सामना ऑनलाईन
1800 लेख
0 प्रतिक्रिया
खोकेसुर, भ्रष्टासुरांची राजवट संपू दे! उद्धव ठाकरे यांचे आई तुळजाभवानीला साकडे
महाराष्ट्रात खोकेसुर, भ्रष्टासुर मातलेत. त्यांची राजवट संपवून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे राज्य येऊ दे! असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला घातले.
निवडणूक...
महाराष्ट्र की अदानीराष्ट्र… आज मतदान
‘महाराष्ट्र हवे की अदानीराष्ट्र’ यासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्राचे ‘अदानीकरण’ रोखण्याची हीच संधी आहे. मराठी अस्मिता, मुलाबाळांचे कल्याण, महिलांची सुरक्षा आणि...
संजय शिरसाट यांच्यासाठी 500 रुपयांचे खुलेआम वाटप;भाजपच्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा
घमेंड, मग्रुरी आणि सत्तेच्या हव्यासामुळे पराभवाच्या गर्तेकडे निघालेल्या मिंध्यांनी छत्रपती संभाजीनगरात पैशाचा बाजार मांडला आहे. पश्चिम मतदारसंघात गद्दार उमेदवार संजय शिरसाट यांच्यासाठी 500 रुपयांचे...
मुंबईची हवा बिघडतेय… हवा प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेचे नियम
>> देवेंद्र भगत
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळू लागली असून आगामी हिवाळय़ात आर्द्रता वाढल्याने प्रदूषण आणखी वाढणार आहे. त्यामुळे पालिकेने गेल्या वर्षी जाहीर...
अर्धवट गृहनिर्माण प्रकल्पामुळे विस्थापित; दादरकरांची नाराजी महायुतीला भोवणार
दादर, शिवाजी पार्क, माहीममधील किमान 27 जुन्या इमारतींचे काम अपूर्णावस्थेत आहे. बिल्डरने काम बंद केले. भाडे बंद केले. आता किमान चार ते पाच हजार...
मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत आहे का – हायकोर्ट
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे, असा युक्तिवाद मंगळवारी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयात केला. त्यावर मराठा समाजाला नव्याने दिलेले आरक्षण...
भारतीय कामगार सेना हॉटेल गॅण्ड हयात युनिटकडून शिवसेनाप्रमुखांना मानवंदना
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढा उभा केला. सरकारी आस्थापना, बँका तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये मराठी माणसाला हक्काची नोकरी मिळाली. या...
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलबाबत मोठा खुलासा, अमेरिकेत घेतले होते ताब्यात
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिनश्नोई याला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले होते....
एका केळ्याची किंमत तब्बल 8 कोटी रुपये? नेमके कारण तरी काय…
सध्या देशात सर्वच जीवनावश्यक गोष्टीच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये फळांचाही समावेश आहे. प्रामुख्याने केळ्यांचे भावही वाढले आहे. मुंबईत 1 डझन केळ्यांची किंमत...
भाजपाकडून खुलेआम पैसे वाटप होत असताना निवडणूक आयोग काय झोपला आहे का? सचिन सावंत...
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. लोकशाही व संविधानाचा गळा घोटून सत्ताधारी पक्ष साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर खुलेआमपणे करत आहेत....
दापोली विधानसभा मतदारसंघात निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज ; 2 लाख 91 हजार 297 मतदार बजावणार...
दापोली विधानसभा मतदारसंघात 2 लाख 91 हजार 297 मतदार असून मंगळवारी दुपारीच 392 मतदान केंद्रावर मतदान पथके पोहचली .यामध्ये मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष, 3...
मशालीने बेबंदशाही भस्म करून टाका! उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रप्रेमींना कळकळीचे आवाहन
शिवसेनेची निशाणी कोणती? मशाल... बाळासाहेबांची मशाल... शिवसेनाप्रमुखांची मशाल... हिंदुहृदयसम्राटांची मशाल. मी बाळासाहेबांची मशाल आहे, महाराष्ट्रातील बेबंदशाही मी माझ्या मताने जाळून भस्म करणार म्हणजे करणारच...
तलवारी म्यान झाल्या! आज रात्र मतदाराची, विनवण्या आणि आळवण्यांची
येऊन येऊन येणार कोण... कोण आला रे कोण आला... झिंदाबाद झिंदाबाद... ताई-माई-अक्का विचार करा पक्का... अशा घोषणा आणि उमेदवारांच्या प्रचार सभा, दिग्गज राजकीय नेते,...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर भ्याड हल्ला; दगडफेकीत गंभीर जखमी
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर काटोलमध्ये हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. देशमुख यांच्या कारवर दगडेफेक करण्यात आली....
राहुल गांधींचा तिजोरी बॉम्ब; भर पत्रकार परिषदेत सेफ उघडून काढला मोदींचा लाडका एकच ‘एक’…...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज मुंबईत पत्रकारांसमोर तिजोरीच (सेफ) आणली. एक है तो सेफ हैच्या घोषणा...
मुंबईत 2 लाख 87 हजार मतदार वाढले; एक लाख कर्मचारी ऑन इलेक्शन डय़ुटी
मुंबईत विधानसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज असून पालिकेचे एक लाखपैकी 60 हजार, तर पोलीस आणि सरकारी यंत्रणेचे 40 हजारांवर कर्मचारी निवडणूक...
आदित्य ठाकरे यांचा प्रचाराचा धडाका! वरळी, माहीम, वांद्रे येथे रोड शोला तुफान प्रतिसाद
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वरळी, माहीम मतदारसंघात रोड शो, तर वांद्रे पूर्व येथे सभेत...
महायुतीमुळे मराठी माणूस भिकेला लागला! चाकणमध्ये प्रचंड सभेत संजय राऊत यांचा घणाघात
आज राज्यातील प्रत्येक गोष्ट गुजरातला चालली आहे. महाराष्ट्रातील नोकऱ्या, रोजगार हे गुजरातला घेऊन जात आहेत. उद्या चाकणमधील उद्योगही गुजरातला घेऊन जातील, अशी भीती व्यक्त...
मिंधेंच्या खात्यात 74 कोटींचा घोटाळा कसला; आदित्य ठाकरे यांचा खळबळजनक आरोप
मिंधे-भाजप सरकारच्या काळात मुंबई महापालिकेसह राज्य सरकारचे मोठमोठे अनेक घोटाळे समोर आल्यामुळे करदात्या जनतेमधून प्रचंड संताप व्यक्त होत असताना आता खुद्द मिंधेंच्या नगर विकास...
माहीम, मागाठाण्यात शिवसेना उमेदवारांच्या विरोधात खोटा प्रचार
निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मिंधे गटाकडून शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात खोटा आणि चुकीच्या व्हिडीओ आणि पत्रकाचा वापर करण्यात आला. या विरोधात मतदारांमध्ये संताप निर्माण...
वार्तापत्र बोरिवली- बोरिवलीच्या विकासासाठी शिवसेनेलाच पसंती
>> देवेंद्र भगत
मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या बोरिवली विधानसभा मतदारसंघात मतदारांनी भाजपला वारंवार संधी देऊनही वाहतूक, पाणी, रस्ते आणि मूलभूत सुविधांची वानवा आहे....
वार्तापत्र भायखळा- मुस्लिम बांधवांच्या हाती शिवसेनेची मशाल
>> देवेंद्र भोगले
भायखळा विधानसभेत महाविकास आघाडी की महायुती जिंकणार या प्रश्नाचे उत्तर निश्चितच महाविकास आघाडी असेच असेल. मतांच्या गणितानुसार यामागचे प्रमुख कारण म्हणजे येथील...
पुढील निवडणूक पाहणार की नाही हे ईश्वरच ठरवेल! – एकनाथ खडसे
राज्यात गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सांगता सभेत माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी मतदारांना भावनिक...
मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीचा महाविकास आघाडीला पाठिंबा
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कामगार, शेतकरी आणि राज्यांच्या हक्कांवर हल्ला करून उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहे. सीबीआय, ईडी, आयकर अशा सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत...
Delhi Pollution – वाढत्या प्रदूषणामुळे दहावी-बारावीचे वर्गही बंद; दिल्ली सरकारची घोषणा
देशाची राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर हिंदुस्थानातील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे वायू प्रदुषण मोठ्या प्रमाणातक वाढल्यामुळे...
Video – महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठी राज्याला जिंकवावेच लागेल; आदित्य ठाकरे यांची गर्जना
https://youtu.be/soXZpRP0j-A
Video – शिवसेनेविरोधात ए,बी,सी, डी सर्व टीम उतरवल्या आहेत, ते सर्व महाराष्ट्रद्रोही आहेत; उद्धव...
https://youtu.be/GMr94YWq9Rk
Urvashi Rautela- अभिनेता नाही तर खेळाडूंना डेट करण्याची उर्वशी रौतेलाची इच्छा
ग्लॅमरस अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांपासून तिचे नाव एका क्रिकेटरसोबत जोडले गेले होते. तेव्हापासूनच तिच्या...
प्रचाराच्या तोफा थंडावल्या! रात्र वैऱ्याची, जागते रहो.. उमेदवारांची कार्यकर्त्यांना सावधान राहण्याची सुचना
गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराच्या काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या. दरम्यान सोमवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आज रात्रीपासून छुप्या...