सामना ऑनलाईन
1791 लेख
0 प्रतिक्रिया
111 वर्षांच्या आजीने केले मतदान
गडचिरोली जिह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठय़ा संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील 111 वर्षांच्या आजींनी मतदान...
मेळघाटातील सहा गावांचा मतदानावर बहिष्कार
सतत वीजपुरवठा खंडीत होणे, अनेक ठिकाणी वीजच पोहोचलेली नाही. पाणी नाही, चांगले रस्ते नाहीत, डॉक्टर गाठण्यासाठी कित्येक मैल पायपीट करून शहराकडे धाव घ्यावी लागते....
लक्ष्य, सिंधू, मालविकाचा विजयी प्रारंभ
हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिच्यासह झुंजार वृत्तीचा लक्ष्य सेन आणि फॉर्मात असलेली मालविका बनसोड यांनी आपापले सामने जिंकून चीन मास्टर्स सुपर 750...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हटके जनजागृती
लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजवावा यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जरा हटके पद्धतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले. कृत्रिम प्राण्यांच्या माध्यमातून ‘आम्ही...
ऑस्ट्रेलियन्स खेळाडूंना आठवतोय पुजारा
एकीकडे पर्थ कसोटीसाठी हिंदुस्थानच्या अंतिम संघाची नावे निश्चित होत नाहीत. मात्र दुसरीकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना हिंदुस्थानचा संयमी फलंदाज चेतेश्वर पुजारा आठवतोय. सध्या हिंदुस्थानची आघाडीची फळी...
टीम इंडियासाठी पर्थवर अग्निपथ; पहिल्या कसोटीत हिंदुस्थानी संघाचा संघर्ष अटळ
न्यूझीलंडविरुद्ध व्हाईटवॉश आणि ऑस्ट्रेलियाला 4-0 ने हरवायच्या दडपणामुळे पर्थवरचा पहिला कसोटी सामना हिंदुस्थानी संघासाठी अक्षरशः ‘अग्निपथ’सारखा झाला आहे. त्यामुळे पर्थवर हिंदुस्थानी संघाचा संघर्ष अटळ...
लाडक्या बहिणींना बाळासाहेबच आठवले! सर्वच केंद्रांवर महिला मतदारांच्या रांगा
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिंधे सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. या योजनेमुळे महिला आपल्याच पारडय़ात भरघोस मतांचे दान टाकतील, अशी अपेक्षा महायुतीने ठेवली. मात्र...
केतकी धुरेच्या जोरावर भारत क्लबचा मोठा विजय
मधल्या फळीतील केतकी धुरेच्या 158 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारत क्रिकेट क्लबने तिसऱया एमसीए महिलांच्या पाचव्या फेरीच्या सामन्यात ग्लोरियस क्रिकेट क्लबविरुद्ध 97 धावांनी विजय...
तिसऱयांदा चक दे इंडिया! चीनला हादरवत हिंदुस्थानी महिलांनी फायनल जिंकली आशियायी महिला हॉकी चॅम्पियनशिप...
आशियाई महिला हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेत पुन्हा एकदा ‘चक दे इंडिया’चा नारा घुमला. गतविजेत्या यजमान हिंदुस्थानने बलाढय़ चीनचा कडवा प्रतिकार 1-0 ने मोडून काढत...
खलील अहमदच्या जागी यश दयालची निवड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी हिंदुस्थानच्या राखीव खेळाडूंच्या यादीत असलेल्या खलील अहमदला दुखापत झाल्याने त्याच्या जागी यश दयालची संघात निवड करण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या...
कलिनात धुडगूस घालणाऱया भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांकडून चोप; पैसे वाटणाऱ्यांनाही स्थानिकांनी पिटाळले
विधानसभा निवडणुकीच्या आदल्याच दिवशी विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनाच कोटय़वधी रुपये वाटताना ‘बविआ’ने रंगेहाथ पकडल्यामुळे प्रचंड गदारोळ झाला असताना आज कलिनातही भाजपकडून...
Maharashtra Assembly Election Live – महाराष्ट्रात एकूण 62 टक्के मतदान, उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद
महाराष्ट्रात एकूण 62 टक्के मतदान, उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद
राज्यभरातील 288 मतदार केंद्रात मतदान पार पडले, अनेक ठिकाणी मतदानाला लागले गालबोट
View this post on...
मुंबईत आवाज महाविकास आघाडीचाच…!
गद्दारीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळून महायुतीचे सरकार आल्यानंतर अडीच वर्षांनी उद्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. मुंबईसह...
हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही! अनिल देशमुख यांचा भाजपला इशारा
गाडीवर केलेल्या दगडफेकीत डोक्याला गंभीर दुखापत झालेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना आज संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी अनिल देशमुखांवर...
पुण्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यावर हल्ला
पुण्यात विधानसभा निवडणुकीला गालबोट लागले असून मतदानाच्या पूर्वसंध्येला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणारे चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञात...
धारावीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न; मंदिरासंदर्भात जातीय पोस्टरबाजी
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना धारावीत मंदिराचा गेट पाडण्याची नोटीस दिली असताना मंदिर पाडण्याची नोटीस दिल्याची पोस्टर लावून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा...
मुंबईत हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात
विधानसभेसाठी होणारे मतदान शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना हाती घेतल्या आहेत. हजारो पोलिसांना...
लोकशाहीच्या उत्सवात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आयोगापुढे आव्हान
लोकशाहीच्या उत्सवासाठी म्हणजेच उद्या होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज झाला आहे. राज्यात 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत....
भाजपचा नोट जिहाद! विनोद तावडे यांना पाच कोटी रुपये वाटताना रंगेहाथ पकडले, विरारच्या...
मतदानाला अवघे वीस तास उरले असतानाच मतांच्या सौद्यासाठी कमळाबाईचा नोट जिहाद चव्हाट्यावर आला. भाजपचा ‘खेके बाटेंगे’कांडाचा तमाशा अख्ख्या जगाने पाहिला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद...
पैसा बाटेंगे और जितेंगे हेच भाजपाचे धोरण ,तावडे तावडीत सापडले ते भाजपातील गँगवॉरमुळे; उद्धव...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या खोके वाटपावर जोरदार हल्ला चढवला. विनोद तावडे यांचा पैसे वाटतानाचा व्हिडीओ समोर आला असेल तर...
उद्धव ठाकरे यांच्या नावाने खोट्या बातम्यांचा प्रसार; भाजप आमदार नितेश राणे आणि समाजमाध्यमांवर कारवाई...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खोटय़ा बातमीच्या आधारे बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर पसरवणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर, तसेच हा मजकूर प्रसारित करणाऱया समाजमाध्यमांच्या...
खोकेसुर, भ्रष्टासुरांची राजवट संपू दे! उद्धव ठाकरे यांचे आई तुळजाभवानीला साकडे
महाराष्ट्रात खोकेसुर, भ्रष्टासुर मातलेत. त्यांची राजवट संपवून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे राज्य येऊ दे! असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला घातले.
निवडणूक...
महाराष्ट्र की अदानीराष्ट्र… आज मतदान
‘महाराष्ट्र हवे की अदानीराष्ट्र’ यासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्राचे ‘अदानीकरण’ रोखण्याची हीच संधी आहे. मराठी अस्मिता, मुलाबाळांचे कल्याण, महिलांची सुरक्षा आणि...
संजय शिरसाट यांच्यासाठी 500 रुपयांचे खुलेआम वाटप;भाजपच्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा
घमेंड, मग्रुरी आणि सत्तेच्या हव्यासामुळे पराभवाच्या गर्तेकडे निघालेल्या मिंध्यांनी छत्रपती संभाजीनगरात पैशाचा बाजार मांडला आहे. पश्चिम मतदारसंघात गद्दार उमेदवार संजय शिरसाट यांच्यासाठी 500 रुपयांचे...
मुंबईची हवा बिघडतेय… हवा प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेचे नियम
>> देवेंद्र भगत
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळू लागली असून आगामी हिवाळय़ात आर्द्रता वाढल्याने प्रदूषण आणखी वाढणार आहे. त्यामुळे पालिकेने गेल्या वर्षी जाहीर...
अर्धवट गृहनिर्माण प्रकल्पामुळे विस्थापित; दादरकरांची नाराजी महायुतीला भोवणार
दादर, शिवाजी पार्क, माहीममधील किमान 27 जुन्या इमारतींचे काम अपूर्णावस्थेत आहे. बिल्डरने काम बंद केले. भाडे बंद केले. आता किमान चार ते पाच हजार...
मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत आहे का – हायकोर्ट
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे, असा युक्तिवाद मंगळवारी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयात केला. त्यावर मराठा समाजाला नव्याने दिलेले आरक्षण...
भारतीय कामगार सेना हॉटेल गॅण्ड हयात युनिटकडून शिवसेनाप्रमुखांना मानवंदना
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढा उभा केला. सरकारी आस्थापना, बँका तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये मराठी माणसाला हक्काची नोकरी मिळाली. या...
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलबाबत मोठा खुलासा, अमेरिकेत घेतले होते ताब्यात
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिनश्नोई याला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले होते....
एका केळ्याची किंमत तब्बल 8 कोटी रुपये? नेमके कारण तरी काय…
सध्या देशात सर्वच जीवनावश्यक गोष्टीच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये फळांचाही समावेश आहे. प्रामुख्याने केळ्यांचे भावही वाढले आहे. मुंबईत 1 डझन केळ्यांची किंमत...