पत्नी कर्ज वसुलीसाठी घरी येणाऱया एजंटचा हात धरून पळून गेल्याची घटना बिहारमधील जमुई जिह्यात घडली. महिलेचे नाव...

99 हजारांत आयुष्यभर अनलिमिटेड पाणीपुरी! नागपुरात पाणीपुरीवाल्याच्या भन्नाट ऑफर्स

नागपूरमधील विजय मेवालाल गुप्ता या पाणीपुरी विव्रेत्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 99 हजार रुपयांत ‘लाईफटाईम अनलिमिटेड’ पाणीपुरी ही अनोखी योजना सुरू केली आहे. तसेच 151...

जगातील सर्वात उत्तम व्हॅलेंटाइन! सुकेशकडून जॅकलीनला प्रायव्हेट जेट गिफ्ट

मागील मोठय़ा कालावधीपासून तुरुंगात असलेला ठग सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला प्रायव्हेट जेट गिफ्ट केले आहे. कोटय़वधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सुकेश...

अमेरिकी इन्फ्लुएन्सर म्हणते मस्क माझ्या मुलाचे वडील!

  टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क हेच आपल्या मुलाचे वडील असल्याचा दावा अमेरिकेच्या सोशल मीडिया इन्फ्लुन्सरने केला आहे. एश्ले क्लेयर असे या इन्फ्लुएन्सरचे नाव असून...

संबंधित बातम्या