ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1569 लेख 0 प्रतिक्रिया

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या 2553 फेऱ्यांचे नियोजन

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी गुरुवारपासून एसटीच्या 2553 फेऱ्यांचे नियोजन केल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. जिल्ह्यात गणेशोत्सव सण मोठ्या जल्लोषात सुरु...

Latur News- नुकसानीच्या पंचनाम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याचे आंदोलन

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उजेड (हिसामाबाद) मंडळ येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे .यासंदर्भात कृषी विभागाला व महसुल विभागाला लेखी तक्रार देऊन...

ट्रेनच्या एसी कोचमध्येच ‘टप टप बरसा पानी…’; प्रवाशांनी व्यक्त केला संताप

जबलपूरहून निजामुद्दीनला जाणाऱ्या जबलपूर-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसमधील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या एक्स्प्रेसच्या छतावरून पाणी टपकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या...

Nagar News- MPSC मध्ये मोनिका झरेकर राज्यात दुसरी

  महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत नुकत्याच झालेल्या वैधमापन निरीक्षक शास्त्र या अधिकारीपदी मोनिका बाळासाहेब झरेकर ही राज्यात दुसरी आली आहे. मोनिका झरेकर ही...

केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची मोठी घोषणा; पॅरालिम्पिक पदक विजेत्यांसाठी रोख रक्कम जाहीर

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या स्पर्धेचा 8 सप्टेंबर रोजी शेवट झाला. या स्पर्धेत हिंदुस्थानने ऐतिहासीक कामगिरी करत 7 सुवर्ण पदकांसह एकूण 29 पदके जिंकली आहेत....

बाथरूममधल्या पाण्यापासून बनवले जातेय अन्न, नोएडा स्टेडियमधील किळसवाणा प्रकार उघड

न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना ग्रेटर नोएडा स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता, मात्र तेथील वातावरणामुळे हा सामना रद्द करण्यात आला. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मैदानाची...

नगरला पीक विम्याच्या 662 कोटींची प्रतिक्षा; 2023-24 मधील पात्र लाभार्थी शेतकरी भरपाईच्या आशेवर

शेतकऱ्यांना वेगवेगळ्या मार्गातून आश्वासन देणाऱ्या सरकारने आता त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणले आहेत. मोठा डांगोरा पिटणाऱ्या या सरकारने राबवलेल्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील 662 कोटी...

Thane accident – घोडबंदर रोडवर एसटी बस मेट्रोच्या पिलरला धडकली, 11 जण जखमी

ठाणे शहरातील अपघातांच्या मालिका संपण्याचे काही नावच घेत नाहीत. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा सिग्नलजवळ एसटी बस मेट्रोच्या पिलरला धडकली आहे. या अपघातात 11 जण...

150 वर्षांची अखंडित परंपरा, दापोलीतील रेमजे कुटुंबाने साकारला पन्हाळेकाजी लेण्यांचा कल्पक देखावा

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. गणेशाच्या स्वागतासाठी अनेक मंडळांनी आकर्षक देखावे साकारले आहे. घराघरामध्ये कल्पक डेकोरेशन करण्यात आलेले आहेत. दापोली शहरातील वडाचा...

शेतीच्या वादातून मातंग समाजाच्या कुटुंबांवर शसस्ञ हल्ला; आरोपीवर गुन्हा दाखल

राहुरी तालुक्यातील कनगर येथे शेतीच्या वादातून एका मातंग समाजाच्या कुटुंबांवर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याने चार महिलांसह दोन पुरुष गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी...

Punjab News- लुधियानामध्ये ‘आप’च्या नेत्याची गोळी झाडून हत्या; पोलिसांचा तपास सुरू

पंजाबमधील लुधियाना येथे खन्नामध्ये सोमवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. येथे आम आदमी पक्षाचे जेष्ठ नेते तरलोचन सिंह यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून...

“तो वारंवार मागून…” बॉडीगार्डनेच केला लैंगिक छळ; अभिनेत्रीच्या दाव्यानं खळबळ

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत संताप पसरला आहे. अनेक अभिनेत्रींनी त्याच्यासोबत घडलेल्या गैरवर्तनाबद्दल वाचा फोडली आहे. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे...

Paris Paralympics 2024 – दुसऱ्या क्रमांकावर असूनही पटकावले सुवर्ण पदक; वाचा नेमके काय झाले…

पॅरिस पॅरालिंम्पिक 2024 च्या स्पर्धेत हिंदुस्थानचा झेंडा नवनवीन विक्रम करत आहे. हिंदुस्थानने आत्तापर्यंत पॅरालिम्पिक कारकीर्दीतील सर्वोत्तम सहा सुवर्ण पदकांवर आपली नावे कोरली आहेत. आता...

Kerla #metoo- मला मुलगी म्हणायचा…अन् करायचा अत्याचार; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. या अहवालात चित्रपटसृष्टीतील महिलांसोबत होणारे गैरवर्तन, लैंगिक शोषण आणि शारीरिक...

Kolhapur News – मिरवणुकीतील लेझर लाईटमुळे तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत

देशभरात सर्वत्र गणोशोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण असताना कोल्हापुरात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे.उचगावमध्ये गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेझर लाईटच्या किरणांमुळे मिरवणुकीतील एका तरुणाच्या डोळ्याला...

स्टारलाइनर अंतराळयान सुखरुप पृथ्वीवर परतले; अंतराळवीर 2025 मध्ये पृथ्वीवर येणार

गेल्या अनेक दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांच्या स्टारलाइनर या अंतराळ यानात बिघाड झाल्याने सात दिवसांच्या...

Kolkatta Murder Case – CBI चा तपास अंतिम टप्प्यात; DNA चाचणीतून धक्कादायक माहिती समोर

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्यात येत...

हे कोणते औषध..? व्हायरल प्रिस्क्रिप्शन पाहून सगळेच चक्रावले; डॉक्टरला बजावली नोटीस

मध्य प्रदेशातील सतना येथील एका रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. डॉक्टरांनी असे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले, जे पाहून रुग्णापासून...

Ayodhya – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर!

देशात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, अयोध्येतून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणातील पीडित मुलगी...

विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करून पैसे उकळण्याच प्रयत्न; Girls College मधील 70 मुली अडचणीत

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका सरकारी कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण करणारी घटना घडली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ...

Photo – माँसाहेबांना आदरांजली! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं अभिवादन

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. या दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी...

राईड कॅन्सल केली म्हणून ओला ऑटो चालकाने तरुणीच्या कानाखाली मारली

कर्नाटकातील बेंगळुरू येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका तरुणीने रिक्षाची राईड कॅन्सल केल्यामुळे रिक्षाचालकाने थेट तरुणीच्या कानशीलात लगावली आहे. या घटनेचा व्हिडीओ...

Ganeshotsav 2024 – बाप्पा पावला! गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर 300 गाड्या धावणार

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येत आहेत. चाकरमान्यांच्या सेवेसाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि दक्षिण रेल्वे यांच्या समन्वयाने रेल्वेगाड्यांच्या 310 फेऱ्या चालवण्यात...

पुणे-पिंपरीतील बँक कर्मचाऱ्याने मुंबईतील अटल सेतूवरुन उडी घेऊन जीवन संपवले

पुणे-पिंपरी येथील बँकेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्याने मुंबईतील अटलसेतुवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे.ॲलेक्स रेगी (35) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव...

chandrapur news – सहा तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद

चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या बिनबा गेट परिसरात एका व्यक्तीच्या घरी शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात सहा तासांनी यश आले आहे. घनदाट वस्तीत हा बिबट्या शिरल्याने परिसरात...

कोकणात जाणाऱ्या दोन ST बसचा अपघात; कंटेनरने अचानक ब्रेक मारल्यामुळे बस एकमेकांवर आदळल्या

गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमानी गावी निघाले आहेत. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाकडून ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या आहे. त्यामुळे रोज कोकणात जाणाऱ्या गाड्या सुटत असून प्रवाशांची प्रचंड गर्दी...

IMD Weather Update – पाऊस लांबणार, यंदा भारतात कडाक्याची थंडी पडणार!

मुंबईसह उपनगरात गेल्या दोन महिन्यांत मुंबईकरांना दिलासा देणारा पाऊस पडला. देशातील इतर भागातही चांगला पाऊस होत आहे. आता यंदा संपूर्ण हिंदुस्थानात कडाक्याची थंडी पडण्याचा...

Photo- सईच्या ग्लॅमरस लूकवर नेटकरी फिदा

ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर ही तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. सईने मराठी चित्रपट सृष्टीसोबत बॉलीवूडमध्येही आपली एक विशिष्ट ओळख निर्माण...

तरुणीचा डान्स पाहण्यासाठी एकच गर्दी, गॅलरी कोसळून अनेक जखमी

  बिहारमधील सारण जिल्ह्यातील इसुआपूर जत्रेत मोठी घटना घडली आहे. येथे मंगळवारी रात्री एका ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली...

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! 100 रुपयांचं कार्ड काढा, AIIMS मध्ये मिळणार मोफत उपचार

रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या आरोग्य सेवा धोरणात बदल केला आहे. आता रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांना युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन कार्ड (UMID) जारी करणार आहे....

संबंधित बातम्या